मी जन्मा पासून हिंदु आणि हिंदुत्ववादी आहे.मुंबई ला 25 वर्षे आधी नोकरी मुळे आलो आणी बाळासाहेबांचा अंध भक्त झालो.त्यांच्या नंतर भाजपा बरोबर उबाठा ची युती असल्याने शिवसेने ला मत दिल. पण उबाठा दगाबाज निघाला.इटालियन ख्रीस्ती बाई च्या मांडीवर जाउन बसला...आता मला उबाठा पक्ष आणी त्यांच्या कुटुंबा ची दुर्गती बघायची आहे...😠👎
@@anilkumarhardas7949 मी पण मा.बाळासाहेब यांचा बालवयापासून कट्टर चाहता आणि माझे पुर्ण खानदान कट्टर शिवसैनिक पण आत्ता मला याची बरबादी बघीतल्याशिवाय मरायचे नाही कारण ज्या मा.बाळासाहेब यांनी आयुष्यभर कांग्रेस आणि शरद पवार जोड्यांनी पुजा केली तेथे या उद्धव ठाकरे ने आपल्या भिकारचोट फायद्यासाठी शिवसेना दावणीला बांधली आणि त्यांची हुजरेगिरी करतो आहे आणि हिंदुत्व ला बगल देऊन मुसलमानाची शिळी बिर्याणी खायला लागला आहे ते आमच्या सारख्या चे पचनी पडलेले नाही.आज माझे वय ६४/ वर्षे आहे आणि मा.बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांची रग छातीत धमक कोणालाही भिडण्याची आहे.हा बरबाद नाही हा शरद पवार याला देशोधडीला लावणार आहे आणि तेच बघायचे आहे.
सुर्यवंशी साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे मी तुमच्या शी संपूर्ण सहमत आहे.यांचा जेवढा सुपडा साफ करता येईल तेवढे करा आणि हिंदु,मराठा समाजाला जागे करा आणि या अवलादीचे पितळ उघडे पाडा आणि हिंदुची बाजु घेणारे सरकार येण्यास हातभार लावा.आई तुळजाभवानी चे आशिर्वाद आणि आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत.
पवार उद्धव च्या लायकी प्रमाणे वागणुक देत आहेत.तेच पवारांचे संस्कार आहेत म्हणून एवढे वर्ष राजकारण करुन बारामती एके बारामती.आणि श्री मोदी पहा मागुन राजकारणात आले आणि देशाचे तिनं वेळा पंतप्रधान झाले मग बघा यांची लायकी काय आहे ती.काहिही दुरद्रुष्टी नाही नुसते काड्या घालणे आणि कट कारस्थान करणे हेच यांचे राजकारण आणि पाठित खंजिर खुपसणे हाच यांचा धंदा.छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात अश्या अवलादि असत्या तर महाराजांनी हत्तीच्या पायाखाली तरी दिले असते नाहीतर यांचा कडूलोट तरी केला असता असे गुण आहेत याचे.
अगदी बरोबर सर पारिजात यांच्या दरी आणि फूले पवारांच्या अंगणी आणि पडलेली चार दोन फूलंही यांना हाती लागत नाहीत कारण साकाळी ९.३० घ्या ठोक्याला तो येतो आणि वाचाळ बडबड करून ती चार फूलंही चुरगळून टाकतो
@@555कोव्हिड आयुष्य वाढवित नाही.गेला की देवळात जाऊन देवाचे आभार मानायला सांगतो याचेवर मिठाई साठी आपले पैसे खर्च व्हावे च्या लायकीचा नाही आहे तो.देवाचे आभार मानणे म्हणजे सुटला माझा देश आणि माझा महाराष्ट्र एवढ्या साठी.एवढा नीच आपल्या हिंदुस्थानात कोणी झाला नाही आणि होणार पण नाही म्हणून देवाचे आभार मानायचे.
