कोणताही उमेदवार पराभूत झाली की, अशाच उलट्या बोंबाबोंब करतात हा जुनाच अनुभव आहे. म्हणून या पराभूत उमेदवाराचे म्हणने मनावर घेण्यासारखे नाही. जनतेने याचे एका काणाने ऐकून दुसर्या काणाने सोडून द्यावे.
बरोबर आहे कारण ज्या परळीमधून पंकजा मुंढेना 70 हजार लीड होती त्याच परळीतून धनंजय मुंढे 1.40 लाख पेक्षा जास्त मताने जसे निवडून येऊ शकतात? 3 महिन्यात वंजारी समाज डबल संख्येने कसकाय वाढला? नवीन लोकं आणले किंवा काहीतरी घोळ केला
@@PM-wq6rzहारामखोर धन्या ची ईमानदारी निवडून येण्याची औकात नाही म्हणून तो बोगस मतदान करून घेतो बूध ताब्यात घेतो धनंजय मुंडे झटका येऊन मरणार लीहून घे देव दाखला दाखवीत असतो
राजेसाहेब बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला जे आता पर्यंत साऊथ इंडियन सिनेमांमध्ये पाहिले होते ते प्रत्यक्षात घडत आहे ' भयंकर ' शब्दाला लाज वाटावी असा हा ' परळी पॅटर्न '
हा उमेदवार अगदी खरं बोलत आहे . सरकारला आणि प्रशासनाला लाज वाटायला पाहीजे . निवडणूक आयोगाने पण व्हिडीयो पाहून तरी कार्यवाही करावी अन्यथा सर्वसामान्य मानणासाचा लोकशाही वरून आणि प्रशासनावरून विश्वास उडत आहे
बाबासाहेब आंबेडकरांनी खुप छान संविधान लिहिले होते पण आज लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू झाली. इथून पुढे स्वतःला न्याय हक्क मिळवण्यासाठी शस्त्र हाती घेतले पाहिजे ❤❤❤❤
खरे आहे हे, दहिफळे ना मी ऐक atrocity केस करायला लावली होती त्याला दोन दिवस लावले आणि गुनेगराला पुढे काय केले हे आम्हाला कळवल पण नाही, असे अधिकारी असतील तर न्याय कसा मिळेल
खुप मोठं प्रकरण आहे हे,ह्यात बरेच लोक सामील असावेत.. आणि बरेच कोटींची कमाई, आणि उलाढाल होत असेल तेही खुप दिवसांपासुन... सगळे सरकारी अधिकारी, यंत्रणा वगैरे वगैरे, खरेदी केली असली पाहिजे.....अवघड आहे बाबा ह्या महाराष्ट्र राज्याचं......वाट लावली ह्या,,देव माणसांनी.. पुर्ण महाराष्ट्र राज्याची... कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे...देवच साक्षी आहे..
बीड जिल्या मध्ये...परत आमदार, खासदार की क्या निवडणुका व्हायला पाहिजे...महाराष्ट्र मधील सगळा पोलिस बंदोबस्त तैनात करून तीतील दादागिरी मोडून काढली पाहिजे
राजेसाहेब देशमुखांनी हिम्मत तरी दाखवली निवडणुकीत उभ राहून. अशीच अराजकता चालू राहिली तर बिनविरोध निवडून येईल धनू भाउ. पंकजा ताई सुद्धा हतबल होतील. पंकजा ताई ला पालक मंत्री व्हायला पाहिजे असे वाटते.
म्हणून तर विदर्भ मराठवाडा माग आहे तुम्ही कधीही पश्चिम महाराष्ट्राच्या लेवलला येऊ शकत नाही कारण पश्चिम महाराष्ट्रातले नेते सर्व पक्षाचे एकच असतात विकासासाठी
तूम्हाला अजुन कळलेच नाही.???2014 पासून देश कुणाच्या हातात आहे...संभाजी महाराज नंतर पेशवाई कशी आलि.आणि इंग्रज आले.आणि आपण 150 वर्ष गुलाम झालो...लुटलं आपल्याला. आणि आता आपण नेते,आणि पोलीस यांचे गुलाम होनार...आणि झालोय.
