saee soumya sisters💞🥰
saee soumya sisters💞🥰
  • 3 049
  • 58 933 175
आषाढ महिन्यातला देवीला कापला कोंबडा ❤️ आईना आज केला कोंबड्याचा रस्सा ❤️ खुरपणी # साफसफाई
आषाढ महिन्यातला देवीला कापला कोंबडा ❤️ आईना आज केला कोंबड्याचा रस्सा ❤️ खुरपणी # साफसफाई
มุมมอง: 3 353

วีดีโอ

झटपट गोड लिंबू लोणचे रेसिपी ❤️ बीचारा लकी हरवला 😱 खुरपणी चालूच 😊 सई परीची पंचमीची तयारी #❤️
มุมมอง 4.1K2 ชั่วโมงที่ผ่านมา
झटपट गोड लिंबू लोणचे रेसिपी ❤️ बीचारा लकी हरवला 😱 खुरपणी चालूच 😊 सई परीची पंचमीची तयारी #❤️
सईने हातावर शिवला माझ्यासाठी पर्स ❤️ मळ्यात तुरी खुरपणी ❤️ गव्हाच्या पिठाचा शिरा # हळदी कुंकू #
มุมมอง 5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
सईने हातावर शिवला माझ्यासाठी पर्स ❤️ मळ्यात तुरी खुरपणी ❤️ गव्हाच्या पिठाचा शिरा # हळदी कुंकू #
लिंबाचे तोडले झाड ❤️ पौष्टिक कुळीथाच माडगं रेसिपी ❤️ भावकीच्या गेले लग्नाला # फुलांची रोप दिली #
มุมมอง 5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
लिंबाचे तोडले झाड ❤️ पौष्टिक कुळीथाच माडगं रेसिपी ❤️ भावकीच्या गेले लग्नाला # फुलांची रोप दिली #
परी नेसली काष्टा साडी ❤️ भावकीच्या गेले साखरपुड्याच्या कार्यक्रमाला ♥️ आजीचे किती तयारी नातीसाठी #
มุมมอง 8K9 ชั่วโมงที่ผ่านมา
परी नेसली काष्टा साडी ❤️ भावकीच्या गेले साखरपुड्याच्या कार्यक्रमाला ♥️ आजीचे किती तयारी नातीसाठी #
माझे साखरपुड्याचे फोटोज # अल्बम #❤️❤️
มุมมอง 11K12 ชั่วโมงที่ผ่านมา
माझे साखरपुड्याचे फोटोज # अल्बम #❤️❤️
बनवले तांदळाच्या उकडीचे मोदक❤️ का नाही करत मी संकष्टी चतुर्थी ❤️ सई परी आईची मदत # भरली भेंडी #
มุมมอง 4.4K14 ชั่วโมงที่ผ่านมา
बनवले तांदळाच्या उकडीचे मोदक❤️ का नाही करत मी संकष्टी चतुर्थी ❤️ सई परी आईची मदत # भरली भेंडी #
सासूबाईंनी शेवटी पावसातच पेटवली चूल ♥️ ब्रेड लोणी चा नाष्टा ♥️ बेलाच्या झाडाला कोंब ❤️ ब्रह्म कमळ#
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
सासूबाईंनी शेवटी पावसातच पेटवली चूल ♥️ ब्रेड लोणी चा नाष्टा ♥️ बेलाच्या झाडाला कोंब ❤️ ब्रह्म कमळ#
कशी बनवायची अंडा मसाला अंडा करी ची रेसिपी ❤️ दाजींना दाखविला मळा 😊माझी फजिती #❤️ सईच सिलेक्शन #
มุมมอง 6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
कशी बनवायची अंडा मसाला अंडा करी ची रेसिपी ❤️ दाजींना दाखविला मळा 😊माझी फजिती #❤️ सईच सिलेक्शन #
गुरु पौर्णिमेला नैवेद्यासाठीखास स्वयंपाक ❤️ नैवेद्यासाठी बनवलं दोन किलोचा शिरा ♥️#
มุมมอง 6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
