खुपच छान. कंदुरी जेवन म्हणजे 4/5 किलो मटण टाकून होत नाही. त्यासाठी पुर्ण बोकडच पाहीजे. की ज्यामूळे पुर्ण चव त्यामघ्ये उतरते.मी माझ्या गावी कंदुरी जेवन दिल होत.पाहुणे गावातील लोक फार भन्नाट मजा आली.कंदुरी म्हणजे मजा.
आमच्या गावी बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश मध्ये कुळ देवी बिजासन माता मंदिर येथे आम्ही देवीची मन्नत फेडत्या वेळी बोकुड कापतो आणि असच कंदुरी मटणाचा जेवण बनवतो..... पण हल्ली च्या मुली मुलांना सर्व मिक्स मटण, कलेजी, ओजदी, फेर, मुंडी, पाया आवडत नाही 🥹😌
चुकिन ही जाऊ नका , आम्ही गेलो तेव्हा एवढी बकवास टेस्ट दिली आणि पोट ही खराब झाले, प्रतेक्षात स्वच्छतेचा अभाव खूप आहे, काळजी घ्या.व्हिडिओ बघून लगेच जाऊ नका. 🙏
लयच फुगीर है तु बोलबच्चन.
बकरा कापून परमेश्वराचे आशीर्वाद म्हणतोस मित्रा.
किती खोटेपणा आहे हा
यात काही नवीन नाही...
घरच जेवन आयुर्वेदिक जेवन...😊
तु चांगलं करतो बाबा पण बाकीच्यांना का नावं ठेवतो?
अरे याच्या पेक्षा आमचा पोस्त लय भारी असतो
खुपच छान. कंदुरी जेवन म्हणजे 4/5 किलो मटण टाकून होत नाही. त्यासाठी पुर्ण बोकडच पाहीजे. की ज्यामूळे पुर्ण चव त्यामघ्ये उतरते.मी माझ्या गावी कंदुरी जेवन दिल होत.पाहुणे गावातील लोक फार भन्नाट मजा आली.कंदुरी म्हणजे मजा.
याच्या अती बडबडी मुळे एकदा जेवायला गेलेला माणूस परत कधीच जात नसेल 😅😅
छान आहे तुमचं जेवण पण पिस मध्ये बोटी item जास्त दिले होते तेवढी काळजी घ्या
पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूपच छान आहे
Khup chan
Hi
Secret masale ahe ta bhokle video takala
तुझ्या इथं जेवायला येणारे तुझं बोलणं ऐकून शपथ घेत असतील,
झक मारली आणि इथं आलो.
टेस्ट चांगली,पण बोलणं आवर..
एकच गोष्ट 17 वेळा सांगतो हा स्वतःची तारीफ स्वतः करतो😂😅
Banjara lokansarki kandoori chi majha yeil ka saheb
कोणत्या सोनाराची पावती आहे 24 कॅरेट सोन्याची
Yeda ahe ka.ha Bad bad nusti dokyat Kami ahe ka thoda dayko ahe vatat.
आमची जोगेश्वरी लयं भारी
Bhawa
Mazy
Kandoori
Hi dewasati aadte.
Aani please
Kunaala nawdewoo naka
White masalyamadhe kai kai ahe te सांगा ना
बडबड बडबड किती तुम्ही काय काय टाकतात ते दिसतं आम्हाला बडबड किती करता
डोक्याचं दही करुन ठेवलं ह्याच्या बडबडीने 🙄 पाचच मिनीटात बंद केला व्हिडीओ... 😏
सेटिंग किती आहे आमदार खाजदारांकडुन
अति बोलतो.
सिकेट मसाला माहीती सांग
14 kg bokdya la 1 kilo kanda ahe mansa kay kamacha tuz sup
मी स्वतःच कारागीर आहे आणि कंदूरी ही तांब्याच्या डेग मध्ये बनवतात आणि मी 50000 हजार रूपयेची पैजै लावतो माझ्या पेक्षा चांगले नाही
आमच्या गावी बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश मध्ये कुळ देवी बिजासन माता मंदिर येथे आम्ही देवीची मन्नत फेडत्या वेळी बोकुड कापतो आणि असच कंदुरी मटणाचा जेवण बनवतो..... पण हल्ली च्या मुली मुलांना सर्व मिक्स मटण, कलेजी, ओजदी, फेर, मुंडी, पाया आवडत नाही 🥹😌
My class medy
Recipe hoti ki bhashan?
