एकाच ठिकाणी मुंबईत दोन फिल्म इंडस्ट्री आहेत. मराठी आणि हिंदी. असे जगात कुठेच नाही. त्यामुळे स्टार्स म्हणाले की आपोआप हिंदी कडेच बघितले जाणार... एका म्यानात २ तलवारी... लोकांना ऑप्शन आहे... बाकी ठिकाणी जगात असा option कुठेच नाही..
आनंद इंगळे ,अतुल पुरचुरे , संजय मोने हयाचा नाटके मस्त असतात. आताच बकवास नाटक बघितले अर्थात फुकट बघितले फेमस जोडी आहे महणुननाटक हाऊसफुल्ल .काॅमेणस न वाचता नाटक बघतात काॅमेणस अजिबात चांगलया नाहीत . सोशल मिङियावर आहेत.
भार्गवी मला तुमचे हे पॉडकास्ट अजिबात आवडले नाही. गप्पा मारताना मध्ये अडथळा का ठेवता तुम्ही? असं वाटलं की खूप दुरून तुम्ही आनंद इंगळेंशी बोलता आहात. Not appreciated.
भार्गवी वर जो विश्वास आहे viewers चा त्याहून जास्त कोणावर ही नाही. भार्गवी चिरमुले या सरळ सध्या आहेत. आम्हाला आवडतात त्यांचे reactions 😊👍
Anand Ingale is a fantastic actor..best wishes for him🎉
एकाच ठिकाणी मुंबईत दोन फिल्म इंडस्ट्री आहेत. मराठी आणि हिंदी. असे जगात कुठेच नाही. त्यामुळे स्टार्स म्हणाले की आपोआप हिंदी कडेच बघितले जाणार... एका म्यानात २ तलवारी... लोकांना ऑप्शन आहे... बाकी ठिकाणी जगात असा option कुठेच नाही..
आनंद इंगळे अतिशय हुषार आहेत
आनंद सर खूप मस्त झाली मुलाखत खूप आनंद झाला धन्यवाद,, भार्गवी मॅम खूप आभार,❤😊
मस्त 👍👍👍👍👍👍
Knew him as a good actor but he is very good human being Chan
Thanks!
Panchak Marathi movie kuthe baghayala milel ?
मला पण बघायची आहे
madhye eka thikani 30 seconds edit out karayla hava hota, aiktana flow jato.
Kuthe ?
आनंद इंगळे ,अतुल पुरचुरे , संजय मोने हयाचा नाटके मस्त असतात. आताच बकवास नाटक बघितले अर्थात फुकट बघितले फेमस जोडी आहे महणुननाटक हाऊसफुल्ल .काॅमेणस न वाचता नाटक बघतात काॅमेणस अजिबात चांगलया नाहीत . सोशल मिङियावर आहेत.
भार्गवी मला तुमचे हे पॉडकास्ट अजिबात आवडले नाही. गप्पा मारताना मध्ये अडथळा का ठेवता तुम्ही? असं वाटलं की खूप दुरून तुम्ही आनंद इंगळेंशी बोलता आहात. Not appreciated.
Agreed..
Yess...It seems to be a Remote Interview