This is a totally wrong assumption Dsk was sent to jail when the Congress -NCP was not in power the true story is different which may come or not the time will explain
Sir तुम्ही महान आहात, खुप विचारपूर्वक बाजु मांडली, DSK याना बर्बाद करणारे कोण हे सर्वाना माहित आहे, राजकाराणाचा बळी हाच शब्द लागू होतो, आणि आपण ही एक वाक्य उच्चारले आहे DSK bounce back होतील, yes नक्की होतील.
माझ्या मावशीचे पण पैसे मी आणि माझी मावशी जाऊन गुंतवले आणि 3किंवा 4 चेक मिळाले. पण आम्हाला विश्वास त्यांचा वर विश्वास आहे. पण ही मुलाखत ऐकल्यावर त्यांच्या बद्दल अजून respect वाढला.तुम्ही एवढे श्रम घेत आहेत त्याला नक्की यश येईल .स्वामी पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ
अरे बाबा लोकांनी घरे बांधून देनेसाठी पैसे भरले त्यांंना घरे मिळाली नाहीत.ते लोक रस्त्यावर आले.त्याच काय . अनेक लोकांनी मुलांचे मुलींचे लग्नासाठी शिक्षणासाठी तरतूद केली व ते पैसे यांचेक डे दिपॉझीट केले त्यांचे लग्न शिक्षण झाले नाही.जेल म्हणजे काय सासुरवाडी वाट्ली काय झोपायला गादी द्या.घाण वास येतो लोकांचे पैसे नातवाचे नावे केले ते दिपॉझीट कोर्टाने जप्त केले.अज्ञानाचे डिपॉझीट जप्त करता येत नाही.हा कायदा समजतो पण लोकान्चे पैसे नातवाचे नावे केले .हे याच्या बापाची जहागिरी आहे का.जो पर्यंत गुन्हेगारांना वाचवणारे वकील आहेत तो पर्यंत सर्व सामान्य गरिबांना न्याय मिळू शकत नाही.पैसे मालमत्ता गेली कुठे
हे सगळं मुद्दामुन घडविण्यात आल्याचे दिसते. तसा मनातून त्या माणसाबद्दल विश्वास होताच. तसंच ऐकुनही छान वाटलं. डिसके यातुन बाहेर निघतील पण यात सहभागी देवाच्या दारी सुटणार नाहीत. वकील साहेब तुमच्यामुळे सत्य कळलं.
खुप छान वकील साहेब,अप्रतिम विश्लेषण.dsk ची बाजू अत्यंत सुंदर पद्धतीने madalit,ईश्वर करो त्यांना लवकर न्याय मिळेल. तुम्हाला या कामी ईश्वर व नियती बळ देवो याच सदिच्छा
Advocate Sir I request you to support DSK till end.I have seen him since he was operating Telesmel & traveling on old Lambretta scooter. Depositors use to get interest on specified date. He is a honest person. God may give him strength to bounce back.
His Business Ethics and Tranparacy was outstanding. He started his Journey with Ground Zero. But cruel is always destiny is always like shadows with any Gigantic personality. For which sufficient liability or reserved funds to be make as provision just like Insurance against an accident. God bless the Concerned Advocate n his team
अशा केस मधून तपास यंत्रणेचा वापर आणि कोर्टानी केलेला वेळेचा अपव्यय सरळ सरळ दाखवतो की या देशात कायदा कसाही वाकवता येतो.... न्याय व्यवस्था काय दर्जाची आहे हे समजते...१००% राजकीय हस्तक्षेप आहे यात
डिएसकेंबद्दलचा आदर दुणावला. खूप खूप धन्यवाद. सविस्तर माहिती ऐकून फार बरं वाटलं. ज्ञानात भर पडली. याला "प्रारब्ध" असंच म्हणावं लागेल. त्यांना न्याय मिळो हीच प्रार्थना.
घाडगे साहेब सप्रेम नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतशः धन्यवाद जसे इतर सर्व ठेवीदार पैसे घेण्यासाठी गेले त्यात मीही एक होतो. तुमची सर्व मुलाखत ऐकली त्यात एका निष्कर्षाला आलो ... माझी जी छोटी ठेव त्यांच्याकडे आहे ती नाही जरी परत केली तरी सुद्धा चालेल . एक मानवी दृष्टिकोन आणि आणि तुम्ही लढत असलेल्या कायदेशीर लढाईला आणि सर्वसामान्य तील एक असामान्य व्यक्तीसाठी मानाचा मुजरा!
राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रातील एका visionary व्यावसायिकाचा जाणून बुजून घेतलेला बळी... आणि खरं आहे... आम्ही सुद्धा खूप चांगलं ऐकून होतो... परंतु तुमच्या आजच्या व्हिडीओ मधून त्यांच्याबद्दल आणखी खूप आदर वाढला...
खूपच अभ्यासपूर्वक अनुभव व्यक्त केला आहे सर...आपली आत्मीयता खूप भावली....आघात,अपघात,मृत्यू.....यातून परिस्थिती वाईट असताना मनस्थिती खूप चांगली ठेवलेले DSK कायम प्रेरणा देत राहतील...
