@balajipatil9180्. आपण काय खातो ,ज्यांचा त्याचा प्रश्न ज्याने त्याने आपापल्या जवळ ठेवावा social media वर सार्वजनिक केल्यावर लोक comments करणारच... काही खोटी स्तुती करुन हरबऱ्याच्या झाडावर चढवून मजा घेतात. ज्यांना आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर वाटतो ते खरं ते सांगतात.सत्य कटू असते .खरं बोलणारा लोकांना आवडत नाही, पाटील.
पूर्वी ज्वारी निघाल्यानंतर त्याची रास करताना बोकड कापले जायचे त्याला ढवारा असे म्हणायचे.. पूर्ण बोकड कापून ते शिजवले जाते त्याला हे नाव आहे ढवारा कंदुरी देवकार्य वगैरे वगैरे
धावरा मटन म्हणजे ज्वारी निघायच्या वेळेस जी रास केली जाते त्या राशीला एक अख्ख बोकड कापलं जायचं आणि ते शिजवून अनेक लोकांना खाऊ घातलं जायचं त्याला ढवारा असे म्हणतात तेच पद्धत हॉटेलमध्ये वापरली जाते पूर्ण बोकड कापून ते शिजवून कस्टमरला दिले जाते त्याला ढवारा म्हणून नाव दिले आहे
आसच आबांना जेवायला नेत जावा किती किती छान बोलतात पहिल्यातल्या मानसांना आंण्णाची जान आसती ते कदिच वाया घालवत नाहीत
नक्कीच...👍
72चा दुसकाळ खरंच लई वाईट होता मला पण आठवतो म्हणून अन् वाया लावायचे नाही
♥️♥️🙏
म्हातार चांगलाच रंगेल दिसतोय
आजोबा
म्हतर्ड लय मोक्कार आहे
☺️
अगदी छान प्रत्येकाचे आयुष्य ज्याच्या त्याच्या मर्जीने 😂😂 जगू द्या 😊
अगदी बरोबर ❤️👍
आबा भारीच माणूस आहे आबाच जेवण करणे आवडले मस्त
♥️👍🙏
वा! छान 🙏
@@NKsEntertainment धन्यवाद
Mast भाऊ
आबाच वय हातात टाळ घेवून भजन कीर्तन करून पुण्य मिळवण्याचं आहे.जे पचेल ते खावं, पटेल ते बोलावं आणि वयाला शोभेल असे वागावे म्हणतात.
करू द्या व एन्जॉय आयुष्य थोडा आहे ☺️♥️
कोणी काय खातंय हा ज्याचा त्याचा विषय आहे नको तिथं बोलायचं नाही
Viral होतात म्हणून आबाला खाऊ घालता ka 😂😂
@balajipatil9180्. आपण काय खातो ,ज्यांचा त्याचा प्रश्न ज्याने त्याने आपापल्या जवळ ठेवावा social media वर सार्वजनिक केल्यावर लोक comments करणारच... काही खोटी स्तुती करुन हरबऱ्याच्या झाडावर चढवून मजा घेतात. ज्यांना आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर वाटतो ते खरं ते सांगतात.सत्य कटू असते .खरं बोलणारा लोकांना आवडत नाही, पाटील.
Dhora che mutton khata kaay tumhi?
Bai lai bhari hai bhakrila😅😅😅😅😅😅😅😅
😄♥️
आबा न पोस्टर चां मुका घ्यायला पाहिजे व्हता😂😂😂😂😂
🤪🤪
Abaa tarrat disto vhy😊
आबा दारू पीत नाहीत ☺️
Anna saheb Lay bhari ❤❤
धन्यवाद
Bai lay bhari aahe aaba ek numbar
👍♥️
लय भारी 👌🐓
🙏♥️
धन्यवाद वाद तुम्ही ब्लॉक मध्ये तारीख ताकली तेजा बदल Nice ❤
आपणच सूचना केली होती धन्यवाद
👌🤤 मटण भाकरी 😋
♥️♥️
आमच्याकडे इंदापूर,टेंभुणीॅकडे याला हाॅटेल म्हसोबाची जत्रा म्हणतात एक नंबर असतय खायायला.
