✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
आदरणीय रचना रानडे मॅडम, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. गुंतवणूक हा खरतर दुर्लक्षित झालेला विषय इतक्या सुंदर पद्धतीने, अतिशय सहजतेने आर्थिक गुंतवणुकीचा हा विषय तुम्ही आमच्या समोर मांडत आहात, आमच्यासाठी मांडत. खरंतर अतिशय अवघड समजला जाणारा हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करून समजावून देत आहात याबद्दल आपले मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद
TH-cam वर खूप व्हिडिओ पाहतो, तेही पळवून पळवून, पण तुमचे व्हिडिओ पाहताना असे कधीच झाले नाही. मॅडम तुम्ही लोकांच्या मनातलं बरोबर ओळखता. खूप छान विषय, स्पष्टीकरण, स्मजावण्यासची पद्धत सर्वकाही अप्रतिम. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
रचना मॅडम,इतक्या छान पध्दतीने समजावता तुम्ही खरंच मी कितीदा प्रयत्न केला समजून घेण्याचा पण इतक्या सहज आणि सोप्या भाषेत कुणीही समजावले नाही. खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि मराठीत सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा आभार🙏
मॅडम तुम्ही नक्कीच मराठी माणसाला श्रीमंत केल्याशिवाय सोडणार नाही आणि मराठी माणूस श्रीमंत झाला च पाहिजे✨ मल तुमच शेवटच वाक्य खूप आवडत चॅनेल माझा नाही आपला आहे 😍वा ! मन जिंकलात मॅडम❤️
म्हणजे प्रत्येक गोष्ट सोप्या आणि सहजपणे मांडणं, हे काही सोप नाही madam. अगदी मुद्देसूद, कठीण गोष्टीचा विग्रह करत शिकवणं, ही तुमची खासियत आहे रचना मॅडम. Proud Maharashtrian😇😇😇😇👏🙌🙌🙌🙌
🙏🙏🌎🌎 रचना मॅडम तुम्ही मराठी महिलांना खूप छान माहिती देत आहात हे शेअर मार्केटचा ज्ञान त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी पडत आहे त्याबद्दल कोटी-कोटी धन्यवाद रचना मॅडम
खुप छान माहिती देत आहात तुमी मराठी भाषेमध्ये तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघत आहे धन्यवाद तुमचे आणी तुमची सांगण्याची पद्धत खुप वेगळी आहे तुमची स्माईल खुप छान आहे
" जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है, दर्द सबके एक से है, मगर हौसले सबके अलग-अलग, कोई हताश होकर बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है ''👍👍
मी सामान्य गृहिणी आहे त्यामुळे माझ्याकडे फक्त घर खर्चातील एक सामान्य म्हणजे छोटस काम करून देखील 1000/-रु. च राहतात बँकेत जाता येत नाही किंवा व्यवहार समजत नाही म्हणून
Thank you very much mam khup sundar mahiti dilit mi 2 varshanpasun tumhala pahtey . Vedios pahte v mala khup aavdate tumchi teaching method. Stay blessed. 🙏🙏🙏🙏🙏
Hi Rachana...mi ek house wife ahe..tuze video pahun mala sudha ata stock market madhe interest vatayla lagla ahe...Ani shiknayasarkh barch kahi ahe.....thank. ...evede knowledge dilya baddal..⚘❤
खूप खूप धन्यवाद madam...! तुमच्या Editing team चे सुध्दा खूप आभार आणि कौतुक करायला हवं ! त्यामुळं समजायला सोप्प जातं... Lecture मधे monotonous वाटत नाही...