गुरु पौर्णिमेला नैवेद्यासाठीखास स्वयंपाक ❤️ नैवेद्यासाठी बनवलं दोन किलोचा शिरा ♥️#
आज परीची❤️ मैत्रिणीची आई आली घरी # मॅगी वडापाव पार्टी ❤️ मुलांनी केली खूप धमाल ❤️
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
आज परीची❤️ मैत्रिणीची आई आली घरी # मॅगी वडापाव पार्टी ❤️ मुलांनी केली खूप धमाल ❤️
सासुबाई सोबत गेली कडवंची शोधायला रानात ❤️ टोचलेल्या मिरच्या उगवल्या #♥️
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
सासुबाई सोबत गेली कडवंची शोधायला रानात ❤️ टोचलेल्या मिरच्या उगवल्या #♥️
बारस सोडायला सई परीला बनवले शेंगदाण्याची पोळी ❤️ गार्डनची साफसफाई खुरपणी चालू #❤️ साधी खिचडी
มุมมอง 4.7Kวันที่ผ่านมา
बारस सोडायला सई परीला बनवले शेंगदाण्याची पोळी ❤️ गार्डनची साफसफाई खुरपणी चालू #❤️ साधी खिचडी
आषाढी एकादशीची विशेष पूजा🚩 घातला पांडुरंगाला अभिषेक ♥️ बनविला उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी #
มุมมอง 4.6Kวันที่ผ่านมา
आषाढी एकादशीची विशेष पूजा🚩 घातला पांडुरंगाला अभिषेक ♥️ बनविला उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी #
परी झाली मुक्ताबाई ❤️ अखंड कामात गेला दिवस ❤️ सई परीला बनवली जवसाची चटणी #
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
परी झाली मुक्ताबाई ❤️ अखंड कामात गेला दिवस ❤️ सई परीला बनवली जवसाची चटणी #
आईच्या माहेरी गेली लग्नासाठी ❤️घरात घातली वारकऱ्यांची पंगत #पावसाचं गोंधळ #🚩
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
आईच्या माहेरी गेली लग्नासाठी ❤️घरात घातली वारकऱ्यांची पंगत #पावसाचं गोंधळ #🚩
वेळापूर वरून आली सांगोल्याला ❤️s. t मध्ये धक्का बुक्की ❤️गाडीवर टाकला लोगो 😊सई परी आले न्यायला #
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
वेळापूर वरून आली सांगोल्याला ❤️s. t मध्ये धक्का बुक्की ❤️गाडीवर टाकला लोगो 😊सई परी आले न्यायला #
आज घेतलं ज्ञानेश्वर माऊली पालकीच दर्शन 🚩 अर्धनारी नटेश्वर घेतलं दर्शन #
มุมมอง 4.4K14 วันที่ผ่านมา
आज घेतलं ज्ञानेश्वर माऊली पालकीच दर्शन 🚩 अर्धनारी नटेश्वर घेतलं दर्शन #
आज आले एसटीने वेळापूरला ❤️ गेलो सवाष्णे जेवायला ❤️ मेहुणीच्या शेताची टूर #❤️
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
आज आले एसटीने वेळापूरला ❤️ गेलो सवाष्णे जेवायला ❤️ मेहुणीच्या शेताची टूर #❤️
आईनं नेलं दवाखान्यात ❤️ दररोजचे तेच ते साफसफाई ❤️ आषाढ महिन्यानिमित्त तळला गव्हाचे तिखट कापणी #
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
आईनं नेलं दवाखान्यात ❤️ दररोजचे तेच ते साफसफाई ❤️ आषाढ महिन्यानिमित्त तळला गव्हाचे तिखट कापणी #