DSK, साहेबांबद्दल माझ्या मनात आधीच प्रचंड आदर होता, हा व्हिडीओ ऐकून तो आणखी दुणावला. त्यांनी जे भोग भोगले, ते ऐकून मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. परमेश्वर त्यांना गेलेलं नांव, मानसन्मान, धन - संपत्ती लवकरात लवकर परत मिळवून देवो. नियतीने आणि क्रूर डाव खेळू नये...
Adv. Ghatge Saheb, pl. help DSK till the last minuts of court case. You have explained the case considering all the legal aspects.I salute you for demanding the Forensic Accounting.
सुप्रिया सुळे ना टोयोटा चि india मधील dsk कडे असणारी फ्रंचायसी पाहिजे होती ती dsk नी त्यांना दिली नाही बाकी आपण समजदार आहात dsk ना अडचणीत आणण्यामागे कोण असेल 😣
खरंच या माणसावर खुप अन्याय झाला आहे.या मागे राजकीय एक कुटूंब वैयक्तीक स्वार्थासाठी आहेच .व पैश्यासाठी खोट्या नाट्या कंप्लेंट केल्या. व आङचणीत आणलं गेलं.तो मनूश्य शून्यातून वर आलेला आहे हे सत्य आहे
डीएसके यांना मी अगोदर पण ऐकले वकील साहेब आपल्याकडून ऐकले ली डीएसके ची कहाणी अंगावर काटा होऊन डोळ्यात अश्रू आले विना राहत नाही या इलेक्शन नंतर एखादा देव माणूस त्यांच्या बाजूने उभा राहावा व लोकांची श्रद्धा तशीच राहो ही देवास विनंती
Dsk म्हणजे देव माणूस कोणाची नजर लागली हे सर्वांना माहीत आहे वेळ परतेकाची आसते आता त्याची वेळ आली आली रे आली आता त्याची बारी आली Dsk super गरिबांच्या विचाप्रवर्तक हेच खरे Dsk सलाम दीलसे
कसली ही न्याय व्यवस्था हो कील साहेब. प्रामाणिक माणसाला अशी शिक्षा भोगावी लागणार असेल तर न्याय कसा मिळणार? किंबहुना न्याय मिळू नये अशी राजकीय खेळी खेळली गेली असेच सामान्य माणसाला आपले निवेदन ऐकून वाटत राहील.
अतिशय गरजू गरीब गरजवंत कष्टकरी तळागाळातल्या माणसांना घर देणारा माणूस म्हणजेच डीएसके या माणसावर आलेली वेळ आणि त्यातील सत्यता वकील साहेबांनी यथोचित मांडली आपण हे सर्व धाडसाने बोलले त्याबद्दल आपले मनापासून आभार
👌👌👌 वकील साहेबांचा अभ्यास दिसून आला.त्यांची भाषा ,बोलणं चांगलंच आहे. पण एक प्रश्न राहतो .....डी.एस.के. ना उध्वस्त,नष्ट का केलं ? ते करणारी एवढी प्रभावशाली माणसं कोण ? डी एस कें चे काहीच संपर्क,सामर्थ्य नव्हते का ?......फार वाईट वाटले....
प्रामाणिक माणसाला नियतीने गोवाल करण अपघांत पण गोवण्यामागे अजून कोणी राजकारणी व्यक्ती आहे का सध्या प्रामाणिकपेक्षा साबसे बाद रुप्पया पैसै असतील तर लोक आहेत नाहीतर त्यांची पाट !! डी ऐस के ना त्यांच्या प्रामाणिक उद्योग व धैरया बद्दल सलाम त्यांना उदंड आयुष्य लाभो व या प्रचंड त्रासातूंन योग्य निर्णय येईल गुत्तव्हणुकदारणा कळेल ते एक प्रामाणिक उद्योजक आहेत मराठी उद्योजकांनी याचा अभ्यास करावा अड्व्होकेट घाडगेना भगवंत्ताने बळ द्यावे उद्योजक प्रकाश नार्वेकर मुंबई
खूप छान माहिती दिली वकील साहेब, यामुळे डीएसके बद्दलचा आदर अजून वाढला आहे. आमची डीएसके मध्ये ठेवी आहेत परंतु या ठेवी बुडतील अशी तिळमात्र शंका आम्हाला नाही. आमचा पहिल्यापासून डीएसकेवर विश्वास आहे . डीएसके पुन्हा एकदा व्यवसायामध्ये भरारी घेतील, अशी आम्हाला आशा आहे.
"Advocate Dhiraj Ghadge, your dedication and commitment to fighting for your client, Deepak Sakharam Kulkarni, in court is truly commendable. Your unwavering support and expertise in navigating the legal complexities reflect the essence of justice. The role of a passionate and diligent lawyer like you is crucial in ensuring fair representation and upholding the rights of individuals. Keep up the admirable work in championing the cause and ensuring justice prevails!" #markmywordsDSKbounceback
DSK जर गुजराथी असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती .अत्यंत प्रामाणिक असून सुद्धा सरकारने त्यांना एक संधी द्यायला हवी होती .गुजराती लाखो कोटी रोज बुडवतात पण एका सज्जन महाराष्रीयन शुद्ध हेतू असलेल्या उधोगपतीला मदत मिळाली नाही
खरे सांगायचे ,तर मी एक गृहिणी, टीव्ही वरचे DSK चे प्रोग्राम,आणि अंतर्मन एकच सांगते की,DSK लोकांना फसवणारे नक्कीच नाहीत, खूप वाईट वाटले , त्यांच्या वर खूप वाईट वेळ आली , वकील म्हणून तुमची ही तळमळ समजते
Dsk यांना लवकरात लवकर न्याय मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना ! ह्या सर्व कारस्थाना मागे कोण आहे हे सर्वांना माहित आहे !! अँड धीरज तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे केवळ तुमच्या मुळे dsk यांची सत्य परिस्थिती कळत आहे .
