अशी निष्ठा अशी माणसं आता होणेच नाही .शब्दच नाहीत अशा माणसं च कौतुक करायला. अगदी नतमस्तक आहे. दिव्य लेखणीतुन जिवंत चित्रण अन तेवढंच सरस अभिवाचन. प्रत्यक्ष पाहतोय असं च अनुभव आला. क मा ल सादर अभिवादन तुम्हाला👍👍👍
कमाल!!! 👏👍☺️🙏🏾 धोंडिबा अन् सारजा सारखी माणसं आता नाही दिसायची!!! You tube च्या माध्यमातून तरुण पिढीने ऐकलं अन् काही परिणाम झाला अन् पुन्हां शेती करू लागले,काळ्या आईची सेवा करू लागले तर फार बरं होईल!!! ☺️🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
खूपच सुंदर वाचन . गोनिदांच्या कथेला पूर्ण न्याय दिला आहे तुम्ही.
खूप सुंदर. अश्रुने डोळे डबडबले. धोंडिबाच्या आवाजाने डोळ्यासमोर त्याची प्रतिकृती उभी राहिली. सगळ्यांचेच खूप आभार.
वर्णन करायला शब्दच नाहीत, एवढे अप्रतिम अभिवाचन, आम्ही आपले असेच अभिवाचन ऐकणयास उत्सुक आहोत,
❤❤❤❤
खूपच सुंदर खूपच छान कथा ऐकायला खूप छान वाटलं अभिवाचन तर अप्रतिम
अप्रतिम वर्णन तरी काय कराव..... गो नि दांची लेखणी जेवढी श्रीमंत तीला न्याय देणार तेवढच थेट काळजात उतरणारं अभीवाचन .... मन भरुन पावलं...🙏
कथा थेट ह्रदयाला भिडते. अभिवाचनही तितकेच उत्कृष्ट !
❤ अतिशय सुंदर कथा आहे माऊली
Mastach, old Marathi movie पाहिल्याचा feel yet hota ऐकताना, फारच सुंदर वाचन
अशी निष्ठा अशी माणसं आता होणेच नाही .शब्दच नाहीत अशा माणसं च कौतुक करायला. अगदी नतमस्तक आहे. दिव्य लेखणीतुन जिवंत चित्रण अन तेवढंच सरस अभिवाचन. प्रत्यक्ष पाहतोय असं च अनुभव आला. क मा ल सादर अभिवादन तुम्हाला👍👍👍
आपले सगळ्यांचे खूप अभिनंदन. उत्कृष्ठ जमले आहे.
निव्वळ अप्रतिम कथा/अभिवाचन
राम राम हवालदार
सुंदर वाचन भावनिक साद घालणारे
Chhan 👍 Dhanyavaad
सर्वोत्तम लेखन आणि वाचन
खुपच छान अप्रतिम अभिवाचन दृष्य समोर ऊभ राहिलं अश्रु आवरले नाही!
बापरे किती अप्रतिम वाचन... फार फार छान कथा.. अशी माणसे होणे नाही..
कमाल!!! 👏👍☺️🙏🏾
धोंडिबा अन् सारजा सारखी माणसं आता नाही दिसायची!!!
You tube च्या माध्यमातून तरुण पिढीने ऐकलं अन् काही परिणाम झाला अन् पुन्हां शेती करू लागले,काळ्या आईची सेवा करू लागले तर फार बरं होईल!!! ☺️🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
अभवचन अतिशय उत्कृष्ट आहे.
धोंडी च दुःख मनात खोलवर उतरत चाललय, मन आंतरबाह्य पिळवटून निघतंय.
Apratim katha , apratim saadarikaran….. 🙏🙏🙏🙏 natanastak 🙏🙏🙏
खूप सुंदर अभिवाचन ❤️❤️❤️
पूर्ण चित्रपट उभा झाला डोळ्यसमोर.
अप्रतिम वाचन सुंदर
केवळ अप्रतिम!! काय अभिवाचन!!! मंत्रमुग्ध करणारे!!!
Jabrdasta vachan ani patre ❤❤ khup avdla mala ❤❤
Khupch chan aavaj pn khupch chan aahei aangavr shahare aalet kootuk krayla shabdch nahit 🎉
Nishabda lekhan ,vachan dolyapude prasang ,angavar kataa ubha rahato🙏🙏🙏😢😢❤❤
मी ही कादंबरी 25/ वर्षे पुर्वी वाचली.
त्याला उत्तम उजाळा मिळाला.❤
story telling to a new height !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Fantastic 🙂
अप्रतिम वाचन
अप्रतिम अभिवाचन
❤❤❤❤
अप्रतिम❤
❤❤❤❤
Aprtim abhisachan
निशब्द....
Khup.chhan 🥦❤🥦❤🥦
छान लिहीले
छान वाचन केले आहे
Incredible...
वाघरू कादंबरीचं वाचन करावं ही विनंती,
you brought tears in our eyes
apratim
अप्रतिम वाचन 👌
आतिषय सुंदर वाचन
अप्रतिम वाचन.....
अप्रतिम वाचन
❤
Far divas VAT baghat hoto dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Apratim Maaast
कृपया हा चित्रपट अपलोड करा.
अंतर मनाला भिडणारी कथा
Awesome
Khupch sunder
मस्त ❤
Nice
सुंदर
Shitu kadmbari vachan avdel
हा सिनेमा अपलोड करा
गडदेचा बहिरी आणि लक्षमिसेतू ही गोनिदा चे साहित्य विस्मृतीत गेले आहे त्याची नवीन आवृत्ती काढा आणि वाचन व्हावे
यू ट्यूब वर हा चित्रपट का अपलोड होत नाही. हा चित्रपट मंगेशकर ह्यानी निर्मित केला आहे.
माहित नाही
Pudil bhag kadhi paryant yenar sir
Done 👍
ऐकताना खुप रडू आलं
लय भारी 🙏🙏👌
Atishay sundar
Khup Sundar
Khup chan