जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
मराठी माणसांचा मुद्दा आला म्हणून बोलत आहे खरं जबाबदार कोण हे तपासून बघावे का मराठी माणूस मुंबई मधून हद्ध पार झाला याचा विचार करावा मी कट्टर शिवसैनिक आहे आणि जीवात जीव आशेपर्यन राहीन ते ही( उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचा ) दहिसर वेस्ट
मुंबई के लिये सैकड़ों मराठी ने अपने प्राणों का बलिदान दे दिया परंतु ये कैसे नाकारा मराठी हैं जिन्होंने उन्हीं गुजरातियों को ख़ुशी खुशी पूरा महाराष्ट्र गुजरातियों को दे दिया
महाराष्ट्रासह राजधानी मुंबई समोर फार मोठे संकट येत आहे.मराठी बांधवानो एकजुट करा.आज आपल्याला फार गोड लागत आहे.पण भविष्यात आपल्या सर्वांना जगणं मुश्किल होऊन बसेल.
जय महाराष्ट्र जनतेच्या मनातील मूख्य मंत्री आजही उद्धवजी बाकी आताचे इ व्ही एम मूख्य मंत्री फरक मोठा आहे.यांचया पापात वाटेकरी व्हायचे नाही . परमेश्वराने जनतेला या सर्व लोकांचा फरक जाणता आला पाहिजे म्हणूनच असे दिवस पहायला मिळत आहे.
कशाला निवडणूका घेता ? निकाल आत्ताच लागला आहे ! निवडणूक आयोगाने ठरवायचे आणि निवडून निवडून निवडायचे !!! 105 हुतात्मयाचे बलिदान थोड्याच दिवसात व्यर्थ गेल्याचे दिसेल ! मराठी अस्मिता वेशीवर टानगणारे पण आपलेच कूपूत्र !!! मराठी !!!👊👊
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 🙏जय महाराष्ट्र उद्धव साहेबांना माझा विनंती आहे आता आपण सर्व शिवसैनिकांनी एकटा चलो नारा म्हणलं पाहिजे महानगरपालिकेची निवडणूक ही बॅलेट पेपर सिस्टम नीच झाली पाहिजे नाही तरीही कमळाबाई ईव्हीएम च्या जोरावर जिंकेल एक कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक 🚩
नाही आम्हाला बिलकुल सुद्धा भीती नाही... साहेब कारण जे ते आहे तेच होणार त्याला बदलू शकणार है कोणीच नाही कारण हा, हा हा कार आहे ही तानाशाही आहे आणि याला नाकारू शकणार नाही कुणी ही.... खरंच सगळ्यांनी रस्त्यावर उतरून काहीतरी उलाढाल केलीच पाहिजे...
आपल्या अनंत तरे साहेब यांनी सांगितले होते लक्षात ठेवा ईथुन पुढं कुणावर ही जास्त प्रमाणात जबाबदारी देऊ नका आणि कुणावरही लय विश्वास ठेवु नका जेणेकरून तो प्रमाणात पेक्षा गडगंज मोठा होईल आणि परत तुमच्या वर टीका करुन सोडुन जाईल आता पण स्वाभिमानी महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
मुंबईत मराठी मत खूप कमी होत आहेत आणि त्यात हि कित्येक मराठी लोक मतदान करतच नाही आहेत खुप खुप गंभीर आहे हे मराठी लोकांनो हात जोडून विनंती करतो मतदान करा
अनिस भावा अनिस भावा नमस्कार अनिस भावा 1984,85निवडनुक मशाल निशाणी बालेट पेपर होती त्या वेळी मी बालशिवनैक म्हणून मी विले पार्ले, तील उमेदवार च प्रचार केला होता म्हणून आता बालेट पेपर वर घ्यायला पाहिजे मग कळेल मुंबईत हा बदल होऊ शकतो जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
साहेब, भाजपा, शिंदे गट, म न से, रामदास आठवले ह्यांच्या विरोधात सर्व मराठी माणसांनी मोहीम उभी केली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठींबा दिला पाहिजे व मुंबई वर भगवा फडकविण्यासाठी एकसंघ झाले पाहिजे. ""*मुंबई आपली आहे आणि इथे आवाज हि आपलाच असणार*"" जय महाराष्ट्र
म्हणजे नक्कीच महाराष्ट्राची फाळणी होणार हे नक्कीच,खरंच महाराष्ट्र लुटला आपल्याच मराठी भ्रष्टाचारी नेत्यांनी.आता लवकरच गुजराती विषय शिक्षणाची गरज आहे,मुंबई वाल्यांना.
