Mad Spirit Talks
Mad Spirit Talks
  • 257
  • 2 368 668
ISRO आणि NASA पेक्षाही जगातलं सगळ्यात Funding ज्या शब्दाला दिलं जातं तो शब्द म्हणजे - CANCER
मायणीचा युवक महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला कोल्हापूरला जातो आणि कोल्हापूर मध्ये शिक्षण झालं की पुढे काय?? तर सरळ हनुमान उडी दक्षिण कोरियामध्ये...हा प्रवास फक्त एवढ्यात थांबत नाही तर पुढे पोलंड, आर्यलंड , युनायटेड किंगडम, अमेरिका यासारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत कॅन्सर मध्ये संशोधनाची संधी प्राप्त केलेला युवक!!
आज ऑक्सफर्ड मध्ये जगातील अव्वल ४०० न्यूरोसर्जन डाॅक्टरांना ट्रेनिंग देण्यासाठी या युवकाची निवड होते..आणि त्यामाध्यमातून कॅन्सर बद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला आहे या पाॅडकास्ट मध्ये डाॅ. नानासाहेब थोरात यांच्याकडून....
Credits :
Guest : नानासाहेब थोरात (सध्या राहणार - आर्यलंड)
Host : माधव पाटणकर
Videography And Editing : Magical Studio, Satara
มุมมอง: 1 535