Good explanation, thank you mam. Mutual funds baddal ajun navin mahiti ghyayla nakki avdel Helpful ani practical homework baddal dhanywad Mid cap funds Kotak Emerging Equity fund 22.89 Axis Midcap Fund 21.99 Nippon India Growth Fund 21.63 Small cap funds Nippon India Small Cap Fund 29.62% Axis Small Cap Fund 27.75% SBI Small cap Fund 26.76%
Video click केला 2 ,3 minute पर्यंत पहिला आणि लक्षात आलं important points लिहून काढावे. notebook मध्ये important point लिहून देखील काढले.खूप सुंदर explanation mam❤🙏 तुमचा video मी शेवट पर्यंत पाहते तेही नेहमीच Thanks a lot mam
Mi tumche english channel video pn baghte ni stock mdey invest kryla start kely , marathi channel pn baghte khup shikayla midat. Thank you mam.. u always motivate us
हॅलो रचना मॅडम, मी धानोरी पुण्याचा आहे तुमचे व्हिडिओ खूप दिवसांपासून फॉलो करत आहे. गेल्या 7 वर्षांपासून सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे. कृपया माझ्या मनोरंजक पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा (ध्येय 1 कोटी = कालावधी 5 वर्षे) मी एप्रिल 2022 महिन्यापासून सुरुवात केली आहे मी खालील SIP मध्ये गुंतवणूक करत आहे (खालील विविधीकरणासह दरमहा 50,500) 1. SBI स्मॉल कॅप - वाढ : 17500 / महिना 2. अक्ष निफ्टी 100 निर्देशांक 15000 / महिना (Axis Nifty 100 index) 3. अॅक्सिस मिडकॅप फंड ग्रोथ : 17500 / महिना 4.साठा (Stocks) : 20K प्रति महिना (10K भारत + 10K US QQQ Nasdaq) 5.Lumsum 1L STP नवी फंड (Navi fund debt to index funds) 5 वर्षानंतर माझे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे हे माझे ध्येय आहे. (२०२६) with value of 1 CR. {{{Marathi wording portfolio}}
Mam aplya video mule AMhala kharch je guntavnukiche prakar ahet tyachya proses mahit padlyat tyabadal tumche dhanyavad Ani asyach nav Navin information AMhala det Java
Hello Rachana Mam, Thanks you Aple teaching Styles khup mst Ani easy aahe, Ani lassion denyachi method mala khup aavdali, Ani slogan is best 'ha channel maza nahi, APLA aahe' 👍🙏
नमस्कार ताई आपणास नम्र विनंती आहे आज पर्यंत तुमचे इंग्रजी भाषेत अनेक व्हिडिओ आहेत ते आपण मराठी भाषेत अनुवादित केल्यास माझ्या सारख्या अनेक मराठी व्यक्तींना फायदा होईल तुमचे इंग्रजी व्हिडिओ मी पाहिले आहेत पण मला पूर्ण समजले नाही 🙏🙏🙏
Very informative videos thank Top 3 mid cap 1.kotak emerging ,aum 18654 Cagr 20.44 2.axis midcap fund ,aum 17164 Cagr 19.17 3.nippon India growth fund ,aum 11628 ,cagr 18.82
Its very interesting for me to watch your videos because i am planning to invest in mutual funds. But due to lack of knowledge about mutual funds i don't dare to do it. After viewing your videos i think i will understand the investment in mutual funds thank you mam.
माझ्या सारख्या पूर्णवेळ गृहिणीला तुमचे व्हिडिओ बघून शेअर मार्केट चे ज्ञान आत्मसात करून त्यात गुंतवणूक करायची इच्छा जागृत झाली आहे. नाहीतर ही गोष्ट आपल्या आवाक्यातली नाही, असच वाटायचं नेहमी. धन्यवाद. खूप छान काम करत आहात तुम्ही.
Hi Rachna, khup chan explain karte tu ha kathin vishay. Phakt majhi ek request ahe ki aadhi tu salary kashi ani kuthe distribute karaychi ani jar konala tax basat asel tar tax saving investment kashi karaychi te ekda explain karshil ka?
