खूप मस्त माहीती.नी तुमचं बोलणं खूप गोड आहे. काकू आमच्याकडे कोकणात ही हळकुंड स्वच्छ धूवून चांगली उकडून घेतात.व रात्रभर त्याच गरम पाण्यात ठेवतात.सकाळी गाळूण घ्यायची व चांगली उन्हात सुखवून पावडर करतात.
Madam namskar, Mi halad solam chakki madhe javun dalun swata Ananali ani vaparate tevcha😊 ticha😊 rang toor dal ani bhaji madhe chage😊 hoto tar ti mi halad vaparu ka😊😊 😊😊😊😊😊😊😊😊😊
Mith taklyane kid nahi lagnar kay?? Me kalyanla rahte.. Ikde Tikhat ani haldi madhe pan kid lagtat.. kay karave ki jene karun kid lagnar nahi... Thanks..
नमस्कार, हो मिठा मुळे तिखट व हळदीचे आयुष्य वाढते, पण ठाणे भागात हवा दमट, वेगळी असते, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल, मी उपाय सांगते, करून बघुयात, काय फरक पडतो ते, 1 त्यात मिठा बरोबर भरपूर लवंगा व तेजपत्ता टाकून बघावा, 2 काचेच्या बरणीत भरावे, 3 बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे, थोडे बाहेर ठेवावे, म्हणजे, सारखा बरणीला हात लागणार नाही हे प्रयोग करून बघा , नक्की फयदा होइल असे वाटते, ( मूठभर लवन्ग घालावी)
Halad feb-mar month madhech harvest kartat ani halad shijun mag unhat valat ghalavi 7-10 divas nantar polish karun ghavi ani mag grind karavi .. nusti kachhi halad valat nahi
आम्ही आजी आई व मी हळकुंडे आणून स्वच्छ धूतल्यावर पाणी उकळून गँस बंद करुन त्या पाण्यात रात्र भर ठेवून सकाळी उन्हात दोन तिन दिवस उन्हात वाळवून गिरणी तून दळून आणतो मी सव्वा किलो हळद आणून त्यातील लेकूरवाळी हळद काढून ठेवते देवीची ओटी भरायला कामात येते
Hallo namskar. Tumche sagle idea and mahiti changli aste thank you very much
नमस्कार, आज नवीन माहिती मिळाली, धन्यवाद
Khup chan mahiti dilit kaku..... Amchya sarkhya naveen shiknaryana khup easy karun sangitle..... Thank you 🙏😊
खूपच उपयुक्त माहिती दिलीत काकू,अशीच माहिती देत राहावी ही नम्र विनंती.आमच्यासारख्या नवीन गृहिनिनासाठी खूपच मोलाची ठरते.खूप खूप आभार.
Thanks chhan mahiti dili. Aata mi ghari karun pahin. 👌❤
Thank you so much....khup chhan mahiti milali
ताई तुम्ही खूप chan maheti deta thx so much
Radhika pujari.khupch chan mahiti aahe thanks
Chan mahitii dili Tai Thanks
Kaku, khup sundar mahit!! Tech te padarth na dakhavata, sansaropyogi mahiti dene he tumachya channel che vegalepan ahe👌!
खूप धन्यवाद
खूप मस्त माहीती.नी तुमचं बोलणं खूप गोड आहे.
काकू आमच्याकडे कोकणात ही हळकुंड स्वच्छ धूवून चांगली उकडून घेतात.व रात्रभर त्याच गरम पाण्यात ठेवतात.सकाळी गाळूण घ्यायची व चांगली उन्हात सुखवून पावडर करतात.
माझ्या घरी हीच हळद पावडर असते.डब्यात भरून ठेवताना त्यात मीठ घालायचं का ?
