Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 9 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    कटू पण सत्य - आजच्या अजित पवारांच्या जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणे अयोग्य या महान statement नंतर न्याय मिळेल याची आशा धूसर झाली आहे

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 10 ชั่วโมงที่ผ่านมา +258

    समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण;
    एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे.
    हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बरोबर

    • @Fgj_jgh_frte_user
      @Fgj_jgh_frte_user 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      समाजामध्ये बेवड़ा , अडानी असने नवीन नाही,पण बेवडयाला आदर्श माननारा समाज तयार होने देशासाठी घातक

    • @Badebhai007
      @Badebhai007 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Copy paste it cell

    • @ShubhamRandive512
      @ShubhamRandive512 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      पण पुण्यात जातीयवाद नाही फक्त गुन्हेगारी आहे ते पण फक्त कंपन्या किंवा उद्योग क्षेत्राशी निगडित आहे बहुतांशी✅ बीड मध्ये संघटित गुन्हेगारी जातीयवाद आणि प्रत्येक माणूस involve झालेला राजकीय हावभाव आहे

  • @somnathhanvate4678
    @somnathhanvate4678 9 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    भलेही आमच्या परळीत काही नसो,पण आम्हाला नेहमी परळीकर म्हणून अभिमान वाटायचा, पण आता रोजच आमच्या परळी विषयीच्या बातम्या बघून अक्षरशः लाज वाटत आहे परळीकर असल्याची....!

  • @nickpop23
    @nickpop23 8 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मुंडे कराड कंपनीने अशिक्षित वंजारी युवकांना गुंड बनवलंय, ते हि फक्त जातीच्या वर्चस्वासाठी, राजकारणासाठी, आणि पैसे कमविण्यासाठी !! खूप भयंकर परिस्थिती आहे, आता काय तो सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे!! 😢😢

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 10 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    बारामती पाणी ✅
    परळी ❌राख ✅ इकुन खाणे यालाच म्हणतात 😅😅
    बिहार ✅ बीड ✅🤣🤣

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 10 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    पुण्यामध्ये या लोकांना कुणी रुम पण देत नाही

    • @Taakra92
      @Taakra92 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      असं सांगतोय जणू काही 10-20 टॉवर चा मालक आहेस...

    • @Grace-fd5ww
      @Grace-fd5ww 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Room cha address send karu ka bhau tula. Zatugiri mulech tumcha samaz mage aahe 🤡

    • @zeno8273
      @zeno8273 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jay patil tumhe he kasha varun mhanat ahe

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      पुण्यात कशाला जायचे बीड मध्ये राहून महाराष्ट्र विकत घेता येऊ शकतो राख तस्करींनी सिध्द केले आहे तेथे प्रयत्न करा कदाचित पुष्पा ४ तुमच्या वर निघेल 😂😂😂

    • @Grace-fd5ww
      @Grace-fd5ww 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@Jaymaharashtramaza Tyani Marathwada vikat ghetla aahe. Shevti sagla khel power cha aahe. Mi tyanche samarthan karat nahi, murder and Gundagardi babobar nahiye. Pan yacha Beed chya lonkacha apman karta.. Eveyone knew the loaction of Walmik Karad even CM also. but they simply played public by setting up the arrest. He is gonna come out, Dhanjay Munde can't afford him to be jaled

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 10 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    गँग्स ऑफ वासेपूर ❎️
    गँग्स ऑफ परळी ✅️

  • @Ab55852
    @Ab55852 10 ชั่วโมงที่ผ่านมา +120

    पुष्पा मध्ये चंदन....
    परळी मध्ये राख..
    पण परळी मध्ये... शेखावत मॅनेज झाला आहे 😅

    • @Factboy0003
      @Factboy0003 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shekhawat alach nahi azun 😂 pahila wala police ahe tidha

    • @Indian_shetkari
      @Indian_shetkari 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पुष्पा कोण

    • @romrom2071
      @romrom2071 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Valmik anna

    • @Nationalist-d9v
      @Nationalist-d9v 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tithe pn chandan ahe bhau😂😂

    • @mk79139
      @mk79139 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      धनंजय मुंडे

  • @sushilindian1067
    @sushilindian1067 10 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    Beed is bihar of Maharashtra

  • @AbhayLatpate
    @AbhayLatpate 10 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    खूप दिवसा नंतर चिन्मय भाऊचा आवाज कानावर पडला 😂

  • @milindd5448
    @milindd5448 9 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पापाचा घडा भरला की देव ही वाचवित नाही.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गृहमंत्रालय जबाबदार 😢

  • @rchawan9809
    @rchawan9809 10 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    Main culprit was Gopinath Munde Godfather of Wanjari Samaj

