प्रथमता आपले आणि आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद खूप खूप स्वागत आपल्या चॅनलला भरभरून महाराष्ट्रातून तमाम जनतेचा आपणास पाठिंबा मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना
माझ्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव वयाच्या सोळाव्या वर्षी झाला आहे आणि तो आजतागायत कायम आहे. बाळासाहेब असे वक्तव्य करायचे जे फक्त कट्टर शिवसैनिकालाच कळायचे ह्या मोदी बद्दल वाजपायेंची उघड नाराजी होती. आणि ह्या मोदीलासर्वप्रथम बाळासाहेबांनी ओळखले होते. कारण ऐकायचे आहे का? कारण हा जर राष्ट्रीय स्तरावर आला तर हा खूप घाण करून ठेवेल. हेच सत्य सत्यात उतरत आहे.
अनिष दादा फारच सुंदर आणि माहिती पूर्ण बातमी आम्हाला दिल्या बद्दल तुझे धन्यवाद. आणि सर्वात प्रदूषण असलेले राज्य दिल्ली आहे. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
पुढे जे छोटे पक्ष आहे रहानार नाही कारण बी कंपनी लोकाना विकत घेऊन पक्ष संपवणार आहे ताचा जवळ पैसा खुप आहे ते पक्ष नाही कंपनी आहे बघत रहायचे आहे भारत फत दोन लोकाचा राहील अडाणी अबाणी आही परत गुलाम होणार हे पुढचे दिवस खुप वाईट आहेत
छान विश्लेषण 🚩🚩आपलीच खरी शिवसेना
जय महाराष्ट्र भावा...
परप्रातियांचा रुबाब महाराष्ट्रात वाढत चालला आहे....
एकजूट ठेवा आणी परप्रांतीय नडला की तोडा.
जय महाराष्ट्र.
प्रथमता आपले आणि आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद खूप खूप स्वागत आपल्या चॅनलला भरभरून महाराष्ट्रातून तमाम जनतेचा आपणास पाठिंबा मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना
अनिश दादा जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची
Delhi
जय महाराष्ट्र . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .
जय महाराष्ट्र अनिष दादा!
अभ्यासपूर्ण संभाषण आहे. जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा फक्त आणि फक्त ekch माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥
त्या मोदी का मणिपूर मध्ये जायला वेळ नाही🤦🤦
Vel ahe toh jaat nahi karun tikde sagle Christians ahe
@MagicalAwesomeness1111 मग पाकिस्तान ला गेला होता तिकडे सगळे हिंदू होते म्हणून काय😂😂😂😂😂😂
तिकडे हिंदू ही आहेत आणि 25 ते 30 वर्षांपासून RSS तिकडे काम करत आहे त्याजा परिणाम म्हूणन आता जे काही चालला आहे
काळ भावांकुळेने मोदींबद्दल बुलायची लायकी नाही असे उद्धव ठाकारे वर बोलले आणि आज अमेरिकेने मोदीची लायकी काढली
Brober, shevtee bhumrang zhaale,Americkene aataa konachee laayki daakhun dilee hey Bavankullenchya lakshaat aale asel mg aataa Americela sunaavnaar ka ki Modina ashee vaagnuk denyachee americechee laayki nahee, mhanun dusrya konachee hee laayki kaadu naye. Permeshwar laamb nasto dusryala kadhee faaltu samju naye ase vaatte .
वेळ सगळ्यांची येते थोड्या दिवसात अंधभक्त आमचे बुट पॉलिश करताना दिसतील 😊😊
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
भारतात ले सर्वात प्रदूषित शहर दिल्ली आहे अनिश दादा
माझ्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव वयाच्या सोळाव्या वर्षी झाला आहे आणि तो आजतागायत कायम आहे. बाळासाहेब असे वक्तव्य करायचे जे फक्त कट्टर शिवसैनिकालाच कळायचे ह्या मोदी बद्दल वाजपायेंची उघड नाराजी होती. आणि ह्या मोदीलासर्वप्रथम बाळासाहेबांनी ओळखले होते. कारण ऐकायचे आहे का? कारण हा जर राष्ट्रीय स्तरावर आला तर हा खूप घाण करून ठेवेल. हेच सत्य सत्यात उतरत आहे.
अमेरिकेला माहित असेल evm सरकारला का बोलवायचे धन्यवाद अनिश सर सत्य माहिती जय महाराष्ट्र
अडानीचा शत्रु जॉज सोरोसला अमेरीकेचा सवॉत मोठा सनमान.भाजपा सरकारचे वाईट दिवस सुरू.
जय महाराष्ट्र साहेब
Delhi
अमेरिकेत माहिती आहे की हे evm सरकार आहे म्हणून evm PM ला बोलवलं नसेल
Lol 😂
🙏🚩जय महाराष्ट्र भाऊ 🚩🙏
जय महाराष्ट्र अनीश भाऊ
जय महाराष्ट्र 🚩🙏
जय महाराष्ट्र दादा जगातील प्रद्धशन हे मला वाटत मुंबई हाय
कुबड्या घेउन स्थापम झालेल सरकार आहे जगाला सर्व माहित आहे भारतात कय चालल्य 🔥🚩🙏🙏
उद्धव ठाकरे पण कुबड्या घेवूनच मतदार जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनला होता ना?