पण हे सगळं होऊनही, भाऊ म्हणतात ते जास्त खरं आहे की, विरोधकांच्या प्रयत्नांना स्वतः भाजपची निष्क्रियता च मदतकर्ती ठरली. पण आता मात्र भाजपनेही सावध आणि सक्रिय होणंच अतिशय आवश्यक आहे. तरच कांहीतरी आशा आहे. जय श्रीराम!
उध्दव ठाकरे साहेब लोकांची घरं कधीपर्यंत भरायची लोकसभेला १८ चे ९ झाले आता विधानसभेला पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच पाय आम्ही शिवसैनिकांनी चाटायचे काय एकदाच सांगून टाका
पण त्या ने काय फरक पडतोय? आमचे जनाब आणि शरदजी यांचे गुरु शिष्य नाते आहे.. त्यामुळेच आमची महा वसूली आघाडीची वज्रमूठ कोणीही कधीही भेदू शकत नाही. आणि आम्हाला खात्रीच आहे की तुम्हा सर्वांनाही आमचेच वसूलीच सरकार पाहिजेच. हे तुम्ही लोकसभेतील निकालावरून ठळकपणे दाखवून दिलेले आहेच.
उबाठा गटाची विधानसभा निवडणुकीत कशी वाट लावली गेली हे दीसेल तेव्हा उध्दव ठाकरेंचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण वेळ निघून गेलेली असेल यांत शंका नाहीं. एकनाथ शिंदे नी घेतलेला निर्णय योग्य च होता त्याचे स्वादिष्ट फळाचा आस्वाद ते सर्व उमेदवार घेतील. 🙏
असंच सगळयांनी मिळुन भाऊ ला हरभऱ्याच्या झाडावर चढवल तुम्हीं अजून जुन्या काळात च रमतात तुम्ही सांगितल पवार चे कारस्थानं सुरू झाले पण भाऊ अजुन तिथे च आहे मी १९८० ला लेख लिहिला होता आत्मस्तूती सर खरच तुमच्या क्लिप मुळे नवीन जुळतात bjp सोबत कारण ut कसा आहे हे सांगत असता तुम्ही भाऊ अजुन तिथे च आहे मागे मी अस बोललो होतो तस च झाल मी पणा सर निखिल वागळे ,प्रशांतकदम तुटून पडलेत भाऊ ना सांगा चालू काही बोलायला तुमच्यासारखं ते पवारला. काही मानत च नाही संपल म्हणतात अरे मग ८ कसे आले अस बोलल्यामुळ लोकमतदान करायला बाहेर पडत नाही मग फावत mva च सांगा भाऊ ना स्वप्नातून बाहेर या
भाजप पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात विशेषतः अजित पवारांचे सेटिंग आमदार ज्या विभागात आहेत तेथील भाजपचे नेते शरद पवारांच्या गटात जात आहेत याला कारण अजित पवार यांना भाजपमध्ये घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे
सुर्यवंशी साहेब काँग्रेस, पवार,उबाठा या पक्षांवर त्याच्या विरोधात एवढं प्रखर बोलायला खरच छप्पनची छाती लागते ते धाडस तुम्ही दाखवता खरच साहेब तुम्हाला सलाम.
बाबा दील्ही वाल्याच्या आशीर्वाद असेल तर काहीही करतात हे लोक, खर्याच खोट व खोट्याच खरं पण ह्यांच्या भक्तानां समजत नाही.