@@Scalper97 your comment says everything ....you people as team members, were also doing honest efforts for DSK SIR ....after all, Team work matters at EOD ......thanks for sharing your thoughts ....May God Bless DSK Sir and may he bounce back with hos enormous power.....
Kharch Ak Pramanik Mansala barbad karnar alay ha kulkarni Kunacha 1naya paisa buvnar nahi kiti maansik Tras ani chal kela vakil saheba kautak kara Tevda Thodach
वकील साहेब आपल्या सारख्या प्रामाणिक वकीलांना खूप खूप धन्यवाद. जोपर्यंत आपल्या सारखे प्रामणिक वकील न्यायव्यवस्थेत आहेत तोपर्यंत न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील. आपण DSK ची सत्य बाजू प्रकाशात आणली धन्यवाद
@@andy12829 अरे विकृत डोक्याच्या मूर्खा, संविधान ला कोणी नाव ठेवलं आहे? भ्रष्ट वेळखाऊ न्याय व्यवस्थेला शिव्या देतायत लोक. जे चूक ते चूकच. तुला आवडो न आवडो. जस्टीस delay इस जस्टीस denied! समजत का काही?
पूर्ण महाराष्ट्राची ग्वाही आपण कोणत्या अधिकाराने देताय?? पै/पै करुन जमवलेले (गुंतवणूकदारांनी)पैसे ह्यांनी हडप केलेत, आम्हाला आमचा पैसा गरजेच्या वेळी परत मिळाला नाही, त्या सर्व गुंतवणूकदारांचा एकदा विचार करुन बघा.
Mala DSK sir khup aawadatat . Karan mi tyanche sagle redio program aikale aahet . Wakil saheb tumhi je je sangitale te sagle khare aahe. Aani tumhi tyanchya sobat nehmi raha. Swami aaple nakkich changale kartil . Karan sira ni kelele kam aani tyancha khare pana aikun samjate ki. Rajkarani aani sarkar yani changalya businessman cha bali ghetalan
खूप छान माहिती दिली आहे सर यामुळे डी एस के बद्दल चा आदर वाढला आहे.इतक्या चांगल्या माणसाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. कितीतरी गुन्हेगार गुन्हा करून सुद्धा उजळ माथ्याने फिरतात. डीएसके सारख्या माणसावर अन्याय झालेला आहे.आशाने सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास उडून जाईल.
First time I am hearing Adv.Dheeraj Ghadge. Hadn't heard of him before. He is so articulate in his speech. Seems to be a legal luminiary of the future. Wshing him the best in his endeavours.
तो दिवस लवकर येवो. डीएसके तुमच्या चांगल्या स्थितीची आम्ही वाट पाहत आहोत. वकील साहेब तुम्हालाही शुभेच्छा!
डीएसके लवकर बाहेर येवोत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या व्यवसायाची खुप भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
घराला घरपण देणारा माणूस...... राजकारणाचा बळी.....खुप वाईट
Barobr ahe dada , राजकारण झाल यात😢 खूप वाईट वाटत, पण मराठी माणूस म्हणून त्यानं support karayla hav aapan
आज DSK बद्दल खरी माहिती समजली.आमचा गैरसमज झाला होता त्यांच्याबद्दल.धन्यवाद हा एपिसोड केल्याबद्दल 🙏
Ok
न समजलेले डी एस के
Nice
सर गर्व आहे मला आपल्या बद्दल, कारण खऱ्याला खरं म्हणण्याची दानत आहे आपली 🎉🎉🎉🎉 खुप छान सर
खरच सध्याचे राजकारण कोणत्या थराला जाते . घराला घरपण देणारा मानूस दाबला जातोय . सर तुमचे धन्यवाद खर सत्य समोर आणताय .
एवढी प्रामाणिक पणे पक्षकाराची जीवतोडून माहिती सांगणारे पाहिले वकील साहेब पाहिले,धन्यवाद साहेब👍
🙏🙏
ज्या काका पुतण्या नी Dsk ची वाट लावली ते आत्ता त्यांची कर्म भोगत आहेत प्रत्येकाची वेळ येते.....
Pawar ni vaat lavli
२०१७ मध्ये किरीट सोमय्या ने घेतलेल्या पत्रकार परिषदा जाऊन बघा यूट्यूब वर मग समजेल कसे अडकवले DSK ह्यांना.
