✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
Thanks ma'am ! मराठी कोर्स लवकर उपलब्ध करून द्यावा अशी विनंती. तुमचे इंग्लिश कोर्सचे जसे aap आहे तसाच आमच्या साठी मराठी मधून ही कोर्स द्यावा इंग्लिश कोर्स मधील फ्री व्हिडिओ पाहिले एकदम डीप मध्ये क्लासेस घेता ऍनिमेशन टीम पण तुमच्या सारखीच मना पासून कार्यरत असते तुम्हा सर्वांचे मन पूर्वक आभार पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..💐
Finance was a taboo for me. I m 42 now but hv not gone beyond fd ever yet. Now you are giving great knowledge and confidence for investments. If could do a good finatial planning the credit will be yours 🙏 thanks from a puneri marathi girl 😊
मॅम, मी तुमचे व्हिडिओ नियमित पाहते..तुम्ही सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहात..तुम्ही मराठी चॅनल सुरू केल्यामुळे मला खूप आनंद झाला. मी 5k monthly SIP मध्ये गुंतवणूक केली आहे. आणि मला intraday ट्रेडिंग सुरू करायचे आहे, पण मला योग्य मार्गदर्शन मिळत नाही..कृपया सल्ला द्या. आणि कृपया intraday वर व्हिडिओ सुरू करा. मी Angel broking वापर केला आहे परंतु कृपया कमी शुल्कासह तुलना करण्यायोग्य demat account असल्यास सुचवा...pls pls
ताई मी एक गृहिणी आहे , लहान पणा पासून काहीतरी करावं अस वाटायचं , त्या अनुषंगाने प्रयत्नही केले , पार्लर वैगरे पण परिस्थिती अशी निर्माण व्हायची की घरातून बाहेर जाता येत नव्हतं , एकंदर मुल संसार यायचं गुरफटले पण मनातली इच्छा मात्र तुझे व्हिडिओ पाहून पुन्हा जागृत झाली , आता ४० शित आहे पण मुलांचं शिक्षण आणि world tour करायची इच्छा आहे मनात , तुला पाहून काय माहीत मला वाटते की आपण कमाई करू शकतो , खरंच होईल का ग माझ्याकडून करू शकेन का मि तुझे मराठी तील सर्व व्हिडिओ बघितले भरपूर ज्ञान मिळालं , मनापासून धन्यवाद ! काही कोर्स करावे लागतील काय मी नांदेड मध्ये असते इथे करू की online तू घेतेस का , फिस किती असेल सांग . धन्यवाद
नक्की होईल ताई। तुच नाही तर तुझ्या सारख्या खुप गृहिणी आहे ज्यांना खरच स्वताच अस्तित्व बनवायच आहे रचना मॅडम तुमच्या कडून खुप छान माहिती मिळत असल्याने आम्ही गृहिणी पण स्वताच अस्तित्व निर्माण करू।। खुप खुप आभार मॅडम।।
विडिओ बघून मनात काहीतरी करायची इच्छा झाली यामध्येच सर्वकाही आले. असेच शिकत राहा आणि लवकरच मराठीतून कोर्सेस पण येतील त्याची माहिती आमच्या वेबसाइट वर मिळेलच (www.rachanaranade.com), तर त्यातून अजून खोलवर शिकून तुमच्या पुढच्या वाटचालीचा मार्ग ठरवा. 😇
शेअर मार्केट करायचं असेल तर पाच गोष्टी पाहिजे 1) वेळ २) ज्ञान ३)संयम ४)जोखीम ५)पैसा बस ह्या पाच गोष्टी असल्यावर माणूस नक्कीच करोपतीसाठी होईल येणाऱ्या १० वर्षा मधे
नमस्कार खूप छान माहिती मिळाली, परंतु आपण expenses ratio व एक्जिट लोड, तसेच त्याचा परताव्यावर काय परिणाम होतो, हे सांगितले असते,तर video पूर्ण झाला असता असं वाटतं. असो .
Madam future and option trading badal sanga /course provide kara Marathi madhe, thumi khup chaan explain karata thankyou madam ashch margdarshan rahu dya thumch
Mutual funds always subject matter risk But More returns long term Time, Compound intrest important.... Canara robbeco, sbi small cap, parag, mirae.... Etc excellent Performance funds What about Tata drone funds ...?