आषाढ महिन्यातलं मरिआई ला केलं निवद पाणी ❤️ मक्याला टाकला युरिया ❤️ पायात घुसला विषारी काटा ##
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
आषाढ महिन्यातलं मरिआई ला केलं निवद पाणी ❤️ मक्याला टाकला युरिया ❤️ पायात घुसला विषारी काटा
आज गेले सांगोला ♥️ घरात आले कुत्रे ♥️ आणले ग्रोसरी # बनवलं झटपट जीरा राईस #❤️
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
आज गेले सांगोला ♥️ घरात आले कुत्रे ♥️ आणले ग्रोसरी # बनवलं झटपट जीरा राईस #❤️
माझं छोटंसं स्वयंपाक घर ❤️ गावाकडच्या किचनची टूर ♥️♥️#❤️
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
माझं छोटंसं स्वयंपाक घर ❤️ गावाकडच्या किचनची टूर ♥️♥️#❤️
सई परीचा आवरलं कपाट ❤️ सोलापुरी नवरीचा चुडा ❤️ दिवस गेला कामात# मनून मारलं खारुताईला #
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
सई परीचा आवरलं कपाट ❤️ सोलापुरी नवरीचा चुडा ❤️ दिवस गेला कामात# मनून मारलं खारुताईला #
भाताचे बनवले कटलेट❤️ गार्डनची केली कटिंग 😊 आईंकडून केले डोक्याचे तेल लावून मालिश # आठवडा भाजीपाला
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
भाताचे बनवले कटलेट❤️ गार्डनची केली कटिंग 😊 आईंकडून केले डोक्याचे तेल लावून मालिश # आठवडा भाजीपाला
अशी चमकवते चुलीवरची काळी भांडी ❤️ मुगाची उसळ रस्सा भाजी ❤️ जवस चटणीची रेसिपी ❤️ अशी भिजवते मेहंदी
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
अशी चमकवते चुलीवरची काळी भांडी ❤️ मुगाची उसळ रस्सा भाजी ❤️ जवस चटणीची रेसिपी ❤️ अशी भिजवते मेहंदी
बाजारात मिळतात असेच बनवले मिनी समोसे रेसिपी♥️ मच्छरांवर आईने केला देशीजुगाड #♥️ विहान आला परत
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
बाजारात मिळतात असेच बनवले मिनी समोसे रेसिपी♥️ मच्छरांवर आईने केला देशीजुगाड #♥️ विहान आला परत
वेगळ्या पद्धतीने पराठा रेसिपी ❤️ गावात आले फायटर विमान # खूप घाबरलो 😊 गार्डन टूर #
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
वेगळ्या पद्धतीने पराठा रेसिपी ❤️ गावात आले फायटर विमान # खूप घाबरलो 😊 गार्डन टूर #
ब्रह्मकमळाची केली पूजा 🌷 भेंडीच्या भाजीची रेसिपी ❤️ अगदी सोप्या पद्धतीने बनवली नानकटाई #❤️
มุมมอง 9K28 วันที่ผ่านมา
ब्रह्मकमळाची केली पूजा 🌷 भेंडीच्या भाजीची रेसिपी ❤️ अगदी सोप्या पद्धतीने बनवली नानकटाई #❤️
अचानक आल्या ननंद बाई ❤️ चिघळची धपाटी रेसिपी ♥️ खरंच भिशी डॅम दुर्घटना खूप वाईट # ओव्याचे झाड
มุมมอง 8K28 วันที่ผ่านมา
अचानक आल्या ननंद बाई ❤️ चिघळची धपाटी रेसिपी ♥️ खरंच भिशी डॅम दुर्घटना खूप वाईट # ओव्याचे झाड