अगदी बरोबर
This is a totally wrong assumption Dsk was sent to jail when the Congress -NCP was not in power the true story is different which may come or not the time will explain
Nope .. don't spread misleading info
Sir तुम्ही महान आहात, खुप विचारपूर्वक बाजु मांडली, DSK याना बर्बाद करणारे कोण हे सर्वाना माहित आहे, राजकाराणाचा बळी हाच शब्द लागू होतो, आणि आपण ही एक वाक्य उच्चारले आहे DSK bounce back होतील, yes नक्की होतील.
वकील साहेब खूपच छान सत्य माहिती सांगितली तुम्ही
DSK साहेब लवकर यातून बाहेर पडावेत हिच देवाचरणी प्रार्थना 👏
माझ्या मावशीचे पण पैसे मी आणि माझी मावशी जाऊन गुंतवले आणि 3किंवा 4 चेक मिळाले. पण आम्हाला विश्वास त्यांचा वर विश्वास आहे. पण ही मुलाखत ऐकल्यावर त्यांच्या बद्दल अजून respect वाढला.तुम्ही एवढे श्रम घेत आहेत त्याला नक्की यश येईल .स्वामी पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ
अरे बाबा लोकांनी घरे बांधून देनेसाठी पैसे भरले त्यांंना घरे मिळाली नाहीत.ते लोक रस्त्यावर आले.त्याच काय . अनेक लोकांनी मुलांचे मुलींचे लग्नासाठी शिक्षणासाठी तरतूद केली व ते पैसे यांचेक डे दिपॉझीट केले त्यांचे लग्न शिक्षण झाले नाही.जेल म्हणजे काय सासुरवाडी वाट्ली काय झोपायला गादी द्या.घाण वास येतो लोकांचे पैसे नातवाचे नावे केले ते दिपॉझीट कोर्टाने जप्त केले.अज्ञानाचे डिपॉझीट जप्त करता येत नाही.हा कायदा समजतो पण लोकान्चे पैसे नातवाचे नावे केले .हे याच्या बापाची जहागिरी आहे का.जो पर्यंत गुन्हेगारांना वाचवणारे वकील आहेत तो पर्यंत सर्व सामान्य गरिबांना न्याय मिळू शकत नाही.पैसे मालमत्ता गेली कुठे
D S k हे राजकारणापोटी दिलेला महाराष्ट्रातील एका चांगल्या मराठी उद्योजकाचा जाणुनबुजून दिलेला बळी होय
दिलेला बळी नाही तर स्वताहून चालून गेलेला बळी आहे.
मतदान न केल्याने गेलेला बळी
So true
Pawar and phadnis taken Bali of dsk
अगदी बरोबर आहे आपल्या राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे कित्येक उद्योग संपले सुरू होण्यापूर्वीच.
हे सगळं मुद्दामुन घडविण्यात आल्याचे दिसते. तसा मनातून त्या माणसाबद्दल विश्वास होताच. तसंच ऐकुनही छान वाटलं. डिसके यातुन बाहेर निघतील पण यात सहभागी देवाच्या दारी सुटणार नाहीत. वकील साहेब तुमच्यामुळे सत्य कळलं.
खुप छान वकील साहेब,अप्रतिम विश्लेषण.dsk ची बाजू अत्यंत सुंदर पद्धतीने madalit,ईश्वर करो त्यांना लवकर न्याय मिळेल. तुम्हाला या कामी ईश्वर व नियती बळ देवो याच सदिच्छा
Advocate Sir I request you to support DSK till end.I have seen him since he was operating Telesmel & traveling on old Lambretta scooter. Depositors use to get interest on specified date. He is a honest person. God may give him strength to bounce back.
His Business Ethics and Tranparacy was outstanding. He started his Journey with Ground Zero. But cruel is always destiny is always like shadows with any Gigantic personality. For which sufficient liability or reserved funds to be make as provision just like Insurance against an accident. God bless the Concerned Advocate n his team
Good job sir
Good story Sir, we come to know. God may help him.
अशा केस मधून तपास यंत्रणेचा वापर आणि कोर्टानी केलेला वेळेचा अपव्यय सरळ सरळ दाखवतो की या देशात कायदा कसाही वाकवता येतो.... न्याय व्यवस्था काय दर्जाची आहे हे समजते...१००% राजकीय हस्तक्षेप आहे यात
सर्व देशांमध्ये (अगदी अमेरिकेतही) हीच परिस्थिती असते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
Pan ya सत्ताधाऱ्यांना पण आपणच सत्तेवर चढवतो😢 हे बदललं पाहिजेल
Shameless politicians and legal system
DSK Sir might have been trapped in Very Dirty politics
The problem is you can't challenge the inefficiency of some govt agencies, Court of law have their problems of heavy amount of cases under each bench
डी एस के सारख्या माणसाला जर न्याय मिळत नसेल तर सर्व सामान्य माणसाचे काय हाच विचार मनात आला.
Barobar ahe , सामान्य माणूस म्हणून आपण काहीच नाही😢
There is no difference between taliban and treatment given to dsk, sheam with the coward Maharashtra politicians and useless legal system
Very disrespect behaviour with a Sincere Business Owner. Speechless
सरकार आणि न्याय व्यवस्था याच्यावर कुनाच विश्वास राहिले नाही
😢 kharay
डिएसकेंबद्दलचा आदर दुणावला. खूप खूप धन्यवाद. सविस्तर माहिती ऐकून फार बरं वाटलं. ज्ञानात
भर पडली. याला "प्रारब्ध" असंच म्हणावं लागेल.
