धनाजी तात्या सैदापूर झाले व्यथित !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 227

  • @sagarsatarkr1987
    @sagarsatarkr1987 2 หลายเดือนก่อน +165

    बंदी मध्ये बैलगाडा शर्यत चालू व्हावी म्हणून झटणारा अवलिया धनाजी तात्या शिंदे.

    • @yogeshzende4420
      @yogeshzende4420 2 หลายเดือนก่อน +3

      धनाजी तात्या च नंबर भेटला का

    • @ganeshlotake1914
      @ganeshlotake1914 2 หลายเดือนก่อน +2

      देव नाई दिसला कधी... पण या माणसाने जी धडपड केलीये शर्यती चालू होण्यासाठी ती शब्दात व्यक्त करण शक्य नाही.... खरच ही देव माणसं आहेत...... 🙏🙏

    • @ganeshlotake1914
      @ganeshlotake1914 2 หลายเดือนก่อน

      आम्हाला ही दया मिळाला तर plz 🙏🙏

  • @shivkumarmalgaveshivkumar1570
    @shivkumarmalgaveshivkumar1570 2 หลายเดือนก่อน +103

    हेच रंजीत सर बोलत होते आपले स्वच्छ आणि निर्भीड बोलणारा व्यक्ती आज नाही आपल्याजवळ साधारण बैलगाडी मालक आणि मोठा मालकाची बोलणारा माणूस हरपला मिस यु रंजीत सर

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 2 หลายเดือนก่อน

      60 70 sir pan ghet hote lay 😂😅😅😊

  • @नकंचित्शाश्वतम्
    @नकंचित्शाश्वतम् 2 หลายเดือนก่อน +153

    आज खूप वाईट वाटलं
    हा भारी माणूस आहे
    शर्यती चालू होण्यासाठी लै झटला हा माणूस
    आणी पैर्यवाचून बैल घरी बांधून राहिला

    • @Rawanmahakal2115
      @Rawanmahakal2115 2 หลายเดือนก่อน +6

      Ha khel waydi cha
      Asa zala aahe

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 2 หลายเดือนก่อน +69

    नविन गुतवा गळ्यात आणि पळा बाकी देवाच्या हातात समजा ❤ हार नाही तर जित 🎉

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 หลายเดือนก่อน +42

    मस्त मुलाखत.. येईल उजेडात सय्यम ठेवा.. दिवस सगळ्यांचे येतात.. तात्या.. 🥰👌👌

  • @adityasakat
    @adityasakat 2 หลายเดือนก่อน +40

    तात्या संयम ठेवा वेळ प्रत्येकाला संधी देते तुम राजा है और राजा ही रहेगे ❤❤❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 2 หลายเดือนก่อน +9

    शर्यत बंदी उठविण्यासाठी तळमळ करणारा राजा माणूस तात्या साहेब ❤❤❤

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 2 หลายเดือนก่อน +63

    लवकरच टॉप ला कायम काळजात धनाजी तात्या ❤❤❤

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 2 หลายเดือนก่อน +6

    तात्या या कारणांमुळे मी घरचा साज तयार करतोय शिकवण चालू आहे लवकरचं येतोय मैदानात ❤❤❤

  • @altabmaneri5983
    @altabmaneri5983 2 หลายเดือนก่อน +29

    तात्या तुमची मुलाखत पाहून खूप वाईट वाटले आमच्या फोंडशिरस गावात भरपूर पाळणारी बैले आहेत तुम्हांला मी पैरा मिळवून देतो

  • @Bailgada884
    @Bailgada884 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद sandy भाऊ मुलाखत घेतल्या बद्दल, शर्यत बंदी उठवण्यासाठी या माणसाने जीवाच रान केलय ,आज शर्यतीला सोनेरी दिवस आहेत पण पैर देत नाहीत 😢💔🚩

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 2 หลายเดือนก่อน +43

    आज निंबाळकर ची आठवण झाली असणार सगळ्यांना घरचा साज तयार करायची वृत्ती होती घरचा साज गुड्डी रतन म्हात्रे म्यॅगी वजीर एकदा दोनदा मार खातील पण फूडच्या मैदानात धूर काढतील नाय देत पैरा त्याचे काय दिवसाने घरचे पैरे तयार करायला लागणार तेव्हा समजणार ह्या लोकांना वायदी वाल्याना दावणीला बांधून ठेवायला लागणार तेव्हा धनजी तात्या चा शंकर जबरदस्त होता हत्यार टॉप चा रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 2 หลายเดือนก่อน

      Ranjit sir pn tyatlech hote bhava 3 bail topche hote pn kadi swatachi gharchi gadi palavli nhi tr pn vaydi ghyaylach laglele..

