मिरचीचे वर्षभराचे साठवणीचे तिखट मिरचीच्या प्रकारासह /Chilli Powder and it's types
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- मिरची पावडर (तिखट )घरच्या घरी कसे करावे, संकेश्वरी, ब्याडगी , तेजा, काश्मिरी मिरच्या कशा ओळखाव्यात? पेप्रिका, पांढरे, हिरवे तिखट ह्या बद्दल पूर्ण माहिती करता , टिप्स करता विडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ताईंनी तिखट माहिती गोड शब्दात सांगितली...खुपच छान
😄
खूपच छान माहिती दिलीत आपण.. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद!!
खूप छान माहिती आहे तुम्ही बोलता ते ऐकायला खूप छान वाटते👏
अतिशय उपयुक्त माहिती, सर्व बारकाव्यां सह सांगितली. धन्यवाद
खूप छान सविस्तर माहिती दिली, खूप खूप धन्यवाद
खुप छान हिरवं तिखट माहिती आहे परंतु पांढरे माहीत नव्हते खुप नवीन माहिती सुद्धा दिलीत खुप छान ताई
This channel deserve much more subscriber than others...Because aunty showing authentic recipes not adding extra unnecessary ingredients
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा
Atishay sundar padhati ne samjavle kaku
इतकं छान सांगितलं, खूप आभारी आहे ताई, उपयोगी
चागंली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आई .🙏🙏
ताई
खुपच छान माहीती दिली ..
धन्यवाद
खुपच छान ताई, धन्यवाद ताई
Thank you Kaku..... Tumhe kup chan explaine karun sangata... agadi mazhya Aaji sarakha
खूप छान माहिती मीळते. सर्व बारकावे समजून सांगता. धन्यवाद.
खूप छान आणि सविस्तर माहिती!
Thank's
किती छान सांगता ताई.. अगदी आई सारखं 👍❤️
खुपच छान माहिती सांगितली👌👌👌...आजी तुम्ही खरच् प्रतेक गोष्ट समजून सांगता
खरय आजी काकींनी खुप सुंदर पद्धतीने सांगीतली माहीती.
खूप छान मार्गदर्शन केले . मावशी धन्यवाद💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏
Mahity dilyabadhal thanks kiti chan sangtat
Kharach khup chhan mahiti dilit
खुप चांगली आणि detail मध्ये माहिती दिली आहे.. Thank you
खूप सुंदर आणि महत्वाची माहिती.
अनुताईंच्या,तुमचे सर्व प्रिप्रेशन मी आवर्जून आणि मनापासून बघते.मला माझी आईच सांगते की काय से वाटते.मला तुमची सांगण्याची पद्धत खुपच आवडते.मी तुमची खुप आभारी आहे .
ताई खुप छान व माहिती परिपूर्ण असते व खुप समाजावून सांगता 👍👍👍👍
Khuppp imp mahiti ani ti tumhi khuppppch chan sangta....tqq so much ..😊
धन्यवाद असच प्रे म v लोभ असू द्यावे 🙏
Khup sunder sangitla ahe
ताई किती मस्त माहिती देता .तुम्ही टिचर होता का? अजिबात न अडखळता सर्व माहिती पद्धतसिर सांगता .धन्यवाद ताई
ताई, खूप छान माहिती. फार आवडली.
धन्यवाद काकू खूप छान माहिती दिली
फारच छान माहिती दिली आभारी आहोत 😅😅😅😅😅
Very well explained 👌👌Thank you 🙏🙏
खूप खूप छान आम्हाला माहीत नसलेली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉❤
Khup chan mahiti dhili Anuradha tai🙏Thanks tai🌹
खूप खूप छान मसाला बनवणे मस्त🙏 धन्यवाद आई
Khup chhan bolta tumi🙂🙂upyukt mahiti diliy tumi....thanks 😘😘
Khup chhan kaku.. Agadi gharchya mothya wyaktipramane samjavun sangata.. Asech video banvat ja.. Tumhala namaskar n khup shubhechchha..
Wawa khupch chan mahiti dilith Kaku Thanks
सौ. अनुराधा ताई मिरची बद्दल फार छान माहिती दिली. धन्यवाद.
काकू खरच खुप छान माहिती दिली आहे . मला पण नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे . आज आपण सांगितलेली माहीती पुढे खुप उपयोगी पडेल तिखट म्हटलं की फक्त लाल व काळ तिखटच समोर येत पण पांढर व हीरव पण असतं हे आपल्यामुळे समजले मी जरूर तयार करून बघण्याचा प्रयत्न करेन तसेच आपण दिलेली मिरच्यांची माहीती पण उपयुक्त आहे त्यामुळे आमच्यासारख्या नवीन पीढीला कोणती मिर्ची निवडायची ते कळेल आपण दिलेल्या माहीतीचा बद्द्ल धन्यवाद आज नवीन शिकण्यासाठी मिळाले
फार छान माहीती सांगितलीस...हिरव तिखट करते मी ..पण पांढर तिखट ऐकलेल आहे ..व काळ तिखट कस करावे ते फक्त ऐकलंय
Great nam
Mazya life Madhye avadhe tikhatache prakar mala mahit navate
Very well explained love u mam
Khup chan mahiti sagitli....,tq...