त्यांना न्याय मिळो हीच प्रार्थना.
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी नव्याने माहिती झाल्या. DSK ना पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न कुचकामी ठरतील याची खात्री वाटते. 👍
But we have not received money also int from 2018.
The best explanation of Darkness,,, फिटे अंधाराचे जाळे,, होईल मोकळे आकाश 😊
घाडगे साहेब सप्रेम नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतशः धन्यवाद जसे इतर सर्व ठेवीदार पैसे घेण्यासाठी गेले त्यात मीही एक होतो.
तुमची सर्व मुलाखत ऐकली त्यात एका निष्कर्षाला आलो ...
माझी जी छोटी ठेव त्यांच्याकडे आहे ती नाही जरी परत केली तरी सुद्धा चालेल .
एक मानवी दृष्टिकोन आणि आणि तुम्ही लढत असलेल्या कायदेशीर लढाईला आणि सर्वसामान्य तील एक असामान्य व्यक्तीसाठी मानाचा मुजरा!
Great Comments Sir ji
राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रातील एका visionary व्यावसायिकाचा जाणून बुजून घेतलेला बळी... आणि खरं आहे... आम्ही सुद्धा खूप चांगलं ऐकून होतो... परंतु तुमच्या आजच्या व्हिडीओ मधून त्यांच्याबद्दल आणखी खूप आदर वाढला...
सगळया मराठी माणसांनी “ D. S .K “ याना सपोर्ट केला पाहिजे.🎉🎉🎉🎉
सर्वात मराठी माणूस हरामखोर आहे.
True but, who will take the lead
डि.एस्.के.यांना शुभेच्छा ते या प्रकरणातून लवकर बाहेर पडतो अशी परमेश्वचरणी प्रार्थना.वकील साहेब आपणास लवकर या कामी यश मिळावे ही सदिच्छा
फडणवीस यांनी या केस मध्ये लक्ष घालावे आणि डि. एस. के. ला न्याय मिळवून द्यावा. हीच नम्र विनंती.
खूपच अभ्यासपूर्वक अनुभव व्यक्त केला आहे सर...आपली आत्मीयता खूप भावली....आघात,अपघात,मृत्यू.....यातून परिस्थिती वाईट असताना मनस्थिती खूप चांगली ठेवलेले DSK कायम प्रेरणा देत राहतील...
DSK Sir , तुमचा fight back आणि तुम्ही तो जरूर कराल...आणि DSK inning second नक्की धुवाधार असेल..GBU...😊😊
दिपक साहेब व हेमंती ताई दोघं ही देव मानसं आहेत हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी एक सामान्य माणूस आहे
तुम्ही त्यांना खुप छान सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हाला खरोखर खुप मानलं पाहिजेत. अशा परिस्थितीत साथदेणारे भेटणं हे खरोखर महत्वाच असतं.
DSK, साहेबांबद्दल माझ्या मनात आधीच प्रचंड आदर होता, हा व्हिडीओ ऐकून तो आणखी दुणावला.
त्यांनी जे भोग भोगले, ते ऐकून मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. परमेश्वर त्यांना गेलेलं नांव, मानसन्मान, धन - संपत्ती लवकरात लवकर परत मिळवून देवो. नियतीने आणि क्रूर डाव खेळू नये...
अत्यंत समर्पक अशी मुलाखत...वकील साहेब अणि दादा तुमच पण अभिनंदन...
Dsk हे कायम आमच्यासाठी आइडल च आहेत अणि राहतील.
जय महाराष्ट्र.
Adv. Ghatge Saheb, pl. help DSK till the last minuts of court case. You have explained the case considering all the legal aspects.I salute you for demanding the Forensic Accounting.
हुशार अणि प्रामाणिक वकील साहेबांन सलाम
काय अन्याय आम्हांला हे सहन होत नाही वाचवा या देव माणसाला
सुप्रिया सुळे ना टोयोटा चि india मधील dsk कडे असणारी फ्रंचायसी पाहिजे होती ती dsk नी त्यांना दिली नाही बाकी आपण समजदार आहात dsk ना अडचणीत आणण्यामागे कोण असेल 😣
तुला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अभिनंदन
चुतिया
बरोबर आहे तूमच!
Dsk la त्यानी संपवलं त्याना तोडणी संपवलं 😅
Iiiu8 to the@@Vaibhavb_777
खरंच या माणसावर खुप अन्याय झाला आहे.या मागे राजकीय एक कुटूंब वैयक्तीक स्वार्थासाठी आहेच .व पैश्यासाठी खोट्या नाट्या कंप्लेंट केल्या. व आङचणीत आणलं गेलं.तो मनूश्य शून्यातून वर आलेला आहे हे सत्य आहे
डीएसके यांना मी अगोदर पण ऐकले वकील साहेब आपल्याकडून ऐकले ली डीएसके ची कहाणी अंगावर काटा होऊन डोळ्यात अश्रू आले विना राहत नाही या इलेक्शन नंतर एखादा देव माणूस त्यांच्या बाजूने उभा राहावा व लोकांची श्रद्धा तशीच राहो ही देवास विनंती
काही राजकीय लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी dskसारख्या चागल्या व्यवसायिकाचा बळी दिला
Who is he
@@sagarsuraji1974Devendra fs20 ani mahesh टिळेकर
एकच स्वयंघोषित जाणता राजा..
