जरासुद्धा साखर गूळ न वापरता प्रोटीन ,लोह, कॅल्शियम व फायबर युक्त " नाचणीचे लाडू " nachaniche ladoo |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2024
  • साहित्य व प्रमाण
    दोन वाट्या नाचणीचे पीठ
    अर्धी वाटी तूप
    आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स
    एक वाटी खजूर (किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता)
    पाव चमचा वेलची पावडर
    वरील प्रमाणात दहा ते बारा लाडू तयार होतात
    #diabeticladoo
    #nosugarnojaggeriladoo
    #withoutsugarnachanicheladoo
    #sugarfreenachanicheladoo
    #nachanicheladoo
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi

ความคิดเห็น • 98

  • @vedkumariyadav6170

    दीदी में केले आज लाडू... उद्या मुलीची शालेची सहल आहे त्यासाठी ... मी थोड़ी कोकोआ पाउडर पण घातली.. अगदी रूचकर झाले लाडू ❤

  • @avaneeshgaonkar597
    @avaneeshgaonkar597 14 วันที่ผ่านมา

    Nachni dhuvun ghetli nahi..khup kachra asto tyat

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान नाचणी लाडू😋😋मी नाचणी लाडू करत नाही पण नाचणी गव्हाचे पीठ,खारीक पावडर ड्राय फ्रुट पावडर घालून सेम करते🙏🙏

  • @shubhangi2555
    @shubhangi2555 14 วันที่ผ่านมา

    Nachni dhuan ghya

  • @snehagramopadhye3413

    खूपच छान उपयुक्त नाचणी लाडू! खजूर घालून छान खमंग लागतील,साखरेपेक्षा। करून पाहिन नक्कीच।धन्यवाद!

  • @sarojkatalkar8098
    @sarojkatalkar8098 14 วันที่ผ่านมา

    प्रियाजी माझे लाडू ड्राय झाले गोड पण कमी झाले तुमच्या मापा प्रमाणात सगळ घेऊन पण

  • @divyankasalunkhe1165

    ताई...या मधे चॉकलेट सुद्धा घालता येईल...म्हणजे लहान मुल पण आवडीने खातील❤

  • @anjalimanerikar
    @anjalimanerikar 14 วันที่ผ่านมา

    Please gram madhe major sangital tar bar hoil

  • @kusumiyer8119

    Madam Khajoor High' Colory ch AHE

  • @sulbhajadi5292
    @sulbhajadi5292 21 วันที่ผ่านมา

    धुवावी लागत नाही का?

  • @sushmakhandat4244

    खूप छान नाचणी लाडू रेसिपी 👍👍

  • @sunitasudrik5122

    प्रिया ताई मस्तच, अप्रतिम आरोग्य दायी , अतिशय ‌सोपे , पौष्टिक!!🎉🎉

  • @vaishalimali9529

    खूपच छान सुंदर❤❤

  • @sunitamirje8079

    Khapch sundar 👌👌

  • @nehapawar9133

    एक नंबर झाले आहेत नाचणीचे लाडू. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसिपी....👌🏻👌🏻❤️😍. मुलांना नाचणीची भाकरी आवडत नसेल तर हा पर्याय उत्तम आहे. हल्लीच्या मुलांमध्ये कॅल्शियम ची कमतरता खूप जाणवते नक्की करून बघणार. रेसिपी साठी ताई खूप, खूप आभार.....❤️❤️❤️❤️😋😋🙏🏻🙏🏻

  • @swapnalimule6677

    मस्तच लाडू ची रेसिपी सांगितली

  • @sangeetatapte9705

    Apratim recipe 😋

  • @yogitamhatre4641

    खूपच छान नाचणी लाडू माहिती सुध्दा फारच उपयुक्त हिली धन्यवाद प्रिया ताई ❤

  • @pallavimedhekar4922

    Khup chan नाचणी चे लाडू आणि शरिरास उपयुक्त आहे

  • @ujwalakhambe3523

    Khup chan aahe.... yummy 😋😋