วีดีโอ

सीता रावणाच्या राज्यात सुद्धा सुरक्षित; मग आजच्या भारतात का नाहीत ? | Mad spirit talks
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
२०१२ चे निर्भया प्रकरण असो वा २०२४ चे कोलकाता - बदलापूर प्रकरण असो; माणसाने कृरतेची नवी सीमा या वेगवेगळ्या प्रकरणांत गाठली आहे. माणूस खरंच दुसर्‍या व्यक्तीसोबत माणूस म्हणून वागतो का? की आजच्या २१ व्या पुढारलेल्या शतकात सुद्धा स्त्री ही फक्त उपभोगाचीच सोय पुरुष समजत आहेत? आपल्या घरात आई-बहीण आहेत त्यांच्याकडे बघून नीट वाग असं म्हणणं सुद्धा आता जुनं झालं पण नवी प्रकरणं कमी व्हायची काहीच संधी नाही...
Overweight, Strong Mind, Balanced diet आणि व्यायाम न करण्याचा सल्ला ते काॅम्रेड मॅरेथॉनचा प्रवास
มุมมอง 2.4K14 วันที่ผ่านมา
साताऱ्यातून मुंबई हे अंतर साधारण २५० किलोमीटर च्या आसपासचं.. हे अंतर आपल्याला गाडीने जाणं पण कधीकधी जीवावर येतं पण काही लोकं असेही आहेत जे एवढ्या अंतराचं रनिंग सातत्याने करत असतात. तसंच दक्षिण आफ्रिकेत एक मॅरेथॉन होते ज्यामध्ये अंतर असतं साधारण ९० किलोमीटर.. आणि यामध्ये सलग सपाट रस्ता जास्तीत जास्त ३ ते ४ किलोमीटर म्हणजे पण खूप झाला. शारिरीक क्षमतेचा, मानसिक क्षमतेचा कस पाडणारी ही मॅरेथॉन म्हणज...
आर्थिक शिस्त, भेसळयुक्त दूध,Customer Relations, Authenticity आणि व्यवसायाची जडणघडण | Madspirit Talks
มุมมอง 72721 วันที่ผ่านมา
तब्बल तीन वेळा आठवी मध्ये नापास झालेला विद्यार्थी.. घरी दररोजच्या जेवणाची भ्रांत अशातून एक मुलगा उठतो आणि आयुष्याने विचारलेल्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधतो..एवढंच नाही तर समोर आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करतो आणि आपल्यासमोर उभा राहतो देशातील पहिला कुल्फीचा ब्रॅण्ड.... 'लाडाची कुल्फी'. हा ब्रॅण्ड उभारणीचा प्रवास आणि तो उभारताना आलेले अनुभव याबद्दल चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये 'ला...
Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks
पुरुषांचे होणारे छळ, AFFAIRS, Fake cases, Gender Neutral Law आणि संवाद | @drsabiha.marathi
มุมมอง 166Kหลายเดือนก่อน
पुरुषांचे होणारे छळ, AFFAIRS, Fake cases, Gender Neutral Law आणि संवाद | @drsabiha.marathi
कोटी - कोटीचे टर्नओव्हर्स, व्यवसायातली Stagnancy, Procrastination, Systems, Mindset- मिनिष उमराणी सर
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
कोटी - कोटीचे टर्नओव्हर्स, व्यवसायातली Stagnancy, Procrastination, Systems, Mindset- मिनिष उमराणी सर
दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
दारू पिणाऱ्याला दारुडा म्हणू नका पण... | Dr. Sandeep Kate | Satara Hill Half Marathon
मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
मुलांना पालकांकडून हवंय काय?| सौ. भाग्यश्री ढाणे | Madspirit Talks
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
มุมมอง 8592 หลายเดือนก่อน
आधुनिक राजकारणाचा दृष्टीकोन! | MadSpiritTalks |पाटणकर गुरुजी #commonmanmedia
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
มุมมอง 24K2 หลายเดือนก่อน
कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
มุมมอง 9362 หลายเดือนก่อน
UPSC & UPSC Aspirants | Arunraj Jadhav | Chandrakant Somvanshi | Madspirit Talks | Marathi Podcast
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
The Art of Being Confident ft. Gauri Gurav | Softskills | Madspirit talks | Marathi Podcast
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
มุมมอง 3.1K4 หลายเดือนก่อน
हस्तरेषांचे रहस्य आणि विधिलिखित घटना! | हस्तरेषा तज्ञ - राजेश पारखी | Madspirit Talks
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
มุมมอง 8564 หลายเดือนก่อน
सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
शिक्षण, करिअर, लग्नं, प्रेगनन्सी आणि......(योग्य?) वय! | स्नेहल चव्हाण | Madspirit Talks
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
आता लक्ष्य USA ऑलिंपिक | साताऱ्याची धावपटू अनुष्का कुंभार
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
अंकांभोवती फिरते दुनिया - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
करणीबाधा.. कालसर्प योग.. कुंडली आणि शास्त्र - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
มุมมอง 3.7K5 หลายเดือนก่อน
करणीबाधा.. कालसर्प योग.. कुंडली आणि शास्त्र - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
जशी पालेकरांची आज चौथी पिढी तशी ग्राहकांचीही चौथी पिढी | Mad spirit talks
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
जशी पालेकरांची आज चौथी पिढी तशी ग्राहकांचीही चौथी पिढी | Mad spirit talks
Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks
มุมมอง 5057 หลายเดือนก่อน
Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks
2024 मध्ये शनी करणार कर्माचा हिशोब - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
มุมมอง 39K7 หลายเดือนก่อน
2024 मध्ये शनी करणार कर्माचा हिशोब - ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे | Madspirit Talks
Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks
มุมมอง 161K8 หลายเดือนก่อน
Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks
DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks
มุมมอง 345K8 หลายเดือนก่อน
DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks
लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! | निरंजन मेढेकर | Madspirit Talks
มุมมอง 1.9K8 หลายเดือนก่อน
लैंगिकता, Sex Education आणि कामजीवन! | निरंजन मेढेकर | Madspirit Talks
Changing lifestyle, habits आणि आपण -डाॅ. नम्रता महाजन (Lifestyle Consultant) | Madspirit Talks
มุมมอง 2.3K8 หลายเดือนก่อน
Changing lifestyle, habits आणि आपण -डाॅ. नम्रता महाजन (Lifestyle Consultant) | Madspirit Talks
कोव्हिड,आरोग्य आणि आयुर्वेद! - वैद्य सागर कवारे | | Madspirit Talks
มุมมอง 8368 หลายเดือนก่อน
कोव्हिड,आरोग्य आणि आयुर्वेद! - वैद्य सागर कवारे | | Madspirit Talks
शाळा, Teenage, Adulting, प्रेम, मैत्री, Social Media आणि आपण ft. Saurabh Bhosale | Madspirit Talks
มุมมอง 42K9 หลายเดือนก่อน
शाळा, Teenage, Adulting, प्रेम, मैत्री, Social Media आणि आपण ft. Saurabh Bhosale | Madspirit Talks

ความคิดเห็น

  • @rohinimote5881
    @rohinimote5881 58 นาทีที่ผ่านมา

    Suttuan madhe visitor entry dili javi school, college la future madhe amhala hi laxat yeil ki kuthlya sansthe madhe amcha mulan na addmission ghyavet.ani tya sansthe cha darja hi sukh soi hi unchavtil kripaya asa niyam suru kela Java.