Khoup chan mahiti dhanyvad taai
छान माहिती दिली हळदीबद्ल थैंक्स
Khup Chan mahiti sangitali kaku dhanyavad
खुप छान माहिती दिली । धन्यवाद
Thank you so much for this....Tumhi mala aai sarkhya vatata...Mala kahi he adal tar me tumche videos pahate..
Aai. Dhanyvad tumh mahiti diylabaddl
धन्यवाद काकू.खूप छान माहिती दिली.🙏
Wah apratim mahiti sangitalit ☺
Kup chan mahiti dili madam.thanks
खूप छान माहिती सांगितली आहे . 🙏
उत्तम! छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
खूपच सुंदर तर्हेने सांगितलंय
आईची आठवण झाली
खरच खूप छान माहिती दिली
छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
useful and nice info
खुप छान माहिती दिलीत🙏
Nice information 👌Thank you🙏
मस्त👌 , यंदा करून बघेन.
Khup chan mam.
Very nice information
खूप छान माहिती
Khup Chan ..asech तिखट. आणि काळा आणि goda मसाला यातील फरक आणि त्याची. पद्धत .. आणि प्रमाण. सांगा. .. नक्की
तिखट, काळा मसाला अपलोड केला आहे तुम्ही नक्की बघा धन्यवाद
@@AnuradhasChannel ok बघते
पद्धत खूप छान सांगण्याची. हळद बरणीत भरताना बिब्बे पण घालतात ना? मीठ घातले तर दुध हळद घेताना चालणार नाही.
Tumchya bolne eikun Vishwas yeto , ke sagle padharth tumchya channel che chamach aamar, aaj delali mahiti pan khup chan👍🙏
Yes. In South India we boil the turmeric and then make the powder. This gives a stronger yellow colour.
खुप धन्यवाद
छान माहिती
Chhan mahiti dili
Nice information.
Chan mahiti dilit. Kaku Garam masala & goda masala madhil farak Kay aasto ?plz sanga na
Khup Chan👌
Madam namskar,
Mi halad solam chakki madhe javun dalun swata Ananali ani vaparate tevcha😊 ticha😊 rang toor dal ani bhaji madhe chage😊 hoto tar ti mi halad vaparu ka😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
Thanks Aunty 🙏🙏🌹
khup chan ✌
हळकुंड धुणे गरजेचे आहे का...
कारण terrace व balkony नसल्यामुळे उन्हात ठेवणे अवघड आहे
Nicely explained
What is the alternative for salt in haldi for storing purpose?
नमस्कार ताई शेंगदाणेजास्त प्रमाणात साठवून ठेवण्यासाठी पद्धत सांगा.
Haldipasun kunku kase banavave sanga please
मावशी गरम मसाला कसा करतात ते सांगा
मिरची साठवण आणि धान्य साठवण पण सांगा
मिरची साठवण सांगितली आहे, नक्की बघा धान्य लवकर सांगणार आहे, धन्यवाद
ताई पालघर भागात मिस तिखट करतात गरम मसाला टाकून मिरची च प्रमाण सांगा
Can you please show us Metkut recipe ?
Time consuming konti padhhat ahe suki halkund ki oli halad ani money difference between oli halad ani halkund plz reply mam
सुकी हळद घेऊन त्याची पावडर करणे जास्त सोयीस्कर, व किमतीच्या दृष्टीने विचार करता सुकी हळद जास्त सोयीस्कर, असे माझे मत वाटते, धन्यवाद
Thanks 🙏🙏
Mast. Perfect..Maushi june khel konte khelale jayche te dakhavana...
लवकरच करणार आहे
हळकुंड कसे टिकवायचे सांगाल plz🙏🙏
अनुराधामावशी नमस्कार मी तुमच्या सर्व रेसिपी बघते खूप खूप छान आणि माहिती पुर्ण असतात. तुमचे गाव कोणते.