अजित दादा असा मानुस मोठा केला तुम्ही, धनु मंत्री करायच्या लायकीचा आहे का हो बजरंग बाप्पाला बोलले होते व्येसन हातात ठेवायला पाहिजे होते , आता आहे का तुमच्या हातात व्येसन धन्याची ,
अजित पवार तरी कुठ चांगला आहे...😂 अजित आणि धनंजय एकाच माळेचे मणी...😂 फडणवीसला काय हे माहीत नसणार का...??? तो पण त्यातलाच... सगळे राजकारणी एकच... गरीबाच मरण...😢
फक्त मुंबई तक सारखी निर्भिड मीडिया चॅनल्स अशा गोष्टी लोकांसमोर आणू शकतात. More power to you Abhijit sir and team.. we as a citizen of this state admire the way you go in depth of the matter..
अगदि बरोबर आहे साहेबांनी सगळचबाहेरकाढलमुख्यमंत्र्यांनादिसतनाहिकाअसबीडजिल्ह्यातअजितपवारडोळेझाकूणराजकारणकरताफडवणीसअसबोलताकीसुव्यवस्थाचालवतोपणगुंडाराजचालूआहेखोटेभाषणकरुनमुख्यपदचालवता व्हॉट इज धिस राजवट
राउडी राठोड, सिंघम हे चित्रपट काल्पनिक कथा वाटायच्या, पण सद्यस्थितीतील बीड जिल्ह्यातली सद्यपरिस्थिती कडे बघितल्या नंतर, प्रसार माध्यमातल्या बातम्या बघितल्या नंतर समोर त्या चित्रपटाचे कथानक डोळ्यासमोर येते.
अभिजीत साहेब धन्यवाद सलाम तुम्हाला खरी या सरकारची लोकशाही दाखवली लाज वाटते या सरकारची निर्लज्जम सदा सर्वदा नाव रामाचे रामाचे आचार विचार रावणाचे
राजाभाऊ देशमुख आम्ही तुमच्यासोबत
परळी त मिलट्री लावून फेर इलेक्शन घ्यावे
काही फरक पडत नाही भाऊ १०००००+ लीड
किती वाईट यार खरच ज्यां ऍडव्होकेट व्हिडिओ Viral झाला होता. त्यांची केस पण नाही घेतली या पेक्षा दुर्दैव काय असेल............
सर्वांनी फक्त आणि फक्त मुंबई तक च पाहावे कारण सत्यता पुढे अणण्याची धमक आहे
लोक ऐकतील ऐकतील ... आणि एक दिवस हाती शस्त्र घेतील. तेव्हा मग काय पोलीस यंत्रणा खडबडून जागेल.
Yaa mag घेऊन
कुछ तो होगा
कोणताही उमेदवार पराभूत झाली की, अशाच उलट्या बोंबाबोंब करतात हा जुनाच अनुभव आहे. म्हणून या पराभूत उमेदवाराचे म्हणने मनावर घेण्यासारखे नाही. जनतेने याचे एका काणाने ऐकून दुसर्या काणाने सोडून द्यावे.
@@PM-wq6rz तु ओरिजिनल Id वरून ये & नंबर पाठव तु फक्त! तुला सांगतो सर्व!
@@PM-wq6rzतू लाभार्थी आहे किंवा सह आरोपी आहे धन्या ची पैदास
राजे तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आपले विचार व्यक्त केले आहे सर धन्यवाद
राजे किती भिकरचोट आहे महिती
ही मुंडे टोळी कायमची संपवून टाका परळी दहशत मुक्त करा
हे खरे आहे, गरिबाला न्याय मिळत नाही हे मी जगजाहीर सांगतो
जय भीम जय लहुजी जय शिवराय
Dhanya अती झालं..... एवढं अती करू नये...
तुझा मायल..पुढंच काय बोलत नाही .... बापचं नाव आदर घ्याच 😅
गप रे शेम़ण्या भाषा निट वापर
आदरणीय श्री देशमुख साहेब आपण बीड जिल्ह्यावर खुप चांगले विचार मांडले खरे तेच बोललात
आभार धन्यवाद
भयानक परिस्थिती आहे असले निवडून येण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा
भयानक आहे हे.. अफगाणिस्तान पेक्षा वाईट परिस्थीती आहे..😢
बरोबर आहे कारण ज्या परळीमधून पंकजा मुंढेना 70 हजार लीड होती त्याच परळीतून धनंजय मुंढे 1.40 लाख पेक्षा जास्त मताने जसे निवडून येऊ शकतात? 3 महिन्यात वंजारी समाज डबल संख्येने कसकाय वाढला? नवीन लोकं आणले किंवा काहीतरी घोळ केला
70+70=140.. आकडे गणित घोळ
60000 hajar
Evm ब्रिटिश वंजारी 😂
हार मानून नका राजेसाहेब तुमचा विजय झाला आहे
परळी सोडून बाहेर जा इथ 7 जन्म पण निवडून येणार नाहीत
@@PM-wq6rzहारामखोर धन्या ची ईमानदारी निवडून येण्याची औकात नाही म्हणून तो बोगस मतदान करून घेतो बूध ताब्यात घेतो धनंजय मुंडे झटका येऊन मरणार लीहून घे देव दाखला दाखवीत असतो
@@PM-wq6rzवा रे वा आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं अति करू नका माती होईल
Tuzy bapachi parali ahe ka@@PM-wq6rz
खरंच राजे साहेबांचा ऐकून आता असं वाटायला लागले की संतोष देशमुख ला न्याय भेटणे अवघड आहे बिहार मधील परळीत...
