छोटा मन्या(शंभू) ची मुलाखत| chota manya | बाळासाहेब जवळेकरbalasaheb javalekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 272

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 2 หลายเดือนก่อน +158

    मन्या सोबत नाही पण बक्या आणि छोटा मन्या पळताना बघायला मिळालं तर कसला स्पीड लागेल 👑🤩 sandy भाऊ हा योग घडवून आणा ❤️🙌

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 2 หลายเดือนก่อน +53

    शंभू आजुन दुसा आहे.दिवाळी नंतर आजुन रतीब आणि उन्हाळ्यात टॉप वर १०००%.
    नियोजन असा असावं उगीच सगळेच हिंदकेसरी नाही होत ह्या दावणीला😅मास्टरमाईंड नाना❤

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 หลายเดือนก่อน +64

    याला बोलतात allrounder मुलाखत वाला घाट 3 फेरे श्वान शर्यत सर्वच nice sandy 😊

  • @Salke_Patil_Bailgada_sanghtna
    @Salke_Patil_Bailgada_sanghtna 2 หลายเดือนก่อน +22

    बाळासाहेब नाना जवळेकर बैलगाडा क्षेत्रातील एक संयमी &शांत नेतृत्व ❤

  • @shantanubhalerao6957
    @shantanubhalerao6957 2 หลายเดือนก่อน +45

    नानांच्या चेहऱ्यावर चा आनंद बघूनच आम्हाला आनंद झाला,भविष्यात शंभू मण्याची उणीव भरून काढेल यात तिळमात्र शंका नाही❤

  • @akshaydaundkar7096
    @akshaydaundkar7096 2 หลายเดือนก่อน +92

    कधीही बैलगाडा क्षेत्रात न संपणार नाव जवळेकर❤

  • @ashokshingote2513
    @ashokshingote2513 2 หลายเดือนก่อน +19

    बाळासाहेब जवळेकर उर्फ नाना हे असं व्यक्तिमहत्व आहे की असा माणूस पुन्हा बैल गाडा क्षेत्रात होणे नाही

  • @vijayagadhave804
    @vijayagadhave804 2 หลายเดือนก่อน +51

    ह्या मुलाखती ची वाट पाहत होतो ❤❤❤

  • @thefact969
    @thefact969 2 หลายเดือนก่อน +9

    Sandy भाऊ छोट्या मन्या आणि बकासुर योग घडवून आना 🙏🏻🙏🏻 ही कळकळीची विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻plzzz

  • @hindkesri_guru_fakdya
    @hindkesri_guru_fakdya 2 หลายเดือนก่อน +7

    नाना सारखा दिलदार मनाचा गाडा मालक होणे नाही शांत सयंमी प्रेमळ व्यक्तीमत्व ग्रेट व्यक्ती गुरु फँन्स नाशिक मिस यु मन्या भाई ❤❤😢

  • @yogeshdholi2480
    @yogeshdholi2480 2 หลายเดือนก่อน +8

    म्हातारी बैलं शेवटपर्यंत सांभाळणारे त्यांचाच आशीर्वाद नानांना

  • @DhirajBorate-mi3eb
    @DhirajBorate-mi3eb 2 หลายเดือนก่อน +5

    स्वप्न ते स्वप्न राहिले पण आता बकासुर बरोबर छोटा मन्याला पळवा जवळेकर तुम्हाला ही विनंती आहे एक बैलगाडी प्रेमी ची