सध्या पुण्यात आहे पण माहेर धुळे, व आजोळ श्रीरामपूर , धन्यवाद
@@AnuradhasChannel अरे वाह आमच्या खानदेश चे आहेत
@@sanjaybharambe5348 तुम्ही अमळनेर चे का
@@AnuradhasChannel नाही जळगाव ला असतो
आंबेहळद पण अशीच करायची का ती स्वयंपाकात फोडणीला वापरली तर चालते का
ukadun ghetlyavar haladiche satwa kmi hote ka ?
हीच पद्धत आहे करण्याची
Tai वायगांव हळद चांगली की राजापुरी हळद....कोणती जास्त चांगली
धन्यवाद मावशी
हळदीमध्ये किडी व भुंगे का पडतात ? सांगू शकता ताई ,धन्यवाद.
हळद चांगली वाळली नसेल तर अतिशय दमट जागेत हळद ठेवली गेली असेल तर, किंवा हळदीची बरणी घट्ट झाकणांची नसेल तर v ओलसर बरणी असेल तर, धन्यवाद
हळद टिकण्यासाठी बरणीत खाली बिबवा ठेवावा वर्षभर टिकते किड लागत नाही.
ओली हळद बारीक चकत्या करून वाळवणे खूपच सोपी पद्दत. लोणचं तर खूपच छान लागते किसून केले कि लगेच मुरते. कच्चे पोटात जाते. 👌🙏
Swayampakasathi kontya prakarchi halad vaparli pahije ani
मी स्वतः हळकुंडाची पावडर करते , व राजापुरी, किंवा सांगली हळद इथे मिळते त्याचा उपयोग पावडर करण्या करता करते धन्यवाद
Like
Mith taklyane kid nahi lagnar kay??
Me kalyanla rahte.. Ikde Tikhat ani haldi madhe pan kid lagtat.. kay karave ki jene karun kid lagnar nahi... Thanks..
नमस्कार, हो मिठा मुळे तिखट व हळदीचे आयुष्य वाढते, पण ठाणे भागात हवा दमट, वेगळी असते, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असेल, मी उपाय सांगते, करून बघुयात, काय फरक पडतो ते, 1 त्यात मिठा बरोबर भरपूर लवंगा व तेजपत्ता टाकून बघावा, 2 काचेच्या बरणीत भरावे, 3 बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे, थोडे बाहेर ठेवावे, म्हणजे, सारखा बरणीला हात लागणार नाही हे प्रयोग करून बघा , नक्की फयदा होइल असे वाटते, ( मूठभर लवन्ग घालावी)
हळद बरणीत भरल्यावर खराब होऊ नये म्हणून काय करावे
छान मस्त 🙏💐,ह्या हळदीच्या पावडर ला मीठ किती घातले तुम्ही ?
अंदाजे एक किलोला आर्धी वाटी धन्यवाद
आमच्या कडे यापैकी कोणतीही हळद नाही करत. आमच्या कडे जवळी हळद करतात. ही हळद थोडी लालसर असते आणि चव पण छान असते. आणि थोडीच लागते.
🙏
Ooli haldi, thandi chya divsat keli tar barana?
Thandi madhe changli haldah milte bazarat...
नमस्कार, हो नक्कीच चालेल, पण उन ही चांगले पाहिजे धन्यवाद
Halad feb-mar month madhech harvest kartat ani halad shijun mag unhat valat ghalavi 7-10 divas nantar polish karun ghavi ani mag grind karavi .. nusti kachhi halad valat nahi
आम्ही आजी आई व मी हळकुंडे आणून स्वच्छ धूतल्यावर पाणी उकळून गँस बंद करुन त्या पाण्यात रात्र भर ठेवून सकाळी उन्हात दोन तिन दिवस उन्हात वाळवून गिरणी तून दळून आणतो मी सव्वा किलो हळद आणून त्यातील लेकूरवाळी हळद काढून ठेवते देवीची ओटी भरायला कामात येते
छान, मला आणखीन माहिती मिळाली मी पण आता तसे करून बघिन धन्यवाद
मी पण🙂
Oli halad jasta changli ki halkundapasun keleli ?