राजेसाहेब बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला
जे आता पर्यंत साऊथ इंडियन सिनेमांमध्ये पाहिले होते ते प्रत्यक्षात घडत आहे
' भयंकर ' शब्दाला लाज वाटावी असा हा ' परळी पॅटर्न '
संभाजीनगर मध्ये असणारा मतदार..त्याच्याकडून फक्त आधार कार्ड व्हाट्स अप वर मागविले आणि धनंजय मुंडे ला मतदान केले ..असे लाखो मतदान केले
That's True
हा उमेदवार अगदी खरं बोलत आहे . सरकारला आणि प्रशासनाला लाज वाटायला पाहीजे . निवडणूक आयोगाने पण व्हिडीयो पाहून तरी कार्यवाही करावी अन्यथा सर्वसामान्य मानणासाचा लोकशाही वरून आणि प्रशासनावरून विश्वास उडत आहे
100%. Correct
Bhai tu vanjari asun dm la support karat nahi ashcharya vattay
@@rahul-wk1hshyat jaat kashi aali koni dusrya samjacha asa neta asta tar kadhich ghari baswla asta
Are vajanari sarvach lok tumchy sarkhe nich nahit 90%vanjarai samaj khup changle ahet bhick mangya jat kadto@@jayhind1280
perfect मला हे पटल छान विचार आहे
@@rahul-wk1hs vanjari asel tari asli gunhegari maaf ahe ka ? 😅😅
मुंबईचे सर्व मनापासून धन्यवाद आभार
खरी परिस्थिती आहे परळी मतदारसंघातील परत एकदा निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी
धनंजय विनाकारण इतर सर्व समजावर अन्याय करत आहे ते त्याला परत या सगळ्यातून जावेच लागणार आहे , काळ कधी कोणाला मोठा होऊ देत नाही
ही किती भयाण परिस्थिती आहे बीडची आणि हाच आहे खरा बीड
एकदम निखळ व्यक्तिमत्वाचे माणूस आहेत मि शाळेत असताना ते बीड चे जिल्हा परिशद ते शिक्षण सभापती होते अत्यंत छान माणूस कायक्षम माणूस 🙏
कधी काळी ही परिस्थिती बिहारचे होती. पण आज बीड जिह्याने ने बिहारला मागे टाकले.
दादा आणि भाऊ 👌👌👌👌👌चालु द्या.
बोगस मतदान करून निवडून आले आहेत हे पुर्ण बीड जिल्हाला माहीत आहे पण न्याय सुव्यवस्था.अंधा काणुन है?????
एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
आमदारकी रद्द करा धन्याची...😡
हिटलर पेक्षा खतरनाक झाला आहे बीड जिल्हा
राजे साहेब तिथे राहून तूम्ही भांडणता म्हणजे तुमच्या हिंमतीला सलाम.
वाईट आहे वैजनाथ देव काहीतरी मारग काढतील आणणा हजारे सारखा माणूस झोपला आता daring दाखवते फकत दमानीया ताई हजारे रूपी कुभकरण जागा करा
100. */, Right
बरोबर आहे साहेब
बीड चा बिहार नाही रे केला बीड परळी चा अफगाणिस्तान केला या धनु भाऊ आणि वाल्मीक अण्णा नी 🙏🙏
आतंकवादी बीड जिल्हा म्हणून घोषित करा
गृहमंत्री फक्त पेटवा पेटवी करतो गृह विभाग काय करतो
बाबासाहेब आंबेडकरांनी खुप छान संविधान लिहिले होते पण आज लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू झाली. इथून पुढे स्वतःला न्याय हक्क मिळवण्यासाठी शस्त्र हाती घेतले पाहिजे ❤❤❤❤
काय भयान परिस्थिती आहे बीडमध्ये, पोलीस खातं खूपच निष्क्रिय आणि लाच खाऊ बनले आहे.