सर पैशाचा पाऊस मुबंई महापालिका निवडणूकित पाडणार,काेकणातल्या लाेकानी पैसे घेऊन निष्ठावंत सेनेच्या आमदाराना पाडल,महाराष्टातील जनता च्याट पडली,काेकणी माणूस अस करूशकत का,हा गभीरं विषय आहे,
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
❤😂🎉
😂😂😂😂😂😂😂😂
सगळ घालवल बाईच्या नादात 2019 साली लाचारिमुळे
गुजराती समाजाचा महपौर महायुतीच्या सरकारमध्ये सहज शक्य आहे. बिनशर्त पाठिंबा देतील.
हो.. फक्त इलेक्शन पूर्त मराठी मराठी...
😢😢😢
@@vikrampatil7388बरोबर बोलला साहेब
जय जय गुजरात माझा जय जय गुजरात माझा हे भविष्यात महाराष्ट्रात ऐकायला मिळेल मराठी माणसांनाे एकत्र या
@@sanikasarang2478 खरच.
वाह भाऊ वाह।१००% खरा विष्लेषण केला। जय हिन्द जय महाराष्ट्र।
महानगरपालिका बॅलेट पेपर वरच झाली पाहिजे निवडणूक
जय महाराष्ट्र अनिस दादा जय महाराष्ट्र
मराठी माणसांचा मुद्दा आला म्हणून बोलत आहे खरं जबाबदार कोण हे तपासून बघावे का मराठी माणूस मुंबई मधून हद्ध पार झाला याचा विचार करावा मी कट्टर शिवसैनिक आहे आणि जीवात जीव आशेपर्यन राहीन ते ही( उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचा ) दहिसर वेस्ट
@@santoshshetye714काय केल मराठी माणसाठी उबाठाने आतापुर्यत मुंबई कोणाकडे होती उबाठाकडे ना
मुंबई के लिये सैकड़ों मराठी ने अपने प्राणों का बलिदान दे दिया परंतु ये कैसे नाकारा मराठी हैं जिन्होंने उन्हीं गुजरातियों को ख़ुशी खुशी पूरा महाराष्ट्र गुजरातियों को दे दिया
महाराष्ट्रासह राजधानी मुंबई समोर फार मोठे संकट येत आहे.मराठी बांधवानो एकजुट करा.आज आपल्याला फार गोड लागत आहे.पण भविष्यात आपल्या सर्वांना जगणं मुश्किल होऊन बसेल.
उबाठा सेनेमुळेच हे संकट आल आहे
घरोघरी जाऊन आपले मतदारसंघ बांधले गेले पाहिजे आणि विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे🚩🚩
ईव्हीएम बंद आधी करायला रस्त्यावर उतरले पाहिजे, नाही तर सगळी विजयाची परत दुर्दशा व्हायची
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना काय चीज आहे त्यांना कळली पाहिजे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जनतेच्या मनातील मूख्य मंत्री आजही उद्धवजी बाकी आताचे इ व्ही एम मूख्य मंत्री फरक मोठा आहे.यांचया पापात वाटेकरी व्हायचे नाही . परमेश्वराने जनतेला या सर्व लोकांचा फरक जाणता आला पाहिजे म्हणूनच असे दिवस पहायला मिळत आहे.