उद्धव ठाकरे पण कांग्रेस आणि एनसीपी च्या कुबड्या घेवूनच सीएम झाला होता ना?
जय महाराष्ट्र अनीशजी
जय महाराष्ट्र अनिशजी
दादा जय महाराष्ट्र 🙏🚩
भारताचा जवान चंदू चव्हाण याच्यावर पण एक व्हीडीओ बनवा.
चंदू चव्हाण न्यायासाठी एकाकी लढतोय.
जय महाराष्ट्र!अनिश दादा
संप्रेम जय महाराष्ट्र
मुंबईत सगळ्या त जास्त प्रदुषण आहे, जय महाराष्ट्र साहेब?
खूप सविस्तर पणे समजावल्या बदल दादा खूप धन्यवाद
दादा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर, जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र अनिश दादा
Apratim vishleshan saheb
Manacha jai maharashtra 👌👌👍👍🙏🙏 DELHI
जय भारत 🙏🇮🇳💐 जय संविधान 🙏 जय महाराष्ट्र 🙏🚩 जय भीम 🙏🌹
जय भवानी जय शिवराय
दादा जय महाराष्ट्र 🚩 उद्धवसाहेब 🙏 ग्रेट 🙏
जय महाराष्ट्र. अनिश दादा.🙏.
❤️❤️👌 जय महाराष्ट्र 👍❤️❤️
जय महाराष्ट्र
अनिष दादा जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
अनिष दादा
फारच सुंदर आणि माहिती पूर्ण बातमी आम्हाला दिल्या बद्दल तुझे धन्यवाद.
आणि सर्वात प्रदूषण असलेले राज्य दिल्ली आहे.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
Jai Maharashtra Anish Bhau.
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Manacha Jai Maharashtra Dada 🚩🚩🚩🚩🚩
दिली
Anish Bhai Jai Maharashtra Bhai Khup Chan Vishleshan Kela Pradushan Deli La Jasti Ahe Jai Maharashtra Bhai ❤
खुप छान विश्लेषण 👌👍
सगळ्यात प्रदुषण असलेल शहर दिल्ली
Jai uddhav saheb honest man
मुबई
अनिश दादा तुमचे विचार ऐकताना आज पण आमच्या अंगावर काटे उभारते एवढेच आपलं माध्यम आहे आपल्या शिवसेनेचा पर्यंत पोहोचण्यासाठी
जय महाराष्ट्र सागर जी
जगातील सर्वात प्रदुषित शहर आहे दिल्ली दादा जय महाराष्ट्र 🚩🚩
जय जय शिवशंकर १० दिवस तंबु ठोकुन होते, डाळच न शिजल्यामुळे हात हलवत परत आले
जय महाराष्ट्र अनिश दादा 🎉
जय महाराष्ट्र अनिश साहेब
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
छान विश्लेषण केलं तुम्ही
Jay bhim jsy saviddhan jay maharashtra anish vhau
जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥❤🚩
Jai Maharashtra
🎉Jay Shivsena 🎉🎉
Sir hya tumchya video mule khup साऱ्या महत्वाच्या गोष्टी समजल्या खूप खूप धन्यवाद
Jay Maharashtra Anishji 🙏👌🙏💐
पुढे जे छोटे पक्ष आहे रहानार नाही कारण बी कंपनी लोकाना विकत घेऊन पक्ष संपवणार आहे ताचा जवळ पैसा खुप आहे ते पक्ष नाही कंपनी आहे बघत रहायचे आहे भारत फत दोन लोकाचा राहील अडाणी अबाणी आही परत गुलाम होणार हे पुढचे दिवस खुप वाईट आहेत
आमंत्रण नसल्यामुळे हे सिध्ध झालच आहे
जय महाराष्ट्र भाऊ
हींदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जय श्रीराम
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र अनिश बेटा
Jay Maharashtra
मुंबई ओल्डकोईन एक्झीबिशन चा प्रदर्शनाचा पत्ता हवा आहे,
Jay maharastra saheb
दिल्ली आणि मुंबई..
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
JAI MAHARASHTRA 🙏🚩
अनिश भाई, जय भिम, जय महाराष्ट्र
मुंबई प्रदूषित शहर
मुंबई अनिश दादा
जगातला सर्वात प्रदूषण शहर भारताची राजधानी दिल्ली
Dada nice information and analysis
Jai Maharashtra Jai Jalgaon Khandesh Anish
दिल्ली ऐकून आहे धन्यवाद सर 🙏🙏
शिवसेना शिंदे साहेबांची। तुम्हीं उबाथा, शिवसेना उबाथा। बालासाहेब अमाच्यकडे
Layi bhari video Dada.
बिजिंग हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे!
जय महाराष्ट्र अनििश दादा
Agdi barobar
शंकर तिकडे तळ ठोकून बसलेला तरीही अमेरिकेला फरक पडलेला नाही? निमंत्रण मिळाले पाहिजे म्हणून अगोदरच जाऊन बसलेला?
जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे
Jai maharashtra sir ❤❤
जय महाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र🙏
Nice
दिल्ली भारतातल सर्वात प्रदूशीत शहर
Jay Maharashtra ❤❤
Hanoi