नमस्कार, मी हळकुंडापासून करते, चांगली होते, धन्यवाद
Oli haldiche kele tar kiti tikate ani taste kasi aaste
खूप उपयुक्त माहिती सांगितलीत...धन्यवाद. काकू मला पण माझं फूड चॅनेल काढायचं आहे तेव्हा मला प्लिज मार्गदर्शन कराल का
नक्की, जरी मी वयाने मोठी असले तरी, ह्या दुनियेचा अनुभव कमी आहे, पण श्यक्य असेल ते मी नक्की सांगीन , धन्यवाद
मला तुमच्याशी बोलायला आवडेल...माझा नंबर आहे 9619559157
@@AnuradhasChannel
याला म्हणतात खरेपणा.
@@AnuradhasChannel नि:स्वार्थी भावना. दुर्मिळ आहे आजच्या जगात.
Pl Kala masala chi recipe share Kara kaku
नमस्कार आपण काळा मसाला अपलोड केला आहे, नक्की बघा धन्यवाद
वरची साल काढून टाकायची का
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤️
हि हळकुंड आम्ही 2 पाणी नी धुवून 2 दिवस भरपूर पाणी त भिजवून नंतर ती ओल्या हळदी प्रमाणे होते नंतर बारीक चिरून 3 दिवस कडक ऊन्हात वाळत टाकून दळून आणतो
नमस्कार, वा खूप छान माहिती मिळाली खूप धन्यवाद,
खुप सुंदर माहीती दिलीत ओल्या हळदिचे लोणचे दाखवाल का
आपण हळदीचे झटपट लोणचे दाखवले आहे नक्की बघाल ka? धन्यवाद
शुध्द हळद पावडर गरम पाण्यात टाकल्यास तिचा रंग तांबूस झाल्यास किंवा पिवळाच असल्यास तर खरी हळद कोणती?
मी हळकुंड आणून गरम पाण्यात रात्रभर भिजत ठेवून ते उन्हात वाळवले आहे, पण त्यावर छोटे पांढरे डाग दिसत आहेत, त्याला बुरशी तर आली नसेल ना ?
🙏आजुन उन दाखवावे ,कडक ऊन पाहिजे v हळकुंड फोडली तर आतून ती कोरडी असली पाहिजे, ती बुरशी नसावी,
राजापुरी हळद घ्यायची का सेलम हळद घ्यायची
Ji आपल्या भागात मिळेल ती ग्यावी मी राजापुरी घेते धन्यवाद सांगली हळद पणं चांगलीं असते
Gavhachi chakli dakhwal ka?
नक्की धन्यवाद
Jawali halad konti aste
हळदीचा प्रकार
राजपुरी पेक्षा कित्येक पटीने सेलम हळद पिवळी असते रजा पुरी वापरली इतकी खास नाहीं जितकी सेलम आहे तितकी
👌🏼👍🏼
धने, जिरे , मोहरी वर्ष साठी कशी भागवावी?
कशी साठवावी
6th view .. 1st comment
Mit pan garaj nahi
Reply kara
मीठ का घालायला लागत मॅडम
त्यामुळे चांगले दळले जाते
@@AnuradhasChannel ok thnx 😊
बाजारातील हळद धुवून वळवायची का
Ho प्रथम पाण्यातून धुवून घ्यावी, दोनदा धुतली तरी चालते पणं फार भिजू देवू नये नाहीतर वाळला वेळ लागतो 🙏
धन्यवाद
Want to buy your books
करोनची गडबड संपूदेत, anuradhatambolkar 1952@gmail वर आपला पत्ता कळवावा धन्यवाद
आपण देवाला ही हळद मीठ घातलेली वाहु शकतो.का
थोडी देवा करता बाजुला काढून ठेवावी