शिवसेना आक्रमक झाली पाहिजे
मुंबई मराठी लोकांची आहे
जय महाराष्ट्र आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत दादा आमीष ५९वय
भाजपाला मतांच्या राजकारणासाठी फायदा नाही ते इवीएम मधुन फायदा करून घेतात जयभीम जयशिवराय जयभैरव
Jay maharashtra. Anish saheb
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
फक्त मशालीचा आवाज घुमणार मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार जय महाराष्ट्र आणि दादा
Nai honar EVM ahe...
@@TheVkranthonar dada 🙌🙌!!bmc electionअनिल परब साहेब हाताळतात !! त्याच नियोजन भाजप च्या एजेंसी la hi नाही काळात नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙌
@@Sawant-f6s
Bhava jithe prashasan sobat ahe, court, Election commission, police bichare Parab Saheb Kay kartil..
EvM virodhat jevdha kadak andolan he kartil tevdhi bheeti Basel Kamali madhe, nahitar election var election tech jinkat rahtil
@ ho te ahech pan still I believe ki jinkel 🔥🔥
ईव्हीएम बंद करायला आधी रस्त्यावर उतरा नाही तर परत दुर्दशा व्हायची
जय महाराष्ट्र 🙏🚩
सावरकर यांच्या मार्गांवर शिवसैनिक परतले पाहिजे 🙏🚩
आपण मार्ग कधीच बदलला नव्हता, कमळा बाईने नेहमीप्रमाणे अपप्रचार केला.
WhatsApp च्या माध्यमातून.
Uddhav balasaheb jindabad
मुंबई महानगरपालिका शिवसेनेची होती आणि रहाणार, जर निवडणूका बॅलेट पेपर वर झाल्या तर अतिशय उत्तम होईल,
जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
कशाला निवडणूका घेता ? निकाल आत्ताच लागला आहे ! निवडणूक आयोगाने ठरवायचे आणि निवडून निवडून निवडायचे !!! 105 हुतात्मयाचे बलिदान थोड्याच दिवसात व्यर्थ गेल्याचे दिसेल ! मराठी अस्मिता वेशीवर टानगणारे पण आपलेच कूपूत्र !!! मराठी !!!👊👊
Agadi RIGHT
महागध्दार उबाठा आहे त्यामुळे हि वेळ आली आहे हे नक्की
तुम्ही आताच हार मानू नका.. तुम्ही पण जोर लावा सगळे मराठी उमेदवार द्या....🚩🚩🚩
मराठी माणसा जागा हो,अजून वेळ गेलेली नाही,एक व्हा,मुंबई वाचवा.
Jai mharashtra Anish Saheb 💪
Shivsena jindabad 🚩💪
Mumbait fakt ni fakt Uddavji Thackeray🎉🙏
अनिष दादा
दादा राज ठाकरे यांना महराष्ट्रासाठीचे विचार दहन केले आहे. राज ठाकरेंना पाठ बळ देणाऱ्याने याचा विचार करावा.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
🙏जय महाराष्ट्र
उद्धव साहेबांना माझा विनंती आहे
आता आपण सर्व शिवसैनिकांनी
एकटा चलो नारा म्हणलं पाहिजे
महानगरपालिकेची निवडणूक ही बॅलेट पेपर सिस्टम नीच झाली पाहिजे नाही तरीही कमळाबाई ईव्हीएम च्या जोरावर जिंकेल
एक कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक 🚩
इव्हिएम आहे तो पर्यंत काहीच खरे नाही
बरोबर आहे परप्रांतीय महापौर होईल नक्कीच पण जनता होऊ देणार नाही परंतु जनतेच्या हातात नाही निवडणूक आता हे विधान सभेत पाहील
जय महाराष्ट्र दादा 🎉❤
केंद्रात सरकार काही महिन्यांसाठी असेल बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकार कोसळणार 😮
आणी सर्व काही सुरळीत होईल
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂
Vat bagha
Kashwerun Kay Gess ki Sarkar padenàr 😮😮
Jai maharashtra
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
अनिश भाई जय महाराष्ट्र बैलेट पेपरपरच मतदान झाले पाहिजे, नाही तर महाराष्ट्र गुजरातमय होईल
Jai Maharashtra. Shivsena Zindabaad. Udav Shaeb Zindabaad.