    • @Taakra92
      @Taakra92 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ ज्ञान तुझ्यापाशी ठेव नफरती चिंटू 😂😂

    • @Factboy0003
      @Factboy0003 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      No his family misused given powers

    • @ayush_d17
      @ayush_d17 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      Sagli munde jaat ch Tashi ahe 😂

    • @Gmp814
      @Gmp814 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Correct

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      गोपिने बीड मध्ये जाती वादाला सुरुवात केली. 😢

  • @vishal-cc1ok
    @vishal-cc1ok 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गृहमंत्री पद हे नावा पुरत राहीले , सपशेल अपयशी , बिहार करून ठेवला आहे महाराष्ट्राचा😢😢

  • @krushna8723
    @krushna8723 9 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    परळी मध्ये बोगस मतदान करतात नाहीतर परळी मध्ये मुंडे मागेच संपलेले आहेत

  • @sushant518
    @sushant518 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    धनंजय मंडे नी सगळी वाट लावली.....😢

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    परळी बीड मध्ये राष्ट्रपती शासन लावावे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बीड मध्ये तहसीलदार तर जपून राहतो कुठून वाळू डंपर येईल त्याला माहित नसते लय पुष्पा आहे वाळू राख कासव......😂😂😂😂

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भारतात परळी ची यंत्रणा वेगळी आहे

  • @ganeshwaghamare6724
    @ganeshwaghamare6724 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चिन्मय भाऊ तुम्ही बोलात की समाधान वाटत 👍

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रातील आजपर्यंत जेवढे साधु संत चांगली शिकवण देऊन गेले त्यावर या सगळ्या लोकांनी पाणी फिरवले आहे. केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी ही सगळी लोक पार पाताळात पोहोचली आहेत.

  • @NiftyNavigatorPro
    @NiftyNavigatorPro 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक नंबर चिन्मय भाऊ, आता कस रिपोर्ट सुपर मध्ये चालू आहे ... Kept it up . घ्या यांना फाईल वर .. लई त्रास दिला आहे यांनी ..लोकांनां .

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    चिन्मय तुमचे व तुमच्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼

  • @gsj733
    @gsj733 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बीडची जनताचं बिहारी आहै, त्याना जंगलराज आवडतो, म्हणूनचं क्रिमिनल लोकांना प्रचंड मतांनी निवडून देतात 😂😂

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ
    @सह्याद्रीप्रेमी-ड4छ 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गोपीनाथ मुंढे पासून भ्रष्टाचार सुरू आहे तो आज पर्यंत आहे पुढच्या पिढीत पन हे सत्य आहे

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चिन्या भाऊ एक नंबर विश्लेषण

  • @omkartalnikar2151
    @omkartalnikar2151 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुदाम मुंडे बद्दल पण बोलायचं होतंस ना भावा... तो डॉक्टर ज्याने 1000 पेक्षा जास्त अबोरशन केले आणि अर्भाकांना मारून टाकलं..
    तो नराधम पण परळीचा होता...

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

    • @gokulautade193
      @gokulautade193 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रशासन कारवाई करायला लागले तर त्यांच्यावर पहिल्या पासून मुंढे कुटुंब दबाव टाकत असत त्यातून परळीला गुन्हेगारी वाढली आहे

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    रात्र झाली, चिन्मय हॉरर स्टोरी घेऊन आला.

  • @FunFact11919
    @FunFact11919 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    परळी फाईल्स ...

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश ज्यांना कळला त्यांनी इथे हजेरी लावा 👍👍

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    चिन्मय ❤ परंतु मैथिली कुठे गायब झाली काय माहिती

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      लगाव बत्ती चॅनल आहे तिचा. तिकडे भेटेल कधी तरी

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂ho bhai
      Lai bhari hoti ti

    • @Factboy0003
      @Factboy0003 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kona cha ky 😂

  • @nickpop23
    @nickpop23 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बीड - मुंडे-कराड गॅंग ची दहशत
    हिंगोली - बांगर गॅंग ची दहशत 😢

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कांदेची नाशिक मध्ये

    • @nickpop23
      @nickpop23 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @ True

  • @ajitkulkarni2230
    @ajitkulkarni2230 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आमची परळी ही प्रभू वैधनाथाची आहे. ❤️

  • @sanketshinde3514
    @sanketshinde3514 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चंदन ❌ राख✅

  • @rchawan9809
    @rchawan9809 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Sharad Pawar and family
    Dhananjay Munde
    Pankaja munde
    Walmiki Karad
    Jail kadhi honar long life for Nation safety immediately

    • @Factboy0003
      @Factboy0003 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are bhai Tikda doctor la nyay nahi bhetla idhar tar direct koti madhi pahishe transfer leket kahi nyay bhetan techa shakya nahi vattay 1 mahina zala atta

  • @jiteshpagde3610
    @jiteshpagde3610 39 นาทีที่ผ่านมา

    लवकरच डब्बल शतक होईल खूप छान चाललंय

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अंतकाळ जवळ, काट्याने काटा काढला, आणि कोणी काढला हे पुढील निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल

  • @tha7347
    @tha7347 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता तर बिहार सुध्धा लाजेल

  • @Life-is--beautiful
    @Life-is--beautiful 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maharashtrala laagleli keed mhanaje beed!

