ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पाहेंपा ध्वजेचें चिरगुट ।राया जतन करितां कष्ट ॥१॥तैसा मी एक पतीत ।परि तुझा मुद्रांकित ॥२॥मसीपत्र तें केवढें ।रावो चालवी आपुल्या पाडें ॥३॥बापरखुमादेविवरदा ।सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥
अप्रतिम🎉🎉
Melodious abhang!!
Khupch sundar gayan
Khup chhan swar ahe
पाहेंपा ध्वजेचें चिरगुट ।
राया जतन करितां कष्ट ॥१॥
तैसा मी एक पतीत ।
परि तुझा मुद्रांकित ॥२॥
मसीपत्र तें केवढें ।
रावो चालवी आपुल्या पाडें ॥३॥
बापरखुमादेविवरदा ।
सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥
अप्रतिम🎉🎉
Melodious abhang!!
Khupch sundar gayan
Khup chhan swar ahe