नाही आम्हाला बिलकुल सुद्धा भीती नाही...
साहेब कारण जे ते आहे तेच होणार त्याला बदलू शकणार है कोणीच नाही कारण हा,
हा हा कार आहे ही तानाशाही आहे आणि याला नाकारू शकणार नाही कुणी ही....
खरंच सगळ्यांनी रस्त्यावर उतरून काहीतरी उलाढाल केलीच पाहिजे...
आता खरोखर रस्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
Evmचा लढा इतका द्या जेणे करुण पुढिल नगरपालीकेच्या निवडणुका तरी बॕलेट पेपरवर व्हायला पाहिजे......जय महाराष्ट्र
Petun utha. Jay Maharashtra
महानगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे नाहीतर अजून हे घोटाळा करणार जय महाराष्ट्र अनिश दादा
महानगर पालीकेचा बॉलेट पेपर घ्या
आपल्या अनंत तरे साहेब यांनी सांगितले होते लक्षात ठेवा ईथुन पुढं कुणावर ही जास्त प्रमाणात जबाबदारी देऊ नका आणि कुणावरही लय विश्वास ठेवु नका जेणेकरून तो प्रमाणात पेक्षा गडगंज मोठा होईल आणि परत तुमच्या वर टीका करुन सोडुन जाईल
आता पण स्वाभिमानी महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे
जय शिवराय जय महाराष्ट्र
दादा जय.महाराष्ट्र
आपला मुंबई शहराचा पालकमंत्री लोढा गुजराती झाला याच मराठी माणूस म्हणून कोणाला काहीच वाटत नाही. याची खंत वाटते.
खरंच तुमचा अभ्यास खूप मोठा आहे साहेब
कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय महाराष्ट्र
मुंबई आमच्या साहेबांनीची काही करून वर बीएमसी वरभगवा फडकवायचा आहेत जय महाराष्ट्र
मराठी माणूस झोपलाय..😢
जय महाराष्ट्र 👏👏
पेपर वर निवडणूक झाली पाहिजे मुंबई पालिका हातातून गेली समजा जागा
जयमहाराष्ट्र दादा
आम्ही हे ई वी एम ने मतदान होऊ देणार नाही. सारे मुंबईकर रस्त्यावर उतरतील व पुन्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहील.
अनिश भाऊ आता काहीही होऊ शकते... आता खरं गरज आहे जनतेने रस्त्यावर उतरायची
ईव्हीएम थांबवून मतपत्रिकेवर निवडणूक होणे आवश्यक आहे
महापौरच काय स्वबळावर सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री सुद्धा गुजरातचाच होणार , आणि मग मराठी माणसांना मुंबईतुन हाकलून लावतील 😢😢😢
जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
मुंबईत मराठी मत खूप कमी होत आहेत आणि त्यात हि कित्येक मराठी लोक मतदान करतच नाही आहेत खुप खुप गंभीर आहे हे
मराठी लोकांनो हात जोडून विनंती करतो मतदान करा
Muslim shivsenik from hyderabad Telangana jai Maharashtra ❤❤❤❤
जय महाराष्ट्र कलीमजी.