तुम्ही चांगले अहात म्हणून जिल्यातील माणसाने पुढे जावे म्हणून तुम्ही त्यांना मदत केली
हा जतीवादा चा विषय नाही, गुणेगार कोणी असो त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे
सर्व जनतेने परळी बाहेर यांचा बहिषकार करावा....
भीषण वास्तव आणि अजितदादाला पुरावे पाहिजेत
खरं आहे साहेब
परळीत इलेकशन ड्युटी आली हे कळल्यावर बऱ्याच शिक्षकांनी ड्युटी कॅन्सल केल्या
भयाण वास्तव आहे हे बीड मधील..
खरे आहे हे, दहिफळे ना मी ऐक atrocity केस करायला लावली होती त्याला दोन दिवस लावले आणि गुनेगराला पुढे काय केले हे आम्हाला कळवल पण नाही, असे अधिकारी असतील तर न्याय कसा मिळेल
मी एक कर्मचारी आहे हे सर्व खर आहे
तुझी पगार घेतली का
फडणवीस साहेब ऐका अजित दादा पहा आणि एकनाथराव शिंदे ऐका व प्रामाणिक निर्णय घ्या
त्यांच्याच आशीर्वादाने चालू आहे ते काय निर्णय घेणार चोराची तक्रार डाकू कड केल्यासारख आहे हे
ते पहिले प्रामाणिक आहेत काय निर्णय घ्यायला
🍉🍉🍉सैराट झालं आहे चिकी च्या प्रेमात
दहशतीला दहशतीनेच उत्तर द्यायला पाहिजे.
खुप मोठं प्रकरण आहे हे,ह्यात बरेच लोक सामील असावेत.. आणि बरेच कोटींची कमाई, आणि उलाढाल होत असेल तेही खुप दिवसांपासुन... सगळे सरकारी अधिकारी, यंत्रणा वगैरे वगैरे, खरेदी केली असली पाहिजे.....अवघड आहे बाबा ह्या महाराष्ट्र राज्याचं......वाट लावली ह्या,,देव माणसांनी.. पुर्ण महाराष्ट्र राज्याची... कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे...देवच साक्षी आहे..
हि बीडची संत्य परिस्थीती आहे पोलिस यंत्रणा पण पुढे येत नाही
वाईट परिस्थिती आहे. म्हणुन तर लोकं घाबरुन मुंबईत राहायला येतात.
अरे ईथे तर लोकप्रतिनिधी वर अन्याय होतोय जनतेचे तर काय हाल असतील परळी pattern
बीड जिल्या मध्ये...परत आमदार, खासदार की क्या निवडणुका व्हायला पाहिजे...महाराष्ट्र मधील सगळा पोलिस बंदोबस्त तैनात करून तीतील दादागिरी मोडून काढली पाहिजे
खरे आहे
हे भारतीय इलेक्शन कमिशन आणि पुलिस खात्याच अपयश
धन्याची आमदारकी रद्द करून फेर निवडणूक घेण्यात यावी
निर्लज्ज्यं सदा सुखी
सगळे आरोप खरे आहेत
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 राजेसाहेब देशमुख जे सांगत आहेत हे अगदी 💯 टक्के खरंय 👍
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर
निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी मोठ आंदोलन झाले पाहिजे. यासाठी राजकिय पक्षांनी पाउले उचलले पाहिजे.
असे जर असेल तर dm यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे.
धनंजय मुंडे चालतंय सगळं पूर्ण पोलीस प्रशासन त्यांचाच आहे
राजेसाहेब देशमुखांनी हिम्मत तरी दाखवली निवडणुकीत उभ राहून. अशीच अराजकता चालू राहिली तर बिनविरोध निवडून येईल धनू भाउ. पंकजा ताई सुद्धा हतबल होतील. पंकजा ताई ला पालक मंत्री व्हायला पाहिजे असे वाटते.
निवडणूक आयोग..आता बघत आहे की नाही??
म्हणून तर विदर्भ मराठवाडा माग आहे तुम्ही कधीही पश्चिम महाराष्ट्राच्या लेवलला येऊ शकत नाही कारण पश्चिम महाराष्ट्रातले नेते सर्व पक्षाचे एकच असतात विकासासाठी
100% खरे आहे
ही लढाई चालू ठेवा..
तूम्हाला अजुन कळलेच नाही.???2014 पासून देश कुणाच्या हातात आहे...संभाजी महाराज नंतर पेशवाई कशी आलि.आणि इंग्रज आले.आणि आपण 150 वर्ष गुलाम झालो...लुटलं आपल्याला. आणि आता आपण नेते,आणि पोलीस यांचे गुलाम होनार...आणि झालोय.