  • @DeepakMane-m5i
    @DeepakMane-m5i 27 วันที่ผ่านมา +1

    भाऊ हे तुमच्या कर्माच फळ आहे, एक मन्या प्रेमी❤❤❤

  • @Professionalvideoediter
    @Professionalvideoediter 2 หลายเดือนก่อน +19

    नानाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप आनंद झाला❤️

  • @Xyz-fc1eq
    @Xyz-fc1eq 2 หลายเดือนก่อน +190

    माणिकराव ची मुलाखत घ्या

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 2 หลายเดือนก่อน +14

      माणिक Ok आहे आता

    • @AmolPatil-xo2lq
      @AmolPatil-xo2lq 2 หลายเดือนก่อน

      ​@@pratikpatil4790 o t😅p🤗😗😑🤗😮😢😢

    • @shivlalrathod3689
      @shivlalrathod3689 2 หลายเดือนก่อน +5

      Jawlykar.sahebaca.nabarsydakar

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 2 หลายเดือนก่อน

      Ghetli ahe ahe ja bgh tikde jaun

    • @ishanpathan9809
      @ishanpathan9809 หลายเดือนก่อน

      ​@@pratikpatil4790ww

  • @parshantmetakari6465
    @parshantmetakari6465 2 หลายเดือนก่อน +2

    प्रसिध्दी ही योगायोगानेच येते हे मात्र खरं आहे . प्रसिद्धीच्या मागे लागून ती हाताला लागत नाही किंवा मिळत नाही💯✌🏻

  • @anmolshingade8652
    @anmolshingade8652 2 หลายเดือนก่อน +61

    माणिकराव ची मुलाखत घ्या 😇🙌

  • @RaviHundare
    @RaviHundare 2 หลายเดือนก่อน +79

    जवळेकर फॅमिलीला शंभू महादेवा चा आशिर्वाद आहे.ते नंदीं ना मुला प्रमाणे सांभाळतात. आणी ते प्रामाणिक पणे हा नाद करतात, आणी सर्वांन बरोबर प्रेमाने आणी आदराने वागतात. आणी देवा वर श्रद्धा त्या मुळे ते या मध्ये यशस्वी आहेत.

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 2 หลายเดือนก่อน +2

      Are as ast tr manyala येवढं वय झालेलं तरी सुध्धा पळवत होते, मन्या मेल्यावर त्याच्या दशक्रिया काय केल्या आणि किती काय काय,जे करायचं होत ते मारायच्या आधीच करायला हवं होत,त्याला आराम द्यायला हवा होता,पण नंदी पाळतो ना मग पलुदे

    • @rammm132
      @rammm132 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@sachinpatil9176 bhava tyala palnya mule ka zal ny

    • @Tatya3.0
      @Tatya3.0 2 หลายเดือนก่อน

      @@sachinpatil9176ye ❤ dya tu gp

    • @shubhamtapkir3566
      @shubhamtapkir3566 2 หลายเดือนก่อน +1

      @@sachinpatil9176आरे त्याला डॉक्टर होते चेकिंग ला त्याची पळायची धमक होती म्हणून पळवात होते उगाच काहीतरी माहित नाही तर बोलू नये

    • @Tushar_gawade_22
      @Tushar_gawade_22 2 หลายเดือนก่อน

  • @KrushnaJadhav-lq9er
    @KrushnaJadhav-lq9er 2 หลายเดือนก่อน +55

    बकासुर आणि छोटा मन्या प ळताणी दिसेल का घाटात

    • @rushigaikwad5423
      @rushigaikwad5423 2 หลายเดือนก่อน +4

      बकासुर पुढे थांबनार नाही. दुखापत होयची शक्यता

    • @rammm132
      @rammm132 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@rushigaikwad5423 Tula ny mahit bhava Manya kay ahe

    • @SAGARk1212
      @SAGARk1212 2 หลายเดือนก่อน

      अजुन वेळ आहे चार दाती झाल्यावर नक्की बकासुर बरोबर पळेल घाटात 👍

  • @ShubhamKarpe-v3n
    @ShubhamKarpe-v3n 2 หลายเดือนก่อน +22

    हिंदकसरी मनूभाई🧡🌪️

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 2 หลายเดือนก่อน +23

    सदैव आठवणीत हिंदकेसरी मन्या 🚩🚩🚩

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 2 หลายเดือนก่อน +10

    राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल ऐका बकासुर बरोबर मन्या पळणार का अहो मन्या हा विठ्ठल चा अवतार आहे आणि आता मन्या ची जागा आता शंभुने घेतली आहे आता त्याला छोटा मन्या म्हणून ओळखला जातो. मन्या हा मन्या च पांडुरंगाचा अवतार होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मी मन्या चा फॅन आहे. आणि नाना नां कधीच ग नाही.संयम हा महत्वाचा आहे.
    राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल........

