दरवर्षी मला वाटायचे माझ्या मिरची पावडर चा रंग फिक्कट का होतो गेल्यावर्षी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी मिरची पूड केली आणि पूर्ण वर्षभर माझ्या मिरची पावडर चा रंग छान प्रकारे लाल राहिला... धन्यवाद😊🙏
छान माहिती दिली बरणीत भरायपेक्षा माँलमध्ये मिळतात तशा जाडप्लाँस्टिक पिशवीत अंदाजे पावकिलो,अर्धा किलो भरुन मेनबत्तीवर प्याँक करुन डब्यात ठेवावी एक ,एक पिशवी काढता येते .
छान उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद...ताई एक शंका आहे.... काही महिन्यांनी तेलाचा वास तर नाही ना येणार? आणि १ किलो साठी किती तेल आणि मीठ वापरावे ? प्लीज रिप्लाय 😊🙏
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही फक्त मला एक शंका आहे की २०० ग्राम तेल जास्त होत नाही का कारण जस जस तिखट जून होत जाते तेव्हा त्याला एक प्रकार चा खवट वास येतो जर कमी तेल वापरले तर चालेल का 🙏
Amcha yethe store karun thevle hote tyacha colour fika zala colour gela....pls kahi solution sanga kay zal asel tr ani te vaprave ki nahi...khup mahine store kelele hote
दरवर्षी मला वाटायचे माझ्या मिरची पावडर चा रंग फिक्कट का होतो गेल्यावर्षी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी मिरची पूड केली आणि पूर्ण वर्षभर माझ्या मिरची पावडर चा रंग छान प्रकारे लाल राहिला... धन्यवाद😊🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏 तुम्ही अभिप्राय कळवल्याबद्दल 🌹🌹
@@foodqueen2716 गज
Please share in english i dont understand language
Good 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ tai chan
😊😅
Useful information. Thank you madam. I am doing your mirchi pawder last year.it's very nice.
खूप छान उपयुक्त माहिती दिलित ताई धन्यवाद
Thank you 🙏
छान शीतल
अगदी बरोबर आहे
ताई खुप छान माहिती दिलीत dhanyvad
Khup chhan THANK YOU SO MUCH
👍
Thank you madam , kalwa Maharashtra, India , Mumbai ,
Very detailed video, I don't know much Marathi but enjoyed a lot watching this video, keep up the good work.
Thanks for the unique trick
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Bahut hi accha batya.Aap goda masala or kala masala bhi batay. Sath m in masala sy banny wali Recipe. Thanku
Thank you 🙏 जरूर बताऊंगी stay connected.
Mst......Mst......layi bhari tip n procedure...👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏 video आवडल्यास नक्की share 👍 करा.
Thank you so much for good information
Our pleasure!
Q
Ppp0pyy j
you
खूप उपयुक्त माहिती दिली ताई.
धन्यवाद खूप छान माहिती दिली
Tai tumhi khup chaan mahiti dili. Pan lavangi mirchi ani Pandi mirchi veg vegali ahet.
Khoopach chhan taai
Thank u 🙏
मी केले ताई तुम्ही सांगीतल्या प्रमाने तीखट .खुप छान झाल तीखट
अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
khup sunder mahiti dili thanku
छान खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏 असेच नवनवीन video पाहत रहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा 👍
खूप छान माहिती दिलीत.
धन्यवाद
व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा 👍
Waw.khup chhan maahiti
मिरची पावडर छान
खुप खुप धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा 👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिला.
Thank u Tai🙏
Khup chan mahattvachi mahiti aahe
Thank You for watching🙏
Chan tips sangitle thanku
Most welcome 🙏
Khup chhan mahiti ❤
खुप मस्त टीप सहित धन्यवाद
Thank You 🙏
Khup chaan ani detail mahiti dilit . Dhanyavad Madam .🙏 👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 🙏
Ok@@foodqueen2716
सुपर
खूप छान टिप्स. 👍
पांडी मिरची आणि लवंगी या वेगवेगळ्या मिरच्या आहेत
ok👍
Chan trick thanku very much.