Madam १ लाख नाही ८ लाख सबस्रायबर होणार आपले.....(इंग्लिश चॅनेल साठी थोडं खडूस रिप्लाय होता माझा) पण आपली भाषा आपली असते.....आता तुमचे लेक्चर थेट डोक्यात .......नो डाऊट👍👍good one mam असेच म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट चे ग म भ न धडे आमच्या सारखे लोकं शिकू दे आणि पुढील आयुष्यासाठी नक्की आमच्याकडून गुंतवणूक होऊ दे.....ते ही एकदम खात्रीपूर्वक आणि मनात काहीही शंका न घेता....... आणि त्याची सुरुवात फक्त आणि फक्त तुमच्या मूळे शक्य आहे....(तुमचे लेक्चर ऐकून तो आत्मविश्वास नक्कीच येणार👌👌👍👍)
MidCap 1.Kotak Emerging Equity Fund (AUM:18,654.69, CAGR:20.44) 2.Axis Midcap Fund (AUM:17,164.77, CAGR:19.17) 3.Nippon India Growth Fund (AUM:11,628.70, CAGR:18.70) smallcap 1.Nippon India Small Cap Fund (AUM:18,675.43, CAGR:26.34) 2.Axis Small Cap Fund (AUM:9,261.23,CAGR:26.01) 3.SBI Small Cap Fund (AUM:11,830.75,CAGR:24.71)
Hello Rachna, This video was really informative for me. As a beginner investor I m investing in fhe mutual funds, but didn't had detail knowledge. But after watching this video I was able to understand very clearly. I will be eagerly waiting for next video on ghe mutual fund. Thank you and appreciate your efforts.
Madam tumhi khup chan shikawata Ekdam best . Mala tumche video suruwatipaun baghayache ahe Knowledge wise video chi serial kashi rahil konata agodar wa konata video nantar he please sangu shakata ka?
Ma’am a tight jhappi to you for explaining with such simplicity. I am in love with your videos. Ma’am a kind request thou I understand little bit of Marathi but it would be very helpful if along with Marathi you can give english captions also. May god give you long life, good health n lotsss of best wishes.
Evadhe video pahile mutual funds related pan khup confused hoto. Aaj te confusion clear zale. Nice video madam. Thank You so much 🙏. Please recommend trusted android app for mf investment .
Mala SIP baddal mahiti havi ahe Ani Tumche English video pn pahile mi Khup chhan ahet Marathi saathi khup search karat hoto . Marathi mdhe banavlya baddal dhannyavad
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
आदरणीय रचना रानडे मॅडम, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. गुंतवणूक हा खरतर दुर्लक्षित झालेला विषय इतक्या सुंदर पद्धतीने, अतिशय सहजतेने आर्थिक गुंतवणुकीचा हा विषय तुम्ही आमच्या समोर मांडत आहात, आमच्यासाठी मांडत. खरंतर अतिशय अवघड समजला जाणारा हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करून समजावून देत आहात याबद्दल आपले मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद
Carrier cha 10 year cha gap Ani Home maker zaleli mi ..tuza video mule confident hotey .. thank you so so much
TH-cam वर खूप व्हिडिओ पाहतो, तेही पळवून पळवून,
पण तुमचे व्हिडिओ पाहताना असे कधीच झाले नाही.
मॅडम तुम्ही लोकांच्या मनातलं बरोबर ओळखता.
खूप छान विषय, स्पष्टीकरण, स्मजावण्यासची पद्धत सर्वकाही अप्रतिम.
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
धन्यवाद
रचना मॅडम,इतक्या छान पध्दतीने समजावता तुम्ही खरंच मी कितीदा प्रयत्न केला समजून घेण्याचा पण इतक्या सहज आणि सोप्या भाषेत कुणीही समजावले नाही. खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि मराठीत सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा आभार🙏
धन्यवाद रचना ताई. घरात बसून खूप उत्तम प्रकारे मी तुमचे videos बघून माहिती मिळवू शकते. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगत आहात.
Madam कृपया शेअर मार्केटची माहिती basic पासून द्या. मराठी बांधवांना या विषया संदर्भात अपूर्ण माहिती आहे. 🙏🙏
एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवल्या बद्दल
मनापासून आभार
मराठी मध्ये व्हिडिओ बघण्याचा आनंद च वेगळा...❤️❤️❤️
मॅडम तुम्ही नक्कीच मराठी माणसाला श्रीमंत केल्याशिवाय सोडणार नाही आणि मराठी माणूस श्रीमंत झाला च पाहिजे✨
मल तुमच शेवटच वाक्य खूप आवडत
चॅनेल माझा नाही आपला आहे
😍वा ! मन जिंकलात मॅडम❤️
किती छान समजावून सांगता तुम्ही. खरच खूप धन्यवाद, बराच काही शिकून गुंतावणूक करता येते.