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 2 หลายเดือนก่อน +7

    नानांनी ऐक गोष्ट छान सांगितली बैल दावनीतुन सोडायच्या आधी व्यवहार क्लिअर झाला पाहिजे 😊

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 หลายเดือนก่อน +16

    मन्या आनी बकु डॉन कधी घाटात दीसेल सेंडी भाऊ विचारा त्यांना ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान प्रश्न विचारले आणि उत्तर पण तसेच खूप छान दिले नानांनी... बैलगाडा क्षेत्रातील दिलदार माणूस नाना.

  • @amolsbhujbal5520
    @amolsbhujbal5520 2 หลายเดือนก่อน +19

    Manya bhaii नंतर एकच किंग चिमण्या🔝❤️‍🔥🚀🔥👑🔜

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo 2 หลายเดือนก่อน +17

    मिस यु मन्या भाई ❤❤❤

  • @RaviHundare
    @RaviHundare 2 หลายเดือนก่อน +11

    मन्या भाऊ एकच नंबर देवा चा आवतार

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 2 หลายเดือนก่อน +6

    जवळेकर कुटुंब यांचे कम॔ चांगले आहे म्हणून माझी लोकांना विनंती आहे या क्षेत्रात माणूसकी आणि अहंकार बाजूला ठेवा याचे जिवंत उदाहरण बघा.

    • @sudhakarpatil3271
      @sudhakarpatil3271 2 หลายเดือนก่อน

      माणूसकी जपा

  • @atul93949
    @atul93949 2 หลายเดือนก่อน +8

    लय स्पीड आहे छोटा मन्या ला पण याला पण बैल पुरतं नाही आणि हो आझून दुसा आहे फक्त

    • @bharatjadhav3639
      @bharatjadhav3639 2 หลายเดือนก่อน

      Bakaya brr gatat palvha Manya la

  • @bailgadasharyat848
    @bailgadasharyat848 2 หลายเดือนก่อน +13

    छकडी पेक्षा चार बैल बैलगाडा कधीही चांगला आहे

  • @PratikShinde-ym1ih
    @PratikShinde-ym1ih 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मुलाखत झाली

  • @गावठीमिथून
    @गावठीमिथून 2 หลายเดือนก่อน +2

    जवळेकर कुटुंब खरी नंदीची सेवा करतात , त्यांच्या दावणीला अजुन यश मिळो, जवळेकर कुटुंब व्यापारी नाही. खर प्रेम करतात नंदिवर, बैलाचा शेवट होईपर्यंत बैलाचा सांभाळ करतात. या जवळेकर कुटुंबाचा मी खुप फॅन आहे , माझ्या आयुष्यातील दहा वर्ष देवा कमी करं, या बाळू नाना माझ्या वाट्याचे दहा वर्ष दे रे देवा. लव्ह यू जवळेकर कुटुंब.❤❤

  • @sonubhogade859
    @sonubhogade859 2 หลายเดือนก่อน +3

    बैलगाडा क्षेत्रातील दिलदार मनाचा राजा माणुस हिंदकेसरी गाडामालक नाना..❤

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 หลายเดือนก่อน +1

    नाना नावा मध्ये शंभू आहे.साक्षात महादेव आणि तुम्ही बोललात त्या प्रमाणे सेम मण्या तुमचा घाटात शर्यत होते ते काय समजत नाही मला पण मन्या भाई ची व्हिडिओ बगितली.