  • @vithalkanganesirfc2252
    @vithalkanganesirfc2252 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चीनू भाई ❤❤❤

  • @7423St
    @7423St 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राखेतून फिनिक्स जन्माला येतो असं ऐकलंय !
    बघू आता कोण येतय ते

  • @vithalkanganesirfc2252
    @vithalkanganesirfc2252 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Big fan चीनू भाई ❤

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चिन्मय ते जाऊदे, प्रीलीम चे काय, की नाद सोडलाय,

  • @pranavlavate3959
    @pranavlavate3959 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hya prakarna varcha bolbhidu cha 56 no. Cha ha video ahe
    Mhnje aata paraynt total 56 video zalet ....and still continue keep it up

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम राईट

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बघा आता तुम्हीचं....😢

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या कडे मुख्यमंत्री फडणवीस कडक action घेणार का....यात ही राजकारण होणार.

  • @Sachhin50
    @Sachhin50 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र प्रगति कड़े न जाता अधोगति कड़े गेला कारण पुळचट जनता २००-५०० घेऊन मते विकायची आणि काम न करता नेते लोकांच्या मागे फ़िरायच तर हेच होणार

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ekhadi webseries banu shakte Parali madhlya crime stories war

  • @AnilDeshmukh-lc1ld
    @AnilDeshmukh-lc1ld 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    चिन्मय चिन्मय..... काय फालतुगिरी असते राव या चॅनेल च्या कॉमेंट्स मध्ये ..... दुसरे पण मेहनत घेत असतील ch न........
    ते काय आयता पगार घेतात का.......
    हे काय बरोबर नाय.......................

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळे पक्ष हत्या करणारृया,लोकाना वाचवित असतात

  • @Helix2024
    @Helix2024 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chinmay ahe bol bhidu cha king🤴

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 12 นาทีที่ผ่านมา

    हे तर फिल्मी स्टाईल सारखे खुन होत आहेत

  • @madne.mahadev5998
    @madne.mahadev5998 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤Chinmay bhau aasel tr konta pn vishay aso direct samjato

  • @RadhefoujiMH20
    @RadhefoujiMH20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Plz plz plz plz
    Plz plz
    Tamil hero vishal krishna reddy ह्या हिरो ला काय झाल याचा एक वीडियो बनवा भाऊ कारण हिंदी व मराठी भाषेत नाहीये तमिळ मदे आहे पण समजत नाहीये काही तरी हेल्थ इशु आहे विशाल सर चा
    विनोद कामली सारखी अवस्ता झाली आहे त्याची

  • @sachindadas5782
    @sachindadas5782 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chinmay shiv maja nahi bol bhidu la ❤

  • @sonajirajge9161
    @sonajirajge9161 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे बाबा कुठ होता

  • @sushilpatil1111
    @sushilpatil1111 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाहेर बीडचा आहे म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटत आहे,बीडचा आहे म्हणलो की समोरच्याची बघण्याची नजर च बदलून जातेय

  • @yashodeep79
    @yashodeep79 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinmay Bhau is back 🎉

  • @sureshgavade
    @sureshgavade 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू व्हिडिओ फक्त तुमच्याकडेच ऐकायला बरं वाटतंय चिन्मय भाऊ जेवढं व्हिडिओ तुमचे त्यालाच लोकांची लायक होत असते चिन्मय भाऊ जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत जावा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या व्हिडिओची प्रतीक्षा करत असतात

  • @ravindrakolhe561
    @ravindrakolhe561 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    चीमु दादा तू खूप स्पष्टीकरण करून सांगतो

  • @pssp3222
    @pssp3222 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Politics should be jn favor of common people, which is not happening clearly. Yesterday so called corrupted opponents are today's partners sharing and enjoying power of chair. Democracy is in trouble

  • @md.aslamiqbalmulla1741
    @md.aslamiqbalmulla1741 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय भाई आगया

  • @maharshtranewsPrince24
    @maharshtranewsPrince24 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त आहे

  • @GajuMarne301
    @GajuMarne301 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤️ Cinmay 😘 bhau ❤️😘

  • @nawaznaikwade
    @nawaznaikwade 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only chinmay bhaai❤

  • @vivekdeshmukh3275
    @vivekdeshmukh3275 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinmay bhau khup divasani bol bhidu var dislas😍

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Crypto Currancy, stock, Forex treding platfom yanchya dwate honarya csam var yekhada video Banava

  • @ajaybhise2996
    @ajaybhise2996 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kayda amhi fatya vr marto - one and only Munde brand ....