रचना, खरंच तू ना अफलातून पद्धतीने समजावून सांगतेस.👍 Proud of you.
धन्यवाद
म्हणजे प्रत्येक गोष्ट सोप्या आणि सहजपणे मांडणं, हे काही सोप नाही madam. अगदी मुद्देसूद, कठीण गोष्टीचा विग्रह करत शिकवणं, ही तुमची खासियत आहे रचना मॅडम. Proud Maharashtrian😇😇😇😇👏🙌🙌🙌🙌
धन्यवाद
तुम्ही खूप भारी काम करत आहेत... तुमचा मुळे नवीन मराठी तरुणांना शेयर मार्केट समजण्या साठी खूप मदत होते 👍🏻👍🏻🙏🙏🙏
रचना मँडम तुम्ही शाळेत जसे शिकवतात तसेच अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगतात धन्यवाद 🙏
हे चॅनल माझे नाही हे चॅनल आपले आहे।👌👌 tagline खूप छान आहे 👍
खरच छान अगदी मुद्देसुद तुम्ही समजावून सांगता शेअर मार्कट बद्दल
Very nice mam information
👍👍👌👌
एवढं विस्तृत आणि एवढ्या सुंदर भाषेत शिकवत आहात मॅडम तुम्ही। प्रत्येक व्हिडिओ हा नाविन्यपूर्ण असतो । Thank you
🙏🙏🌎🌎 रचना मॅडम तुम्ही मराठी महिलांना खूप छान माहिती देत आहात हे शेअर मार्केटचा ज्ञान त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी पडत आहे त्याबद्दल कोटी-कोटी धन्यवाद रचना मॅडम
🙏 मॅडम वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन 👌👌👍💗💛
खुप छान माहिती देत आहात तुमी मराठी भाषेमध्ये तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघत आहे धन्यवाद तुमचे आणी तुमची सांगण्याची पद्धत खुप वेगळी आहे तुमची स्माईल खुप छान आहे
" जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है, दर्द सबके एक से है, मगर हौसले सबके अलग-अलग, कोई हताश होकर बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है ''👍👍
True
Badiya
मी सामान्य गृहिणी आहे त्यामुळे माझ्याकडे फक्त घर खर्चातील एक सामान्य म्हणजे छोटस काम करून देखील 1000/-रु. च राहतात बँकेत जाता येत नाही किंवा व्यवहार समजत नाही म्हणून
Thank you very much mam khup sundar mahiti dilit mi 2 varshanpasun tumhala pahtey . Vedios pahte v mala khup aavdate tumchi teaching method. Stay blessed. 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान प्रत्येक शनिवारची वाट बघु
तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सांगता
काय ते मराठी चॅनेल
काय सादरीकरण
काय अप्रतिम कन्टेट
एकदम okay कार्यक्रम❤️
धन्यवाद
Hi Rachana...mi ek house wife ahe..tuze video pahun mala sudha ata stock market madhe interest vatayla lagla ahe...Ani shiknayasarkh barch kahi ahe.....thank. ...evede knowledge dilya baddal..⚘❤
खूप छान मार्गदर्शन मॅडम...! सगळ्या शंकांचे निरसन झाले. मनःपूर्वक धन्यवाद...!!
धन्यवाद
Amazing content! Itka simplified karun sangitlayt... Just great!😍
आपल्या (माझ्या) channel मधून खूप छान & सोप्या भाषेत माहिती भेटते ...धन्यवाद madam 🙏🙏
Marathi Manasasathi Khup chhan mahiti..... waiting for next video....
जितक fluent english teaching तेव्हढच् सुन्दर् मराठी शिकवण्याची पद्धत
Itke sunder samjavun sangitala ki manat nehmi yenarya prashnanchi barya paiki uttare milali..dhanyawad 🙏
Khup chan Ani ekdum simple language madhe mahiti deli.thank you rachana madam
Mast madam.... sunder site ani surekh explanation.