  • @vikaspawale
    @vikaspawale 2 หลายเดือนก่อน +3

    नाना तुमच्यासारखा गाडा मालक होणे शक्य नाही आज खेड तालुका टॉपचा बादशहा शंभू

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 2 หลายเดือนก่อน +2

    गोरे पाहणं चा शंभू आणि जवळेकर छोटा मन्या भाई ❤❤ एकदा जुपा खुप छान स्पीड लावील❤❤❤❤❤❤❤

  • @hiteshbankhele1945
    @hiteshbankhele1945 2 หลายเดือนก่อน +3

    Sandy Dada Ghup chan mulaght👍
    Miss you manya bhai❤

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 2 หลายเดือนก่อน +4

    Sandy Bhai तुम्ही मागच्या मुलाखती मध्ये बोलले होते हा इतका छोटा बैल काय म्हणून घेतला इतका बांधा नाही... पण तेव्हा पण नाना बोलले होते लहान आहे अजून स्पीड लय आहे त्याला ❤ मन्या भाई आहे एक एक प्रचिती येतेय...

  • @sunnykale207
    @sunnykale207 2 หลายเดือนก่อน +7

    प्रेक्षकांसाठी एकदा ओम्या शंभू एकत्र आणा

  • @RiteshChavan-w2f
    @RiteshChavan-w2f 2 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तुमी सगळ्यांची मुलाखत घेतली पण मावळ किंग ओम्या ची मुलाखत कदी घेणार आहात😊

  • @VaibhavSathe-zr5zd
    @VaibhavSathe-zr5zd 2 หลายเดือนก่อน +14

    एकदा ओम्या बरोबर पैरा करायला सांगा ❤

  • @akashgaikwad6293
    @akashgaikwad6293 2 หลายเดือนก่อน

    Ek number sandy bhau
    हि मुलखात मनात घर करून गेली

  • @sharadautade9601
    @sharadautade9601 2 หลายเดือนก่อน +2

    तुमी मुलाखत खुप छान घरनिकी राजा घेथली आमी बिहार मधून बघतो विडियो

  • @Shubhambankhele
    @Shubhambankhele 2 หลายเดือนก่อน +1

    1no

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 หลายเดือนก่อน +4

    मन्या परत होणें शक्य नाहीं
    पण जवळेकराच नाव शंभू नक्की मोठं करणार

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 หลายเดือนก่อน +9

    नाना मान्यच वागस्कर नाव कमी पण सप्तहिंदकेसरी नाव आणि माण्याभाई हे नाव नक्की कमावलं आमचा वाघांनी 😊😢

  • @sanjayadhav2165
    @sanjayadhav2165 2 หลายเดือนก่อน +1

    नाना सारखे मालक कोणी नाही इतकी सुपर बैल आहे पण गर्व नाही कशाचा

  • @RushikeshDevkate-xe1pf
    @RushikeshDevkate-xe1pf 2 หลายเดือนก่อน +7

    अंकिताताई निंबाळकर यांची मुलाखत घ्या

  • @bhaskarmadage9485
    @bhaskarmadage9485 2 หลายเดือนก่อน +2

    Miss you manya bhai 😢

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 2 หลายเดือนก่อน +21

    जवळेकर 🔝👑

  • @aniketerande4992
    @aniketerande4992 2 หลายเดือนก่อน +8

    नाद मुलाखत घेता तुमी 👌👌🤩

  • @sanjaypawar1007
    @sanjaypawar1007 2 หลายเดือนก่อน

    शाडी शेठ एक नंबर खरोखर चांगली मुलाखत घेत आहात तुम्ही छोट्या मनाची आणि चांगले प्रश्न विचारतात त्याबद्दल मी जो लिंबा बद्दल जो प्रश्न विचारला त्याने त्याचे उत्तर दिलं ते अगदी मला मनासारखं वाटलं सर्व बैलगाडी पैसे का नाही हे आवर्जून

