नास्तिकता की ताकत और मर्यादाएं - तुषार गांधी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 19

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 ปีที่แล้ว +6

    वर्षांतील 365 दिवस अंधश्रद्धा, पाखंड, काल्पनिक, मनगढंत गोष्टींवर विश्वास ठेवून आपला बहुमूल्य वेळ आणि धन, पैसा वाया घालून गुलामगिरी पत्करण्या पेक्षा नास्तिक जीवन जगण माझ्या दृष्टिकोनातून खूप चांगल.

  • @swapniljewale2521
    @swapniljewale2521 ปีที่แล้ว +6

    अभिमान वाटतो हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र राज्यात होतोय..👍

  • @insuranceinvestmentsolutio3639
    @insuranceinvestmentsolutio3639 หลายเดือนก่อน

    Great 👍 sir

  • @newmanavjagartiandolan1882
    @newmanavjagartiandolan1882 ปีที่แล้ว +2

    सलाम नमस्कार आप सभी महानुभावों को, आप लोग बहुत से इंसानों को जाहिल धार्मिक लोगों की ग़ुलामी से निकाल दोगे ऐसा मुझे यक़ीन है।
    महिपाल मानव हिसार हरियाणा

  • @mahendra-zg2wg
    @mahendra-zg2wg ปีที่แล้ว +1

    डॉ शंतनू अभ्यंकर नेहमी प्रमाणे अप्रतिम ❤

  • @nowhere1568
    @nowhere1568 ปีที่แล้ว

    Waahh ye sir toh sach mein gandhiji ke opposite hain...aapki ki guidance ke liye koti koti pranaam🙏🙏🙏🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 ปีที่แล้ว +1

    Strong thought shared with us thanks sir ji

  • @shamsunderparekh5289
    @shamsunderparekh5289 ปีที่แล้ว +1

    Agree wholeheartedly

  • @dnyaneshwar3232
    @dnyaneshwar3232 ปีที่แล้ว

    तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आपल्याला काही फरक पडू नये. कारण
    माणूस हा progressive बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक बुध्दीचा , सामाजिक माणुसकी असलेला मनुष्य असावा. तसा प्रयत्न करणे आपल्याला नेहमी प्रगत समाज व्हायचं आहे . परंतु माणुसकी , निसर्ग यांशिवाय संतुलन साधणे शक्य नाही .
    या वाटेवर येण्यासाठी सर्वांना शुभेच्छा....❤

  • @sarlapurohit1216
    @sarlapurohit1216 ปีที่แล้ว +3

    धर्म के नाम पर नफ़रत फैलाने वाले सबसे बड़े अधार्मिक हैं,उन्हें धर्म से नहीं केवल सत्ता से मतलब है 😬

  • @mahendra-zg2wg
    @mahendra-zg2wg ปีที่แล้ว +1

    सुंदर ❤👌

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 ปีที่แล้ว

    Thanks

  • @draanandprakash1649
    @draanandprakash1649 ปีที่แล้ว +1

    आपका नास्तिक या आस्तीक होना महत्व पूर्ण नही है, आदमी का अच्छा मनुष्य होना जरूरी है। डॉक्टर अशोक शुक्ल .

  • @deccan9577
    @deccan9577 ปีที่แล้ว

    सर ❤

  • @SrsinghSingh-e3z
    @SrsinghSingh-e3z ปีที่แล้ว +6

    नास्तिकों से पंगा लेने से पहले सौ बार सोच लेना
    क्योंकि तुम्हारे सारे ईशवर मिल कर भी नास्तिकों का कुछ नही उखाड पाये
    तो तुम्हारी भी क्या औकात है

  • @prajwalbanait7625
    @prajwalbanait7625 ปีที่แล้ว +1

    कदाचित माझा प्रश्न चुकीचा असू शकतो , पण विचारतो . ' गरीब नास्तिक आणि श्रीमंत नास्तिक ' असा काही प्रकार असतो का ? ( मला वाटते असा काही प्रकार नसतोच . )

    • @indianbrightssociety9019
      @indianbrightssociety9019  ปีที่แล้ว +4

      नास्तिकता किंवा आस्तिकता हे "देव" ह्या प्रश्नाचं "हो" किंवा "नाही" असं उत्तर आहे.
      "ह्या जगाला बनवणारी/नियंत्रित करणारी, आणि ह्या जगाच्या नियमांना बांधील नसलेली अशी काही supernatural शक्ती आहे का?"
      अशी शक्ती नाहीये असं वाटणारे किंवा आहे असं वाटणारे सर्व धर्मात, जातीत, देशात जन्मलेले असू शकतात. अगदी सर्व आर्थिक स्तरात.
      त्यामुळे गरीब नास्तिक श्रीमंत नास्तिक हा फरक ह्या आर्थिक contextमधे पडणार नाही
      पण आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की एकमेकांत आपले सामाजिक, आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात.
      गरिबांना जगण्यासाठी ते फार महत्वाचे असतात. वाळीत टाकलं जाण्याच्या भीतीने कितीतरी लोक त्यांची sexuality, राजकीय विचार किंवा नास्तिकता लपवत असतात हे सत्य आहे.
      जगभरात आज अनेक मुस्लिमही इस्लाममधून बाहेर येऊ लागले आहेत, तसंच एक दिवस कमकुवत आर्थिक स्तरातील लोकंही न भीता नास्तिक असल्याचं सांगू शकतील. त्यासाठी एकूणच सोशल स्टिग्मा कमी करणे, हा आमचा प्रयत्न आहे

  • @natures1114
    @natures1114 ปีที่แล้ว

    Kaaash ye program Hindi me hota...😟😟😟😟😟😟😟

    • @indianbrightssociety9019
      @indianbrightssociety9019  ปีที่แล้ว +1

      हिंदी मै ही है, थोडा आगे तक सुनीये