माहेरची माणसं किती गोड आहेत आई वडील वहिनी किती तुम्हाला माया लावतात आज विडीओ दोनदा बघितला कारण तुमच बोलून खुप छान होत तेजू खुप गोड आहे यातरा एन्जॉय करा तसं तर तुम्ही शेती सुद्धा मन लावून करता तुमच्या मूळे शेती करायला मला सुद्धा आवडाय लागलंय. शुभ सकाळ ताई
मस्त 🎉
खुप छान यात्रा आहे तुमचा ईथंली . बघु भारी वाटलं खुप छान विडिओ आहे आजचा ताई 👌😍🔥🎉🥳
खूप छान यात्रा
खुप छान याञा 🎉🎉 तेजूला खुप दिवसांनी पाहिलं 😊ताई तुमच्या नंदेला पण बोलवायचं होतं की याञेला सीमा ताईंना
Kiti chan vlog
Ek number ❤❤❤
किती आनंद होतो ना मुलांना आजी आजोबा भेटल्यावर
किती छान
माहेरची माणसं किती गोड आहेत आई वडील वहिनी किती तुम्हाला माया लावतात आज विडीओ दोनदा बघितला कारण तुमच बोलून खुप छान होत तेजू खुप गोड आहे यातरा एन्जॉय करा तसं तर तुम्ही शेती सुद्धा मन लावून करता तुमच्या मूळे शेती करायला मला सुद्धा आवडाय लागलंय. शुभ सकाळ ताई
आश्विनी योजाय करून घे मुली मोठ्या झाल्या की कुठे येत नाही माहेरच्या मंडळींना एकत्र येऊन खूप छान वाटत
Vaini khup chan distahet .
मस्त विडीओ ❤
Vahinichi sister gelya veles pn hoti ka tyanancha barobar
व्हिडिओ छान सांगोला ची यात्रा पण छान पण मला एक वाटतं ताई मुलीच्या शाळेत आहेत त्या शाळेचे नाव तुम्ही रिवल करू नका मुलीच्या सेफ्टी साठी
आम्ही पण जाऊन आलो खूप मोठी यात्रा भरली आहे खूप एन्जॉय करा
Mazhi Aai bolvat hoti sangolcya yatrela
Tumchyakade sarkha namskar kartat
AasviniTai mala Sagola yatret walsangchi Tagu disali saee, Pari pan khup chan 👌👌
Taju
Tai tumhi mothe ahat ki tumcha bhau motha ahe
😢amchykade 15divas urus asto khup chan vatate
Tai tumche bhau lahan ahet ky....
सई परी कितवीला आहेत अश्विनी?
Tai mla pn channel suru kraych aahe....mla mahiti dya ...mi nehmi tumche video bgte....pn coment ny keli
Reply dyaa please
Tai tumhi he sarv ghar vaprata ka ..cleaning karyla kiti vel jat asel