  • @nileshpawar8856
    @nileshpawar8856 2 หลายเดือนก่อน +33

    तात्या पैसा पुढे मानुस की संपली रंजित सर व बकासुर चे आता चे गटाला हार हि उदाहरण आहे

  • @dattatraynikam275
    @dattatraynikam275 2 หลายเดือนก่อน +3

    तत्या तुमची मुलाखत बघितली एकदम बरोबर बोलात .१नं👌 तात्या हे पण वाईट दिवस निघून जातील. वेळ वाईट आहे दिवस नाहीत. 💪🙏

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 2 หลายเดือนก่อน +9

    माणूस खरच एक नंबर आहे रणजित सर सांगत होते घरचा साज तयार करा तात्या टेन्शन घेऊ नका होते ते चांगल्या साठी येवढे लक्षात ठेवा

  • @parshurambhawar6221
    @parshurambhawar6221 2 หลายเดือนก่อน +2

    तात्या टेंशन घेऊ नका . चांगल्या दिवसांची सुरुवात आहे ही...वाईट गोष्ट चांगल्या साठी होत आसते...

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 2 หลายเดือนก่อน +9

    मा श्री धनाजी तात्या शिंदे बैलगाडी क्षेत्रातल्या राजा माणूस तात्या हे हि दिवस जातील नक्की चांगले दिवस येतील

  • @ajit4124
    @ajit4124 2 หลายเดือนก่อน +3

    तात्या 2 no. मधली बैलं घेऊन पळा, आणि करून दाखवा. आपल्या भागात भरपूर बैलं आहेत जी तुमच्या सारखी परिस्थिती तून जात आहेत. खचून जाऊ नका . लढत रहा, यश नक्की मिळेल.❤❤

  • @DTamerika
    @DTamerika 2 หลายเดือนก่อน +7

    या माणसाने खुप कष्ट घेतले राव शर्यत चालू होण्यासाठी
    किती वेळा Delhi ल pan गेले पण यांच्यावर ही वेळ येईल अस नाही hoyala पाहिजे

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +9

    खरच हि खूप दुःखत बातमी आहे बैलगाडी क्षेत्रातील 😔🥺

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 2 หลายเดือนก่อน +12

    ❤धनाजी तात्यांची सैदापुर ची बैलजोड कोरेगाव हिंदकेसरी मैदान मारलं होत❤ मळ आणि अजून एक काळा बैलं होता एक काळ गाजवला...❤

  • @akshaymadane8792
    @akshaymadane8792 2 หลายเดือนก่อน +3

    शर्यत चालू व्हावी म्हणून अहोरात्र कष्ट करणारा देव माणूस म्हणजे धनाजी तात्या 🥹♥️

  • @SachinKokate-kw6kg
    @SachinKokate-kw6kg 2 หลายเดือนก่อน +73

    सेंडी सर त्यांच्या गावात जाऊन तुम्ही मुलाखत घ्या ते काय सर्वसाधारण वक्तीमत्व. नाहीत

    • @jivarajhulge2242
      @jivarajhulge2242 2 หลายเดือนก่อน +17

      सचिन कोकाटे माणूस मोठा असो किंवा बारका असो त्या माणसाचा स्वभाव बघा आज पतर मी बैलगाड्या शर्यती मध्ये बघतो धनाजी तात्या शिंदे सारखा माणूसच नाही ना कोणाच्या विरोधात ना कोणाच्या वादात असा माणूस धनाजी तात्या शिंदे त्यांची बैल पळतात पण टॉपला जी बैल पळतात ती बैल वाय दी दिल्याशिवाय बैल देत नाहीत आजही बैलगाडी शर्यतीत वाय दिव चालतात मी एक बैलगाडा शर्यत म्हणून व्यक्त करतो की धनाजी तात्या शिंदे श्रीमंत असो किंवा गरीब त्यांची बैल पळतात 😔❣️