मी जन्मा पासून हिंदु आणि हिंदुत्ववादी आहे.मुंबई ला 25 वर्षे आधी नोकरी मुळे आलो आणी बाळासाहेबांचा अंध भक्त झालो.त्यांच्या नंतर भाजपा बरोबर उबाठा ची युती असल्याने शिवसेने ला मत दिल. पण उबाठा दगाबाज निघाला.इटालियन ख्रीस्ती बाई च्या मांडीवर जाउन बसला...आता मला उबाठा पक्ष आणी त्यांच्या कुटुंबा ची दुर्गती बघायची आहे...😠👎
अगदी बरोबर आहे👉
@@anilkumarhardas7949 मी पण मा.बाळासाहेब यांचा बालवयापासून कट्टर चाहता आणि माझे पुर्ण खानदान कट्टर शिवसैनिक पण आत्ता मला याची बरबादी बघीतल्याशिवाय मरायचे नाही कारण ज्या मा.बाळासाहेब यांनी आयुष्यभर कांग्रेस आणि शरद पवार जोड्यांनी पुजा केली तेथे या उद्धव ठाकरे ने आपल्या भिकारचोट फायद्यासाठी शिवसेना दावणीला बांधली आणि त्यांची हुजरेगिरी करतो आहे आणि हिंदुत्व ला बगल देऊन मुसलमानाची शिळी बिर्याणी खायला लागला आहे ते आमच्या सारख्या चे पचनी पडलेले नाही.आज माझे वय ६४/ वर्षे आहे आणि मा.बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांची रग छातीत धमक कोणालाही भिडण्याची आहे.हा बरबाद नाही हा शरद पवार याला देशोधडीला लावणार आहे आणि तेच बघायचे आहे.
आमच्या मनीचे भाव तुम्ही शब्द रूपात मांडले 👍👌धन्यवाद🙏
SAHI PAKDE HAI, PURNA LOKANCHA MANATLA BOLLA😂
भाऊ मराठी माणसाला शिवसेना शिवाय पर्याय नाही
काका अजून किती वर्षे लढणार ? त्यानंतर काय ? ह्याचं उत्तर अद्याप सुप्रियाताईना देता येत नाही हेच काकांचं दुर्दैव.
😂
शेवटची निवडणूक आहे करामत दाखवायला
बाप कमाई असल्याने पक्षाची किंमत नाही.पक्ष राहिला काय नाही काय काही फरक नाही.कारण काही झळ नाही.
अहंकार आणि मंदबुद्धी यांचा मिलाफ
तेवढे कंटेनर वसुली करून कमावून ठेवले आहे,,
कंत्राटीमधील टक्केवारी मिळाली की बाकी नेते , संघटना गेली भाड में😅😂 मी आणि माझे कुटुंब
सुर्यवंशी साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे मी तुमच्या शी संपूर्ण सहमत आहे.यांचा जेवढा सुपडा साफ करता येईल तेवढे करा आणि हिंदु,मराठा समाजाला जागे करा आणि या अवलादीचे पितळ उघडे पाडा आणि हिंदुची बाजु घेणारे सरकार येण्यास हातभार लावा.आई तुळजाभवानी चे आशिर्वाद आणि आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत.
कोमटराव इतके थंड पडलेत, "किंबहुना" ते आता गोठायचे बाकी आहेत 😂
पारिजात सुद्धा मोरचुद घालून संपविणार....
उ.ठा. आपले हिंदू मतदाराला मोरचूद घातलं मुस्लिम समाजाला स्ट्रॉंग बनवलं
😂😂😂😂
Right
😂😂
प्रभाकरजी धन्यवाद,
उध्वस्त अजूनही हरभराच्या झाडाच्या शेंडयावर आहे. ते झाडच मोरचुद घालून मुळासकट उपटायचा डाव टाकलाय कपटी काकाने.
नोटांचा सडा पवारांच्या आंगणात आणि रिकामी खोकी उद्धवच्या तळघरात😂😂
😂😂😂
अगदी चपखल!!!!
उध्दवाचे खोके चोरुन ती अंधारीण बाई
✋ हात मारते
उध्दवने खोके रिकामे न करता तीन मातोश्री बांधतोय 😂
😂😂😂😂 करोनाची लूटमार फावड्या कडे
युती मधे सडले, आता आघाडी मधे पण सडले, म्हणून फुलांचा सडा त्यांच्या दारी पडत नाही...