कळलं mala.
खूप खूप धन्यवाद madam...!
तुमच्या Editing team चे सुध्दा खूप आभार आणि कौतुक करायला हवं ! त्यामुळं समजायला सोप्प जातं... Lecture मधे monotonous वाटत नाही...
Good explanation, thank you mam.
Mutual funds baddal ajun navin mahiti ghyayla nakki avdel
Helpful ani practical homework baddal dhanywad
Mid cap funds
Kotak Emerging Equity fund 22.89
Axis Midcap Fund 21.99
Nippon India Growth Fund 21.63
Small cap funds
Nippon India Small Cap Fund 29.62%
Axis Small Cap Fund 27.75%
SBI Small cap Fund 26.76%
Love For Mam...
U R A Great Teacher ❤🎉
God Bless You 🙏🏻
Video click केला 2 ,3 minute पर्यंत पहिला आणि लक्षात आलं important points लिहून काढावे. notebook मध्ये important point लिहून देखील काढले.खूप सुंदर explanation mam❤🙏
तुमचा video मी शेवट पर्यंत पाहते तेही नेहमीच
Thanks a lot mam
धन्यवाद. पुढचा वेळेला गृहपाठ पण पूर्ण हवा तुमचा काढून :)
Mi tumche english channel video pn baghte ni stock mdey invest kryla start kely , marathi channel pn baghte khup shikayla midat. Thank you mam.. u always motivate us
thanks ma'am
khup aabhari aahe marathi madhye mahiti dilya mule
MID cap: Kotak, Nippon, HDFC
small cap: nippon, Kotak, SBI
Thank you so much Rachana.
Tu evdha sopp karun sangtes sarv tyamule samjayla khup sopp jaat sarv. Mla khup jast shikayla milale ahe tujhya videos madhun. Khup thank-you kharach.
खूप छान कळाले मॅडम with practical. Thank you so much
हॅलो रचना मॅडम,
मी धानोरी पुण्याचा आहे तुमचे व्हिडिओ खूप दिवसांपासून फॉलो करत आहे.
गेल्या 7 वर्षांपासून सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे.
कृपया माझ्या मनोरंजक पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा
(ध्येय 1 कोटी = कालावधी 5 वर्षे)
मी एप्रिल 2022 महिन्यापासून सुरुवात केली आहे
मी खालील SIP मध्ये गुंतवणूक करत आहे (खालील विविधीकरणासह दरमहा 50,500)
1. SBI स्मॉल कॅप - वाढ : 17500 / महिना
2. अक्ष निफ्टी 100 निर्देशांक 15000 / महिना (Axis Nifty 100 index)
3. अॅक्सिस मिडकॅप फंड ग्रोथ : 17500 / महिना
4.साठा (Stocks) : 20K प्रति महिना (10K भारत + 10K US QQQ Nasdaq)
5.Lumsum 1L STP नवी फंड (Navi fund debt to index funds)
5 वर्षानंतर माझे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे हे माझे ध्येय आहे. (२०२६) with value of 1 CR.
{{{Marathi wording portfolio}}
Khup chaann mahiti dili....khup khup dhanywad🙏🏻.........
Homework- CAGR (3 Yr)
1) Midcap Fund (AUM - 10,000+) - 1. Kotak -31.14 ; 2. Nippon -29.53 ; 3. HDFC -27.38
2) Smallcap Fund (AUM - 7500+) - 1. 39.37 ; 2.. Nippon -38.73 ; 3. SBI -34.97
❤
खूपच छान समजावून सांगितले आहे.
Graphics mule samjnyas khup madat hote... thank you
Khup sopya padhatine marathitun shikatay madam,thank you ❤
Mam aplya video mule AMhala kharch je guntavnukiche prakar ahet tyachya proses mahit padlyat tyabadal tumche dhanyavad Ani asyach nav Navin information AMhala det Java
धन्यवाद
हाडाचा शिक्षक असला की विद्यार्थी घडतोच..