  • @rammm132
    @rammm132 2 หลายเดือนก่อน +6

    Zendya chi maulakht gya❤

  • @AkshayTambe-e9x
    @AkshayTambe-e9x 2 หลายเดือนก่อน +1

    आव्हाळे सभापतींचा हिंदकेसरी बल्ल्या ❤❤❤

  • @BalajiChapale
    @BalajiChapale 2 หลายเดือนก่อน +8

    सर अनुभव म्हणून सांगतोय कोणत्याही गाडा मालकाचं नाव असच होत नसत जे नंदी तुम्ही सांभाळता आणि त्या नंदीला आस वाटत की आपल्याला ह्या मालकांनी काहीच कमी पडू दिल नाही इतकी उणीव जो गाडा मालक भरून काढतो नंदी त्याला काहीच कमी पडू देत नाही... त्यांची उणीव भरून काढतो ❤️

  • @Sonam5009B
    @Sonam5009B 2 หลายเดือนก่อน

    1 nmbr mulakht Ani javlekar sahebancha abhyas 1 no

  • @sumitjadhav551
    @sumitjadhav551 2 หลายเดือนก่อน +8

    बकासुर आणि छोटा मन्या पळायला पाहिजे 👑🚀

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 2 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत दादा

  • @namratachaudhari6401
    @namratachaudhari6401 2 หลายเดือนก่อน +3

    Yogesh Nana choudhary.(Dostichya duniyetil Raja manus)

  • @sarjeraogokule4364
    @sarjeraogokule4364 2 หลายเดือนก่อน +1

    Kinmaker सय्यमी manus dosti duniyetil raja manus nana ❤❤

  • @gauravauti758
    @gauravauti758 2 หลายเดือนก่อน +3

    गणेश शेठ भोर येडगाव यांची मुलाखत घ्या

  • @rushikesh544
    @rushikesh544 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर मुलखात झाली sandy भाऊ...एवढं मोठं नाव असून पण नाना ना कसलाच गर्व नाही म्हणून च मन्या सारखा नंदी यांच्या दावणीला आला

  • @sanjayadhav2165
    @sanjayadhav2165 2 หลายเดือนก่อน +2

    संडी दादा एक नंबर काम करताय बाकी यौटूबर फक्त कॉन्ट्रॅव्हरसी तयार करतात तुमचे विडिओ कधी संपला कळत नाही

  • @surajgorde3652
    @surajgorde3652 2 หลายเดือนก่อน +5

    omyaci mulakhat ghya

  • @GaneshJadhav-oi5pw
    @GaneshJadhav-oi5pw 2 หลายเดือนก่อน

    Always missing you king Manya 👑😢

  • @vaibhavrokade1853
    @vaibhavrokade1853 2 หลายเดือนก่อน +4

    Javlekar not just name it's brand

  • @samirwavhal6834
    @samirwavhal6834 2 หลายเดือนก่อน

    1 no Nana

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍🙏🙏

  • @akshaynagne3979
    @akshaynagne3979 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 2 หลายเดือนก่อน +4

    हॅलो sandy भाऊ,
    आम्हाला तीन फेऱ्याचे (छकडी) मैदान कळते पण घाटावरचा राजा आणि फायनल काय असते आणि बिनजोड मध्ये गोंडे ,बोकड व बादल्या म्हणजे किती रक्कम ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती ...🙏🙏

  • @Nad_yakach_bailgada_sharyat_22
    @Nad_yakach_bailgada_sharyat_22 2 หลายเดือนก่อน +4

    मावळ एक्स्प्रेस ओम्या ची पण मुलाखत घ्या

  • @dhanrajpigeonplanet7473
    @dhanrajpigeonplanet7473 2 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @Sagarpawar-fw1ez
    @Sagarpawar-fw1ez 2 หลายเดือนก่อน