Mam tumache sagale videos me pahile ...mast ahet but maz sbi securities madhe dmat ac ahe tar mala zeroda var ac kholan गरजेचे ahe ka...mala aata सुरुवात karayachi ahe pan samjat nhi
Hello Rachana, aapale video baghate, informative astat, ek vicharayache aahe ki, regular sip kadhi jamat nahi, tar lumsump option changala paratava deu shakto ka, pls discribe
रचना मॅडम, मला एसआयपी स्टॉप करायची आहे , ती मी मोबाईल वरून करू शकते का ❓, महत्त्वाचं म्हणजे , मी एखादं म्युच्युअल फंड रीडिंग केलं, तर त्याची sip stop झाली की नाही हे कसे कलनार ❓
रचना मॅडम जय महाराष्ट्र मी माझी तुम्हाला खरी समस्या सांगतो की,आज माझ्या मुलीचे वय सध्या 14 वर्ष चालू आहे आणि माझे एका कंपनीशी 18 महिन्याचा agreement आहे पर महिना 25000 रुपय 18 महिने येतील नंतर बंद होणार तर ही 18 महिन्याची रक्कम तिच्या तिच्या marriage साठी चांगली कशी रक्कम येऊ शकते त्यासाठी मला प्लिज ते रक्कम कशी invest करू त्यासाठी आपले मार्गदर्शन हवं आहे धन्यवाद.🙏
Archana madam good morning,mazi mulgi 1 varsachi aahe tr tichya sathi PPF account kadave ka Mutual Fund ani mutual fund asel tr kontya fund madhe guntvanuk kru plz reply...👏
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
गृहापाठ करण्या साठी ..
Long Term mutual फंड मध्ये exit कधी करावं. Profit बुकिंग कधी करायचे
नमस्कार मॅम, आपण जे समजावून सांगतात, ते इतकं लवकर समजतं की नेहमी करिता लक्षात राहते.धन्यवाद आणि मनापासून खूप खूप आभार... प्रशांत चौहान यवतमाळ
Thanks ma'am ! मराठी कोर्स लवकर उपलब्ध करून द्यावा अशी विनंती. तुमचे इंग्लिश कोर्सचे जसे aap आहे तसाच आमच्या साठी मराठी मधून ही कोर्स द्यावा इंग्लिश कोर्स मधील फ्री व्हिडिओ पाहिले एकदम डीप मध्ये क्लासेस घेता ऍनिमेशन टीम पण तुमच्या सारखीच मना पासून कार्यरत असते तुम्हा सर्वांचे मन पूर्वक आभार पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..💐
Ll
पैसे देऊन पण एवढे समजावून सांगत नाही कोणी.
खुप खुप धन्यवाद ताई. 🙏
मनापासून धन्यवाद 🙏
अगदी खरंय
सेहवाग आणि द्रविड़ चे उदाहरण खूप छान लक्षात आले.👌❤️🙏
Finance was a taboo for me. I m 42 now but hv not gone beyond fd ever yet. Now you are giving great knowledge and confidence for investments. If could do a good finatial planning the credit will be yours 🙏 thanks from a puneri marathi girl 😊
खूप chan रचना. मी mutual fund बदल जास्त माहिती घेतच होते. तेव्हा ha video मिळाला.
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभार! मराठीत शेयर मार्केटचे कोर्सेस तयार केल्यास उत्तम.
धन्यवाद .. लवकरच कोर्सेस चालू करू.
मला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे मार्गदर्शन करा
गृह कर्ज लवकरात लवकर कसे नील कारवाया संधर्भात माहिती चा vlog chi link asel tar pathva.
Khup chhan bolta madam, aikat rahav watate..good skill
Tai rolling return thodi shi tricky ahe pn bkich Don Chan समजल्या thanku Mam
चांगला mutual fund कसा निवडावा याचे काही निकष किंवा मापदंड सांगाल का?