    • @SachinKokate-kw6kg
      @SachinKokate-kw6kg 2 หลายเดือนก่อน

      @@jivarajhulge2242 हो अगदी बरोबर बोलात

    • @Bailgada-r3l
      @Bailgada-r3l 2 หลายเดือนก่อน +5

      सर्वसाधारण नाहीत तरी पैरा नाही मग सामान्य माणसाला कसा पैरा भेटेल

  • @sandipbodage1515
    @sandipbodage1515 2 หลายเดือนก่อน +1

    बैलगाडा शर्यतीच्या लढ्यामध्ये धनाजी तात्या यांचे खूप मोठे योगदान आहे..... खूप मोठ्या मनाने मदत केली तात्यांनी शर्यती चालू करण्यासाठी...आमच्या एका शब्दावर शंकर आणि वजीर सारखा त्या काळातला टॉप चा जोड कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्नाटक चे मंत्री विनायक कुलकर्णी साहेब यांना पोहोच केला....पण हे कलियुग आहे....चांगल्या माणसाची किंमत ठेवली जात नाही सध्या......🥲🙏

  • @SachinKokate-kw6kg
    @SachinKokate-kw6kg 2 หลายเดือนก่อน +16

    तात्या फार वाईट वाटलं चार पिढ्यांचा वारसा असणारे बैलगाडी क्षेत्रामध्ये पैरेभेटत नसेल तर सर्वसाधारण माणसाचे काय निभाव लागणार

  • @pratikshimple202
    @pratikshimple202 2 หลายเดือนก่อน +5

    तात्या तुम्ही खूप मोठे माणूस आहात तुम्हाला पैरा होत नाही मग आमचे हाल किती वाईट असतील विचार करा

  • @Jobless_creature
    @Jobless_creature 2 หลายเดือนก่อน +12

    निंबाळकर सर बैल दिले असते 😢

  • @AmitPatil-tv2tj
    @AmitPatil-tv2tj 2 หลายเดือนก่อน +4

    बंदिच्या काळात शर्यत चालू होण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा देव माणूस धनाजी तात्या

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 2 หลายเดือนก่อน +8

    धनाजी तात्या, पैऱ्यापाई वीझलेली बैल आहेत त्यांना तूम्ही बैल देऊन नंबर करा की

  • @GK-nd9wu
    @GK-nd9wu 2 หลายเดือนก่อน +4

    खर बोलात पन खर हे आहे की खर कोनाला पटत नाही तात्या

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 2 หลายเดือนก่อน +1

    वेळ सगळ्यांची येते आता जे टॉप ला आहेत ते काही दिवसांनी बांधावर दिसतील...नियती आहे... खेळ बदलणार...शब्द लक्षात ठेवा

  • @sandipthombre3212
    @sandipthombre3212 2 หลายเดือนก่อน +13

    गरीबचा बैल रोमन आणि बकासुर पलवा please

    • @Audio7009
      @Audio7009 2 หลายเดือนก่อน

      2लाख आहे देतोस का तेवढे पैसे

    • @sandipthombre3212
      @sandipthombre3212 2 หลายเดือนก่อน

      @@Audio7009 KY rav kadhi tar palva

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 หลายเดือนก่อน +1

    सँडी सर एकदा तात्यांचा पैरा बक्यासोबत करून द्या

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 2 หลายเดือนก่อน +4

    अनुभव हीच श्रीमंती तात्या🎉

  • @rahulkeche4495
    @rahulkeche4495 2 หลายเดือนก่อน +17

    तात्या नुस्ता आवाज द्यायचं माझ्याकडे तगडा उजवी खांदी फुल स्पीड चा आहे

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 2 หลายเดือนก่อน +18

    बकासुर 1 नंबर मध्ये पळतो आणि 4 नंबर मधला बैल उजेडात आणतो ❤❤💪🙏💯🔝👑🔥 विडिओ शेवट छान दादा ❤️👌👌

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 2 หลายเดือนก่อน +3

      Bagha bhavano je lok bakasur walyana naav thevtat na vaydi sathi palto..vaydi tr saglech ghetat pn bakasur walyana bailgadi malkancha bhavna samjtat tyamule te jastit jast2, 3,4 number walyana pn bail detat