  • @VinayakGangurde-dk3gc
    @VinayakGangurde-dk3gc 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय भाऊ आले

  • @Satirecomic55
    @Satirecomic55 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चीन्या भाऊ ओपी

  • @ratharb6552
    @ratharb6552 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळ्या गुन्हेगारांना वाचवणारा एकच माणूस अजित पवार

  • @vickykhade9655
    @vickykhade9655 43 นาทีที่ผ่านมา

    #बोल भिडू तुम्हाला विनंती आहे आम्ही तुमचे व्हिडीओ विश्वासाने पहात असतोत. पण तुम्ही माहिती न घेता चुकीचे व्हिडिओ अपलोड करतात ह्या व्हिडिओ मध्ये कुठलेही तथ्य नाही परळी पोलिसांनी याबद्दल सविस्तर खुलासा केलेला आहेत.

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Crime capital of Maharashtra: Beed..

  • @halemsagu5400
    @halemsagu5400 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good news

  • @harshailshinde9387
    @harshailshinde9387 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinmay भाऊ Best 🔥🤘👍

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 29 นาทีที่ผ่านมา

    परळीत दादागीरी करायला जाताल यतान हाडच आनाव लागतेल 😂

  • @aadamshaha3872
    @aadamshaha3872 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परळी Pattern 😂

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gopinath Munde Jase Beed vr sanskar kele hote...tase sanksar nantr Munde family kadhun jhale nhi....tyche parinam tynche karyakrte he belagam jhalet....
    Pratek Gostila ant asto to ant ata suru jhalay ...

  • @unicornbiker2819
    @unicornbiker2819 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aikla ki bhawani maja.

  • @DivyaBhadarge-tl4gg
    @DivyaBhadarge-tl4gg 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @akshaybavalekar5584
    @akshaybavalekar5584 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol bhidu cha kendrabindu manje chinmay 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 33 นาทีที่ผ่านมา

    परळी❌पाकिस्तान✅

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कधी न संपणारे नाव.. गोपीनाथरावजी मुंढे साहेब ❤

  • @sanjaydeshmukh6842
    @sanjaydeshmukh6842 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinmay asel tarch bol bhidu baghu vatate

  • @PrathmeshChounde
    @PrathmeshChounde 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    kahi pn mana pn parli yevdh kontyach talukyach nav mahit nasal saglya maharashtrat😂

  • @twistr99
    @twistr99 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinya aala parat 😂😂

  • @starcommndo9381
    @starcommndo9381 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Policesani tyanla shiksha nahi dili tar ami sodanar nahi konalach marathe raktanech hishobh karnar 💯😡

  • @RadhaKatpure
    @RadhaKatpure 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bole nath baght aahet
    Ase nalay Lo pavitr jaget nako

  • @vilasghule5129
    @vilasghule5129 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Koni kahi mantla manje khar naste chinmay bhau.. Dhas ni jar 1000 mratyu mantla asta tari tumi asach video chalvla asta.. Information war fare.. Fake narrative by dhas aani bol bhidu

  • @rajendradwarakadassoni330
    @rajendradwarakadassoni330 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे तुमच्या राजकारणापाई असे खोटे नाटे आरोप करू नका
    बदनाम करू नका हो..., सुरेश धस साहेब

  • @umakantgore7833
    @umakantgore7833 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhala suddha kalat ki he sagal dadagiri karun hotay, tar tumhi awaj ka uchlat nahi...

  • @vaibhavsuryvanshi8245
    @vaibhavsuryvanshi8245 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol bol chinmaybhawa

  • @vilasghule5129
    @vilasghule5129 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bol bhidu fact var n bolta.. Fakt Dhas cha statement la copy karun new banvte... Dhas is like main jo bolunga wahi bol bhidu chalayega😂

  • @CrazyMind-qs6uf
    @CrazyMind-qs6uf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतर ठिकाणीही होतात त्या बदल पण बोला, उगाच बीड जिल्हा बदनाम करू नये, जातीवादी, नीच राजकारणी

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar ahe bol Bhidu ch

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bogas matdan karun kon pn jinkl

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीनाथ मुंडे साहेब नंतर फक्त पंकजा ताईच.......बाकीचे मुंडे मोजत नाही आम्ही

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    News Series no .195
    News of chota bihar, 🗞️📜

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    hi mahiti official nahi....dhas ch boln lagech serious ghet jau naka...to fact khot bolto karan aajparynt che sagle arop khote siddh zale ahet