जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
अनिष दादा दादा आत्ताच्या घडीला राजकारणाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.ज्या ज्या मित्र पक्षा सोबत मैत्री केली त्या त्या मित्र पक्षांनी आपल्या शिवसेने सोबत गद्दारी केली आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या राजकारणी पक्षा सोबत मैत्री करणे टाळावे व स्व बळावर लढावे हीच शिवसैनिकांची इच्छा आहे, होती, आणि राहणार. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
हिच गोष्ट विधानसभा निवडणुकीत करायला पाहिजे होती. स्वतंत्रच लढायला पाहिजे. आघाडी किंवा युती केल्यास मित्रपक्षाचे लोक अपक्ष लढतात.त्यामुळै त्यांचा पाहिजे तेवढा फायदा होत नाही. जय शिवराय. जय महाराष्ट्र. सांगली लोकसभा निवडणुक 2024 सारखी परिस्थिती विधानसभा निवडणुक 2024 मध्ये पण झाली. महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र जय शिवराय योग्य निर्णय आहे ,अगोदरच घ्यायला पाहिजे होता. सर्वच पक्ष स्वतहा मोठं होण्यासाठी प्रयत्न करणार.त्यासाठी राजकीय तडजोड करत राहणार कोणावरही विश्वास ठेऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात दिसून आल आहे. एवढंच नाही तर प्रसंगी विश्वासू सुधा साथ सोडून जातो. तेव्हा वेळेनुसार राजकीय डावपेच लक्ष ठेवणे आणि निर्णय घेणं आवश्यक आहे.
अनिस भावा नमस्कार अनिस भावा आमचें बाबा जनसंघ, भाजपचे कार्यकर्ते होते. पक्षपाती राजकारण करीत होते समाज परीवर्तन करण्यात रस नव्हता आम्ही आमच्या बाबांच्या सांगण्यावरून 1985महानगर मालिकेची निवडणूक मशाल ह्या निशाणी वर बाल शिवसैनिक म्हणून प्रचार केला होता आमचे बाबा सांगत होते कुठलाही पक्ष निवडून येऊ दे पण भाजपला,आर एस एस यांना मदत करु नका हा देशाला घातक आहे भाजप,आर एस एस हे लोक गरज सरो वैध मरो असा पक्ष आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला कमळे बाई असं हीनवत होते तेव्हा भाजपचे भालदार चोपदार मातोश्री वर धाऊन येत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच मन वळवण्यासाठी येत असत भालदार चोपदार म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे येतं असतं जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
अनिश गाढवे मानाचा जय महाराष्ट्र आता फक्त आणि फक्त शिव सेना आणि मशाल घेवन आता लढने हेच एकमेव ध्येय वाक्य प्रमाण मानूंन किल्ला लढवनार हे नक्की काहिहि होवो आर या पार करने हीच तमाम जनतेची शिवसैनिकाची इच्छा आहे जय हिन्द जय महाराष्ट्र मि एक शिव सैनिक सातारकर
दादा तुमचे विचार मला खूप आवडतात आणि मी तुमचे सगळे विडिओ आवडीने बगतो. पण आज तुम्ही जे बोलत आहात कि शिवसेने चे खासदार कमी झाले तर त्याचा मेन कारण हे आहे कि शिवसने मधला एक मोठा गट फुटला आहे काँग्रेस मधला नाही फुटला मनून हे सगळं झालं
जय महाराष्ट्र दादा ❤🎉 मोदी मंद होत आहेत 😂कदाचीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी केंद्र सरकार कोसळू शकते 😅आत्ता च कुण कुण लागली असेल खाजपाला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मागील विधानसभेच्या वेळेस सुद्धा जनाधार हा उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे होता आणि तो कायम आहे जर निवडणुका ईव्हीएम मशीन वरती झाल्या तर तुमच्या आमच्या मताला काही किंमत उरत नाही असं माझं स्पष्ट मत आहे
आमचेच दैवत मातोश्री शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे ही काळया दगडावरची भगवी रेघ आहे, जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
दादा मी शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
दादा आहों राजकारणातून काही आपल्या काही सिकला मिळत आदेश साहेबांचं येत नाही तोपर्यंत आपल्या देशातील सर्वात मोठी लोकशाही हे टिकून राहण्यासाठी आपल्या गप्प बसा जे होईल सर्व जग पाहील जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत व माझं दिल्ली आणि पुणे छत्रपती संभाजी नगर आकुर्डी
Very nice decision. I would like to suggest 3 important points: (1) Take educated people’s. Minimum qualification graduate. (2) Person age must be below 60 years. (3) Person must be clean characters (No crime)
शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की काँग्रेस,बीजेपी,राष्ट्रवादी आणि गद्दारांना पुरून उरणारा पक्ष आहे तेव्हा बातमी आनंदाची आहे आत्ता फक्त शिवसेना आणि शिवसेना UBT जय महाराष्ट्र💪 🔥🇪🇺🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबर युती न करणे हेच योग्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता स्वबळावर लढणे हाच योग्य निर्णय
भाजप सोबत शिवसेना परत गेली तर मी राजकारणातील इंटरेस्ट बंद करेन.......जे संपवायला निघाले त्यांच्याशीच जर परत मैत्री होत असेल तर शिवसैनिकांनी ते सहन कसं करायचं...... मग तर राजकारणात परत एकनाथ शिंदेंसोबत पण हात मिळवणी होईल आणि आम्ही इकडे शिवसैनिक दुसऱ्यांसोबत भांडत बसतो पण राजकीय पक्ष मात्र स्वतःच्या सोयीचे निर्णय घेऊन मोकळे होतात.....त्याला काय अर्थ आहे.....