Jay Maharashtra
मुंबई मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
जय महाराष्ट्र जय भीम😊 भाऊ
जय महाराष्ट्र ❤❤
जय महाराष्ट्र साहेब
अनिश दादा काल सुप्रीमकोर्ट मध्ये शिवसेना केस चे काय झाले यंदा चा विधानसभा निवडणूकीते कोणत्या पक्षाला एकूण किती मत मिळाले एकूण आकडे सांगा
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
अनिस भावा
अनिस भावा नमस्कार
अनिस भावा 1984,85निवडनुक मशाल निशाणी बालेट पेपर होती त्या वेळी मी बालशिवनैक म्हणून मी विले पार्ले, तील उमेदवार च प्रचार केला होता म्हणून आता बालेट पेपर वर घ्यायला पाहिजे मग कळेल
मुंबईत हा बदल होऊ शकतो
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
जो पर्यंत evm चा फैसला होत नाही, आम्ही मतदान करणार नाही
दिलीप गावडे ठाणे
शिवाई नगर
Mashal. Only
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
Bagha lokano ata gujrati ani marvadi ch hotil jay maharashtra jay bhim anish bhau
जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
अति स्पष्टता नसावी .
साहेब,
भाजपा, शिंदे गट, म न से, रामदास आठवले ह्यांच्या विरोधात सर्व मराठी माणसांनी मोहीम उभी केली पाहिजे.
सर्वांनी एकत्र येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठींबा दिला पाहिजे व मुंबई वर भगवा फडकविण्यासाठी एकसंघ झाले पाहिजे.
""*मुंबई आपली आहे आणि इथे आवाज हि आपलाच असणार*""
जय महाराष्ट्र
अजित गट का वगळला
जय महाराष्ट्र जय शिवसेना
Jai Maharashtra
जय महाराष्ट्र दादा ❤
Ballet paper Var Nivadnuk Ghetali pahije
Jay Maharashtra Anishji great 🙏👌🌹🙏
Ballot paper matdan ghetle
Tar gujrat cha gu khanara tyanchi layaki kalell...
Jay Maharashtra.
Marathi mansa tuja astitva chi laddhai ahe.
❤❤❤❤❤❤❤
EVM विजयी भव
जय महाराष्ट्र अनिस साहेब
म्हणजे नक्कीच महाराष्ट्राची फाळणी होणार हे नक्कीच,खरंच महाराष्ट्र लुटला आपल्याच मराठी भ्रष्टाचारी नेत्यांनी.आता लवकरच गुजराती विषय शिक्षणाची गरज आहे,मुंबई वाल्यांना.
जय महाराष्ट्र जय ब्यलेट पेपर हर हर महादेव
सर
पैशाचा पाऊस मुबंई महापालिका निवडणूकित पाडणार,काेकणातल्या लाेकानी पैसे घेऊन निष्ठावंत सेनेच्या आमदाराना पाडल,महाराष्टातील जनता च्याट पडली,काेकणी माणूस अस करूशकत का,हा गभीरं विषय आहे,
🚩जय महाराष्ट्र दादा 🚩
बिनशर्ट पाठींबा दिला तर काहीही होऊ शकते.दुर्देव मराठी माणसाचे असेल. जयमहाराष्ट्र
खूप छान माहिती
बैलेट पेपर वर निवडणूक घ्यावी या साठी प्रयत्न केला पाहिजे
सर्व महापालिकेच्या निवडणुका बॅलट पेपरवर घ्याच !!
जय महाराष्ट्र भाऊ
ठाकरे बंधूनी एकत्र येन ही काळाची आहे, ठाकरे बंधू शिवाय कोणीही वाली नाही , दुसरा नेता नाही की कोणताही पक्ष नाही ,म्हणूनच हे बंधू एकत्र येन गरजेच आहे ,
जय महाराष्ट्र🌹 जय शिवराय🌹
Jay Maharashtra
We are watching in dubai
आज मन सुन्न झाले हे सर्व ऐकून,😮
जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤
जाई महाराष्ट्
Saheb apalecha marathi lachar zale ahe laj vatate Saheb yanchi jay Maharashtra
Bjp चे हेच स्वप्न आहे की मुंबई आमच्या कडे राहिली तर गुजरात च्या खाली राहून....
अनिश भाऊ
राज ठाकरे सारखी कपाळ करंटी माणसं भाजप हाताशी घेतं त्यामुळे होऊ शकत.
साहेब महानगरपालिकेत सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाने एकत्र येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला मतदान करावे