Power फुल माणूस.
@@pritamjagtap6799❤❤
मीi. वाहन चालक. पण dsk व. Toyto. कपनी सर्व्हिस खूब एक नंबर. आहे. ते. एक. दिवस. परत. उचं. भरारी. घेतीन❤
ते मागच्या वेळी इलेक्शन लढले म्हणून त्यांचा बकरा केला. मराठी व्यावसायिकाची शोकांतिका.😢
ते स्वताहूनच चालून गेले बकरा व्हायला. त्यांना वाटलं असेल राजकारणात जाऊन आणखी कमवू वगैरे.
@@godofliberty3664ये हुवी ना बात😂😂😂
Dsk म्हणजे देव माणूस कोणाची नजर लागली हे सर्वांना माहीत आहे वेळ परतेकाची आसते आता त्याची वेळ आली आली रे आली आता त्याची बारी आली Dsk super गरिबांच्या विचाप्रवर्तक हेच खरे Dsk सलाम दीलसे
Such advocate can surely protect the rights of individual 💯
I worked in dsk Co. He is such a hard worker and genuine person.
खूपच अभ्यास पूर्ण अशी माहिती या मुलाखती मधून सर्व सामान्य लोकांना मिळाली आहे
🫡🫡🫡🙏🏻🙏🏻
साध्या सरळ मानसाला व्यवसायात उभ राहण किती अवघड आहे हे दिसून येते.शंभर चोरांसमोर कितीही सज्जन असला तरी टिकू च शकत नाही हे नक्की.
यात advocate ची खूप महत्त्वाची मांडली नाहीतर सामान्य माणसाचे काही खर नाही😢
Dsk हे मराठी व्यावसायिकाचा एक मान बिंदू आहे
खूप छान सांगितले
डी एस् के नक्कीच मुक्त होतील
कसली ही न्याय व्यवस्था हो कील साहेब. प्रामाणिक माणसाला अशी शिक्षा भोगावी लागणार असेल तर न्याय कसा मिळणार? किंबहुना न्याय मिळू नये अशी राजकीय खेळी खेळली गेली असेच सामान्य माणसाला आपले निवेदन ऐकून वाटत राहील.
अतिशय गरजू गरीब गरजवंत कष्टकरी तळागाळातल्या माणसांना घर देणारा माणूस म्हणजेच डीएसके या माणसावर आलेली वेळ आणि त्यातील सत्यता वकील साहेबांनी यथोचित मांडली आपण हे सर्व धाडसाने बोलले त्याबद्दल आपले मनापासून आभार
God bless DSK.
त्यांना लवकर न्याय मिळू देत.
खूप धन्यवाद वकील साहेब... तुमच्या
प्रयत्नांना यश मिळू दे
उद्या पुन्हा DSK नि व्यवसाय सुरू केला तर मी माझी property विक्री करून त्यांच्या कडे नवीन booking Karel. He is realy Great and noble person.
khula ahes tu
Mi स्वतः DSK ना Bhetaloy.
👌👌👌 वकील साहेबांचा अभ्यास दिसून आला.त्यांची भाषा ,बोलणं चांगलंच आहे. पण एक प्रश्न राहतो .....डी.एस.के. ना उध्वस्त,नष्ट का केलं ? ते करणारी एवढी प्रभावशाली माणसं कोण ? डी एस कें चे काहीच संपर्क,सामर्थ्य नव्हते का ?......फार वाईट वाटले....
प्रामाणिक माणसाला
नियतीने गोवाल करण अपघांत
पण गोवण्यामागे अजून कोणी राजकारणी व्यक्ती आहे का
सध्या प्रामाणिकपेक्षा साबसे बाद रुप्पया पैसै असतील तर लोक आहेत नाहीतर त्यांची पाट !!
डी ऐस के ना त्यांच्या प्रामाणिक उद्योग व धैरया बद्दल सलाम त्यांना उदंड आयुष्य लाभो व या प्रचंड त्रासातूंन योग्य निर्णय येईल गुत्तव्हणुकदारणा कळेल ते एक प्रामाणिक उद्योजक आहेत
मराठी उद्योजकांनी याचा अभ्यास करावा अड्व्होकेट घाडगेना भगवंत्ताने बळ द्यावे
उद्योजक प्रकाश नार्वेकर
मुंबई
follow up karne jaruriche aahe.papermadhe hi sarva kshani ka chhapli jat nahi.lokani phakt aata muddal ghyave ani gapp basave.
sarva govt.agencies murkh aahet ka. ka chor aahet.
पहिल्या दा कोणी तरी चांगला व्हिडिओ बनवला.धनयवाद.
खूप छान माहिती दिली वकील साहेब, यामुळे डीएसके बद्दलचा आदर अजून वाढला आहे. आमची डीएसके मध्ये ठेवी आहेत परंतु या ठेवी बुडतील अशी तिळमात्र शंका आम्हाला नाही. आमचा पहिल्यापासून डीएसकेवर विश्वास आहे . डीएसके पुन्हा एकदा व्यवसायामध्ये भरारी घेतील, अशी आम्हाला आशा आहे.
जे मला इतक्या दिवस अपेक्षित होत तोच व्हिडिओ पाहायला मिळाला, आणि जो माझा दृष्टिकोन होता तेच आत्ता पाहायला मिळालं.
"Advocate Dhiraj Ghadge, your dedication and commitment to fighting for your client, Deepak Sakharam Kulkarni, in court is truly commendable. Your unwavering support and expertise in navigating the legal complexities reflect the essence of justice. The role of a passionate and diligent lawyer like you is crucial in ensuring fair representation and upholding the rights of individuals. Keep up the admirable work in championing the cause and ensuring justice prevails!"
#markmywordsDSKbounceback
Ek whdow bai chedsampurna nokri kelyache kititari paise Ackley tine kay karayche kutumbala kase chalalay che.ha motha prashna ahe.ek sen.citizan lihit ahe.parmeashwar tyna sad budhi desi.
तुमच्या ya मुलाखत मुळे आम्हाला समजल saty
DSK जर गुजराथी असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती .अत्यंत प्रामाणिक असून सुद्धा सरकारने त्यांना एक संधी द्यायला हवी होती .गुजराती लाखो कोटी रोज बुडवतात पण एका सज्जन महाराष्रीयन शुद्ध हेतू असलेल्या उधोगपतीला मदत मिळाली नाही
राजकीय स्वार्थ साठी एका चांगल्या माणसाचा बळी देऊन आसुरी आनंद मिळवत आहेत कधीतरी त्याचेही दिवस भरतील
वकील साहेब , धन्यवाद आणि आपल्या हिंमतीला सलाम ! खरं जगासमोर आणत आहात !
ADVOCATE DHIRAJ SIR Hats of You Sir You are Great! God will bless you!
घाडगे साहेब.. शुभेच्छा.. आपल्या कष्टाला नक्कीच विजय मिळेल.. कारण आपला उद्देश सत्य आणि सत्य आहे 🙏
जगासमोर वास्तव येणे खूप गरजेचं होतं यामुळे डीएसके बाबत लोकांचे गैरसमज दूर होतील हे नक्कीच.
साहेब तुम्हा दोघांचे खूप खूप आभार खरी माहिती सर्वांसमोर पोचवल्याबद्दल
आपला लढा लवकरात लवकर यशस्वी होवो हि शुभेच्छा
वकीलसाहेब DSK च्या पाठीशी ठाम उभे रहा ईश्वर तुम्हाला साहाय्य करो 🙏🙏
अप्रतिम 👍 चॅनल. Hats off to you.👏👏👏.
लवकरात लवकर DSK यांना न्याय मिळावा... Already tyanna khup tras dilay
खूपच छान वकील साहेब आणि माधव सर
ॲड.घाटगे.आपले धन्यवाद.
एका नम्र माणुसकी असलेल्या माणसाला गाळात घालणा-या माणसांना खरी चपराक मिळेल.जय श्री राम
खरे सांगायचे ,तर मी एक गृहिणी, टीव्ही वरचे DSK चे प्रोग्राम,आणि अंतर्मन एकच सांगते की,DSK लोकांना फसवणारे नक्कीच नाहीत, खूप वाईट वाटले , त्यांच्या वर खूप वाईट वेळ आली ,
वकील म्हणून तुमची ही तळमळ समजते
आसारामबापू पण तसाच वाटत होता
आभिनंदन वकील साहेब खुप चांगली माहिती दिली
खूप सुंदर पद्धतीने मांडले मांडणी केली परंतु चुकीची झालेली सजा माप थोडी होणार आहे त्यांचा व्यवसाय परत चालू हो ओ माय एकदा डीएसके नाव वरती येऊ
फारच प्रेरणादायी आशावादी मुलाकात सर फार फार धन्यवाद..!
Dsk यांना लवकरात लवकर न्याय मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना !
ह्या सर्व कारस्थाना मागे कोण आहे हे सर्वांना माहित आहे !!
अँड धीरज तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे केवळ तुमच्या मुळे dsk यांची सत्य परिस्थिती कळत आहे .
सभ्य महाराष्ट्राला डि. एस. के. चा अभिमान वाटतो. ही गोष्ट जगासमोर आणल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
DSK best आहेत ...हे निर्विवाद आहे.....आम्हा पुणेकरांना अनुभव आहे
Mi swata tyanchy company madhe kam kele hote ani it was a good experience for me
@@Scalper97 your comment says everything ....you people as team members, were also doing honest efforts for DSK SIR ....after all, Team work matters at EOD ......thanks for sharing your thoughts ....May God Bless DSK Sir and may he bounce back with hos enormous power.....
डीएसके, ज्ञानेश्वर आगाशे.... रुपी बँक ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये करामती काकांचा हात आहे हे नक्की..ह्यात उघडच जातीय दृष्टिकोन आहे.
मोदी शहा यांनी पवार यांस मदत करून D sk😅
नक्कीच आहे दुर्दैवाने.
पण काका तरी कुठे सुखी आहेत...