खूप छान मॅडम..
Prof Ashitosh Salunkhe
Small cap
Nippon india
Hdfc small cap
Sbi small cap
Midcap
Kotak emerging
Axis midcap
Nippon india
Very nice information 🙏 आयुष्यात एका पण चांगल्या गुरूची गरज असते जे आपल्याला योग्य वाट दाखवतात ती तुम्ही दाखवत आहात.
धन्यवाद
दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अत्यंत सहजसोप्या भाषेत mutual funds समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद.
Hello Rachana Mam, Thanks you Aple teaching Styles khup mst Ani easy aahe, Ani lassion denyachi method mala khup aavdali, Ani slogan is best 'ha channel maza nahi, APLA aahe' 👍🙏
नमस्कार ताई आपणास नम्र विनंती आहे आज पर्यंत तुमचे इंग्रजी भाषेत अनेक व्हिडिओ आहेत ते आपण मराठी भाषेत अनुवादित केल्यास माझ्या सारख्या अनेक मराठी व्यक्तींना फायदा होईल तुमचे इंग्रजी व्हिडिओ मी पाहिले आहेत पण मला पूर्ण समजले नाही 🙏🙏🙏
Ekdam kadak. Crisp and concise and still attractive
Very informative videos thank
Top 3 mid cap
1.kotak emerging ,aum 18654
Cagr 20.44
2.axis midcap fund ,aum 17164
Cagr 19.17
3.nippon India growth fund ,aum 11628 ,cagr 18.82
Nice and informative video with detailed explanation. Really appreciate the efforts you are taking for financial literacy.
mam tumhi khup sunder samjavta 👌👌👌👌
Tai tumchi bolnyachi padat ek no ahe sagli samjun sangta tumhi
निरागस भावना आहे मेम आपल्या ग्रेट थिंकिंग
वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🎂💐
Its very interesting for me to watch your videos because i am planning to invest in mutual funds. But due to lack of knowledge about mutual funds i don't dare to do it. After viewing your videos i think i will understand the investment in mutual funds thank you mam.
Meny meny happy returns of the day dear rachna mam God bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
माझ्या सारख्या पूर्णवेळ गृहिणीला तुमचे व्हिडिओ बघून शेअर मार्केट चे ज्ञान आत्मसात करून त्यात गुंतवणूक करायची इच्छा जागृत झाली आहे. नाहीतर ही गोष्ट आपल्या आवाक्यातली नाही, असच वाटायचं नेहमी. धन्यवाद. खूप छान काम करत आहात तुम्ही.
धन्यवाद
Madam mala pan mutual fund v sip karayachi ahe tar kuthalya fund madhey karayach please sanga
Oh, it's your birthday🎊
Wishing you a truly wonderful birthday Ma'am🎂🥳
Amazing teaching techniques..Hats off to you Mam !
madam khup chan pathatine samjavta aani pratek muda clear karata thank u
Madam khoop chaan teaching
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम🎂
धन्यवाद
Tyx Rachana
Todi mahiti hoti pan Tuzyamule Anaki mahiti milali Ghari basun
Je Banket sudha sangat nahit
Tyx 🙏
मराठी व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम
खरंच मराठी गुंतवणूकदारांना मराठीतून अर्थ कारण समजलं तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही मॅडम तुमचे मनापासून आभार
Mam, Your Teaching Method is Very Good
खूप सोपी पद्धतिने सागितले
Mid cap fund top 3
1 Parag parikh flexi cap fund
2 kotak flexi cap fund
3 Uti flexi cap fund
Madam khup Chan mahiti sangta . Thankyou so much 🙏🙏
Hi Rachna, khup chan explain karte tu ha kathin vishay. Phakt majhi ek request ahe ki aadhi tu salary kashi ani kuthe distribute karaychi ani jar konala tax basat asel tar tax saving investment kashi karaychi te ekda explain karshil ka?