  • @VishalKalekar-z9j
    @VishalKalekar-z9j 2 หลายเดือนก่อน +5

    ज्या दिवशी तात्या बैल पळेल त्या वेळी बाकी ज्यांनी बैल नाय दिला त्यांना तरी देऊ नका

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 หลายเดือนก่อน +3

    जो पर्यंत बक्षीस कमी होत नाहीत तो पर्यंत गोर गरीब लोकांच्या बैलांना पैर होणार नाही आणि हा खेळ शेतकरी लोकांचा राहीलाच नाही फक्त बोलतात की हा खेल शेतकर्‍यांचा आहे अस

  • @OmkarAgunde
    @OmkarAgunde 2 หลายเดือนก่อน

    ही माणसं आहेत म्हणून आज हे बैलगाडा क्षेत्र चालू आहे आणि खरं सांगावं तर ह्या जुन्या माणसानं मध्येच खरी संपती आहे

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 2 หลายเดือนก่อน +1

    वर्षाची किती वाजले किती मी सांगू शकतो तुमचे पापप तुम्हालाच मिळत आहे

  • @deepakgarud7470
    @deepakgarud7470 2 หลายเดือนก่อน +6

    लोकांच्या चर्चेतून असे आयकले आहे की जेव्हा तात्यांचा वश्या व सर्जा पळत होते तेव्हा तात्यांनी लोकांना बैल दिले न्हवते असे लोक बोलत होते एका अड्ड्यात

  • @rushikeshsonwalkar9181
    @rushikeshsonwalkar9181 2 หลายเดือนก่อน +1

    गरीबांचा बैल पळतो पण गरीबी मुळे उजेडात नाहीत

  • @Philip38654
    @Philip38654 2 หลายเดือนก่อน +6

    पैलवान असा तयार कैरा की पेरा मोडणारा दहा वेळा विचार करणार

  • @nm6746
    @nm6746 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या तुम्ही पण नवीन वासरासोबत पैरा करा नाशिक वाले आहेत घोडा बैलातले त्यांना धरा

  • @prasadthakur9907
    @prasadthakur9907 12 วันที่ผ่านมา

    तात्या ❤

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 2 หลายเดือนก่อน +3

    स्वतःवर वेळ आली गरीबांना बैल द्या सांगता तुम्ही आजपर्यंत कीती गरीबांना बैल दिलं धनाजी तात्या सांगा

  • @chaitanyamutkule7837
    @chaitanyamutkule7837 2 หลายเดือนก่อน +1

    Majhe saglyat aavdte gadamalak❤😊

  • @AbhijeetMali-hv5qi
    @AbhijeetMali-hv5qi 2 หลายเดือนก่อน +2

    सगळ्यांचे दिवस येतात तात्या जरा थांबा

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +1

    सर यांचा गोठ्यावर जावून दावणीची मुलाखत घ्या

  • @Sagrya-0909_bakasurpremi
    @Sagrya-0909_bakasurpremi 2 หลายเดือนก่อน

    Sandy dada tumhi konta Mike vaparta aawaj lay clear yeto....

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमची नीतिमत्ता साहेब नाही हे स्वतःच्या मनाला विचारा मी पण तुम्हाला पेरण्यासाठी फोन केला होता

  • @vishalpawar3352
    @vishalpawar3352 2 หลายเดือนก่อน +3

    तात्या तुम्हाला गरिबांच्या एक सुधा बैल भेटला नाही का तुम्हाला टॉप चा पैरा हवा आहेः

  • @malvani_boys04
    @malvani_boys04 2 หลายเดือนก่อน

    हे कुठतरी मनाला लागलं राव...😢😢

  • @deepakgarud7470
    @deepakgarud7470 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या लय दिलदार माणुस आहेत

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या माणूस खरच चांगला आहे गाडी मार खाला की गप गाडी भरून जाणार असे कधी झाले की तात्या नी वाद घातला

  • @sachinrathod6499
    @sachinrathod6499 2 หลายเดือนก่อน

    धनाजी तातिया खरोखरच बोलताना दिसतिया

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच दुर्दैवाय आहे बैल गाडी क्षेत्रातलं

  • @saurabhyeotiwad8718
    @saurabhyeotiwad8718 หลายเดือนก่อน

    Tyatya khup vaiet vadat tumcha chera basvlyavar😢

  • @rahulchoudhari1923
    @rahulchoudhari1923 2 หลายเดือนก่อน

    तात्या कधी पण फ़ोन करा नाना पिसे पठारवाडी सासवड कधीच कोणाला नाही म्हणत नाही त्यांचा गज्या ४/४ असेल शिरप्या आहे कोणतपण देतील एक बैलगाडी शर्यतीत दिलदार माणूस कधीच वायदी नाही घेत

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 2 หลายเดือนก่อน +3

    तात्या तुम्ही पैरा नाही म्हणून नाराज न होता घरचीच गाडी पळवायची ना आम्ही भांडवल नाही आणि वासरे बुजार आहेत म्हणून गप्प घरी बसून आहे.

  • @urmilagaikwad7548
    @urmilagaikwad7548 2 หลายเดือนก่อน +2

    तात्या ना आम्ही पैरा मागितला आहे. ..बघूया देतात का 😊😊

  • @Pradipthorat7249
    @Pradipthorat7249 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या तुम्ही महीब्या बरोबर पैरा करा

  • @dattatraymane452
    @dattatraymane452 2 หลายเดือนก่อน

    माझ्यामते तर जे माणस वायदि मागतात त्यांच नाव उघड करा आणि जर बैल देत नसेल तर बैलगाड़ी संघटणेत शब्द मांडा

  • @AbhijeetMali-hv5qi
    @AbhijeetMali-hv5qi 2 หลายเดือนก่อน

    मैदान चालू केली धनाजी तात्यांनी कोणी नाही म्हणू नका

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 2 หลายเดือนก่อน +14

    Davni la jaun mulakhat ghya na

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 2 หลายเดือนก่อน

    तात्या दिवस सगळ्यांचे येतात, तुमचे पण येणार तुमचे नाव आजुन मैदान गाजवणार

  • @samadhanbhosale5454
    @samadhanbhosale5454 2 หลายเดือนก่อน +1

    तात्या तुम्हाचे सहकार्य हे सागळांणा आसते तुमचे विचार हे घेण्या सारके आसतात पण काही मोठी माणसे तुम्हाला या क्षेत्रातुण संपवाय बघत आहेत कारण त्यांना महीते आहे की हा
    माणुस जर पुढे आला तर आपले नाव पुणहा वरती येणे शक्य नाही तात्या मी तुमचा खरोखर फँण आहे तुमच्या सारखा दुसरा होणे नाही माझी पण इच्छा आहे की एक दिवस तुमच्या सरजा बरोबर पळायची ज्या दिवशी मला वाटल की माजा बेल तुमच्या बैला बरोबर पळेल
    तेव्हा मी तुमच्या कडे मागेल कारण माझी इच्छा आहे की एकदा तरी सर्जा बरोबर पाळण्याची तात्या तुम्हाला लवकरच लवकर गुलाल मिळो ही देवाकडे मागणे मी घालणार

  • @Rayfal001
    @Rayfal001 2 หลายเดือนก่อน +2

    घरची गाडी पळवत जावा तात्या👍

  • @ShambhurajYelmar
    @ShambhurajYelmar 2 หลายเดือนก่อน

    तात्या. नंबर आहे का कोणाकडे

  • @Bailgadasharyatk
    @Bailgadasharyatk 2 หลายเดือนก่อน

    Dhanaji tatya ❤😢

  • @prashanthgaikwads8628
    @prashanthgaikwads8628 2 หลายเดือนก่อน

    Number भेटलं का तात्यानचं

  • @somnathwayal1737
    @somnathwayal1737 2 หลายเดือนก่อน

    काकडे वाणी असें म्हटलें

  • @kunalshilimkar5924
    @kunalshilimkar5924 2 หลายเดือนก่อน

    Tatya cha number ahe ka

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 2 หลายเดือนก่อน +2

    वायदीला बंदी घातली तर सर्व सामान्यांना नक्कीच पैरे भेटतील. खुप दुर्दैवी मुलाखत. जयहिंद.