Aatishay upyukta mahiti dili mam tumhi , thanks.
Tai khup chan video mi yawrshi lal tikhat 6kilo banwun ghetal pan ek mahinyat tyala alhya laglya still dabyat thewlya mule zal ka as please sanga
आनुराधा ताई खुप छान माहीती सांगितली कधीच एवठी माहीती कुनी सांगीतली नाही धनयवाद
Thank You For Sharing Kaku
खुप छान 🙏🙏
Very nice explanations aaji thank you
Nice information thanks tai
किती छान सर्व गोष्टी तुम्ही समजावून सांगितल्या आहेत.
खुप छान माहिती दिली नविन शिकनार्यानां खुप उपयोग होईल धन्यवाद ताई
धन्यवाद जी
खूप छान सांगितले ताई तुम्ही नमस्ते
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान सांगता तुम्ही, धन्यवाद मौशी
पण काचेच्या बर्णित मी हे ठेवले, तर त्याचा रंग फिका पडतो, त्यासाठी कया करावे, pl सांगा 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
Khup chan tai tumche sglech vidio khup chan astat mnapasun aabhar 🙏🙏🙏
Khup Chan explain kela
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
ताई, खूप चांगली माहिती दिली .
खुपच छान माहिती. धन्यवाद.
Far chagall mahiti thanks🙏🙏👌👍
Mast vedio Ani mahiti kaki... Thank you
Khup Chan mahiti dili thanks.
खुप छान माहीती दिली ताई....... अगदी आई सारखे
KO k
ताई खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद 👍👌👌
Khup chaan Mahitiii dilit kaku
A- Z information.. Thank you...
खूप छान
तिखटाचे प्रकाराची माहिती नव्याने समजली.धन्यवाद.खूप छान विश्लेषण करता तुम्ही काकू
अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची माहिती आहे...
आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐
Khupach Chan information dili kaku
छान माहिती दिली.. 👌👌👍
Thank you so much kaki. For a great information...!! 🙏🙏
🙏🙏
Chan mahiti sangitli kaku; garam masala ghalun kanda lasun tikhat kse bnvtat hyachi recipe dakhvana
खूप छान आणि उपयुक्त माहिती
खूप चं सुंदर सांगितले आहे आजी.👏👌🥰☝️
खूप धन्यवाद
खूप छान माहिती.... धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली काकू.
मधुर वाणी👌
Chhan mahiti dilit mavsh.
Mavshi
Wow ma'am khup chhan watla video, kharach khup khup abhar🙏.
Khup chhan mahiti sangitali tumhi.
Mi ya varshi prathamch ghari swataha lal tikhat banvnar ahe. Tyamule tumhi dileli mahiti khupch faydeshir tharnar ahe.
धन्यवाद नक्की करून बघा व मला कळवा
खूपच छान सांगता तुम्ही. अगदी सगळे बारकावे पण समजावून सांगता.
Khup chan mahiti
Very good information aunty🙏🙏 thank you
ताई ,,, वेगवेगळ्या रंगांच्या तिखटाची माहिती खूप छान रीतीने दिलीत ,, खूप डिटेल मध्ये । खूप खूप धन्यवाद । मी खूप मिरची प्रेमी व्यक्ती आहे , पण आता जरा दोन हात दूर रहावं लागत । पण इतकी सुंदर माहितीपूर्ण माहिती ह्या आधी मिळाली नव्हती । तेव्हा हे मिरची पुराण आवडलं । ,🙏🙏
Konthi mirchi. Kiti kiti praman ghehun tikat banvachya tichi
Video banva plz
Mirchi chi Maheti dila mala Kashmiri mirchi kasa olkacyacha shoduth hoti. Tumhi mahiti dile badalala khoop Anand zala thank you mam very nice video 😊👍🏼👌
खूप छान सांगितलं आहे .... 🙂
Very nice, I am also doing first time thanks for valuable information
Khup surekh mahiti
Khup Chan mahiti dili
Khupach chan mahiti 👌🙏
ताई अतिशय उपयुक्त माहिती 👌👌🙏🙏
Kaku apan khup sundar bolta 😘👍
Khupach chaan mahiti thanks kaku 🙏🌹
खूप छाण माहिती दिली
Kaku khup khup aabhar
खूप छान काकू, धन्यवाद
छान माहिती दिली 👌
Chhan mahiti dilit dhnyvad
तिखट किंवा मिरची पावडर करण्यासाठीची माहिती आगदी तपशीलवार छान सांगितली आहे. धन्यवाद .