दादा,जय महाराष्ट्र स्वाभिमानी ,संयमी नेतृत्व सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे, ठाकरेच. निष्ठावंत, स्वाभिमानी शिवसैनिक जिंदाबाद. दादा,आपणांस कडक सॅल्युट. जय भवानी, जय शिवाजी.
साहेब एकदम बरोबर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना. आम्हां शिवसैनिक फक्तं आणि फक्तं सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाबरोबरच...
फडणवीस व भाजपशी संगनमत म्हणजे शिवसेना आणि उध्दव यांच्या साठी सर्वात मोठा आत्मघाती निर्णय ठरेल. मग तुम्ही बुध्दिबळ किंवा आणखीन कशाचेही दाखले देत बसा.तुमच्या बोलण्यात भाजपच महात्म्य गायल जातं आहे. हे लक्षात येतंय का ?
अनिषजी, 🚩जय महाराष्ट्र🚩... मला खरं तर राजकारण फारसं कळत नाही, पण साधारण दहा बारा वर्षांपूर्वीच मला खूप मनापासून वाटायचं की, शिवसेनेनं खासदारकी, आमदारकी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा सगळ्या निवडणूका कुणाशीही युती, आघाडी वगैरे काही न करता स्वतंञच लढवायला पाहिजेत. शिवसेना कुणावरही अवलंबून असू नये.
जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत व पुणे छत्रपती संभाजी नगर आकुर्डी जय हिंदुराष्ट्र जय श्री राम पाटील आई जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@@nandkishorbhonde20 दगाबाज पक्ष? 2019 एका पक्षा बरोबर युति करून, निवडून येवुन त्याच पक्षाशी दगा कोणी केला होता? बर तो दगा फक्त एका पक्षाशी नाही तर तुम्हाला बहुमतानी निवडून दिलेल्या मतदात्या जनतेशी पण होता!
#अधिवेशन #भाजपच #चर्चा #मात्र #ठाकरेंची!! आज शिर्डीत भाजपच अधिवेशन वैगेरे झाल दिल्लीतून "शहा" मार्गदर्शन करायला आले होते त्यात केंद्र आणी राज्य सरकारची ध्येय धोरण काय असतील? सरकारच व्हिजन काय? सरकारी योजना वैगेरे संबधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती पण संपुर्ण अधिवेशन एकाच नावा भोवती फिरत होत.... श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे....भाजपच्या मनात प्रचंड भीती दडपण ठाकरे या नावाच होत!!
भाऊ चाल असो की काही पण भाजप सोबत गेले नाही पाहिजे नाहीतर आम्ही तोंडावर पडतोन काय फायदा मग एवढा आटापिटा करून पून्हा भाजप बरोबर जाणार असतील तर आमचा विषय कायमचा बंद शिवसेनेसाठी
@@RajRome-pi3urउखाड़ के फेक दिया, फड़तूस, तरबूज़ वाले आता आले तह आणि तड़जोड़ी वर! पडझड़ होन्यात स्वत: किती जबाबदार यांचे आत्मचिंतन करायचे सोडून आता शिंदेंच्या मागे लागलेत! काही आश्चर्य नाही! संगतीचा असर! गिरे तो भी टांग ऊपर!
तुम्ही उल्लेख नाही केला तरी काही फरक पडणार नाही, लोकसभेला आणि विधानसभा मध्ये उद्धव ठाकरे पेक्षा ज्यास्त जिंकण्याचा दर हा एकनाथ शिंदे चा आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे लोक एकनाथ शिंदे बरोबर आहे
मराठी माणूस आणि मुंबई साठी मुंबई वर सत्ता शिवसेना ठाकरे पक्षाची पाहिजे च नाही तर मुंबई महापालिकेत नोकरी भरती परप्रांतीय होणार च एवढे समजून जायचे, मागच्या वेळी लोढानी तर राजस्थान पेपरमध्ये भरतीसाठी जाहिरात केली होती हे लक्षात घेतले पाहिजे
असा विचार मला आला होता. शरद पवार ,ऊधव ठाकरे सहजा सहजी प्रवेश करनार नाही. पहीले शिंदे, अजीत पवार ला बाहेर काढतील, नंतर हे दोघे बाहेर पडतील.तसेच नितीश आणी नायडु करनार आहे.