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
दादा,जय महाराष्ट्र.
आमचा पक्ष,आमची निशाणी, आमचा स्वाभिमान. फक्त आणि फक्त शिवसेना,शिवसेना, शिवसेना.
शिवसेना पक्षप्रमुख आमचा स्वाभिमान, सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे,ठाकरेच.
दादा,एकला चलो.शिवसेना स्वबळावरच 100%जिंकणारच.
जय महाराष्ट्र, जय शिवराय.
एकदम योग्य निर्णय आहे.
शिवसैनिका चीं जी इच्छा तोच ठाकरे साहेबाचा 100%योग्य निर्णय
आमचा पक्ष आमचा पक्ष उद्धव ठाकरे
स्वबळावर उत्तम व योग्य निर्णय❤
फक्त उध्दव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत विजय होईल
विधान सभेत केलेली चूक पुन्हा एकदा करू नये. शिवसेना स्व बळावर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होईल.🚩🚩🔥🔥
सुसंस्कृत स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
खर् राजकारण आत्ता सुरु झाले.योग्य निर्णय होईल माला खूप आनंद वाटलं
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
अनिष दादा
दादा आत्ताच्या घडीला राजकारणाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.ज्या ज्या मित्र पक्षा सोबत मैत्री केली त्या त्या मित्र पक्षांनी आपल्या शिवसेने सोबत गद्दारी केली आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या राजकारणी पक्षा सोबत मैत्री करणे टाळावे व स्व बळावर लढावे हीच शिवसैनिकांची इच्छा आहे, होती, आणि राहणार.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
EKADAM KHAS , NAD NAHI KARAYCHA.
25 वर्ष युति मधे सडणारे 5 वर्षात संपले 😂😂 अम्मीजान दर्गा वर राहणारे 😂😂
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मत मिळत नाही
आमचा पक्ष उध्दव बाळासाहेब ठाकरे
हिच गोष्ट विधानसभा निवडणुकीत करायला पाहिजे होती. स्वतंत्रच लढायला पाहिजे. आघाडी किंवा युती केल्यास मित्रपक्षाचे लोक अपक्ष लढतात.त्यामुळै त्यांचा पाहिजे तेवढा फायदा होत नाही. जय शिवराय. जय महाराष्ट्र. सांगली लोकसभा निवडणुक 2024 सारखी परिस्थिती विधानसभा निवडणुक 2024 मध्ये पण झाली. महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना
जय महाराष्ट्र जय शिवराय
योग्य निर्णय आहे ,अगोदरच घ्यायला पाहिजे होता. सर्वच पक्ष स्वतहा मोठं होण्यासाठी प्रयत्न करणार.त्यासाठी राजकीय तडजोड करत राहणार कोणावरही विश्वास ठेऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात दिसून आल आहे. एवढंच नाही तर प्रसंगी विश्वासू सुधा साथ सोडून जातो. तेव्हा वेळेनुसार राजकीय डावपेच लक्ष ठेवणे आणि निर्णय घेणं आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र अनिश दादा आमचं चिन्ह फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🙏🙏
आमचा पक्ष बाळा उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र दादा
आपल्याला राखेतून भरारी घ्यायची आहे हाच महत्वाचा मुद्दा.