Geet
Full address
Kiti bolto bhau. Kamaal aahe.
ajun jorane bombal
👌👌👍👍
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कोणत्या साईडला आहे ते हॉटेल
sillod-kannad road
पांढरा मसाला मध्ये काय आहे ते सांगा
मगज बी, काजू आणि तीळ
तेलाचा प्रचार करतों काय
ऍसिडीटी...
पाणी टँकर ओततो
नरकात जाणार सगळे
Aapka adress kahan ka hai kahan per Ho aapka gaon 0 kaun sa tahsil mein hai apna
सुप भेटत नाही का हाँटेलमध्ये सगळं भाजीत टाकलं
मसाला सांगू शकत नाही तर दाखवता कशाला
वाटत नाही 14 किलो मटन आहे
Masale sangu shakat nahi
Star full
Javitri
Jayfal
Mothi elaichi
Shajir
Choti ilachi
Kalmi
Ratanjot
Sop
Lavang
काका नवीन दुकान टाकला वाटते
रेसिपी कमी दाखवली बडबड जास्त शेवटी बनलेलं मटण दाखवलचं नाही
सिक्रेट मसाले काहीच नाही तुमचे..सिक्रेट मसाला म्हजे फक्त तुमची बडबड 😂
तुमच्या इथे संध्ाकाळ दोनला होती का. 😅🤣😂🤣😁😂😭
बोकड कधी कापता हॉटेल कधी चालू असते
मासाला सांगू शकत नाही तर
तुम्ही तोता होऊन बोलू नका
Te mutton dhun takl tumhi tya sobat tyach blood ch pani pn takl as bghun koni nhi yenar khayla😂
Dhutlele mutton ahe 😊
फुकट वाटतोस हाय का इतका बोलतोस हाय तर
किती पण कर सगळे हितच राया च
यान बोलुन घान केली.
Full address tar sanga
Mutton khaushi watana badbad aaikun 😂
Namaskar bhau tumhi video dhakata pan inkriment sagat nahi maja yatnahi
Mutton jast anu ki kami tyancha prashn tumhi kashala tyana bolta tumchya bolnyatun ani vd bghun nusta dikhava karat ahet he samjt saglyana kaka band kara faltu giri tumchi bakiche hotel vale pn soup madhech banvtat tumhala mahit nasel
बोकड म्हणा 😂
Lai bor kel bhau
बोलबच्चन जास्त होती राव तुझी
Tumi thod bola keti bolta kas krat te dakva 😂
लय बडबड करता तुम्ही शांततेत सांगा
डोंबार्याच्या खेळा सारख बडबड करताय
बडबड किती करावी माणसाने...!
सारखं एकच गोष्ट सारखं सांगू नका
Ajino Moto ahe tyat
चुकिन ही जाऊ नका , आम्ही गेलो तेव्हा एवढी बकवास टेस्ट दिली आणि पोट ही खराब झाले, प्रतेक्षात स्वच्छतेचा अभाव खूप आहे, काळजी घ्या.व्हिडिओ बघून लगेच जाऊ नका.
🙏
हॉटेल मालक, ही कॉमेंट वाचून लक्ष घाला.
कंप्लेटली तू शांत बस
तुम्ही कम्प्लिटली ऐकला वाटता व्हिडिओ
Rong avg
Kiti bolta Rao.....
Over acting
आबे पाणि त खराब फेक
गपरे डमरु
😂😂😂😂😂
बडबडया 🤣🤣🤣🤣
बकवास
किती बोलतो रे बाबा
Bobaltay kasala sagtani .kan futle amche 😂😂😂😂
Nusti overacting
पांढरा मसाला मध्ये काय आहे ते सांगा
बाजरी, चना डाळ,तांदूळ,खडे मसाले अस असत ते ...