दादा,जय महाराष्ट्र
स्वाभिमानी ,संयमी नेतृत्व सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे, ठाकरेच.
निष्ठावंत, स्वाभिमानी शिवसैनिक जिंदाबाद.
दादा,आपणांस कडक सॅल्युट.
जय भवानी, जय शिवाजी.
साहेब एकदम बरोबर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना.
आम्हां शिवसैनिक फक्तं आणि फक्तं सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाबरोबरच...
जय महाराष्ट्र . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
हिच वेळ आहे खरी शिवसेना कुणाची दाखवण्याची जय महाराष्ट्र कट्टर शिवसैनिक
अच्छा 😂😂 विधान सभा विसरला काय?? 😂😂
Avm@@Vibhishan_Patil-x2r
वेळ केंव्हाच निघून गेली आहे. आता घड्याळातले काटे कसे फिरतात ते बघा!!!!!
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
जय महाराष्ट्र दादा साहेबांचा निर्णयाय योग्य आहे
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र अनिश दादा
अनिश दादा साहेबांचा निर्णय
अगदी बरोबर आहे
सुंदर विश्लेषण 👌आपलीच खरी शिवसेना 🚩🚩🔥
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र दादा 🔥 🔥🔥फक्त आणि फक्त ekch माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🔥🔥शिवसेना hi ह्याचीच आहे जय महाराष्ट्र दादा फक्त 🔥🔥🔥🔥🔥
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. मानाचा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनिष्ठा जय महाराष्ट्र🚩🙏👏🙏🚩
जय महाराष्ट्र + जय महाराष्ट्र
🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
विश्लेषण योग्य आहे.
अनिस दादा जय महाराष्ट्र
अगदी बरोबर.
अनिष दादा
दादा खरच जर तह करण्याची गरज असल्यासच तह करावा अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
काहीही झालं तरी या सगळ्या पडझडीला कारणीभूत फडण२० हेच आहेत हे विसरून चालणार नाही.
शिवसेनेचे दोन तुकडे करणारा देवेंद्र फडणवीस आणि आता फडणवीसांना साथ देणं म्हणजे प्रत्यक्षात विषाची परीक्षा घेणं..
आपल्या भावना गेल्या होळीत....
फडणवीस व भाजपशी संगनमत म्हणजे शिवसेना आणि उध्दव यांच्या साठी सर्वात मोठा आत्मघाती निर्णय ठरेल. मग तुम्ही बुध्दिबळ किंवा आणखीन कशाचेही दाखले देत बसा.तुमच्या बोलण्यात भाजपच महात्म्य गायल जातं आहे. हे लक्षात येतंय का ?
Barobar aahe anaji pantch pan tyachya barobar rahunach tyanchi marta yete ka baghave....
जय महाराष्ट्र साहेब!
जयभिम जय शिवराय
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
बरोबर 👌
जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
जयमहाराष्ट्र दादा.बाळासाहेबांचाशिवसैनीक.सर्व
सैनीकांनाविचारझालापाहीजे.
दादा,100% आपण स्वबळावरच लढणे उचित असेल.विजय 100% फक्त आणि फक्त मशाल, मशाल, मशाल
जय महाराष्ट्र
अनिषजी, 🚩जय महाराष्ट्र🚩... मला खरं तर राजकारण फारसं कळत नाही, पण साधारण दहा बारा वर्षांपूर्वीच मला खूप मनापासून वाटायचं की, शिवसेनेनं खासदारकी, आमदारकी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा सगळ्या निवडणूका कुणाशीही युती, आघाडी वगैरे काही न करता स्वतंञच लढवायला पाहिजेत. शिवसेना कुणावरही अवलंबून असू नये.
जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
अशी चाल नक्की पाहिजेच,
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
अनिक्षदा.जय महाराष्ट्र
विरोधी पकशाची पोकळी फक्त ubत शिवसेना भरून काढू शकतो go ahead उद्धव ठाकरे झिंदाबाद
शिवसेना आणि ठाकरे हे कोणालाच वेगळे करता येणार नाही. शेवटी विजय आपलाच होणार. शिंदे गटाची गच्छंती अटळ आहे.
बर... हे सगळं होणार कधी?? लोकसभा गेली विधान सभा गेली आता BMC गेल्या वर होणार काय 😂😂😂
शिंदे टोळी खतंम करा. जय महाराष्ट्र ❤❤❤❤
जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या कुपेन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत व पुणे छत्रपती संभाजी नगर आकुर्डी जय हिंदुराष्ट्र जय श्री राम पाटील आई जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
Very nice investigation.JAY MAHARASHTRA.
जय महाराष्ट्र अनिस दादा
❤जय महाराष्ट्र अनिश दादा ❤
❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤
छान
आता उध्दवसाहेब एक एक पत्त्ते खाेलणार आहेत.आगे बढाे आदित्य साहेब
कधी?? BMC मध्ये पण पराभव झाल्या वर 😂😂
जय महाराष्ट्र दादा, ❤❤🚩🚩🔥
जय महाराष्ट्र दादा
अतिशय मोठा पक्ष विश्वप्रसिद्ध नेते आहेत
😅😅😅😅😅😅
जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी महाराज
अनिश भाई जय महाराष्ट्र दगाबाज पक्षांशी युती किंवा आघाडी करु नये
@@nandkishorbhonde20 दगाबाज पक्ष? 2019 एका पक्षा बरोबर युति करून, निवडून येवुन त्याच पक्षाशी दगा कोणी केला होता? बर तो दगा फक्त एका पक्षाशी नाही तर तुम्हाला बहुमतानी निवडून दिलेल्या मतदात्या जनतेशी पण होता!
खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🙏🙏
दादा 100/०आपण स्वबळावर च लढणे उचित आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
बरे झाले आज तुम्ही निखिल वागळे यांच्या वक्तव्यावर विश्लेषण केले
#अधिवेशन #भाजपच #चर्चा #मात्र #ठाकरेंची!!
आज शिर्डीत भाजपच अधिवेशन वैगेरे झाल दिल्लीतून "शहा" मार्गदर्शन करायला आले होते त्यात केंद्र आणी राज्य सरकारची ध्येय धोरण काय असतील? सरकारच व्हिजन काय? सरकारी योजना वैगेरे संबधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती पण संपुर्ण अधिवेशन एकाच नावा भोवती फिरत होत....
श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे....भाजपच्या मनात प्रचंड भीती दडपण ठाकरे या नावाच होत!!
भाऊ चाल असो की काही पण भाजप सोबत गेले नाही पाहिजे नाहीतर आम्ही तोंडावर पडतोन काय फायदा मग एवढा आटापिटा करून पून्हा भाजप बरोबर जाणार असतील तर आमचा विषय कायमचा बंद शिवसेनेसाठी
भाई हे राजकारण आहे आपली संघटना साठी तडजोड तह करावा लागतो म्हणजे पराभव नव्हे इमोशनल होऊ नका साहेब योग्य निर्णय घेतील
@@RajRome-pi3urउखाड़ के फेक दिया, फड़तूस, तरबूज़ वाले आता आले तह आणि तड़जोड़ी वर! पडझड़ होन्यात स्वत: किती जबाबदार यांचे आत्मचिंतन करायचे सोडून आता शिंदेंच्या मागे लागलेत! काही आश्चर्य नाही! संगतीचा असर! गिरे तो भी टांग ऊपर!
