किती छान सुंदर नाते आहे तुमचे चौघांचे👌🏻👌🏻 असेच कायम सोबत रहा🙏🏻😊❤❤❤❤ विवेक खूप छान सुंदर अॅक्टर आहे👌👍👌आम्हाला त्याचे काम खूप आवडते 👍🏻🙏🏻❤ असेच छान छान काम करत राहू देत उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा🙏🙏 🌹🌹 सर्वांना रक्षाबंधनाच्चा हार्दिक शुभेच्छा 🙏🏻👍🏻💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 मी शितल जाधव🙏
ऐक एपिसोड त्यात कावेरी राजवर्धन ला नकार देते, ते विवेक जीं नी मनात ली घालमेल खूपच छान दाखवली आहे..त्यांच्या डोळ्यातून ते भावना छान पेश करतात..व्यक्त करतात..
सुचिता, विवेक तुझा भाऊ आहे, मला आज माहिती झाले, त्याने चांगले क्षेत्र निवडले आहे.त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, यशस्वी भव. 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫 मी, मीरा प्र.गिते(नागरे) जालना.
विवेक तुझी मालिका मी तुझ्या मुळे आणि कावेरी मुळे बघते खूप छान अभिनेता आहेस तू मला खूप आवडतोस .अशीच प्रगती होऊ दे तुझी खूप . जसा तू तुझ्या बहिणींचा लाडका आहेस .तसाच आमचा पण आवडता आणि लाडका झालास . तुला तुझ्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा तुला कॉल करून बोलायची खूप इच्छा.
झी युवा वाहिनी प्रक्षेपित लव लग्न लोचा या मालिकेतून नावारूपाला आलेला विवेक सांगळे हा तरुण होतकरू हसतमुख अभिनेता ..या विडीयोत बहिंणींसोबतच्या दिलखुलास गप्पा ऐकून खूप छान वाटलं..तिन्ही बहिणी प्रेमळ आहेत..विवेकचं मराठी भाषेवरही प्रभुत्व जाणवतं.अभिमान वाटतो.गिरणगावातील एका गिरणी कामगाराचा हा गुणी अभिनेता विवेक : तुला तुझ्या अभिनयातील भावी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव विवेक...धन्यवाद
विवेकला आणि तिन्ही बहिणींना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
Vivek Sangle Bhau Mitra I Like Bhagya Dile Tu Mala Serial And Your Role Of Rajvardhan Mohite Very Much.
Vivek bhagya dile Tu mala madhil tuza act khup chan ahe 👍👌❤ keep it up
राजवर्धन दादा लवकरात लवकर कावेरी जवळ जा आणि तिच्या लग्नाचा होकार करा तिचा पण तुमच्यावर खूप प्रेम आहे
Vivek kay mast Awaj ahe tuza. ABHINANDAN 💐💐👍👍👌👌
किती छान सुंदर नाते आहे तुमचे चौघांचे👌🏻👌🏻
असेच कायम सोबत रहा🙏🏻😊❤❤❤❤
विवेक खूप छान सुंदर अॅक्टर आहे👌👍👌आम्हाला त्याचे काम खूप आवडते 👍🏻🙏🏻❤
असेच छान छान काम करत राहू देत उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा🙏🙏 🌹🌹
सर्वांना रक्षाबंधनाच्चा हार्दिक शुभेच्छा 🙏🏻👍🏻💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
मी शितल जाधव🙏
🎉❤
Vivek !!! Khupach chhan act aahe
Bhagya dile tu mala madhye...
Khup khup shubhechha....👍
खूप छान Family बहिणी आहेत विवेक छान आहे
Respected Vivek, रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..
Vivek Sangle Bhau All The Best For Your Future Career
खूपच छान Actor खूप खूप शुभेच्छा तुला करिअर साठी .👌👌👍👍
Vivek is my all time Favourite actor ❤️ He is also a good human being😍 I really love you Vivek 😘😘😘
*विवेकजी,"भाग्य दिले तू मला" यामध्ये उत्तम अभिनय केला आहेस,त्यासाठी तुझे मनापासून अभिनंदन! आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!👍👍⚘⚘*
Vivek Sangle Bhau In Advance Happy Raksha Bandhan For 2023
Vivek Real Brother Of 3 Sisters
Lovely sisters ani aamcha ladaka bokya 👌👌👍🏼
ऐक एपिसोड त्यात कावेरी राजवर्धन ला नकार देते, ते विवेक जीं नी मनात ली घालमेल खूपच छान दाखवली आहे..त्यांच्या डोळ्यातून ते भावना छान पेश करतात..व्यक्त करतात..
All The Best Vivek Sangle Bhau And His 3 Sisters
विवेक, तुझा अभिनय छान आहे. 👍👌💟💜
1 st comment. vivek is my favourite actor.since love lagn locha
भाग्य दिले तू मला राज 👍👍👌👌👌
विवेक खुप छान ॲक्टर आहे
Vivek Sangle Bhau Mitra Your Voice Is Very Nice
Vivek you are my favorite actor
Happy Rakashabandhan
You are so lucky because you have lovely sister
All the best for future
Boys boys see this boy knows how to cook flirtous smile superb actor n humble
I like vivek and his sisters.... I like bhagya dile tu mala serial
After watching your superb acting all your sister 's will say " bhagya dile tu mala". Fabulous acting,keep it up n best luck.