मॅम, मी तुमचे व्हिडिओ नियमित पाहते..तुम्ही सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहात..तुम्ही मराठी चॅनल सुरू केल्यामुळे मला खूप आनंद झाला. मी 5k monthly SIP मध्ये गुंतवणूक केली आहे. आणि मला intraday ट्रेडिंग सुरू करायचे आहे, पण मला योग्य मार्गदर्शन मिळत नाही..कृपया सल्ला द्या. आणि कृपया intraday वर व्हिडिओ सुरू करा. मी Angel broking वापर केला आहे परंतु कृपया कमी शुल्कासह तुलना करण्यायोग्य demat account असल्यास सुचवा...pls pls
Kashamde sip kele chalu
वयाच्या 73 वर्षी कश्या प्रकारची गुंतवणूक करावी प्लीज सांगा
धन्यवाद 🙏
ताई मी एक गृहिणी आहे , लहान पणा पासून काहीतरी करावं अस वाटायचं , त्या अनुषंगाने प्रयत्नही केले , पार्लर वैगरे पण परिस्थिती अशी निर्माण व्हायची की घरातून बाहेर जाता येत नव्हतं , एकंदर मुल संसार यायचं गुरफटले पण मनातली इच्छा मात्र तुझे व्हिडिओ पाहून पुन्हा जागृत झाली , आता ४० शित आहे पण मुलांचं शिक्षण आणि world tour करायची इच्छा आहे मनात , तुला पाहून काय माहीत मला वाटते की आपण कमाई करू शकतो , खरंच होईल का ग माझ्याकडून करू शकेन का मि तुझे मराठी तील सर्व व्हिडिओ बघितले भरपूर ज्ञान मिळालं , मनापासून धन्यवाद ! काही कोर्स करावे लागतील काय मी नांदेड मध्ये असते इथे करू की online तू घेतेस का , फिस किती असेल सांग . धन्यवाद
नक्की होईल ताई। तुच नाही तर तुझ्या सारख्या खुप गृहिणी आहे ज्यांना खरच स्वताच अस्तित्व बनवायच आहे रचना मॅडम तुमच्या कडून खुप छान माहिती मिळत असल्याने आम्ही गृहिणी पण स्वताच अस्तित्व निर्माण करू।। खुप खुप आभार मॅडम।।
विडिओ बघून मनात काहीतरी करायची इच्छा झाली यामध्येच सर्वकाही आले. असेच शिकत राहा आणि लवकरच मराठीतून कोर्सेस पण येतील त्याची माहिती आमच्या वेबसाइट वर मिळेलच (www.rachanaranade.com), तर त्यातून अजून खोलवर शिकून तुमच्या पुढच्या वाटचालीचा मार्ग ठरवा. 😇
Hii
शेअर मार्केट करायचं असेल तर पाच गोष्टी पाहिजे
1) वेळ
२) ज्ञान
३)संयम
४)जोखीम
५)पैसा
बस ह्या पाच गोष्टी असल्यावर माणूस नक्कीच करोपतीसाठी होईल येणाऱ्या १० वर्षा मधे
मग म्यूचुअल फंड सिलेक्ट करतांना कुठले रिटर्न्स बघुन म्युचुअल फंड घ्यावा?
कृपया मार्गदर्शन करावें!
नमस्कार
खूप छान माहिती मिळाली, परंतु आपण expenses ratio व एक्जिट लोड, तसेच त्याचा परताव्यावर काय परिणाम होतो, हे सांगितले असते,तर video पूर्ण झाला असता असं वाटतं. असो .
Tai tumachya marathi teaching khup interest aala aahe Thank you🌹. Pn tikertape che payment hot nahi khup vela try kela something went wrong yet aahe
Madam future and option trading badal sanga /course provide kara Marathi madhe, thumi khup chaan explain karata thankyou madam ashch margdarshan rahu dya thumch
खूप सुंदर समजावून सांगता लगेच समजते.
अप्रतिम, अभ्यासपूर्ण विवेचन,
Namskar mam,
आज च्या घडीला Sip साठी कोणता mutual फंड चांगला आहे?
Mutual funds always subject matter risk
But More returns long term Time, Compound intrest important....
Canara robbeco, sbi small cap, parag, mirae.... Etc excellent Performance funds
What about Tata drone funds ...?
छान. खूप सोप्या पद्धतीने शिकवता. ऑन लाईन कम्पलिट कोर्स आहे का ?
छान माहिती मिळाली निश्चित उपयोग करू.कंपनी dividend मिळाला तर तो आपल्याला मिळतो का. तो कोणत्या स्वरूपात मिळतो ह्या बद्दल माहिती दिल्यास बरे होईल
सबसे अच्छा vala mutul fund konsa hai
Rachan madam tumhi khoop Chan samjavata sarv kahi agdi mothua bahini sarkh❤❤❤
ताई, खूप भारी माहिती, माईंड क्लिअर झालं, धन्यवाद🎉,🙏
नमस्कार मॅडम..एक विनंती आहे डीजिटल गोल्ड संधर्भात पण एक व्हिडिओ बनवा आणि SGB संधर्भात पण माहिती द्या.
