खूप म्हणजे खूपच छान, पसायदान ही रचना प्रगल्भतेच्या सर्व सीमाना स्पर्श करणारी सन्कल्पना आहे. . ही कृती विश्वातल्या सर्व भाषेत अनुवादीत होवून सर्व विद्यापिठातील वान्गमयिन अभ्यासक्रमात समाविष्ट झाली तर, वैश्विक शान्तता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
डाॅ., पसायदानावर तूम्ही खूप छान विवेचन केले आहे. संत वचनांचे संदर्भ देऊन खूप छान समजावून सांगितले आहे. अगदी पोटतिडिकीने, आत्मियतेने विवेचन केले आहे. प्रा. राम शेवाळकरांनी केलेले विवेचन पण नक्कीच ऐकणार आहे. मी ज्ञानेश्वरी मोबाईल वर ऐकत आहे. पण तूमच्या सांगण्याप्रमाणे ग्रंथ आणून वाचायचे ठरवले आहे. योग्य माहीती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. तूमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शहिदांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏
सर तुमि खूपच सुंदर पद्धतीने पसायदान अर्थ सांगितलंत ते माहीत होते पण त्याचा अर्थ आज समजला....माऊलीच्या कृपेने तुमाला असच खूप यश मिळावं आणि हे कार्य असाच चालू राहू दे
Khup sundar vivechan aahe khupach chhan vatale pasaydan
खूपच सुंदर विवेचन आहे पसायदान वर सर 🙏🙏
खूप म्हणजे खूपच छान, पसायदान ही रचना प्रगल्भतेच्या सर्व सीमाना स्पर्श करणारी सन्कल्पना आहे.
. ही कृती विश्वातल्या सर्व भाषेत अनुवादीत होवून सर्व विद्यापिठातील वान्गमयिन अभ्यासक्रमात समाविष्ट झाली तर,
वैश्विक शान्तता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
युनोच गीत व्हावं फारच सुंदर..
.....अगदी खर आहे सर
Chitanya maharaj degulkar 1 number chintan💯
पसायदान वरील विवेचन खूप छान वाटत आहे आमचाही अभ्यास होत आहे. असेच कार्य पुढे चालू राहो हिच सदिच्छा.🙏🙏
पसायदान वरील विवेचन फार आम्हाला फार चांगला वाटला असच असू द्या फार फार चांगला आहे
So much nice Sir👌🏻👌🏻👌🏻
खुप स्पष्ट शब्दात वक्तव्य आहे समजायला खुप सोपे अणि ऐकायला गोड वाटते धन्यवाद Dr Dixit Sir🙏
डाॅ., पसायदानावर तूम्ही खूप छान विवेचन केले आहे. संत वचनांचे संदर्भ देऊन खूप छान समजावून सांगितले आहे. अगदी पोटतिडिकीने, आत्मियतेने विवेचन केले आहे.
प्रा. राम शेवाळकरांनी केलेले विवेचन पण नक्कीच ऐकणार आहे.
मी ज्ञानेश्वरी मोबाईल वर ऐकत आहे. पण तूमच्या सांगण्याप्रमाणे ग्रंथ आणून वाचायचे ठरवले आहे. योग्य माहीती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
तूमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शहिदांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
🙏🙏
पसायदान या
विषयावर अप्रतिम विवेचन तरुण आदरणीय
डॉ . नचिकेत दीक्षित सर
खूप सुंदर विवेचन आहे,खूप छान वाटले पसायदान 🙏🌷
खुपच गोड वाणी अघात ज्ञान अभ्यासक आहात
अतिशय प्रासादिक विवेचन 🙏🙏
सर.....खूप छान पद्धतीने समजावले पसायदान
राम कृष्ण हरी....
अप्रतिम खुप खुप छान
हो नक्की बोला तूम्ही खूप छान explain करता अश्या व्हिडिओ ची खरच गरज आहे
महाशिवरात्रीचे ध्यान अप्रतिम झाले.
पसायदान यावर अप्रतिम विवेचन
पसायदान रोजच नविन नविनच वाटत आहे.पसायदान खूप छानच आहे.पसायदान रोज बोलून आपल्याला खूपच ताजेतवाने होऊन जातो धन्यवाद.
खुप खुप सुंदर शब्दांत सांगितले आहे 🙏 प्रत्येक शब्दाचे विवेचन सोपं व समजेल अशा भाषेत सांगीतले आहे.🙏🙏
खूपच छान समाधान कारक विवेचन
Khup ch chhan 🌹🙏🏻❤
Khup khup Chan
खुपच छान विवेचन सर् आम्हास पसायदानाचा अर्थ कळला
खुप सुंदर प्रवचन आहे
Thanks sir 🙏🙏Khupch chan information 💐💐
Awesome sir, ajun kahi eyakave ashi icha
खुप सुंदर 🙏🌹🏵️🏵️🏵️🙏
Very Very Nice...
Khupach chan
खुपच छान माहिती दिली आहे. 🌹🌹🌹
Khup chan thoda podium cha upyog krava mauli...
खूपच छान माहिती सांगितली
Wa wa wa khup chan sangital dr saheb
Dhanyawad
Khupch chan Dada 🌹🙏♥️
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान, अप्रतिम सर
🙏🙏🙏🙏🙏🙏waaa....🙏🙏🙏🙏
Very very good Thankau
ग्रेट सर
खुप स्तुत्य उपक्रम
Kupph shan information 👌
Khup chan mahiti dili
dada खूपच छान
Thanks doctor
धन्यवाद
the sun should see its own dharma ie to give light everyone
मी पाठांतर करीत आहे
जय जय राम कृष्ण हरी
सुंदर दादा
Shri Gurudev
धन्यवाद जी
Khupch chan dada 👏👏
।। जय जय रामकृष्णहरि ।।
खूप छान
अवांतर फार बोलण्यापेक्षा ' मुद्देसूद.. विषयाचे गांभीर्य ओळखून बोलणे अपेक्षित असते.
खूप खूप सुंदर विवेचन. कितीतरी गोष्टी यातून समजल्या. धन्यवाद.
सर तुमि खूपच सुंदर पद्धतीने पसायदान अर्थ सांगितलंत ते माहीत होते पण त्याचा अर्थ आज समजला....माऊलीच्या कृपेने तुमाला असच खूप यश मिळावं आणि हे कार्य असाच चालू राहू दे
Kup seen sar
Verynicepravachan
dada atacya kalhat pasaydanache mahtv yabdl kay mahn ahe tumch
धन्यवाद
Chan dada
खुप छान
खूप छान