Vivek my favorite ❤💗❤💗HAPPY RAKSHABANDHAN
सुचिता, विवेक तुझा भाऊ आहे, मला आज माहिती झाले, त्याने चांगले क्षेत्र निवडले आहे.त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, यशस्वी भव.
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫
मी, मीरा प्र.गिते(नागरे) जालना.
Vivek you are my favourite actor ❤
विवेक तुझी मालिका मी तुझ्या मुळे आणि कावेरी मुळे बघते खूप छान अभिनेता आहेस तू मला खूप आवडतोस .अशीच प्रगती होऊ दे तुझी खूप . जसा तू तुझ्या बहिणींचा लाडका आहेस .तसाच आमचा पण आवडता आणि लाडका झालास . तुला तुझ्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा तुला कॉल करून बोलायची खूप इच्छा.
God bless this all family
Congratulations To Vivek Sangle Bhau And His 3 Sisters
Vivek Sangle Bhau Mitra Very Nice
Wonderful very nice with his sisters as younger brother
झी युवा वाहिनी प्रक्षेपित लव लग्न लोचा या मालिकेतून नावारूपाला आलेला विवेक सांगळे हा तरुण होतकरू हसतमुख अभिनेता ..या विडीयोत बहिंणींसोबतच्या दिलखुलास गप्पा ऐकून खूप छान वाटलं..तिन्ही बहिणी प्रेमळ आहेत..विवेकचं मराठी भाषेवरही प्रभुत्व जाणवतं.अभिमान वाटतो.गिरणगावातील एका गिरणी कामगाराचा हा गुणी अभिनेता विवेक : तुला तुझ्या अभिनयातील भावी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव विवेक...धन्यवाद
विवेक च बोलन आणी हासन खुप आवडत कावेरी आणी राजच खुपछान भाडंन हासी मजाक चालते
Keep rocking Vivek. Keep doing quality work. Good luck! 👍 Happy Rakshabandhan to you and your sisters 🎉
खूप ममत्व
@@revatikesarkar9028 😂
@@revatikesarkar9028😢
Kuap Sunder 👌👌 Vivek my favourite
खूप छान बहिणी खूप छान भाऊ 👌👌👌👌👌👌😀
Khup chhan family
आसेच आनंदात राहा
खुप छान भावंड आहेत
God bless this lovely family. Keep this bond always. 🥰
Vivek very confident.
Vivek Sangle Bhau Harshad Ranades Favourite Actor
मला भाग्य दिले तू मला मालिका खुप आवडते खुप खुप आवडते
Vivek looks like a real boss n his smlie is so charming n twinkling eyes
Good family
Baki tu ani tuzhya bahini manane khup chhan ahat ❤️😍
खूप छान बहिण भाऊ चे
कावेरी बरोबर कर लग्न राज
Tula Bhetnya Sathi Me Khup Utsuk Aahe Punyat
खूप गोड बहिणी आहेत
❣️🥰💙
Mala kalu bai malika madla vivek cha rol khup avdla 👌👌👌
यश खुप आवढतो वी वेळ
Vivek,mast actor aahe
Mast family 👪 ❤
बोक्याला खूप शुभेच्छा 😁😁❣️
Tanvi Mundle Amit Rekhi Bhau Aani Vivek Sangle
Vivek khupach chhan
आम्हीपण बहीण भाऊ आसेच मजाकरतो
Vivek सुंदर family
तन्वी ❤ विवेक
Thankiv mam.
तन्वी शोभेल रे खरी बायको
अरे बहिणींची नांवे घेऊन बोलावे. बाकी तु विवेक खूप छान आहे स. 👍🏽👍🏽❤️❤️
मस्त
काकू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Chaan
Vivek tuzya bahini ne je sangitale ki lahanpani tu khupch mastti karaycha te ajunhi khare asnar karan Malika madhe tu ajunhi mastti karatch ahes
विवेक तुझ गाव कोनत आहे
Vivek Sangle Bhau Punyat Kothrud La Yashwantrao Chavan Natyagruhat Kadhi Yet Aahes. Harshad Ranade Tuza Motha Chahata
Gane khupch Sundar
Kaaveri sarakhi
कोणकोणत्या सीरियल मध्ये काम केल आहे
देवयानी (स्टार प्रवाह)
लव लग्न लोचा (झी युवा)
काळुबाईच्चा नावानं चांगभलं (सोनी मराठी)
भाग्य दिले तू मला (कलर्स मराठी) सध्या सुरू आहे. 👍🏻
मी शितल जाधव🙏
@@shashankjadhav9798 😁thanku
Bahininchi sar konalach yet nahi.
Gaav kont ahe sir ch
Nashik cha ahe..
Tuzhaya adakativar phida zalo
नेहमी बहिणीच दिसतात, आई बाबा ना दाखव.लालबाग मध्ये कुठे राहातो.
विवेक ला आई वडिल नाहीत काय ?
तुम्ही एका बहिणी ला काहीच बोलू दिल नाहीत कॅमेरा सुध्दा तिच्यावर नाही .
20 30 hajar chi sadi darvarshi ghetat bahini.... kahi pn 😂😂😂
shudh marathi vapra madam
नाही तसं करायचं तर सिरीयल बंद करा फालतू आमचा टाईम घेऊ नका आणि आम्हाला टाईमपास करण्यात वेळ देऊ नका
Qhhhy and
tu khup chan actor aahes pan plz tu gauu nakos
Tuzhi acting ch bari singing peksha😂😂
👎👎👎👎👎👎👎👎👎