Thank u 🙏 Keep watching👍
खूपच उपयुक्त माहिती दिली तुम्ही
Thank You 🙏
खूप छान माहिती दिली आहे 🙏
Thank you 🙏
किती छान सांगितले ताई खूप खूप धन्यवाद
Thank u 🙏
खुप छान माहिती दिलीआहे ,तेलाचेसिक्रेट माहित नव्हते
छान माहिती दिली बरणीत भरायपेक्षा माँलमध्ये मिळतात तशा जाडप्लाँस्टिक पिशवीत अंदाजे पावकिलो,अर्धा किलो भरुन मेनबत्तीवर प्याँक करुन डब्यात ठेवावी एक ,एक पिशवी काढता येते .
Thank u 🙏 छान टीप सांगितलात नक्की करून बघेन पुढचा वेळेस👌
Ui
आणि मीबायकोला❤❤
Chan mahiti dilit
Mi rachi pud la jale ka lagate
खूप खूप धन्यवाद
🙏
Khupach Chan 👌🙏
Thank u 🙏
Khoop Chan explain keley thank you 😊
Thank you so much🙏
Madhavi ⭐💕 Thanks
उपयुक्त माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. 🙏
Thank u 🙏
Chanch mahiti dilit☺️
Thank you 🙏
Shankeshwari vs lavangi how to differentiate plz make videos on tupes of red chillies n how to identify them thax mamm
Oil ki grm Krna hai kiya
खूप छान वाटली👌🏼👌🏼
Thank you 🙏
Mirchi powder steel chya dabbyat thevli tar chalel ka
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉khup chan
छान उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद...ताई एक शंका आहे.... काही महिन्यांनी तेलाचा वास तर नाही ना येणार? आणि १ किलो साठी किती तेल आणि मीठ वापरावे ? प्लीज रिप्लाय 😊🙏
माझी पण हीच शंका आहे कंमेंट ला उत्तर नाही milale
100 gram jivala Aram 😂
खूप छान ताई
धन्यवाद 🙏
Nice information....
Thank You 🙏
धन्यवाद ताई,खुपच छान माहिती ,ताई मीठ किती टाकावे ,plz प्रमाण सांगा,माला पन करायची आहे,🙏🙏 तुमच प्रमाण छान वाटल ।
सर्व प्रमाण discription box मध्ये दिलेले आहे तिथे जाऊन चेक करा.
तुमचा जिल्हा कोणता?कारण आमच्या पश्चिम महाराष्ट्रात मिरचीपूडीतच सर्व खडे मसाले टाकतात.
खुपच छान माहिती नक्की खराब होणार नाही ना ताई धन्यवाद
नाही होत काही खराब आणि तेलाचा वास पण नाही येत. धन्यवाद🙏
Good information.
Thanks🙏
धन्यवाद ताई
Thank You 🙏
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही फक्त मला एक शंका आहे की २०० ग्राम तेल जास्त होत नाही का कारण जस जस तिखट जून होत जाते तेव्हा त्याला एक प्रकार चा खवट वास येतो जर कमी तेल वापरले तर चालेल का 🙏
हो चालेल 👍
Very nice 👌 explanation
Thank u 🙏
मसाला तिखट चि माहिती सांगा
Nice 👌👌
Thanks 😊
Girnitun dalun anale tar chalel ka??
Khup Chan Tai 👌🙏🙏
Thank you tai🙏
Mast
पांडी मिरची मध्यम तिखट असते, आणि लवंगी खुप तिखट असते.दोघींमधे दिसण्यात खुप फरक आहे.तुम्ही दोघींना एकच आहे असे दाखवले
Hinga che khade n ghalta mitha che khade ghala.Jale padnar nahi majhi aai ghalte .Hinga che khade ghatle ter tikhat upasala kase vapral?