ความคิดเห็น

  • @ConfusedLightBulb-ni9bc
    @ConfusedLightBulb-ni9bc 4 นาทีที่ผ่านมา

    Tumchya shejari bsleth thya maji sakhi Aathya ahe

    @ConfusedLightBulb-ni9bc 6 นาทีที่ผ่านมา

    Tumchya shejari bsleth thya maji sakhi Aathya ahe

  • @ConfusedLightBulb-ni9bc
    @ConfusedLightBulb-ni9bc 7 นาทีที่ผ่านมา

    Tumchya shejari bsleth thya maji sakhi Aathya ahe

  • @user-qj8ob1tp5y
    @user-qj8ob1tp5y 10 นาทีที่ผ่านมา

    अश्विनी कशी आहे

  • @rohinimulik1524
    @rohinimulik1524 22 นาทีที่ผ่านมา

    तुमचा गाव कुठलं आहे ताई

  • @user-py3xo1hi1g
    @user-py3xo1hi1g ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला डब्बा त पाठवु डोसा😋❤

  • @asharaut782
    @asharaut782 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊❤

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कडवंच्या काय असते 👍👍👌👌😍😍

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 ชั่วโมงที่ผ่านมา

      ही एक रानभाजी आहे 😊

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान व्हिडीयो ताई तुमच्ये व्हिडीयो खुप छान आसतात ताई 👌👌👌😘

  • @anitakadam548
    @anitakadam548 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan लोणचे आहे❤😊

  • @anitakadam548
    @anitakadam548 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @vandanapandit4338
    @vandanapandit4338 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पात्रीची भाजी दिसत आहे .मस्त

  • @Nanda-cc1vu
    @Nanda-cc1vu 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई आमच्यासाठी हे कर ते कर हे खावंसं वाटतं,कर गं आई, माझ्या मुली मला नेहमी अस बोलतात,आपली मुलं आपल्याकडे नाही मागणार तर कुणाकडे आई च मन आई मनापासून करते तुमचं कुटुंब छान आहे ♥️❤️👌👍🫰

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो na🙏🙏♥️thank you♥️

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यामुळे कही जण नाराज होतील, मीच सांगतो मी मोदी जींचा समर्थक आहे, काँग्रेस च्या काळात आत्ता च्या काळात खूप फरक आहे, त्यावेळी तेवढं hi मिळत नव्हतं आता भेटत आहे, महागायी hi मजुरी वर पगार वर असते, 👍

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुमचे विडिओ खूप छान असतात, पण तुमचे जे विडिओ बघणारे लोक आहेत ते अनेक वेग वेगळे पक्ष समर्थक आहेत, त्यामुळे विडिओ मध्ये राजकीय कुठलाच मुद्दा ठेऊ नका, विडिओ मध्ये कशाही प्रकारचे राजकीय उल्लेख नको 👍,

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅगी लहान मुलांसाठी अजिबात चांगली नाही कॅन्सर होतो मॅगी ने

  • @vanmalasatav1453
    @vanmalasatav1453 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई. लकी.सापडला.की.नाही.तुलकीबदलकाहीचबोली.नाही

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      लकी बद्दल बोलणारच आहे पण नाही सापडला लकी♥️

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @jyotiredekar5173
    @jyotiredekar5173 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast tai video 😊😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @user-cj7zr6jk5u
    @user-cj7zr6jk5u 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कणिक फ्रीज मध्ये ठेऊ नका ताई ती नंतर खराब होते बुरशी आल्या सारखी होते फ्रेश कणीक घेत जा

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो अगदी बरोबर आहे कधीतरी थोडसं राहिले की लगेच वापरते 👍👍😊♥️

  • @shreyadesaiyoutubechannel3129
    @shreyadesaiyoutubechannel3129 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई व्हीडी ओ छान किती दगदग द❤❤ 1❤ कर ते स तब्येतीची काळजी घे

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो 👍खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपछानॴषाढवारीकितीकितीसुंदरव्लाॉगखूपमेहनतीहसतमुखॴहातजयमाताजोगाई.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @laxmi2151
    @laxmi2151 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेवैद्य मस्त पूर्ण विडिओ मस्त ❤🙏

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @harshalgamingandvlogs8166
    @harshalgamingandvlogs8166 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई कामिका एकादशी आहे ना आज उपवास नाही का

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      बऱ्याच बायकांचा उपवास होता मी नाही करत आई करतात एकादशी 🚩🚩

    • @harshalgamingandvlogs8166
      @harshalgamingandvlogs8166 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@saeesoumyasisters516 अच्छा

