सर, लॉगडाऊन मधे आमाला ऐका गावातून दुसऱ्या गावातसुद्धा जाता येत नव्हतं. एवढं कडक लोकडाऊन होत गावामध्ये आणि सगळे गावामध्ये चोराच्या अफवा होत्या, त्या मधे....
त्याच दोन घोषणा नी दगा केला १) अब की बार चारसो पार,,, या घोषणे मुळे हिंदूएतर बिथरले २) मोदी हैं तो मुनाकिन हैं ,,, या घोषणेमुळे हिन्दू बेफिकीर राहिला महेश नातू
@@Surekha-xg7cs मग कोण देणार ज्यांचा वेळेस हे घडले ते काय बोलता अजून तिसरे कोणाचे सरकार येऊन देईल का बिचारे ते गेले देवा घरी आणि त्यांचा नावाने राजकारण करतात राजकारणी
श्री प्रभाकर सुर्यवंशी आणि श्री पियुष पाटील यांनी अतिशय मुद्देसूद पणे विचार मांडले आणि विश्लेषण केले खुपच छान जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पर्यावरणवादी असले तरी काही ठिकाणी त्यांनी पण बरीच बरीच वृक्षतोड केलेली आहे आणि पर्यावरणाच्या नावाखाली दुसरा कोणी जनतेच्या उपयोगी विकासकामे करत असेल त्याला तो करु द्यायचा नाही हा कुठला न्याय
अजुनही भ्रमातच आहेत तसेच राहु द्या... किमान विधानसभेला तरी मुंबईकर मराठी माणूस पायावर धोंडा पाडुन घेणार नाही हीच अपेक्षा... महानगरपालिका जरी उबाठाकडे गेली तरीही त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते
शिंदेचा चांगला प्रचार करत आहात शेठ, शिंदे 2 वर्षाहून अधिक काळ CM आहेत. मग पालघर हत्याकांडाचा काय निकाल लागला आहे? किती लोकांना शिक्षा मिळाली किव्हा कोण दोषी आहे हे समोर तरी आले आये का. अरे तो मुंब्र्याचा जितेंद्र तुम्हाला आवरत नाही आले मोठे पालघर साधुंना न्याय द्यायला. सुधार करा, लाज वाटू द्या.
Palghar Nirapradha innocent Hindu 🕉 Sadhus were tortured and killed mercilessly like Nazis & mogal rule. and no proper enquiries conducted by mva tighadi bighadi aghadi alliance .when Shani Dev will give nyay to those innocent hindu Sadhus??
भाषा ही फक्त भावना पोहचवण्याचे माध्यम आहे. इथे निबंध लेखण नाही तर, प्रश्न उत्तरांची सरबत्ती चालू आहे.. आणि तुम्ही तरी आपली प्रतिक्रिया नीट तपासून घेणे किती चुका निघतील 🙏🙏
Palghar sadhu hatyakand he phadanvisanche sarvesathi kelele rajkaran mi tya sadhunshi kityekada balalo tya gadicha Bali gelela driver tyachya kutubala yani Kay madat keli Samta Nagar Kandivali Ganpati mandalane 25000 dile
गुजरात मधे एका साधूंचे निधन झाले होते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे साधू गुजरात ला चालले होते त्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली होती शॉर्टकट रस्ता म्हणून त्या रस्त्याने जाताना पोलिसांनी त्यांना मॉबच्या हवाली केले
जनतेला मतदान करण्याची थोडी सुद्धा इच्छा राहिली नाही सगळे भ्रष्टाचारी भरले भाजप ने मी आता पर्यंत BJP ला च मतदान केले आहे पण BJP चा पण खरा चेहरा उघडा पडला
एकनाथ शिंदे साहेबांकडे
धोरण आहे, विचार आहे
त्यामुळे त्यांची शिवसेना वाढतच जाणार.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
सूर्यवंशी साहेब आता तुम्ही खरोखर सीनिअर एडीटर संपादक झाले.😊👌👍
नको बाबा भाऊ च्यa भाषेत ज्येष्ठ म्हणजे काम नसलेली व्यक्ती 😂😂
,@@dattatraymohite565
अस्वस्थ झाले असते तर त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षांत दिसून आले असते, पालघरच्या साधूंना न्याय मिळाला असता
छान त्यांनी मुलाखत घेतली पुढे येईल तो पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
करेक्ट फक्त ण बोलतोय जणमत जनमत
ण चुकीचं बोलतोय.बाकी 👍🏽👌🏽
👍👍
आति उत्तम मूलाकात जय श्री राम
सध्याचे वातावरण 100%गढूळ आहे
सर, लॉगडाऊन मधे आमाला ऐका गावातून दुसऱ्या गावातसुद्धा जाता येत नव्हतं. एवढं कडक लोकडाऊन होत गावामध्ये आणि सगळे गावामध्ये चोराच्या अफवा होत्या, त्या मधे....