युती मध्ये चांगले बहरले होते की 😅😅😅
पवार कळायला 100 जन्म घ्यावे लागतील हे विश्वप्रवक्ते उद्धव साठीच बोलले असतील ! परंतु देवेंद्रजीनी तर पवारांना याच जन्मात ओळखले !
🙏🚩🚩
🙏
👍
govinda govinda
त्याला दोष देऊन काही उपयोग नाही ..तो मधला दलाल आहे
पवार त्यांच्या पक्षातल्या लोकाना कळत नाही उध्दव ना काय कळणार😂😂खुद्द अजित पवार पण पागल झाले होते
@@maratha465 पण फडणवीस यांना समजले ते मात्र या पवारला पुरून उरले आहेत.
गप गुमान बीजेपी ने एकला चलो रे वाट पकडावी अन्यथा बिकट वाट वहिवाट
2019 ला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी भाव दिला होता .आता बरोब्बर रंग दाखवणर ....
उद्धट दिसतात पण बुजगावण्या सारखे, त्यामुळे त्यांना पवारांनी बुजगावणे म्हणून वापरून घेतले
कुणी कितीही नाकारलं तरी मिळालेल्या जागा कुणामुळे मिळाल्या हे उघड गुपित आहे .
अतिरेकी एकगठा मतमुळे पण हिंदू मते कमी होणार.😊
पवार साहेबांनी पारिजात चा सडा आपल्या अंगणात पाडून घेतला आणी बदल्यात उद्धव ह्यांना गाजर दिली आणि उद्धव त्यातच खुश होत राहिले 😂😂
. उद्धवाला पहिल्यापासून काकांचा त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे२०१४ मध्ये पहिला प्रयोग केला होता उ.ठा आम्हाला वेड्यात काढून त्याने त्या गोष्टी साधल्या
सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री करतो.म्हणलं तर bjp सोबत सत्ता ससुद्धा घेणार..👍
एक शरद..... उद्धव गारद..... हजार उद्ध्वस्त एक पवार. शंभर पवार म्हणजे एक देवेंद्र जी.
Shard che barabri kon Karu shakt nahi .....evdha dhurt ahe to
काय वाटणार
कोडगे आहेत हे सर्व स्वार्थ फक्त पैसा हवा
शेवटी मराठी भाषेचा सन्मान झालाच... ⛳️🔥
मराठी आणि महाराष्ट्रासाठी 100+ केसेस अंगावर घेणारा एकमेव नेता राज ठाकरे... ⛳️🙏
धन्यवाद राज साहेब.... ✌️⛳️🙏
देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे...मराठी भाषेच्या सन्मानाचे खरे मानकरी श्री. देवाभाऊ...🙏🙏🙏
☑सूर्यवंशी साहेब🙏
हिंदू न्ना जर त्यांच्या पुढल्या पिढीची काळजी असेल तर ते bjp ला vote देतील..... नाही तर आहेच मग....🌿 🍀 🌿
एकदम बरोबर आहे.
उद्धव ठाकरे किती ही रडू द्या भविष्य नाही
विधानसभेच्या निवडणुकी नंतर उद्धव ठाकरे पक्षासह अधोगतीस लागतील.
सत्तेसाठी काही काही करायचं बाकी ठेवलं नाहीये!
एकदम बरोबर आहे.
पवारांनी रूममधून ज्यांना बाहेर जायला लावलं त्याचा त्यांना राग नाही आला .बाकीच्यांना काय वाटणार ?
पवार उद्धव च्या लायकी प्रमाणे वागणुक देत आहेत.तेच पवारांचे संस्कार आहेत म्हणून एवढे वर्ष राजकारण करुन बारामती एके बारामती.आणि श्री मोदी पहा मागुन राजकारणात आले आणि देशाचे तिनं वेळा पंतप्रधान झाले मग बघा यांची लायकी काय आहे ती.काहिही दुरद्रुष्टी नाही नुसते काड्या घालणे आणि कट कारस्थान करणे हेच यांचे राजकारण आणि पाठित खंजिर खुपसणे हाच यांचा धंदा.छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात अश्या अवलादि असत्या तर महाराजांनी हत्तीच्या पायाखाली तरी दिले असते नाहीतर यांचा कडूलोट तरी केला असता असे गुण आहेत याचे.