यश मिळायचे तेव्हा मिळेल, त्याची पर्वा नाही.
बॅलेट पेपर निवडणूक घ्यावी
रडू नको रे 😂
होय स्वबळावर लढले तर निश्चितच फायदा होईल
काल ,आज आणि उद्या ही आपण स्वतंत्र असलो तरच आपले वजन शतपटीने वाढेल.ही काळया दगडावरची रेघ आहे.
उद्धव ठाकरे जिंदाबाद
अनिश दादा जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे तुमचं विश्लेषण
जय भवानी जय शिवाजी जय मातोश्री🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
चांगला निर्णय घेतला साहेब
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
20 % राजकारण हे जास्त महत्वाचं. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र दादा... 🙏
बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र 🚩🔥💪🏻
अगदी सत्य निर्णय हेच महाराष्ट्राच्या जनतेला हवं होत. 🚩जय शिवराय 🚩
🚩जय शिवसेना(उ. बा. ठाकरे )
योग्य निर्णय
मी एक सर्व सामान्य शिव सैनिक
तुमचे शब्द खरे ठरो हि आई तुळजाभवानी चरणी माझी कळकळीची प्राथऀना
जय महाराष्ट्र
अनिस भावा नमस्कार
अनिस भावा आमचें बाबा जनसंघ, भाजपचे
कार्यकर्ते होते. पक्षपाती राजकारण करीत होते समाज परीवर्तन करण्यात रस नव्हता
आम्ही आमच्या बाबांच्या सांगण्यावरून 1985महानगर मालिकेची निवडणूक मशाल
ह्या निशाणी वर बाल शिवसैनिक म्हणून प्रचार
केला होता
आमचे बाबा सांगत होते कुठलाही पक्ष निवडून येऊ दे पण भाजपला,आर एस एस
यांना मदत करु नका हा देशाला घातक आहे
भाजप,आर एस एस हे लोक गरज सरो वैध मरो असा पक्ष आहे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला कमळे बाई असं हीनवत होते तेव्हा भाजपचे भालदार चोपदार मातोश्री वर धाऊन
येत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच मन वळवण्यासाठी येत असत
भालदार चोपदार म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे येतं असतं
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ❤
भाजप विश्वास ठेवण्याच्या लायकीचा पक्ष नाही.लबाड आणि कपटी पक्ष आहे. विश्लेषण योग्य आहे.
निघा मग कड़ेकडेने मशाल लावून😂
❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤
योग्य निर्णय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अनिश गाढवे मानाचा जय महाराष्ट्र आता फक्त आणि फक्त शिव सेना आणि मशाल घेवन आता लढने हेच एकमेव ध्येय वाक्य प्रमाण मानूंन किल्ला लढवनार हे नक्की काहिहि होवो आर या पार करने हीच तमाम जनतेची शिवसैनिकाची इच्छा आहे जय हिन्द जय महाराष्ट्र मि एक शिव सैनिक सातारकर
तिकडे उध्दव पेंग्विन देवंद्र फडणविस चा मुका घेऊन येतात 😂😂😂😂❤❤😂
उध्दव ठाकरे झिंदाबाद ❤❤❤
👍👍👍🚩🚩योग्य निर्णय
दादा तुमचे विचार मला खूप आवडतात आणि मी तुमचे सगळे विडिओ आवडीने बगतो. पण आज तुम्ही जे बोलत आहात कि शिवसेने चे खासदार कमी झाले तर त्याचा मेन कारण हे आहे कि शिवसने मधला एक मोठा गट फुटला आहे काँग्रेस मधला नाही फुटला मनून हे सगळं झालं
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र दादा ❤🎉
मोदी मंद होत आहेत 😂कदाचीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी केंद्र सरकार कोसळू शकते 😅आत्ता च कुण कुण लागली असेल खाजपाला
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काही पण का 😂
जय महाराष्ट्र अनिश दादा योग्य निर्णय जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
मागील विधानसभेच्या वेळेस सुद्धा जनाधार हा उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे होता आणि तो कायम आहे जर निवडणुका ईव्हीएम मशीन वरती झाल्या तर तुमच्या आमच्या मताला काही किंमत उरत नाही असं माझं स्पष्ट मत आहे
माझ पण तेच मत आहे
आमचेच दैवत मातोश्री शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे ही काळया दगडावरची भगवी रेघ आहे,
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
सुंदर विश्लेषण 🚩🚩आपलीच खरी शिवसेना
दादा मी शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
अनिस दादा ईविएम मशीन बंद झाली पाहिजे
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब
Jai Maharastra
शिवसेना स्वबळावर लढली पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवसेना.
उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मशाल
उद्धव ठाकरे साहेब 🚩🙏🙏🚩
खायली पुलाव उद्ध्वस्त ठाकरे ला कोण घेतय???? उध्दव सैनिक 😀😀 भिका मागत आहेत का😀😀
दादा आहों राजकारणातून काही आपल्या काही सिकला मिळत आदेश साहेबांचं येत नाही तोपर्यंत आपल्या देशातील सर्वात मोठी लोकशाही हे टिकून राहण्यासाठी आपल्या गप्प बसा जे होईल सर्व जग पाहील जय शिवराय आई तुळजाभवानी मातेच्या शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे गट श्रीराम पाटील जळगाव खान्देश आणि गुजरात नवी मुंबईत व माझं दिल्ली आणि पुणे छत्रपती संभाजी नगर आकुर्डी
योग्य निर्णय उध्दव साहेबांनी एकटं लढावं ❤❤
Jay Maharashtra Jay shiv sena only Uddhav B Thackeray saheb Anishji 🙏💐👌
स्वतंत्र लढा
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🙏 अनिश भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी निर्णय घेतला
जय महाराष्ट्र दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
Very nice decision. I would like to suggest 3 important points:
(1) Take educated people’s. Minimum qualification graduate.
(2) Person age must be below 60 years.
(3) Person must be clean characters (No crime)
Very nice suggestion...!!!
फारच छान व योग्य सूचना देण्यात आली.
जो निर्णय उध्दव साहेब घेतील ते आपण शिवसैनिक म्हणून प्रामाणिक पणे पार करू पाहूळळ जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब जय आदित्य साहेब
जय महाराष्ट्र दादा 🚩
किती का यश येईना स्वबळावर लढा नक्की शिवसेना अजून जोमाने जिंकेल
जय महाराष्ट्र दादा ❤
स्वबळावर लढले पाहिजे... जय महाराष्ट्रधर्म 🚩🚩
जय महाराष्ट्र अनीश भाऊ
शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की काँग्रेस,बीजेपी,राष्ट्रवादी आणि गद्दारांना पुरून उरणारा पक्ष आहे तेव्हा बातमी आनंदाची आहे आत्ता फक्त शिवसेना आणि शिवसेना UBT जय महाराष्ट्र💪 🔥🇪🇺🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबर युती न करणे हेच योग्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता स्वबळावर लढणे हाच योग्य निर्णय
जे होईल ते होवो.पण आता स्वबळावर निवडणूक लढणे महत्वाचे.योग्य निर्णय .सगळेच आजी माजी मित्र लांडगे च. योग्य निर्णय🚩
जय महाराष्ट्र अनिश बेटा
जय महाराष्ट्र आनिश साहेब
भाजप सोबत शिवसेना परत गेली तर मी राजकारणातील इंटरेस्ट बंद करेन.......जे संपवायला निघाले त्यांच्याशीच जर परत मैत्री होत असेल तर शिवसैनिकांनी ते सहन कसं करायचं...... मग तर राजकारणात परत एकनाथ शिंदेंसोबत पण हात मिळवणी होईल आणि आम्ही इकडे शिवसैनिक दुसऱ्यांसोबत भांडत बसतो पण राजकीय पक्ष मात्र स्वतःच्या सोयीचे निर्णय घेऊन मोकळे होतात.....त्याला काय अर्थ आहे.....
जय महाराष्ट्र!अनिश दादा
साहेब एकदम बरोबर बोलत आहात
जय महाराष्ट्र।। भाऊ
योग्य निर्णय आहे स्वबळावरच लढावे जय महाराष्ट्र सर ❤
बरोबर आहे
No problem now we will show them what is Maharashtra's power. We will come back again with strong mandate definitely. 🙏👍🙏
जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩
🚩मानाचा जयमहाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
दादा मस्त 🙏🙏
मोदी सरकार पडेल का आणि कधी महापालिका निवडणुकी च्या आधी झाले पाहिजे पैसेच्या जोरावर काहीही होऊ शकेल
अरेरे!!! काय वेळ आली लाचार सैनिकांवर 😂
युतीत शिवसेना सडली मावा आघाडीत नश्ट झाली 😂
जय महाराष्ट्र साहेब
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
जय महाराष्ट्र आनिश दादा
पैशाने मतदार पण विकले जातात
Jay Maharashtra 🚩🙏