Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna : नेमकं काय बदललंय बघा, निदान पैसे मिळणार नाहीत | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna : नेमकं काय बदललंय बघा, निदान पैसे मिळणार नाहीत | Vishaych Bhari
    मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी राज्यातील महिलांनी सेतू कार्यालय आणि तहसीलदार ऑफिसमध्ये तोबा गर्दी करायला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण आणि राज्यातील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आढावा बैठक घेऊन त्या योजनेतल्या बऱ्याच अटी शर्थीमध्ये सुधारणा केलीये. तसंच योजनेच्या नावाखाली जे एजंट्स लोक महिलांची फसवणूक करतायत त्यांना आळा घालण्यासाठी पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरतूद केलीये. आता योजेनेत नेमक्या कोणत्या सुधारणा केल्यात, कोणत्या कागदपत्रांची आता महिलांना फॉर्म भरताना गरज नाही, कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरी सुद्धा मोफत फॉर्म भरू शकता, एकत्र कुटुंबातील किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार आणि तो कसा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हांला तरी माहितेय आपला विषयच भारी...
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना form filling App :
    play.google.co...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ladkibahinyojna
    #mukhyamantriladkibahinyojna
    #mukhyamnatriladkibahinyojnaonlineform
    #mukhyamantriladkibahinyojnaformkaisebhare
    #ladkibahinyojna2024formkasabharaycha
    #ladkibahinyojnamaharashtradocuments
    #ladkibahinyojnahowtoapply
    #ladkibahinyojnakayahe
    #ladkibahinyojnadetails
    #ladkibahinyojnawebsite
    #लाडकीबहीणयोजनानियम
    #लाडकीबहीणयोजनानवीननियम
    #मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजनाupdate
    ladki bahin yojna,mukhyamantri ladki bahin yojana,mukhyamantri ladki bahin yojana online applay,ladki bahin yojana,mukhyamantri mazi ladki bahin yojna,cm ladki bahin yojana,ladki bahin yojna mahiti,ladki bahin yojana 2024,mukhyamantri mazi ladki bahin yojana,mukhyamantri mazi bahin ladki yojana,mukhyamantri ladki bahin yojana 2024,mukhyamantri ladki bahin yojana form,mukhyamantri ladki bahin yojana online,mukhyamantri ladki bahin yojana 2024 form

ความคิดเห็น • 10

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  3 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना form filling App :
    play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

  • @yogeshgosavi7486
    @yogeshgosavi7486 3 หลายเดือนก่อน

    एका कुटूंबातील किती महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात ते नाही सांगितले

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहीण 😮 आणि लाडका भाऊ नाही का 😮

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 3 หลายเดือนก่อน +4

    ज्या दिवशी बायकोच्या अकाऊंटवर १५००/ रू जमा होतील. त्या दिवशी मी पेढे वाटणार... आणि अभिमानाने सांगणार आज मी " लाडका दाजी " झालो...🤣🤣🤣

  • @Malaika4221
    @Malaika4221 3 หลายเดือนก่อน +1

    Form kdhi paryant accept hoil???

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 3 หลายเดือนก่อน

    Puryshan che 15 lakh deun taka. Election yet age. Ha government cha scam ahe 😂

  • @shankarwargane_sv4367
    @shankarwargane_sv4367 3 หลายเดือนก่อน

    Aho online app chalu zal aahe Naarishakti Doot😊

  • @uttamkamble9475
    @uttamkamble9475 3 หลายเดือนก่อน +1

    एका वर्षापूर्वीचे की पंधरा वर्षांपूर्वी रेशन कार्ड

  • @shivajigaikwad2318
    @shivajigaikwad2318 3 หลายเดือนก่อน

    रेशनिंग कार्ड वर नाव माहेरचे आहे आणि आधार कार्ड सासरचे आहे तर ते चालेल का