Best Title मानल दादा
छान विश्लेषण दिलात धन्यवाद तुमच्या पुढील❤ व्हिडिओची वाट पाहत आहोत
अगदी बरोबर सर
पारिजात यांच्या दरी आणि फूले पवारांच्या अंगणी
आणि पडलेली चार दोन फूलंही यांना हाती लागत नाहीत कारण साकाळी ९.३० घ्या ठोक्याला तो येतो आणि वाचाळ बडबड करून ती चार फूलंही चुरगळून टाकतो
छान विश्लेषण केले आहे आपण sir
पारिजातकाच्या बुडाशी मोरचुद घालून काका ते झाड वट वून टाकणार तेव्हाच त्यांचे समाधान होणार
हा पारिजात सुसमा अंधारातलं पारिजात आहे.
😂😂😂😂
आपण म्हणता ती humble बैकग्राउंड असुन आपला राजकीय अनुभव व समज 👌🏼👏🏼👏🏼
उधोजी ला केव्हा बुद्धी मिळणार व ते सावध होणार ते देवास ठाउक
लवकर सावध झालेतर त्यांचे व महाराष्ट्रच ही भल होईल
देव लवकर सद्बुद्धी देवो
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.👌👌👌
शेवट जवळ आला की सहानभुती मिळते तसेच जवळ गेलो तर शेवटचा काही फायदा नक्की मिळेल असे पक्षात पुन्हा प्रवेश करणाऱ्यांना वाटते.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb dhurth rajkarni ahet 😊😊
आपलया महाराष्ट्रत घातकी माणसाला चाणक्य महणता असे महाराष्ट्रातिल मराठी मिडियाच च सांगण आहे काय वाटते तुमहाला
काका अशी येडी माणसं बरोबर वापरून घेतात
समर्पक शिर्षक
वाकडा मेळा की मी तुम्हाला ओन लाईन मिठाई चे पैसे पाठवतो,,, जय श्री राम जय हिंदू rastra
पुढल्या वर्षी वर्षश्राध.
कशाला नका खर्च करु.तो त्या लायकीचा नाही आहे.त्यापेक्षा देवळात जाऊन देवाचे आभार माना.
शरद पवार तुमच्या सगळ्यांचा बाप आहे रे काळजी करू नका अंध भक्तांनो😂😂😂😂 तुमची जागा 28 जागांपैकी नऊ खासदार आहेत फक्त😂😂😂
तु मेल्या वर तुझ्या घरासमोर फटाके वाजवनार
@@555कोव्हिड आयुष्य वाढवित नाही.गेला की देवळात जाऊन देवाचे आभार मानायला सांगतो याचेवर मिठाई साठी आपले पैसे खर्च व्हावे च्या लायकीचा नाही आहे तो.देवाचे आभार मानणे म्हणजे सुटला माझा देश आणि माझा महाराष्ट्र एवढ्या साठी.एवढा नीच आपल्या हिंदुस्थानात कोणी झाला नाही आणि होणार पण नाही म्हणून देवाचे आभार मानायचे.
Sar तुमचे हिंदुत्व वादी विचार आमच्या सारख्या सामान्य माणसाला कळतात पण त्या याझाव्या उधातला का कळत नाही
अहंकार आणि मंदबुद्धी यांचा मिलाफ
दादा मान्य आहे पवार खूप कुटील आहेत, पण जास्त कौतुक नका करू
फुगा फुटेल लवकर
व्हिडिओचे शिर्षक अतीशय समर्पक आहे 👍
उबाठा म्हणजे फक्त भावनिक हाक असते बाकी राजकारणात शून्य आहे।
पण हे सगळं होऊनही, भाऊ म्हणतात ते जास्त खरं आहे की, विरोधकांच्या प्रयत्नांना स्वतः भाजपची निष्क्रियता च मदतकर्ती ठरली. पण आता मात्र भाजपनेही सावध आणि सक्रिय होणंच अतिशय आवश्यक आहे. तरच कांहीतरी आशा आहे. जय श्रीराम!