  • @milindpednekar-wh2fz
    @milindpednekar-wh2fz ชั่วโมงที่ผ่านมา

    Adv. Varsha Desh. ..... यांनी ते सगळं मांडलं जे गेल्या 20-25 वर्षा पासून नाही तर 40 50 वर्षा पासून चालू आहे आणि चालू होत .

  • @shubhamingale3901
    @shubhamingale3901 ชั่วโมงที่ผ่านมา

    Proud Libra ❤ ⚖️♎

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice talk mam

  • @snelogale5570
    @snelogale5570 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पालक नोकरदार जरी असले तरी त्या स्कूल मधे मुलाला काय झाले ह्याची माहिती जरूर घ्यावी त्या पुस्तके तरी वाचून दाखवावी परक्या लोकाकडून काही घेऊन नये किंवा जाऊ नये आणि वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श हे जरूर शिकवावे कारण नोकरी सोडणे प्रत्येकाला शक्य नाही होत पण जमेल तेवा मुलांसोबत वेळ घालवावा

  • @sonalisalve3530
    @sonalisalve3530 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nicee

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agadi barobar aahe tai

  • @RealKalki-i2m
    @RealKalki-i2m 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kalki the Supreme is coming for motherfuckers in system.

  • @Anagha157
    @Anagha157 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mazi mulgi second la aahe Aamhi swata tila sodto aanto Tila tution nahi Gharcha helthy don dbbe mi swata fressh banwun dete plastic dabba use krt nahi Tila tution nahi Hobby class la ajun pathwl nahi tichi eccha asel tr pathu n ha ti bilkul mobile baght nahi n magt nahi you tube che svy nahi ... Tv barach pahte to baghu hlu hlu kmi hoel tr .. wachnachi pn aawd lawaychi aahe but te jml nahi ajun... Svyi aawdlya tr like kra... Aani coment kra😅

  • @sayalikambli9704
    @sayalikambli9704 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Brobr bolat

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सीता रावणाच्या राज्यात सुरक्षित याचे कारण तो धार्मिक होता आणि म्हणून त्याने प्रयत्न अनेक केले त्रास दिला पण तिला हात लाऊ शकला नाही

  • @archanapawar8925
    @archanapawar8925 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯👍

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वांना कायदा समान पाहिजे.

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    वास्तव आणि अत्यंत गरजेच्या विषयावर चर्चा आहे ही.लवकरात लवकर यामध्ये बदल व्हावेत.नाहीतर जसे स्त्रियांच्यावर होणारे अन्याय अत्त्याचार इ इ यासाठी कायदे आले.तशीच स्थिती पुरुषांसाठी निर्माण झालेली आपल्याला दिसेल.वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही.dr sabiha यांनी या विषयाचे गांभीर्य सांगितलेच आहे.या विषयाला अनुसरून त्यांच्याशी संवाद ही योग्य पध्दतीने केलाय.

  • @nitabhoite8379
    @nitabhoite8379 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय परखड मत मारताय ताई

  • @indrajitchougule1122
    @indrajitchougule1122 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    वकील च हजर कसा होतो त्याना सोडायला, आधी वकील याना बाहेर काढले पायजे

  • @bhagawantjadhav5304
    @bhagawantjadhav5304 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवॅनो टक्के पुरुष अन्याय सहन करत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे.त्यासाठी पुरूष आयोग ताबडतोब चालू झाला पाहिजेत.

  • @yoginibenke3179
    @yoginibenke3179 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chhan

  • @rukhminideshmukh250
    @rukhminideshmukh250 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Reception Varun Baheri pathavatat

  • @rukhminideshmukh250
    @rukhminideshmukh250 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    School madhe yayala allow karat nahi

  • @ManishaNike-dc3xm
    @ManishaNike-dc3xm 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलल्या ताई

  • @leenabarhate4181
    @leenabarhate4181 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @Aashaahire-ij8fm
    @Aashaahire-ij8fm 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barabar

  • @shubhamkhedkar26
    @shubhamkhedkar26 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    sir SLE condition sathi kahi help bhetel ka

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे. एकदा मुलांना शाळेत सोडले की यांची जबाबदारी संपली . काही घरात आई वडिल नोकरदार असतात .मुले पाळणाघरात असतात. या लहान वयात बाळांना प्रेमाची गरज असते.