बिलकुल नाही. काहीही जातीय रंग देऊ नये. याला जबाबदार आत्ताचे सत्ता धिश .
त्याच करामती काकांनी जे पेरले ते विसरले पण आज तेच उगवले व आज लाचार होऊन घरी बसले म्हणतात ना हर एक कुत्ते का दिन होता है
"Khatla chalvnyapurvich Shiksha" sampurna interview chi eka vakyat summary.
त्यांना परत एकदा संधी मिळायलाच हवी
त्यासाठी जनजागृती झाली तर ब्र होईल
छान बाजू मांडलीत तुम्ही..... नक्कीच तुम्हाला DSK चे आशीर्वाद लाभतील❤
Kharch Ak Pramanik Mansala barbad karnar alay ha kulkarni Kunacha 1naya paisa buvnar nahi kiti maansik Tras ani chal kela vakil saheba kautak kara Tevda Thodach
घर खरेदी निम्मित भेटन्या चा योग प्राप्त झाला अतिशय नम्र मानूस आहे .
ज्यांचा DSK वर विश्वास, श्रद्धा आहे त्या सर्व शुभ चींतकानी त्यांचे भागीदार व्हावे, व आम्हा ठेवीदारांची रक्कम द्यावी. आहे तयारी?
खूप छान धीरज थोड्या प्रमाणावर शंका निरसन झालं. पण यामागे नक्की कोण आणि का?
वकील साहेब आपल्या सारख्या प्रामाणिक वकीलांना खूप खूप धन्यवाद.
जोपर्यंत आपल्या सारखे प्रामणिक वकील न्यायव्यवस्थेत आहेत तोपर्यंत न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील.
आपण DSK ची सत्य बाजू प्रकाशात आणली धन्यवाद
न्याय मिळायला वेळ किती लागणार?
निदान 2 ते 3 पुनर्जन्म.
अर्थहीन आहे सगळं.
I'm asking the same question to anyone who cares. Time value aste ka nahi paisha chi? Ki 20 varshanni te paise milale tari chalel.
भारतीय न्यायव्यवस्था आणी संविधान जगात सर्वात चांगले आहे, नंबर 1 वर आहे. तुम्ही मनुवादी लोकं आधी वाचा आनी मग बोला
@@andy12829 अरे विकृत डोक्याच्या मूर्खा, संविधान ला कोणी नाव ठेवलं आहे?
भ्रष्ट वेळखाऊ न्याय व्यवस्थेला शिव्या देतायत लोक. जे चूक ते चूकच. तुला आवडो न आवडो. जस्टीस delay इस जस्टीस denied! समजत का काही?
वकील साहेब खूपच छान सत्य माहिती सांगितली तुम्ही
DSK साहेब लवकर यातून बाहेर पडावेत प्रार्थना
यमदेव सुष्टांना त्रास देणार्या दुष्टांकडे लक्ष ठेवून असतात.
घाडगे साहेब खरच तुम्ही DSK सरांचे खरे रूप समाजासमोर मांडल त्याबद्दल तुमचे खूप आभार
डीएसके म्हणजे घराला घरपण देणारी माणस, पूर्ण महाराष्ट्र तुमचा सोबत आहे, छोटासा खराब टाइम आहे, हाही निगुन जाईल.
पूर्ण महाराष्ट्राची ग्वाही आपण कोणत्या अधिकाराने देताय?? पै/पै करुन जमवलेले (गुंतवणूकदारांनी)पैसे ह्यांनी हडप केलेत, आम्हाला आमचा पैसा गरजेच्या वेळी परत मिळाला नाही, त्या सर्व गुंतवणूकदारांचा एकदा विचार करुन बघा.
इतकं प्रामाणिक पणे बाजु मांडणारे वकील साहेब खरच धीरज सर सलाम तुम्हाला
Mala DSK sir khup aawadatat . Karan mi tyanche sagle redio program aikale aahet . Wakil saheb tumhi je je sangitale te sagle khare aahe. Aani tumhi tyanchya sobat nehmi raha. Swami aaple nakkich changale kartil . Karan sira ni kelele kam aani tyancha khare pana aikun samjate ki. Rajkarani aani sarkar yani changalya businessman cha bali ghetalan
खूप छान माहिती दिली आहे सर यामुळे डी एस के बद्दल चा आदर वाढला आहे.इतक्या चांगल्या माणसाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. कितीतरी गुन्हेगार गुन्हा करून सुद्धा उजळ माथ्याने फिरतात. डीएसके सारख्या माणसावर अन्याय झालेला आहे.आशाने सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास उडून जाईल.
Sir ,Salute of your thought. and video also
First time I am hearing Adv.Dheeraj Ghadge. Hadn't heard of him before. He is so articulate in his speech. Seems to be a legal luminiary of the future. Wshing him the best in his endeavours.
जात पाहून सगळ्या मराठी उद्योजकांचे गळे घोटा. जय फुरोगामी महाराष्ट्र.
Excellent Anayalisis.
नवाब मलिक, भुजबळ, राऊत बाहेर पडतात पण डिएसके अजून आत का?
जया अंगी मोठेपण।
तया यातना कठीण।।
डीएसकेंच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank u for this podcast