100%तुमच्या मताशी सहमत
@@neelabal3018 धन्यवाद रामा दुजोऱ्यासाठीं! जय श्रीराम!
अभिनंदन खूप छान
विश्लेषण उत्कृष्ट. आपल्या मताशी सहमत आहे. *******
ठाकुर ऊद्दीन बाबा
या वेळी ऊबाठा ला सहनभूती मिळणार नाही🎉🎉🎉
खूप सुंदर विश्लेषण
योग्य शब्दात योग्य विश्लेषण🙏
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
पवारांकडे गेल्यावर परत येयाला चान्स असतो
Dhanyawad-Namaskaar
आमच्या साठी दोघे ही कर्मदरिद्री ना देशाच्या कामाचे ना आमच्या महाराष्ट्र राज्य चे कामाचे एवढा विट आला आहे यांचा.
कोव्हिड योद्ध्यांना न्याय द्या 🙏
उध्दव ठाकरे साहेब लोकांची घरं कधीपर्यंत भरायची लोकसभेला १८ चे ९ झाले आता विधानसभेला पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच पाय आम्ही शिवसैनिकांनी चाटायचे काय एकदाच सांगून टाका
मस्त माहिती आहे
सूर्यवंशी साहेब, पवारांनी ह्यांना हाकाललं असं चित्र दिसलं म्हणजे आता जनता ह्यांना हाकालणार कि काय? असंच वाटतंय....
खुप छान विश्लेषण सर.. वास्तव आहे
युती त ऊबाठा हे आपण सडलो असे म्हणत होते. पण आता मविआ तील काँग्रेस व पवार गट त्याना कुजवणार आहेत.
Perfect Reporting Dada
"टायटल " लईच भारी.....
very good and balanced assessment. keep it up.
काका कलंदर होते पण फडणवीस साहेब बिलंदर आहे काकाचा पुर्वीचा डाव सगळ्या पक्षात पेरणी केली होती तो डाव टाकला आहे फडणवीस साहेब यांनी
SHRI PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!
हे खूप दिवस चालणार नाही , बस थोडया दिवसां करिता .नंतर फुस् .
अजित पवारच मुख्यमंत्री होणार
प्रभाकरजी,
अहो कधीतरी आमच्या प्रतिक्रिया वाचा!!!! तुम्ही कितीही आत्ममग्न , आत्ममुग्ध असाल तरी तुमचीच फजीती होणारच आहे,भाऊ तोरसेकर सोबत ...!!!!😂😂😂
Atta ubt 10 MLA tar yanar ka?
Ubt la pappu kela re
पण त्या ने काय फरक पडतोय?
आमचे जनाब आणि शरदजी यांचे गुरु शिष्य नाते आहे..
त्यामुळेच आमची महा वसूली आघाडीची वज्रमूठ कोणीही कधीही भेदू शकत नाही.
आणि आम्हाला खात्रीच आहे की तुम्हा सर्वांनाही आमचेच वसूलीच सरकार पाहिजेच.
हे तुम्ही लोकसभेतील निकालावरून ठळकपणे दाखवून दिलेले आहेच.