अजित दादा असा मानुस मोठा केला तुम्ही, धनु मंत्री करायच्या लायकीचा आहे का हो बजरंग बाप्पाला बोलले होते व्येसन हातात ठेवायला पाहिजे होते , आता आहे का तुमच्या हातात व्येसन धन्याची ,
अजित पवार तरी कुठ चांगला आहे...😂
अजित आणि धनंजय एकाच माळेचे मणी...😂
फडणवीसला काय हे माहीत नसणार का...???
तो पण त्यातलाच...
सगळे राजकारणी एकच...
गरीबाच मरण...😢
खरं आहे. अत्यंत क्रूर सगठन. रजाकर आठवली.
फक्त मुंबई तक सारखी निर्भिड मीडिया चॅनल्स अशा गोष्टी लोकांसमोर आणू शकतात. More power to you Abhijit sir and team.. we as a citizen of this state admire the way you go in depth of the matter..
मुंबई तक चॅनल ला सामान्य माणसांकडून आव्हान आहे परळी मध्ये राहून ग्राऊंडवर चा रिपोर्ट सादर केला पाहिजे जनते समोर.
राजेसाहेब देशमुख 100% खरे बोलत आहेत
अगदि बरोबर आहे साहेबांनी सगळचबाहेरकाढलमुख्यमंत्र्यांनादिसतनाहिकाअसबीडजिल्ह्यातअजितपवारडोळेझाकूणराजकारणकरताफडवणीसअसबोलताकीसुव्यवस्थाचालवतोपणगुंडाराजचालूआहेखोटेभाषणकरुनमुख्यपदचालवता व्हॉट इज धिस राजवट
आपण काय लिहले आहे ते आपणांस वाचता आले तर आम्हास सांगावे कृपया करावी अल्प विराम नावाची शब्द रचना अस्तित्वात आहे की नाही हे पण सांगावे
माफी असावी अल्फ विराम हा शब्द चुकून टाईप चुकीचा झाला आहे समजून घ्यावे
कितीही आरोप करा सरकार निर्लज्जम सदा सुखी आहे
एक नंबर पत्रकार ❤
बीडचा मिर्झापूर करून ठेवला मुंडे भाऊ बहिणीने.
राउडी राठोड, सिंघम हे चित्रपट काल्पनिक कथा वाटायच्या, पण सद्यस्थितीतील बीड जिल्ह्यातली सद्यपरिस्थिती कडे बघितल्या नंतर, प्रसार माध्यमातल्या बातम्या बघितल्या नंतर समोर त्या चित्रपटाचे कथानक डोळ्यासमोर येते.
ग्रह विभाग काय करत आहे
Kat zal Deshi king 😂😂
गृह विभागाचा कुंभकर्ण झोपला आहे 😡
खिशात आहे😅 only DM
@@Pavangitte443jalu naka re jaativaad barabari kara ⚔️⚔️⚔️
चिकी च्या प्रेमात सैराट झालाय 🍉बोका 😅
Salute to your fearless journalism 👏
बरोबर
परळीत मयत लोकांचे मतदान झाले
वाट लागली महाराष्ट्रची
हुकूमशाही सुरवात झाली आहे
यावर एकच पर्याय पेपर वर मतदान घ्या
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचे तालीबानी राज्य झाले आहे.....
कृपया फडणीस साहेबांनी राज्य वाचवावै
या परळी मुळ आख्याबीड जिल्ह्याचे नाव खराब होत चाललंय
आज ओमकार कुठेच दिसत नाही,त्याचे Reporting खूपच चांगले आहे.
बिड परळी ला जायची भिती वाटते, ईथे पर्यटन आणि पर्यटक येतील का?
बीड परळी चे पोलीस म्हणजे पाळीव......
हे सते घटना आहे
100 barobar
हे.सर्वे.आरोप.खरेआहे
अन्याय्य करण्यापेक्षा सहन करणारा दोषी असतो.
सरकार ने गोरगरीब जनतेची हाय खावू नये
निवडणुक आयोगाला हे दिसत नाही
सगळ ऐकल्यावर धनजय आजच रेटला पाहिजे असे वाटते
💯💯💯💯 खर आहे
परळी, उत्तर कोरिया सारखं वाटत.
गृह विभागाचा कुंभकर्ण झोपला आहे
बुत कॅप्चर केलेली केस चंदनवाडीचे परळी मतदार संघाचे एक कार्यकर्ते मारोती माने यानी बर्दापुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली