सतीश मामा हिवरगाव यांचा सोन्या म्हणजे काळीज ❤, सोन्या हा असा वळू आहे की त्याची तोड कोणालाच नाही ना भूतो ना भविष्या, असा हा सोन्या आहे याचा साठी आम्ही 225/250 km जाऊन गाई भरवतो , सोन्या साठी 1 शब्द म्हणजे ❤ , आणि त्याचे मालक सतिश मामा त्यांचा तर नाद नाही रॉयल कारभार असे अमचे गुरुवर्य मामा, ❤
Girish shedge (wakad) Pune yanchya gai cha khond ahe Jo ki hya sonyachi paidas ahe ,atishay changla paltoy full speed aani fakt 17 mahinyacha ahe pn khup moth map ahe
सॅडी भाऊ बैल सर्वच भारी आहे पण मालक घमडी आहे कारण आम्ही छत्रपती संभाजी नगर वरुन आलो होतो बकासुर ला पायला व भेट द्यायला पण त्यानी गोट्यावर पण येऊ दिलं नाही आम्हाला मोहील शेठ ला घमड आहे. राजा माणूस राहुल भाई पाटील आहे ते आम्हाला पुढे होऊन त्यांच्या घरी घेऊन गेले ❤
मिञाहो आमच्या सोबत ही असंच घडलं ते पण आपल्या संभाजीनगर मध्ये आडुळ ते गेवरायी रोडवर एक गोठा आहे तिथं मालक चांगला आहे पण त्यांच्या हाता खालचं बेकार वाटलं राव मला
फक्त वळु देखणा असुन चालत नाही त्याची पैदास टॉप पडली तर वळुला जास्त मार्केट असते ह्या बैलांच्या सात आठ पैदास टॉप वळु म्हणुन चालु आहेत. प्रर्दशनाला नंबरात असतात.
एक नंबर मुलाखत ......एक नंबर मुलाखतकार, एक नंबर वळूमालक आणि एकच नंबर वळू❤❤❤❤
व्हिडिओ मधे तिकोंडी राजाच्या समोर जी गाय धरलेली आहे ती माझी आहे . ❤❤❤❤
खूप छान संदीप शेट असीच माहिती नवीन पिढीला मिळते खूप सुंदर
खूप छान आणि चांगली माहितीपूर्ण मुलाखत आहे आशा मुलाखती चि सध्या खूप गरज आहे 👍🙏
एक नंबर मुलाखत ❤
सतीश मामा हिवरगाव यांचा सोन्या म्हणजे काळीज ❤, सोन्या हा असा वळू आहे की त्याची तोड कोणालाच नाही ना भूतो ना भविष्या, असा हा सोन्या आहे याचा साठी आम्ही 225/250 km जाऊन गाई भरवतो , सोन्या साठी 1 शब्द म्हणजे ❤ , आणि त्याचे मालक सतिश मामा त्यांचा तर नाद नाही रॉयल कारभार असे अमचे गुरुवर्य मामा, ❤
आपल्या गायीला 20 दिवस टाईम आहे या बैला कडून गाबन आहे... कासेगाव ता ... पंढरपूर..❤❤
Mobile number
नंबर पाठवा दादा तुमचा
No dya tumca
Number dya
खिल्लार महाराष्ट्राची शान ला फोटो पाठवा वासरु झाल्या वर❤❤❤
मड्सनालचा काम्या याची मुलाखत घ्या..sandy bhai.. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात या बैलाने धुमाकूळ घातला आहे..
❤❤❤ सोन्या चा मुलगा आमच्या कडे आहे , खूप सुंदर पैदास आहे , ❤❤❤रुस्तम ❤❤❤
मस्त मुलाखत आहे बैल पन चागला आहे ❤❤❤❤
छान मुलाखत घेतली.धन्यवाद,
एक नंबर मुलाखत घेतली sandy दादा ❤❤
Sir खिल्लार काऊ 🐮 ghadge saheb yanchi mulakhat ghya
Sandy sir maharashtra - karnatak madhe asech namvant valu aahet ,tyanchy suddha mulakhat ghya 🙏
Ek no mulakhat sir
Baiacha Malak ch 1no manus ahe
Khupach sundar
1 नंबर ❤
संडी भाऊ सांगोला च्या मेंढ्यांची मुलाखत घ्या शिवाजी मेटकरी ची
Kashala
एक मांजर आहे त्याची पण घ्या मुलाखत
❤❤❤ तुम्ही मुलाखत घेतली आहे त्याची ❤❤❤
खिल्लार काव च्या दावणीची मुलाखत घ्या सर
ह्या बैलाच वासरू आहे आमच्या जवळ पुणे भागात चार बैलात पळतय,घाटात
छान मुलाखत 🚩🚩🚩❤❤❤💐💐
बैल पूर्ण सावध झालाय. १no स्पीड लावणार आहे 💯%
Girish shedge (wakad) Pune yanchya gai cha khond ahe Jo ki hya sonyachi paidas ahe ,atishay changla paltoy full speed aani fakt 17 mahinyacha ahe pn khup moth map ahe
बैल जास्त करून वान परफेक्ट आहे म्हणून फेमस आहे.❤
वासरावर वान पूर्ण उमटतो.
Chan zali mulakhat ❤
Good morning sir 🌅
Kopp sondar
हिवर गावच्या सोन्याच्या पोटचा बैल टेंभू करांची मुलाखत घ्या टेंबू करांचा सुंदर तालुका कराड जिल्हा सातारा
❤️🔥MAVAL king OMYA chi mulakat ghya ❤❤❤️🔥
मी 1.5 महिन्यापूर्वी पुण्यातून 265 km one साईड जाऊन गाय भरून आणली सोन्या कडुन
सॅडी भाऊ बैल सर्वच भारी आहे पण मालक घमडी आहे कारण आम्ही छत्रपती संभाजी नगर वरुन आलो होतो बकासुर ला पायला व भेट द्यायला पण त्यानी गोट्यावर पण येऊ दिलं नाही आम्हाला मोहील शेठ ला घमड आहे. राजा माणूस राहुल भाई पाटील आहे ते आम्हाला पुढे होऊन त्यांच्या घरी घेऊन गेले ❤
मिञाहो आमच्या सोबत ही असंच घडलं ते पण आपल्या संभाजीनगर मध्ये आडुळ ते गेवरायी रोडवर एक गोठा आहे तिथं मालक चांगला आहे पण त्यांच्या हाता खालचं बेकार वाटलं राव मला
Pruthvi dada khutwad yanchya davni chi mulakhat ghya 1da
❤Maval King omya chi mulakhat ghya❤❤
Chik Mahud cha sarja dakhva
❤❤❤
सतिश आण्णा एक नंबर वळूमालक आहे ❤
काम्या चि मुलाखत घ्या
Saheb Kotekar saranchya pistul chi mulakhat ghya please 🙏🙏🙏
दादा दुधाच्या खिल्लार गाईच्या मुलाखती घ्या
*Nakki ghya 💯*
युवराज महाडिक यांची मुलाखत घ्या
❤❤❤❤❤❤❤
Dada yacha paidashi var ek video banava
Sandi भाऊ तीन कासरा काम्याची मुलाखत घ्या
1नंबर.
मडसनाळ काम्याची मुलाखत घ्या
पुढची मुलाखत काम्याची घ्या शेठ
काम या चालु आहे का, आम्हाला जायच आहे,गाय घेऊन
चालू आहे@@AnantaJagtap-zf1mu
Next time gay bharwali ki kay kalji ghyawi ha Prashn vichara
काम्या बैलाची मुलाखत घ्या
Vipul driver rahimat pur yanchi mulakhat ghya ki
वळु कशाला म्हणतात, हे बघायच आसेल तर खरसुडी गावातील बघा, वळु कसा आसतो ते समजेल हा बैल शिंगा मध्ये फेल गेला आहे आसा बैल आमच्यात आवताला जुपतात
फक्त वळु देखणा असुन चालत नाही त्याची पैदास टॉप पडली तर वळुला जास्त मार्केट असते ह्या बैलांच्या सात आठ पैदास टॉप वळु म्हणुन चालु आहेत. प्रर्दशनाला नंबरात असतात.
Ketan sheth cha rubab chi mulakat gya
Nivrgichya bailachya 6000 hun jast jhalya ahet
मुलाखत एक नंबर घेतली दुसरा पण एक वळु होता त्याच्याबद्दल माहीती का विचारली नाही.?
@@ravan__1 तो वळू तिकोंडी राजाची सगळ्यात शेवटची पैदास आहे
नाव पाखऱ्या
वडील तीकोंडी राजा
@@Rayfal001 🙏
फोन नं घ्या
सँडी भाऊ 29 तारखे ला देशींग ला आरत परत च थार च मैदान आहे यायला लागतंय
Madasnsl Kamya valu mulakhat ghya
❤❤❤❤