  • @roshnray6566
    @roshnray6566 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯 what speciality

  • @VishwanathKarale
    @VishwanathKarale 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे

  • @manishashrawaney5879
    @manishashrawaney5879 14 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @manishashrawaney5879
    @manishashrawaney5879 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम आपण खूप परफेक्ट सांगत आहे पण कोणती रास कोणत्या अक्षराने सुरू होते हे पण जर आपण सांगितलं तर खूप छान होईल 😊

  • @manishashrawaney5879
    @manishashrawaney5879 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम हे तुम्ही खुलेआम न्यूज चैनल वर बोला त्याशिवाय पुरुष जातीला कळणार नाही तुमच्यासारख्या बोलणाऱ्या महिलांचे या देशाला खूप आवश्यकता आहे आम्ही तुमच्यासोबत आहे.

  • @pritinarwade8724
    @pritinarwade8724 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow true line mam

  • @SantoshJadhav-yb6zr
    @SantoshJadhav-yb6zr 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌🙏

  • @sunilwirghat4651
    @sunilwirghat4651 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes we want gender neutral law

  • @AjayTHakur-yz7xs
    @AjayTHakur-yz7xs 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    शासनाने पुरुषसाठी पण पुरुष आयोग स्थापन करावा

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 วันที่ผ่านมา

    भावा थाेरात साहेबांना जे knowledge आहे ते आता गल्ली त लया पाेराना पण आहे, Need improve knowledge

  • @Healthyme9
    @Healthyme9 วันที่ผ่านมา

    तमची रास मकर आहे म्हणजे तुमचं सासुरवास आहे

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 วันที่ผ่านมา

    खुप छान थोरात sir❤

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 วันที่ผ่านมา

    Right

  • @Relax-mc3ow
    @Relax-mc3ow วันที่ผ่านมา

    नमस्ते उमराणी सर 🙏🙏🙏🙏खूप दिवसांनी नाही तब्बल 13 वर्ष्यानी आज तुम्हाला ऐकायला मिळाले..... खूप समाधान मिळाले आणि बरेच learning points कळाले buisness साठीचे. Thank you very much. तुमचा नं मिळाला असता इथे तर आत्ता तुम्हाला मी call केला असता... कारण तुम्ही माझ्या साठी माझे श्रध्येने माथा टेकवावा अशी व्यक्ती आहात...... From . सातारा now i m in mumbai Dipali Mane

  • @ayeshapatni1976
    @ayeshapatni1976 วันที่ผ่านมา

    वर्षा ताई तुमच्या बोलण्याचा विचार सर्व पालकांनी केला पाहिजे

  • @poojasawant1520
    @poojasawant1520 วันที่ผ่านมา

    True

  • @poojasawant1520
    @poojasawant1520 วันที่ผ่านมา

    Right 👍👍

  • @user-pl7dh5xy5s
    @user-pl7dh5xy5s วันที่ผ่านมา

    vishaka guidline sexual harrsement at work place rajsthan case

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 วันที่ผ่านมา

    हो खरंय पालकांना अक्कल शिकवायची गरज आहे

  • @pratibhafirame1812
    @pratibhafirame1812 วันที่ผ่านมา

    बरोबर ahe वर्षाताई ❤

  • @user-ov3mc3im3t
    @user-ov3mc3im3t วันที่ผ่านมา

    💯💯💯💯👍👏👌

  • @sachidanandsadhguru3703
    @sachidanandsadhguru3703 วันที่ผ่านมา

    33:46 ला मॅडमनी सांगितलेली डाॅकयुमेंटरी सुद्धा बघा सर्वांनी.

  • @ujwaladehankar
    @ujwaladehankar วันที่ผ่านมา

    Right

  • @ujwaladehankar
    @ujwaladehankar วันที่ผ่านมา

    Ri

  • @sachidanandsadhguru3703
    @sachidanandsadhguru3703 วันที่ผ่านมา

    YES! A GENDER NEUTRAL LAW IS NEED OF THE HOUR FOR INSTITUTION OF MARRIAGE AND RELATIONSHIPS TO SURVIVE!