    जवळेकर यांचा मन्या❤❤❤❤

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 2 หลายเดือนก่อน

    Dada मन्या no 1 hai ❤pan malak pan 1no ❤पुर्ण वीडियो pahila,, 1no lay भारी अनुभव❤❤❤❤❤

  • @Pradip.Kakde.
    @Pradip.Kakde. 2 หลายเดือนก่อน +9

    बकासुर ची मुलाखत घा ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +1

    25:09 एकदम बरोबर 👍

  • @ramkokane7473
    @ramkokane7473 2 หลายเดือนก่อน

    खरच मान्यच गुण घेतले शभूचा कलार मान्य सारखा झाला

  • @Sadfghjjkkalsdhdh
    @Sadfghjjkkalsdhdh 2 หลายเดือนก่อน +2

    छोटा मन्या व ओम्या पळवा एकदा विनंती 🙏

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 2 หลายเดือนก่อน +2

    Khillar king Shambu❤

  • @sachinbacche8022
    @sachinbacche8022 2 หลายเดือนก่อน

    Bhau ek no. Mulakhat ❤❤❤

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 2 หลายเดือนก่อน

    मन्या भाई ❤❤

  • @nitinpokharkar6661
    @nitinpokharkar6661 2 หลายเดือนก่อน

    Good 👍

  • @nitinbarkade6341
    @nitinbarkade6341 2 หลายเดือนก่อน

    Mohilshetdhumal tumhala vadahdivsacha haradik shubhechha 🎉🎉

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 2 หลายเดือนก่อน +2

    Yevdhi mothi bakshich aastyat pune jilhyat ji jagat kuthch nstyat pn aamhala yekach gosticha abhinan aahe aamcyakde VAYDI ha prakar nhi , ith pratekala nyay bhetto!🚩

  • @sarjeraonarhe2623
    @sarjeraonarhe2623 2 หลายเดือนก่อน

    नाना खूप छान विचार आहेत आपले .

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 2 หลายเดือนก่อน +2

    माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर ! ओम फट्ट स्वाहा

  • @pradipGhute25
    @pradipGhute25 2 หลายเดือนก่อน +1

    Miss uu manya 💔😢

  • @sarangbhokse6477
    @sarangbhokse6477 2 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत सगळ्यात टॉप ची मुलाखत 🔝

  • @pradipkandalkar6348
    @pradipkandalkar6348 19 วันที่ผ่านมา

    Shambhu che palnee saral nahi to jar dorit palala tar manya Bhai che jaga chalvel pan manya Bhai hone nahi

  • @vishwaslondhe630
    @vishwaslondhe630 หลายเดือนก่อน

    फायनल घेतल्यानंतर मन्याचं दर्शन घ्या

  • @santoshraskar3601
    @santoshraskar3601 2 หลายเดือนก่อน

    1nambar swbhav nanacha

  • @tusharkadutk9195
    @tusharkadutk9195 2 หลายเดือนก่อน +2

    ❤️

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 2 หลายเดือนก่อน

    एकदम सत्य आहे नाना ची मुलाखत 🎉

  • @Prathmesh.07
    @Prathmesh.07 2 หลายเดือนก่อน +1

    Top speed ,,🐎🔥

  • @arnavbhujbal4003
    @arnavbhujbal4003 2 หลายเดือนก่อน +2

    Maval king omya chi mulakhat ghy❤❤

  • @Pratikkale-d6w
    @Pratikkale-d6w 2 หลายเดือนก่อน

    Shevat Emotional zala

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 2 หลายเดือนก่อน +3

    Mathur chi mulakhat♥️♥️

  • @suhaschaudhari7315
    @suhaschaudhari7315 2 หลายเดือนก่อน

    Love u mnyabhai❤❤❤

  • @Samratmungase
    @Samratmungase 2 หลายเดือนก่อน

    सँडीभाऊ धन्यवाद नानाची मुलाखत घेतल्याबद्दल