♥️👍
❤❤
खुप छान
Thanks ❤️
Ek no 1
♥️
Mst
Thanks
Aaba❤mast ahe
♥️♥️
Mast 😂😂😂😂
❤️❤️
जेवणात तेलकट खाणे खतरनाक असते. त्यातल्या त्यात कट खाणे तर खूपच अपायकारक आहे.
कारण आताचे तेल हे original नाही.
♥️👍
आबाच वय काय पचनशक्ती चांगली आहे
75
Mst ekdm
धन्यवाद
Nkki kuth ahe he
Amhi tuljapur madhe ahe tithun kontya gavat ahe te
तुळजापूर धाराशिव रोडला तुळजापूर पासून तीन किलोमीटर
@Annakolekarvlogs कोणतं गाव विचारायचं
तुमचा व्हिडियो बघून आलोय सातारा शिरवळ वरून 350 किलो मीटर la
आबा चिकन लेग पीस
😋
आबा नी कपाळावरचा टिळा पुसुन टाकला राव. हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय....😂😂😂
😄😄 सही पकडे है 😄😄♥️
आबा यांची मज्या आहेगडे 😅
😄
Bhari video... Barshi varun😊
♥️ या तुळजापूरला भेटू
तुमच्या गव्हाचा परत एकदा व्हिडिओ टाका
नक्कीच
Aaba Drupal aahe
🙏
एक नंबर पार्टी झाली 😋😋
♥️♥️
Mast
Thanks
❤
♥️
1ch no kalwan Nasik hun bagto aammi mast astat blogs
धन्यवाद... असेच प्रेम राहूद्या 🙏♥️
Dhawara matan mhanje ky?
पूर्वी ज्वारी निघाल्यानंतर त्याची रास करताना बोकड कापले जायचे त्याला ढवारा असे म्हणायचे.. पूर्ण बोकड कापून ते शिजवले जाते त्याला हे नाव आहे ढवारा कंदुरी देवकार्य वगैरे वगैरे
@Annakolekarvlogs 🙏
हा म्हातारा ढोराच मटन खितो
Nahi bokdache ahe moton
Abachanglebolatat
👍☺️❤️
Tumcha mule aabache...
♥️
आआरे आबा तुझि बुद्धी नाटी झाली
आबा रंगेल दिसतेत
😍😄
पिकल्या पानाचा देठ 😂
😄
आबा chi मजा आहे बुवा
😍👍🙏
❤❤❤
♥️
तरुण तर्क म्हातारं गर्क
😄😍
aba desi panter ahe vatat 90 chi power chhan jevan jate
आबा अजिबात दारू पीत नाहीत
Churun khaychay rav😂😂
👍👍😋😋
Rate nahi sangitala thali cha
250 रुपये
आम्हाला पण बोलवा ना मटण खायला, पत्ता पण सांगा
Kakrambawadi ta tuljapur dist dharashiv
Aaba aajila pan aanaa kaditari hotel la jevayla
☺️
Bhakri la bai😅.... Ky aaba
🤪♥️
आबाची खूप मंजे आहेबा😂
😄👍
पोस्टर varchi बाई भाकरी ला ठेवलीय
😍😋♥️
जाऊदे आबाच tari bhagty na 😂
😄😄
आबा दमान होऊ द्या ठसका लागल..😂😂😂
😄♥️
सगळं ok आहे पण मालकच जरा फुगीर हाय...😂😂
😄🙏
ढवारा मटन म्हणजे कस असते .
धावरा मटन म्हणजे ज्वारी निघायच्या वेळेस जी रास केली जाते त्या राशीला एक अख्ख बोकड कापलं जायचं आणि ते शिजवून अनेक लोकांना खाऊ घातलं जायचं त्याला ढवारा असे म्हणतात तेच पद्धत हॉटेलमध्ये वापरली जाते पूर्ण बोकड कापून ते शिजवून कस्टमरला दिले जाते त्याला ढवारा म्हणून नाव दिले आहे
आबा एकच नंबर
आबा गावरान बाजिंद हाय😂😂😂
😄😄
❤
🙏
Mast
Thanks 🤗
Mast
Thanks 🤗