नाचणीला तूप जास्त लागते कमी कशाला टाकायचे?पीठ शोषून घेते कोरडे होतात मग.....तूप अजून ३००_३५०पाहीजे म्हणजे उतम होतात....खूपच कमी आहे..पौष्टीक म्हटले की डाळीचे पीठ येत नाही ते चांगले ना ही रवा अगदी थोडा..पण कणीक घालावी पौष्टीकपणा वाढतो...खजूर तुकडे घालावेत...मी करते छान चकाकी येते उतम होतात....छान😊
नाचणी पीठ 500 ग्राम
गुळ 500 ग्राम
साजूक तूप 200 ग्राम
रवा 150 ग्राम
बेसन 110 ग्राम
सुका मेवा 150 ग्राम
जायफळ पावडर अर्धा चमचा
थॅक्यु थॅक्यु थॅक्यु.ताई प्रमाण लिहुन दिल्या बद्दल.धन्यवाद🙏🙏
CT see Dr ft i CT ft ft hmm no, CT by by Dr see Vu see😊 no😊By
👍👍👌🙏
Khup chan ladu
प
खूपच छान लाडू नाचणीचे मी पण बनवते आता👍👌
खूप छान आहे लाडू मी नक्की करून बघेन ताई रेसिपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद ताई👌👌👌
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
Ladu chan dakhavle. Thanks
Khup chan recipe kaku..Thank you
खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे👍👍 👌👌अप्रतिम
धन्यवाद
खूप छान लाडूची रेसिपी
खूप खूप धन्यवाद
खूप छान नाचणीचे लाडू 👌👍
खूप खूप धन्यवाद
Khup chan aahe ladu 👌👌
खूप खूप धन्यवाद
खुप छान लाडु बनवलेत 👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
माझा घर-परिवार मुलाना साठि हे खुब छान आहे.ThankYou
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
Mast ladoo. Healthy too
धन्यवाद
खूप छान 🌹
धन्यवाद
Anita tai ladu khupach chan zale ahet. Mi karun baghate.
हो नक्की बनवत खूप खूप धन्यवाद
खुप छान 👌 झाले लाडू
खूप खूप धन्यवाद
Pith ghari kase karayche
Same
नाचणीच्या पिठाचे लाडू केलेले आवडले धन्यवाद 🌹🌹
खूप खूप धन्यवाद
Tai तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले. खूप आवडले. धन्यवाद 🙏
Khupch Chan poashtkladu
खूप खूप धन्यवाद
Thank you ❤
छान झाले आहेत लाडू 🎉
खुप छान नाचनी लाडू
खूप खूप धन्यवाद
Mast laduu tai
खूप खूप धन्यवाद
Nice thank you
धन्यवाद
खूप छान आहे
धन्यवाद
Very nice 🎉
धन्यवाद
सुंदर बनवले लाडू 11:22
धन्यवाद
छान
नाचणीचे लाडू मस्त
धन्यवाद
Tai nachni satwa ki pithh please?
हो नक्की
खूप chan
खूप खूप धन्यवाद
Ladu khup sundar.bhakrich pith ghetl ka?
हो हो नक्की चालेल धन्यवाद. मी भाकरीचे पीठ ch घेतले आहे
Kadhaee lokhandachi asun black colour nahi kashi?
पिता बरी ne घासायची
लाडू छानच आहेत.पौष्टिक लाडू आहेत.धन्यवाद ताई.🙏👌👍❤️
खूप खूप धन्यवाद
Ladu khup sundar.bhakrich pith ghetl ka?
धन्यवाद ताई 🙏
👍👍
Mast...mi nakki karen
हो खूप छान खूप खूप धन्यवाद
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागले आहेत. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Nice
धन्यवाद
A1 ✅
धन्यवाद
ताई नागलीच्या लाडू ची रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद पण नागलीचे पीठ बारीक घ्यायचं की थोडं जाडसर असावं कृपया ते सांगा
बारीक जाड कसेही घ्या खूप खूप धन्यवाद
9:41 p@@AnitaKedarsRecipes
He ladoo garmi made karayla pahije
As काही नाही आत्ता पण खाऊ शकता. धन्यवाद
👍
धन्यवाद
ताई गुळ चिकीचा आहे का
नाही साधा आहे. धन्यवाद
Bholapan
धन्यवाद
नाचणीला तूप जास्त लागते कमी कशाला टाकायचे?पीठ शोषून घेते कोरडे होतात मग.....तूप अजून ३००_३५०पाहीजे म्हणजे उतम होतात....खूपच कमी आहे..पौष्टीक म्हटले की डाळीचे पीठ येत नाही ते चांगले ना ही रवा अगदी थोडा..पण कणीक घालावी पौष्टीकपणा वाढतो...खजूर तुकडे घालावेत...मी करते छान चकाकी येते उतम होतात....छान😊
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद. मी नक्की करून बघेन व्हिडिओ करेन तुमच्या Recipe चा
प्रत्येकाची आप आपली पद्धत आणि आवड - निवड असते
नागलीच पिठ, भिजत घालून सकाळी दळलीकाताई,
मी रेडीमेड पीठ घेतले आहे
Nice