Hii i am in 9th but i am trying to uderstand i like it your explation is v.good
ᴛʜᴀɴᴋꜱ Ŧᴏʀ ᴡᴀᴛᴄʜɪɴɢ☝️
ꜱᴇɴᴅ ᴀ ᴍᴇꜱꜱᴀɢᴇ ᴏɴ✍️
ᴡʜᴀᴛꜱᴀᴘᴘ
㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③…
Hello mam, How much returns is in SBI smart scholar plus policy if we are selecte equity fund 100% for long term for 20 years ..
आपल्याला विनंती आहे की, NPS बद्दल एक session घ्यावा, आणि fund कोणते योग्य आणि कसे निवडावे हे मार्गदर्शन करावे
You are truly amazing human being
Mam tumache sagale videos me pahile ...mast ahet but maz sbi securities madhe dmat ac ahe tar mala zeroda var ac kholan गरजेचे ahe ka...mala aata सुरुवात karayachi ahe pan samjat nhi
Kontya mutual fund best ahe te sanga
Yejant kase Kam karat v Yat Konkani Sarabhai hotat
Rachana Taie Marathi Madhe sarava course available kara he namara vinanti.. Bappa Blessed you
टिकर टेप वरील फिल्टर सेव्ह होत नाहीत दरवेळी लावावे लागतात त्या करता काय करावे.
SIP A/C कसे ओपन करायचे व प्रत्यक्षात पैसे कसे गुंतवणूक करायची क्रुपया रिप्लाय व मार्गदर्शन करावे ही विनंती
Very nice explanation mam. MF घेताना T return महत्वाचे की R return.
If i want to invest 8k monthly.. In how many mutual funds should i invest? Divide kse kryache funds?
Thanks Rachna ma'am. Very nice and informative video. Asach ek tari Marathi madhe video banowet ja.
मॅडम आपणास विनंती आपले युट्यूब सर्व सिरीज ची लिंक पाठवा
SWP घेतल्यानंतर त्याचे मासिक उत्पन्न मिड कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणे कितपत योग्य आहे?
Middle class sathi buying a commercial or flat property for own which is better share a video if possible. Thanks for info. Wish u good luck.
Thank you mam for sharing your valuable knowledge
धन्यवाद 😇
प्रत्येक वेबसाईटवर वेगवगळा सेक्टर पीई कसा काई दाखवला जातो 🙏🏻🙏🏻
Mam stock market badal tumha English madhi jevde video aahet te sagle Marathi madhi translate karana lvkr🙏🙏 swing sathi special
उत्तम शिकवले मॉडम धन्यवाद
SBI Magnum child fund policy var ek video jaroor banava please ta made invest kara VA ka nahi
Hello Rachana, aapale video baghate, informative astat, ek vicharayache aahe ki, regular sip kadhi jamat nahi, tar lumsump option changala paratava deu shakto ka, pls discribe
रचना मॅडम, मला एसआयपी स्टॉप करायची आहे , ती मी मोबाईल वरून करू शकते का ❓, महत्त्वाचं म्हणजे , मी एखादं म्युच्युअल फंड रीडिंग केलं, तर त्याची sip stop झाली की नाही हे कसे कलनार ❓
मराठी व्हिडिओ ची संख्या वाढवा मॅडम. Plz
मॅडम लोन चे उरलेले हफ्ते.. व उरलेले कर्ज आपण एकाच amount मध्ये भरले तर किती पैसे कमी होतात ...हे कसे मोजावे
रचना मॅडम जय महाराष्ट्र मी माझी तुम्हाला खरी समस्या सांगतो की,आज माझ्या मुलीचे वय सध्या 14 वर्ष चालू आहे आणि माझे एका कंपनीशी 18 महिन्याचा agreement आहे पर महिना 25000 रुपय 18 महिने येतील नंतर बंद होणार तर ही 18 महिन्याची रक्कम तिच्या तिच्या marriage साठी चांगली कशी रक्कम येऊ शकते त्यासाठी मला प्लिज ते रक्कम कशी invest करू त्यासाठी आपले मार्गदर्शन हवं आहे धन्यवाद.🙏
ताई पुढील दहा वर्षांमध्ये कडूपती बनायचं आहे तर मी म्युचल फंड मध्ये लम्सम टाकावी का एसआयपी करावी का शेअर्स घ्यावी
रचना मॅडम RETI म्हणजे काय आणि त्यात investment कशी करावी?
शेअर बाजाराचे कोणीही पुर्णपणे माहिती देत नाहीत आणि सगळे माझ अकाउंट ओपन करा हेच बोलतात पण संपूर्ण माहिती कोणही देत नाहीत
डायरेक्ट SIP केल्याने फंड मॅनेज स्वतः ला करावे लागेल का
या 3 मधे konta select करावा mutual fund
आपल्याशी संपर्क कसा करावा?