  • @kavitajadhav9201
    @kavitajadhav9201 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ranatle jewan baghun tondala pani subtle. Asha junya mansankadun tumhala kiti shikayla milte na! Lambun sagle chan diste pan kasht kiti ahet yachi tumhalach kalpna ahe. Tumha saglyanchya kashtache koutuk watate.❤❤❤

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे मात्र अगदी बरोबर बोललात खूप अति कष्ट आहे ♥️ संध्याकाळी अक्षरशः अंग काट्यासारखं टोचत खरं सोपं नाही शेती 😊 पण करायला तर लागणारच आहे

  • @kavitamore5805
    @kavitamore5805 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharch ki mg ky

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज एकादशी आहेत ताई

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा मंगळवारचा व्हिडिओ आहे ताई ♥️♥️

    • @cookwithvaishali5080
      @cookwithvaishali5080 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@saeesoumyasisters516 ok

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast video 😊

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tumche video bghun gavchi aatwn yete Mazi pn aai sem tumchyasarkhi.....shetatli kam ..ntrr gharchi...kam....asch

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद♥️♥️

  • @user-nv4dd7lc1f
    @user-nv4dd7lc1f 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो नक्की..❤ छान लागत..🫶😋 चेग्या ताव मार..😂🙏*

  • @vidyadatir2276
    @vidyadatir2276 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ashwini tu kamachya vyapatun sudhha khup chhan vlog takate kharch khup kautuk tuze ...

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @smitamelekar1001
    @smitamelekar1001 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kup katsht. Karte tu. dada Ani aai chi. Sath

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @TUTUMIMI9499
    @TUTUMIMI9499 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sai parila pan bhakri khayla shikva helth changali hote

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो अगदी बरोबरच आहे हे ♥️👍

  • @umatranslators7118
    @umatranslators7118 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आई कामाच्याच गडबडीत असते आपल्याला काही करत नाही, हे वाक्य तुम्ही किती चांगल्या पालक आहात हे दाखवतं.

  • @mandakinigite6972
    @mandakinigite6972 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही 60 वर्षाच्या वर गेला असता तर तुम्हाला 3000 रुपये महिना भेटतो ना आजी बहीण झाला नाही तर काय झालं

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ही योजना यांना माहित नाहीये मला सुद्धा माहिती नाही

  • @user-mu1sz4hq2d
    @user-mu1sz4hq2d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aag kay tari vegal dakhav na g tuje video chan aastat pan kahi tari vegal daav na

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई मळ्यातलं जेवण खरंच खास असतं शेअर करायला 😊 कामाच्या व्यापातून बायका गडबडीने घाई गडबडीत जेवण आणतात कशा त्या सुखाने खातात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे कामातून 😊😊♥️

  • @jagdalekapu071
    @jagdalekapu071 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त 😊

  • @user-mm8km3hw7d
    @user-mm8km3hw7d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजी तुमहीपण मतदान करु नका परत

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ना अगदी बरोबरच आहे पुढारी कामापुरते मामा असतात 😊

  • @moodfoodPriyanka
    @moodfoodPriyanka 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त ताई vlog त्याच बरोबर लोणचं रानातली कामे सुरू झाली की धावपळ खूप होते आपली म्हणजे मी पण गावाकडून च आहे n म्हणून माहिती आहे .काळजी पण घेत जा ताई तू कारण बायका खूप धावपळ असली की दुर्लक्ष करतात. दाजिनी खूप छान नैवद्य दाखवला 😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजी खूपच छान बोलतात❤❤❤❤❤❤

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-mm8km3hw7d
    @user-mm8km3hw7d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप खूप हसले आजीला

  • @roshanitomar450
    @roshanitomar450 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patrachi bhaji mins

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      रानभाजी आहे😊

  • @sonaligavhane3111
    @sonaligavhane3111 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊❤❤

  • @jyotigaikwad-lb3wl
    @jyotigaikwad-lb3wl 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप g धावपळ होते g khup कष्ट घेता खूप छान व्हिडिओ

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏😊♥️