व्हिडीओ खुप छान होता वेळात वेळ काढून बघत असते काल जे झालं ते विसरून गेला खरच खुप छान आहात बाकी पुरी मस्त झाली आहे एकहि दिवस विडीओ बघितल्याशिवाय जात नाही
खरं खरं सांगू का सही सोम्या हे नाव त्यांच्या बाबांचं आवडतं नाव आहे ❤️ कारण मी साई च नाव ओवी ठेवणार होते आणि परिचय नाव संध्या ठेवणार होते पण शेवटी ह्यांचाच नावे ठेवावी लागली ❤️ पण माझ्या माहेरी परीला सर्वसंध्याच बोलतात
Mast video mast ghariya
thank you♥️
आम्ही भोपळ्याच्या घारी म्हणतात खूपच छान ब्लॉउज आहे
👍👍😊😊thank you♥️
खुप छान video होता आजचा ❤❤
thank you♥️
Chan video.
thank you♥️
tai tu multi talented ahes love you tai
धन्यवाद♥️♥️
बाऊज छान आहे आणि स्वस्त पण आहे . खुप छान विडिओ असतात तुमचे ताई सई परी पण खूप छान बोलतात 👌😍🥰🔥👍
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Nice❤
thank you♥️
अश्विनी मी. तुमचे व्हिडिओ रोज बघते मला खूप आवडतात
thank you♥️
चांगला असतो
👍👍😊❤️
❤❤👌
❤️❤️😊😊
Tai dayrekt keli tari khup chan lagte dal
😊😊 हो नक्कीच
ताई लकी ला भोपळा द्या शिजवून
हो na👍😊❤️❤️
ताई मी आको ला वासुद ची आहे आम्ही पण शेतकरी आहोत मी तुमचे video रोज बघते माझी मुल आणि मी मला खुप आवडतात😊
मी पण अकोला वासुद ची आहे ताई
🙏😊❤️ तुमच्या आणि तुमच्या मुलांना माझी video आवडतात हे ऐकून खूप आनंद झाला
❤️😊😊😊👍👍👍thank you♥️
Tuzhya video chi savay zali Sai pari khup chan ❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
मस्त च केल्या भोपळ्याच्या पुरया ताई मातीत काम करताना शुज घालत जावा तळपाय खूप खराब होतात
हो हो नक्कीच, शुज घालणे गरजेचे आहे 😊
Tai khrda kelay na tumi to tvyavr kanda tomato hald ghalun tyachat thoda kharda ghala khup mast lagto chv yete
🙏 ते नक्की करून पाहू
Sai cha big blog please 🥺😮😅😊🎉❤
Ok🙏
Tai puri bhopal must zali aahe .tai jast khrda Naka khau Pitt hote .tumcha video Chan asto pahun khup positive vatat.
😊❤️🙏 धन्यवाद ताई हो नक्की कधी कधीच खर्डा खातो आम्ही
😊❤
❤️❤️😊😊
Tai aka divshi 2 video takle tari bagay aavdtil etke tumche video aavdtat bagayla
धन्यवाद♥️♥️
सकाळी लवकर उठून जात जा आता उन सुरु झाले शेतातील काम आवरून घरी येऊन घरातील कामे पूर्ण कर पण ऊनात त्रास होतो ना
हो ना उन्हामध्ये खूप असा त्रास होतो काम करू वाटतच नाही 😊👍
व्हिडीओ खुप छान होता वेळात वेळ काढून बघत असते काल जे झालं ते विसरून गेला खरच खुप छान आहात बाकी पुरी मस्त झाली आहे एकहि दिवस विडीओ बघितल्याशिवाय जात नाही
🙏❤️😊 तुमच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद!
ताई ब्लाऊज छान आहे .❤❤ ताई सई सौम्या च नावं कोणी ठेवली .छान आहेत म्हणून विचारलं प्लीज सांग हा 😊😊
खरं खरं सांगू का सही सोम्या हे नाव त्यांच्या बाबांचं आवडतं नाव आहे ❤️ कारण मी साई च नाव ओवी ठेवणार होते आणि परिचय नाव संध्या ठेवणार होते पण शेवटी ह्यांचाच नावे ठेवावी लागली ❤️ पण माझ्या माहेरी परीला सर्वसंध्याच बोलतात
ताई खुप छान नावं आहेत ,मला वाटलं त्यांच्या आत्यानी ठेवली 😊
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते खूप छान असतात
खूप धन्यवाद 🙏😊♥️
हो ताई आमच्या कडे छेन्या म्हतात
👍👍😊q
Pari school la nahigili aunty 😊😅😮🎉❤❤🎉🌟⭐😽🤎💜🥰😍🥳❤️🎉💯💛💚💙💥
👍😊ho
Amhi tondli mhanto bhaji pan kartat
हो na
तु गडाबगायला आली होतिईस का सोलापूर ला
👍😊😊❤️❤️
Shishir rutu pangalti
😊❤️