त्याच दोन घोषणा नी दगा केला
१) अब की बार चारसो पार,,, या घोषणे मुळे हिंदूएतर बिथरले
२) मोदी हैं तो मुनाकिन हैं ,,,
या घोषणेमुळे हिन्दू बेफिकीर राहिला
महेश नातू
हिंदूला हिंदू प्रगतीशील असलेला पाहवत नाही
नमस्कार साहेब, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब खरंच अस्वस्थ झाले असते तर पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी काहीतरी हालचाल केली अस्तीपण तसे काही दिसत नाही.
बरोबर आहे
हा लाळ घोटा आहे पत्रकार
Justice for ssr disha palghar साधू संत
कधीच देणार नाही हा देवेंद्र जी
@@Surekha-xg7cs मग कोण देणार ज्यांचा वेळेस हे घडले ते काय बोलता अजून तिसरे कोणाचे सरकार येऊन देईल का बिचारे ते गेले देवा घरी आणि त्यांचा नावाने राजकारण करतात राजकारणी
शिंदे च माहीत नाही पण प्रत्येक हिंदू सैर भैर झाला.
खूप छान मुकाखत झाली आहे 🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼
उत्तम स्तुत्य
श्री प्रभाकर सुर्यवंशी आणि श्री पियुष पाटील यांनी अतिशय मुद्देसूद पणे विचार मांडले आणि विश्लेषण केले खुपच छान जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
P .s. आपण जे. विश्लेषण. करता. अगदी बरोबर आहे
घंटा. येथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही. जो तो आपल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहे.
पॉडकास्ट चांगला झालाय ,मुद्धेसूदही आहे पण ; पियुष पाटील यांचे उच्चार सुधारल्यास रसभंग होणार नाही.
छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न
हे दोघेही खरच अतिशय विद्वान आहेत
पर्यावरणवादी असले तरी काही ठिकाणी त्यांनी पण बरीच बरीच वृक्षतोड केलेली आहे आणि पर्यावरणाच्या नावाखाली दुसरा कोणी जनतेच्या उपयोगी विकासकामे करत असेल त्याला तो करु द्यायचा नाही हा कुठला न्याय
अजुनही भ्रमातच आहेत तसेच राहु द्या... किमान विधानसभेला तरी मुंबईकर मराठी माणूस पायावर धोंडा पाडुन घेणार नाही हीच अपेक्षा... महानगरपालिका जरी उबाठाकडे गेली तरीही त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते
@@555Covid मुंबईकर सुधारत नाहीत
शिंदेचा चांगला प्रचार करत आहात शेठ, शिंदे 2 वर्षाहून अधिक काळ CM आहेत. मग पालघर हत्याकांडाचा काय निकाल लागला आहे? किती लोकांना शिक्षा मिळाली किव्हा कोण दोषी आहे हे समोर तरी आले आये का. अरे तो मुंब्र्याचा जितेंद्र तुम्हाला आवरत नाही आले मोठे पालघर साधुंना न्याय द्यायला. सुधार करा, लाज वाटू द्या.
खुप छान ❤
Khup Chan prayatn.Jay Shri Ram.
दिशा सालियन विसरुन कस चालनार ।। जय महाराष्ट्र।।
Khupach Chhan. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Good Show. Keep it up.
हा बंधू तुमचा विश्र्लेशिकिय वारसा चाल उ शकतो
🙏🙏🚩 @thaksen
छान विश्लेषण ,
Keep it up Suryavanshi ji 👍
Chaan
चर्चा करत रहा पण काय जले पुढे ?
#भारत_माता_की_जय 🚩🙏
😢जाली का शिक्षा??
खूप छान
🙏
Neta log he sab ! Mukh me Ram Dil me Abbas he inke. Hindus ka sirf vote chahiye.
Khoop chhan 🙏🙏🙏
Ekdum barobar 🙏🙏
saheb kup kadak
Lokdown भयानकच होते
खरय
खरच छान वाटले ऐकुन...
श्री कांत.शिंदे. श्रीकांत शिंदे यांना प्रोडक्ट्स साठी बोलवा
Saheb, Dada please DJ war pan bola.
Nowadays , Any festival DJ is used. With Loud and unbearable noise.
Nobody has control .
खुप छान सर
सुंदर
🚩🚩🚩
छान 👍👌
Jai shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai shree Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम ❤❤
Nyay honarach
वाट पहा फक्त
Chan😅
सत्तेसाठी सर्वच लाचार आहे. कोणता पक्षाने अनैतिक युती केली नाही. ते सांगा युती करतांना कारणे अनेक देता येतील. सत्ता मिळवणे हेच खरे.
आवाज थोडा कमी आहे.
भाषेवर लक्ष हवे
Gujarati. Lokana. Sivya. Detat. .Aata. Varali kar. Yana. Mate. Detil. Gujarati. Lok. Swabhimani. Aahet. Kontyahi. Paristitit. Aaditya. Lo. Varali. Kar. Mate. Denar. Nahi
खरंय...
तेव्हाची शिवसेना ती आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शतकातला मोठा विनोद,बंद ईंजिनवाला😂
मनसे एकखांबी आहे...फुसका बार
@@Cmd610
सगळे उरलेले ठाकरे निकम्मेच आहेत...यांना कायमचे राजकारणातुन हद्दपार करा...त्या अमित ठाकरेच्या थोबाडावरून माशी उठत नाही...आणि इकडं कल्लानगरची आदुबाई चरसीचुंबन करते nightlife 🤣🤣🤣🤣🤣
म्हणायला काय जाते?
Phadnvis Bhai ratri che BJP pramukh ahet ,,,,....
Palghar Nirapradha innocent Hindu 🕉 Sadhus were tortured and killed mercilessly like Nazis & mogal rule. and no proper enquiries conducted by mva tighadi bighadi aghadi alliance .when Shani Dev will give nyay to those innocent hindu Sadhus??
Ha suryawanshi Maji Sena Aamdar nandu kale custom clearing Agent yancha bhat ha jithe milel tithe janar vishvasu manus nahi
😂😂😂.... मोठा जोक आहे....विनोदी चित्रपट..
😂😂
मराठी बोलताना भाषा शुद्ध असू दे.ण आणि न ळ आणि ल या अक्षराच्या उच्चारावर लक्ष देणे.
भाषा ही फक्त भावना पोहचवण्याचे माध्यम आहे.
इथे निबंध लेखण नाही तर, प्रश्न उत्तरांची सरबत्ती चालू आहे..