उद्ध्वस्त ठाकरे हे जनतेचा नाही तर फक्त स्वताचा विचार करतात. मात्र भाजप चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे धर्मासाठी अधर्माची लढाई करतो
भाऊ तुम्ही कायम शिंदेंच्या विरोधात आहेत. शिवाय तुमची भाषा देखील नरमलेली दिसते
@drsandipkolte8173 आम्हाला जहरी भाषा बी येती पण आम्ही वेळ आल्यावर वापरू पण आम्हाला bjp फिजेपी संग पुन्हा जान नाही
अनिश दादा सप्रेम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र अनीशदादा
dhanyawad
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
🚩🚩🔥🔥🐯🐯जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जयमहाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार 🙏 जय हिंद
🚩मानाचा जयमहाराष्ट्र 🚩
एकनाथच जास्त नावाचा उल्लेख टाळावा तुम्हीच एकनाथच प्रसिद्धी करता
तुम्ही उल्लेख नाही केला तरी काही फरक पडणार नाही, लोकसभेला आणि विधानसभा मध्ये उद्धव ठाकरे पेक्षा ज्यास्त जिंकण्याचा दर हा एकनाथ शिंदे चा आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे लोक एकनाथ शिंदे बरोबर आहे
Barobar
जय महाराष्ट्र 🚩🚩
जय महाराष्ट्र दादा साहेब ...🚩
जय महाराष्ट्र 🔥🚩
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
@@babudavane1615 ठाकरे उद्धव साहेब ओनली एंड लोनली😂
अनिस दादा जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र।। भाऊ
Jay Maharashtra Anish saheb
जय महाराष्ट
मराठी माणूस आणि मुंबई साठी मुंबई वर सत्ता शिवसेना ठाकरे पक्षाची पाहिजे च नाही तर मुंबई महापालिकेत नोकरी भरती परप्रांतीय होणार च एवढे समजून जायचे, मागच्या वेळी लोढानी तर राजस्थान पेपरमध्ये भरतीसाठी जाहिरात केली होती हे लक्षात घेतले पाहिजे
हा ईव्हीएमचा विजय मिळवला
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
😅😅😅😅😅😅😅
तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र
Jai Maharashtra Dada
❤jay maharashtra❤
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
Jay.mahrstra
Dada khup chhan
Jai maharashtra
निखिल वागळे अचानक भरकटल्यासारखे का करतात.😂😂
Jay Maharashtra anish 🚩
AMISH BHAU JAI Maharashtra
Jai Maharashtra,
Shivsena UBT zindabad.
असा विचार मला आला होता. शरद पवार ,ऊधव ठाकरे सहजा सहजी प्रवेश करनार नाही. पहीले शिंदे, अजीत पवार ला बाहेर काढतील, नंतर हे दोघे बाहेर पडतील.तसेच नितीश आणी नायडु करनार आहे.
E. V. M. जिंदाबाद
JAI MAHARASHTRA 🙏🚩
हेच निखिल वागळे आधी बाळासाहेबांचा नावानी बोट मोडत होते हे पण कधी सांगा नवीन लोकांना आज त्यांचे गुणगान गात बसलात. ....😂😂😂😂
शिंदे टोळीला भाजपच गार्डनर आहे
जय महाराष्ट्र साहेब
Jay Maharashtra🙏
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
Jay Maharashtra
पण कोकणात राजन साळवीच्या विरुद्ध विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी शिंदे गटाला मदत केली.
सुप्रीम कोर्ट
मध्ये काय झाले धनुष बान बदल
Bjp मिंधेचा विजय हा EVM cha विजय आहे.
Jai maharshtra dada
उद्धव ठाकरे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेसाठी. कुणाचे पण पाय चाटायला तयार आहे...
Jai jai maharast
अरे वा भाजपचा विजय