ठाकरेच्या सहानुभूतीचा फायदापवार आणि काँग्रेसचा होत आहेपण उद्धव ठाकरे ला समजत नाही
असूद्या सडा कोणाच्या तरी घरी .....भाजपा सोडून बाकी सगळ्या पक्ष बद्दल व्हिडीओ असतात ते पण एकतर्फी.....चालू द्या....साहेब तुमचं आता विधानसभा आली जवळ
Good explain it
Thanks thanks
जमिनी स्तरावर कार्यकर्ते कसे सांभाळायचे आणि संघटना कशी वाढवायची याचे प्रशिक्षण कमीत कमी आदु बाळा द्यावे तर कुठे यावेळी डबल dijit मध्ये येतील 😢😢😂😂
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला यावर एक व्हिडिओ येऊ द्यात दादा
90 टक्के मराठी जनतेला काहीही माहिती नाही
उबाठा गटाची विधानसभा निवडणुकीत कशी वाट लावली गेली हे दीसेल तेव्हा उध्दव ठाकरेंचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण वेळ निघून गेलेली असेल यांत शंका नाहीं.
एकनाथ शिंदे नी घेतलेला निर्णय योग्य च होता त्याचे स्वादिष्ट फळाचा आस्वाद ते सर्व उमेदवार घेतील.
🙏
What a analysis, LOVELY
मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात आहे समरजित घाटगे येत नाहीत लिहून घ्या आत्ता च
नमस्कार शिर्षक जबरदस्त 😂
❤❤
कसा हाकलला बाजूला, थोड्यावेळाने ये, फोकारला लांब.
असंच पाहीजेत.
जय श्री राम.
जय शिवराय.
उद्धव बालासाहेब ठाकरे त्यांच्याकडे शिवसेना नाही, तो एका गटाचा आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचा उच्चार करू नका
You are great
आता तो निवडुंगाच्या फडात टाकलेला पाय ठरतो
एवढी साधी गोष्ट जर ह्याला कळत नसेल तर हा काय राजकारण करणार?
Prabhakar Ji Aapke sabhi Videos ka Prachar hota hai. Jay Hindu Rastra.
राष्ट्रवादीची सीट आहे.. भरणे आणि मुश्रीफ विरुद्ध तुतरीच घ्यावी लागणार.. काँग्रेस आणि उबाठा चा काय संबंध ,??
असंच सगळयांनी मिळुन भाऊ ला हरभऱ्याच्या झाडावर चढवल तुम्हीं अजून जुन्या काळात च रमतात तुम्ही सांगितल पवार चे कारस्थानं सुरू झाले पण भाऊ अजुन तिथे च आहे मी १९८० ला लेख लिहिला होता आत्मस्तूती सर खरच तुमच्या क्लिप मुळे नवीन जुळतात bjp सोबत कारण ut कसा आहे हे सांगत असता तुम्ही भाऊ अजुन तिथे च आहे मागे मी अस बोललो होतो तस च झाल मी पणा
सर निखिल वागळे ,प्रशांतकदम तुटून पडलेत भाऊ ना सांगा चालू काही बोलायला तुमच्यासारखं ते पवारला. काही मानत च नाही संपल म्हणतात अरे मग ८ कसे आले अस बोलल्यामुळ लोकमतदान करायला बाहेर पडत नाही मग फावत mva च सांगा भाऊ ना स्वप्नातून बाहेर या
पवार हे परत आले नाही पाहिजे राज्याला चांगले दिवस येतील तैवहाच
भाजप पक्षातले लोक दुसऱ्या पक्षात विशेषतः अजित पवारांचे सेटिंग आमदार ज्या विभागात आहेत तेथील भाजपचे नेते शरद पवारांच्या गटात जात आहेत याला कारण अजित पवार यांना भाजपमध्ये घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे
पवार ईन्डी आघाडी ला घेऊन बुडनार,
राम नाम सत्य है।सर्व ईच्छा अ--अत्रप्त राहल्या.
❤❤❤❤❤❤
Vishalgad अतिक्रमण काढायची मोहीम चालू करा
saheb kadak
हाच शरद पवारांचा खरा रंग ते लोकांना वापरुन फेकतात हेच खरे
आणि दुष्काळ भाजपच्या दारी....
येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना कमी लेखून चालणार नाही
तलाठी होण्याचीही त्यांची इच्छा होती पण ती पूर्ण झाली नाही.