आणि तुम्ही तरी आपली प्रतिक्रिया नीट तपासून घेणे किती चुका निघतील 🙏🙏
2019 la jane Dharma badala tyana bajula kele gele
सगळ्या परीक्षा मध्ये पैसे घेऊन झाल्या सगळ्या गल्लो गल्लीत माहीत आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात परीक्षा पारदर्शक झाल्या
Maharastara. Sapit. .Aahe. .nahitar. Sivaji. Maharajana. Hindunich. Jasta. Virodh. Kela. Nasta
Khare hindu naa shadunch hatiya jala khopu dooka jala hota sir I'm from Muscat
Doghanchehi vichaar khup changle aahe aani Tumhi Hindu lokansathi je kahi karta aahat yachi lokani Dakhal ghyayla pahije.....tumhi nisswarthi panane karta karti aahat
Mulakhatkarane shabd ucchar nit shikave aajkal marathi uccharatil tarun mulancha nitshe yet nahit
Deshatil. Udyogpatini. Devasstanavar. Kharcha. Karanya. Pyeksha. Aadivasi. Pade. Dattak. Ghetle. Tar. Kiti. Farak. Hou. Shakel
Palghar sadhu hatyakand he phadanvisanche sarvesathi kelele rajkaran mi tya sadhunshi kityekada balalo tya gadicha Bali gelela driver tyachya kutubala yani Kay madat keli Samta Nagar Kandivali Ganpati mandalane 25000 dile
Kut Niti kar Tod Phod Master Satte Shivay Jagu Shakat naslya ne Vapar karun Sodnar Satte che Lachara ni Khurchi Sathi Gadari Nahitar Pada chi Lachari
मुलाखत घेणाऱ्याचे उच्चार स्पेशली न आणि ण
Snacharbandi lagoo असताना फिरतात sadhu
@@anantmalapimpale3043 म्हणून काय त्यांना ठार मारून टाकायचं?
संचारबंदी नीट लिहायला शिकून नंतर मारेकऱ्यांचा कळवळा दाखवा.
त्या साधूंकडे वैध कागदपत्रे होती..एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी.
गुजरात मधे एका साधूंचे निधन झाले होते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे साधू गुजरात ला चालले होते त्यांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली होती शॉर्टकट रस्ता म्हणून त्या रस्त्याने जाताना पोलिसांनी त्यांना मॉबच्या हवाली केले
Saadhunchya aivaji tu gela astaas tar bar zaal asta...nidan asaa faltu prashna vicharayla rahila nastas
मोदी सरकार मतदान सक्ती का करत नाही?
लोकशाही मध्ये तसे करता येत नाही, तसे केले तर ती हुकुमशाही होईल
जनतेला मतदान करण्याची थोडी सुद्धा इच्छा राहिली नाही सगळे भ्रष्टाचारी भरले भाजप ने मी आता पर्यंत BJP ला च मतदान केले आहे पण BJP चा पण खरा चेहरा उघडा पडला
अजित पवार प्रफुल पटेल अशोक चव्हाण 😢😢
एक सुचवावेसे वाटते मुलाखत घेणारा जो पत्रकार आहे न आणि ण योग्य ठिकाणी वापर करत नाही त्यामुळे त्याचे मराठी अशुद्ध वाटते कृपया त्याला समजावून सांगावे
प्रत्येक "न" हा "ण" नसतो.
वाढवण बंदर रद्द करण्यात यावे ह्यावर विश्लेषण करा बघू तुम्ही स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे ह्याचा शब्द आहे तो तुम्ही पळता का बघुया 😅
या प्रभकराला कोणी पॉडकास्ट साठी बोलवत नाही म्हणून हा कोणतरी zhingur पकडुन आणलाय आणि त्याला प्रश्न विचारायला लावलेत
निघ रे पंक्चरपुत्रा पळ कल्लानगरला
खर आहे
फक्त चाटत राहतात
@@xDR_xDR
गाढवाला गुळाची चव काय असा प्रकार आहे तुझा
😂😂
तुम्ही दरवेळेस शरद पवारांवर बोलता आता काहीतरी त्यांच्यावर एक व्हिडिओ तयार करा भाजपचे नेते त्यांच्याकडे का जातात तिकीट मागण्यासाठी
बरोबर आहे 😢😢 सगळे सारखेच असतात 😂😂
BJP १०० टक्के पडणार आहे किती ही फुकट वाटले तरी
अहो हा स्वतःचं स्वतःचा सत्कार करून घेणे सोडा
त्यापेक्षा त्या अनय शी भांडण मिटवून बोलायला लागा
अगं बाय आमोशा संपली आता चल निघ
@@555Covid
तुला तुझ्या घरच्यांनी कधी पासून सोडलाय रे
Khara sang tu joglekara cha natevaik ahes na 😂😂😂
@@d2htrakin518 🤣🤣🤣🤣🤣
@@555Covidnay tar kay kadi pasun tech vicharto saglikade ha 😂😂😂