Bolunch aapl karun takta Ma'am..... Maz tumch peksha aapl bolnyat khup aaplepna vat to aas vat t kharch aapk aahe 😊🙏
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Madam tumhi khup apratim topic samjhavta
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
thanks for simple teaching
Thank you so much tumhi marathi madhe video chalu kelat
Informative 👍
Special thanks to your background team who are managing the show perfectly and making it very attractive.
Madam १ लाख नाही ८ लाख सबस्रायबर होणार आपले.....(इंग्लिश चॅनेल साठी थोडं खडूस रिप्लाय होता माझा) पण आपली भाषा आपली असते.....आता तुमचे लेक्चर थेट डोक्यात .......नो डाऊट👍👍good one mam
असेच म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट चे ग म भ न धडे आमच्या सारखे लोकं शिकू दे आणि पुढील आयुष्यासाठी नक्की आमच्याकडून गुंतवणूक होऊ दे.....ते ही एकदम खात्रीपूर्वक आणि मनात काहीही शंका न घेता....... आणि त्याची सुरुवात फक्त आणि फक्त तुमच्या मूळे शक्य आहे....(तुमचे लेक्चर ऐकून तो आत्मविश्वास नक्कीच येणार👌👌👍👍)
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
धन्यवाद
MidCap
1.Kotak Emerging Equity Fund (AUM:18,654.69, CAGR:20.44)
2.Axis Midcap Fund (AUM:17,164.77, CAGR:19.17)
3.Nippon India Growth Fund (AUM:11,628.70, CAGR:18.70)
smallcap
1.Nippon India Small Cap Fund (AUM:18,675.43, CAGR:26.34)
2.Axis Small Cap Fund (AUM:9,261.23,CAGR:26.01)
3.SBI Small Cap Fund (AUM:11,830.75,CAGR:24.71)
मॅडम शेअर मार्केट च कोर्स चालू करा कि मराठी त . 🙏
Hello Rachna,
This video was really informative for me.
As a beginner investor I m investing in fhe mutual funds, but didn't had detail knowledge. But after watching this video I was able to understand very clearly.
I will be eagerly waiting for next video on ghe mutual fund.
Thank you and appreciate your efforts.
Thank you so much ma'am very very useful information for everybody
Madam tumhi khup chan shikawata
Ekdam best .
Mala tumche video suruwatipaun baghayache ahe
Knowledge wise video chi serial kashi rahil konata agodar wa konata video nantar he please sangu shakata ka?
Ma’am a tight jhappi to you for explaining with such simplicity. I am in love with your videos. Ma’am a kind request thou I understand little bit of Marathi but it would be very helpful if along with Marathi you can give english captions also. May god give you long life, good health n lotsss of best wishes.
Khup chan mahiti madam
आम्हीं स्पर्धा परीक्षा करणारे, सध्या पुणेकर झालेले विद्यार्थी, सदैव आर्थिक तंगी मधे असतो. मॅम तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित 🙏🙏
Yes
Rachana Madam kuthlahi guntavnukicha salla det nahit
मी माझा Whatsaap नंबर कधीच कॉमेंट्स मध्ये देत नाही, कृपया फसव्या कॉमेंट्स वर विश्वास ठेवू नका.
Khupp masst. Easy learning.
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
Praying n hoping u cross 1 lac n more ASAP 🙏👍
Khupacha Chan videos banavtay madam !!
Appreciated your efforts 😊😊
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
Evadhe video pahile mutual funds related pan khup confused hoto. Aaj te confusion clear zale. Nice video madam. Thank You so much 🙏. Please recommend trusted android app for mf investment .
Kharach khup chhaan , angavar shahare ale
Khup chan detail milali thank you so much
Mala SIP baddal mahiti havi ahe
Ani
Tumche English video pn pahile mi
Khup chhan ahet
Marathi saathi khup search karat hoto .
Marathi mdhe banavlya baddal dhannyavad
⬆️⬆️⬆️thanks for the comment..
Contact the What’sap line above for more information, advise and consultation
I'm so thankful to you,,tumhi Marathi language madhe videos karta,,,aata thod thod samjayla laglay,,,
Thank you mam, your guidance would always be help us to create new way of wealth creation through this new channel.