Chatni mix Keli pan tyatil Kanda bhjnyas Kami padla aahe tymule chtni Oli zhali aahe Kay karave
Khup chan
खूप खूप धन्यवाद,🙏 video आवडल्यास नक्की share 👍 करा.
मस्तच...तेल टाकल्याने मिरची टिकते का ताई
हो काही ही होत नाही.
Amcha yethe store karun thevle hote tyacha colour fika zala colour gela....pls kahi solution sanga kay zal asel tr ani te vaprave ki nahi...khup mahine store kelele hote
5 kg sati kiti oil vapraychi
Tai 5 kg masalyache praman sanga na plij
Kupach chan
Thank you 🙏
Very nice.
Thank you🙏
Very nice
Thanks
खुप छान
Thank you 🙏
Very good 😊
Khup mast 👌
Thank you 🙏
Uttam
Thank u 🙏
Pn tumhi masalache praman nahi sangitale?? Dhane, kalimiri etc..
ताई मला या मध्ये मीठ जास्त घालायचं होतं तर किती घालू
आणि एक किलो मिरची मध्ये किती पावडर होते सांगा ना प्लीज ताई
Chan
Thank you 🙏
असे तेल लावलेले तिखट उपासाला चालत नाही.
@@foodqueen2716 बेकार. काहीही सांगतेय.
Khup.chaan
Thank you Tai 🙏
@@foodqueen2716 हिंगही उपासाला चालत नाही . बेकार.
Gharich mixer var mirchya vatana jya biya nightat tyanche Kay karave,tya vatavyat ka? Ani tyat tikhatpana asto ka?
हो जेवढ्या वाटल्या जातील तेवढ्या वाटून घ्यायचा तिखट पणा असतो वाटताना थोड मीठ टाका म्हणजे चांगल्या वाटल्या जातील.
Madam,shown very nice ,but I have one question, tel lavlyane telacha nantar nantar vaas yet nahi ka?
नाही येत
Thanks madam
What about oil smell
तेल गरम घालावे का?
Tai, oil cha vapar kela tar mirchi powder cha rangavar kahi parinam hoto ka?
काही हि नाही होत . तेलामुळे मिरची पावडर ला उलटा चांगला कलर येतो. एकदा ट्राय करून नक्की बघा👍
Thanks Tai
👌🏻👌🏻
Thank you 🙏
kachechyach barnimdhe bharav ka stillchya dabbyat thevlyas colour badlel ka
स्टीलचा डब्ब्यात अजिबात भरून ठेवू नका . काचेचा बरणीतच भरून ठेवा.
खुप छान.
१ किलोला मीठ किती घालायचं ते पण सांगा pls
१ किलोसाठी १५० gm मीठ वापरा.
Wow
Thank you 🙏
Tai apan jevha masala banavto tevha dekhil tel takle tar chalel ka masala kharab nahi honar na
म्हणजे दळताना म्हणताय का?
आग पाडी मीरची वेगळी असते आणी लवंगी मिरची वेगळी असते येवढही माहीत नाही का
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
ताई शेंगदाणा तेल चालेल का.
Khupp chan mahiti dili tai❤❤❤
Mala ek vicharaych hot tai mirchy वाळवल्या nnatr bhajun दळण्यास dile tr chal te ka
Superb 👌 resipe
Thank you so much
मिरची पावडर करताना तेल गरम करायचे की तसेच गरम न करता घालायचे ते सांगा मॅडम
Ek number chan mahiti and tips sathi hing khada darveles navin takaych ahe ka or last year je tikhat kela hota te use kela tar chalel ka
Thank you🙏
हो चालेल गेल्या वर्षीचे असेल तरी चालेल.
Which oil did u use
any cooking refind oil u can use. shingdana and musteted oil don't use.