Sant Tukaram-माझ्या मना लागो चाळा -संत तुकाराम -Majhya Mana Lago Chala Vocal -Mohan Pawar मोहन पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 3

  • @arunpandhare6702
    @arunpandhare6702 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गायन❤❤

  • @gopalgaygol9340
    @gopalgaygol9340 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @SwarSadhanaBhaktiPariwar
    @SwarSadhanaBhaktiPariwar  3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां ॥१॥
    आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥
    तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥
    तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
    अर्थ - या विठ्ठलाला माझ्या डोळ्याने पहावे असा छंद माझ्या डोळ्याला लागो.
    मला यावाचून दुसरी कोणतीच इच्छा नाही मला हा संसार देखील गोड वाटत नाही.
    जर मी पांडुरंगाच्या मान्यतेला प्राप्त झालो तर मनुष्य जन्माला आल्याचे फळ झाले असे मी समजेन.
    तुकाराम महाराज म्हणतात याकरिता देवा मला तुमच्या चरणांची सेवा घडावी.