मॅडम म्युच्युअल फंड सर्व सामान्य माणसाला कसे पैसे गुंतवावे हे सागा
Monthly SIP 1000 konatya MF madhi invest karu fakth tevada saanga Tai amanla baki Kay pan kalat nahi tyathla please
Madam, pl explain how to use tricker tape website. Screener is more user friendly.
तुम्ही टिकर टिप मध्ये जो ३-५ वर्ष CAGR दाखवला ती टक्केवारी ३-५ एकत्रितपणे वर्षांसाठी असते की दरवर्षासाठी दर्शविते.
Khup sundar explain kelas madam maala SIP Baadal ajun info pahige
As per 5 year CAGR
Best Index Fund:- Nippon India Index Fund-S&P BSE Sensex plan
Best Midcap Fund:- Quant Mid cap fund
Thanx mam tumcha video mule mala khup help hoteythanx🤟❤ allot tumhi mutual funds cha sip sangitlat pan (swp) sathi ek marathi video banwana ?
Khup Chan mahiti deli madam, thank you so much!
ᴛʜᴀɴᴋꜱ Ŧᴏʀ ᴡᴀᴛᴄʜɪɴɢ☝️
ꜱᴇɴᴅ ᴀ ᴍᴇꜱꜱᴀɢᴇ ᴏɴ✍️
ᴡʜᴀᴛꜱᴀᴘᴘ
㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③…
Archana madam good morning,mazi mulgi 1 varsachi aahe tr tichya sathi PPF account kadave ka Mutual Fund ani mutual fund asel tr kontya fund madhe guntvanuk kru plz reply...👏
I read ET WEALTH regularly for last few years..do you recomond any other report/publication?
Rachana Madam Technical Analysis basic video मराठी भाषेत बनवा
खूप छान समजले....
Madam CA होण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करा
Khup Chan sagtat
रचना ताई पुढील 10 years मधे मला 1 करोड बनवायचे आहेत त्या साठी plan सांगा कोणते शेअर्स घ्यावे कि sip काढावी pleas help
25000-35000 sip kara
@@akshaypatil1193 thanks sir
Dmart
Titan
Bajaj finance
LTImindtree
AWL
HDFC Bank
Astral
Asian paints
Pi industry
SBI bank
@@harsh5942 what ? Only one stock for five years?. Will it be beneficial?. If yes, then how?
Mam mutual fund madhe paise kami hotat ka??
14:30 Canara Robeco Blue chip fund madhe sip Karu shkto ka ?
Safe aahe ka company
Canara robeco blue chip fund ha 40 peksha jast stocks madhe invest karto, tumhi tya paiki kontya company baddal vichartay
Auto sweep बदल माहिती सांगा ना
Myuchal fand kmishankase
Shear market Aani candal stick marathi madhe shikva mam plz
Sip shuru karne ke baad hame use kitne samay ke bad dekhana hai aur kya karna hai
Very nice information many thanks for sharing this
धन्यवाद 😇
Mam mazi ek iccha aahe tumi 12% club app varti video banva. 🙏
Very good information tai.
किसी भी company ke total shares buy करके उस company ko खरीदा जा सकता है kya
Sip Kashi kadaychi yachi details mahiti dya madam
Tai atta mala sip kadayacha ahe konta kade te sanga bara.
Rachna tai
25 lakh cash ahe retirement chi ..
Kontya matul madhe taku...sanga
Mala nai kalat tyatle...
माझ्याकडे 1.50 लाख आहेत, ते मला 1 महिना लागणार नाहीत तर ते मी कुठे गुंतवणूक करावी 1 महिन्यासाठी
Compounding kase jodle jate mutual funds madhe?
Please make video on mhada self redevelopment
Thank you so much mam for your sharing valuable konoledge🙏
धन्यवाद 😇
Pn canera robeco tr 2019 madhe launch zaly mg 5 years kasi zali
Tai mala per month 5000Rs invest karun... me aatta 23yrs aahe.... chotya 20. Yrs.... aahe mala 10yrs invest kroon....swp.... karayachi aahe.... pls tell me.on comments kra
Option trading vrti video bnva ki
Tumhala bhetaych asel tr bheta yeil ka for income tax consultation
Which mutul fund is best
गोल्ड बाँड बद्दल माहिती मिळेल का 🙏