  • @AkshayKenjale-m6w
    @AkshayKenjale-m6w 2 หลายเดือนก่อน

    त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दय

  • @AftabKhan-ce7nh
    @AftabKhan-ce7nh 2 หลายเดือนก่อน

    Tatya n cha number bhetl ka

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 หลายเดือนก่อน

    तात्या म्हणजे आमचं काळीज

  • @dnyaneshwardhopare6398
    @dnyaneshwardhopare6398 2 หลายเดือนก่อน

    सर त्याना म्हणाव आपली घरचीच गाडी पळवा

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 12 วันที่ผ่านมา

    जग हे स्वार्थी आहे बैल मालकांनी एकमेकांशी चांगले वागले पाहिजे

  • @PravinHarad
    @PravinHarad 2 หลายเดือนก่อน

    आता तुम्ही घरचाच पळवायचा ना❤

  • @akshayjadhav3953
    @akshayjadhav3953 2 หลายเดือนก่อน

    Sandy dada tatyana yevadha trass ahe pairancha mg आम्ही काय काय सहन करत असेल तुम्ही ठरवा

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 2 หลายเดือนก่อน

    धनाजी तात्या शिंदे सैदापूर तात्या एक ना एक दिवस आपला येईल

  • @Arjunpawar-ck9je
    @Arjunpawar-ck9je 29 วันที่ผ่านมา

    dhnaji tatya gotyavar mulakht ghya

  • @akshaychavan8551
    @akshaychavan8551 2 หลายเดือนก่อน

    Ek no mulkat

  • @pavantekade3332
    @pavantekade3332 2 หลายเดือนก่อน +1

    Rahul Patil la phone karyacha na milla aasta payra

  • @JagdishDudhkar
    @JagdishDudhkar 2 หลายเดือนก่อน

    तात्या ला आपला बेल कदी पण देऊ

  • @AnilMadavi-in8tr
    @AnilMadavi-in8tr 2 หลายเดือนก่อน

    त्या त्या
    सर जर असेते ना हि वेळ आलि नसति

  • @GaneshShewale-vt1jd
    @GaneshShewale-vt1jd 2 หลายเดือนก่อน +2

    तात्यांचा शंकर चा इतिहास बघा जरा

  • @dnyaneshwaringle5990
    @dnyaneshwaringle5990 2 หลายเดือนก่อน

    सर्जा चा आणि साई चा पऱ्या करा संडी भाऊ

  • @rajeshpatil575
    @rajeshpatil575 2 หลายเดือนก่อน

    तात्या मी येतो तुमच्या सोबत

  • @HarshAgawane-xh7oc
    @HarshAgawane-xh7oc 2 หลายเดือนก่อน

    त्यात्यांचा फोण नंबर आहे का

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @shekharyewale9828
    @shekharyewale9828 2 หลายเดือนก่อน

    तात्या खचून जाऊ नका . दिवस प्रतेकाचा येतो . ज्यांनी तुम्हाला बैलं दिली नाही तेच 1 दिवस बैल मागतील......

  • @kiranmadane3294
    @kiranmadane3294 2 หลายเดือนก่อน

    aplya mahibya don br kara paira 🎉

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 หลายเดือนก่อน

    शर्यत क्षेत्रातील एक राजामाणुस दिलदार व्यक्तीमत्व शर्यत चालु करण्यासाठी भरपूर प्रमाणात कष्ट घेतले तात्यांचा पण् ऐक काळ होता शंकर काळ वश्या ऐक नंबर बैल होती नंबरात पळणारी

  • @sandeepshinde930
    @sandeepshinde930 2 หลายเดือนก่อน

    सगळ्यानां हे दिवस येतात त्यात काही नवीन नाही

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 2 หลายเดือนก่อน

    तात्या चा नंबर द्या

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर दहा बारा बैलगाडा मालक टॉप च एकमेकांत पैरे करता सारखे आणि बाकीचे बैल आहेत त्याना चांगला पैरा मिळत नाही आणि अंधारात बैल राहतो

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 หลายเดือนก่อน +1

    मानस विसरली उपकार ला😢😢😢😢

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 หลายเดือนก่อน

      😢 बरोबर

  • @sagarchavan9697
    @sagarchavan9697 2 หลายเดือนก่อน +2

    तात्या आमच्य शंभुबर पयरा करुया