कर्ज काढून सूरू केली माझी लाडकी बहिण योजना | माझी लाडकी बहिण | majhi ladki bahin yojana online apply

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • कर्ज काढून सूरू केली माझी लाडकी बहिण योजना | माझी लाडकी बहिण | majhi ladki bahin yojana online apply
    #majhi
    #ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
    ************************************************
    website link👇👇
    bhoomigyan.blo...
    telegram/link/t.me/bhumigyan
    Facebook//link / raju.sathaliya.7
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    *************†*********************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

ความคิดเห็น • 1.4K

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 6 หลายเดือนก่อน +279

    या योजनेची खरी गरज विधवा, निराधार, वृध्द महिलांना आहे पण सरकारने नेमके त्यांनाच अपात्र करून वंचित ठेवले आहे.

    • @TulshiramGhode-m6i
      @TulshiramGhode-m6i 6 หลายเดือนก่อน

      मुख्यमंत्री वेडा आहे त्यासाठी उशीर आणि अभ्यासू पाहिजे

    • @rm-pn6fu
      @rm-pn6fu 6 หลายเดือนก่อน +2

      Barobar aahe

    • @BantyPatil-vq6qy
      @BantyPatil-vq6qy 6 หลายเดือนก่อน +6

      राजीव गांधी योजणा मध्ये २००० भेटतात ती योजणा चे मुख्यमंत्री सुरूवात करतो भावा 😅😅😂😂

    • @ganeshrajput3126
      @ganeshrajput3126 6 หลายเดือนก่อน +5

      त्यांना आधीपासूनच मिळतात 1500 रू

    • @swatijadhav3690
      @swatijadhav3690 6 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshrajput3126 hotyana miltat na

  • @AKT07Live
    @AKT07Live 6 หลายเดือนก่อน +100

    इलेक्शन येत आहे म्हणून बहिणीची आठवण आली यांना.. भावाच प्रेम आहे अशी गैरसमजूत बाळगू नका मतदार राजांनो.. महाराष्ट्र आधीच कर्जात बुडलेलं आहे हे सर्व सुजाण नागरिकांना माहीत आहे..

  • @Mitrajzodape
    @Mitrajzodape 6 หลายเดือนก่อน +583

    कोणत्याही योजना सरकारनी देऊ नये, द्ययच असेल तर, शिक्षण मोफत द्या, रोजगार द्या, नोकरीं द्या, एका घरी एक नोकरीं द्या, सर्व योजना बंद करा.

    • @sanjivaniwakte3620
      @sanjivaniwakte3620 6 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @sujitshirvastav2396
      @sujitshirvastav2396 6 หลายเดือนก่อน +3

      Correct

    • @harighodke2396
      @harighodke2396 6 หลายเดือนก่อน +4

      एकदम बराबर

    • @gorbanjaramediumschoolindi6163
      @gorbanjaramediumschoolindi6163 6 หลายเดือนก่อน +3

      100%बरोबर

    • @gorbanjaramediumschoolindi6163
      @gorbanjaramediumschoolindi6163 6 หลายเดือนก่อน +1

      नागपूर फ्लाईंग क्लब व महाज्योती ने ओबीसी पायलट प्रशिक्षणार्थी चे सात आठ कोटी रुपये खर्च करून प्रशिक्षण अपूर्णच...कालावधी संपला..यावर पण बोला साहेब

  • @gulabrathod5389
    @gulabrathod5389 6 หลายเดือนก่อน +60

    खरी योजना अपंग, विधवा, गरीब आणि गरजूंना पेन्शन वाढवण्यासाठी कटिबद्ध व्हा बिन कामाच्या न टिकणारी योजना फक्त स्वार्थ साधण्यासाठी काढू नका❤

    • @prashantgholave9724
      @prashantgholave9724 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @gurunaththombare6538
      @gurunaththombare6538 5 หลายเดือนก่อน

      Kiti divas zale. Handicapped lokana pention shudha band ha ahe,,,

    • @Shitalthombre1527
      @Shitalthombre1527 2 หลายเดือนก่อน

      ह्या बहिणी ऑलरेडी फायदा घेतायत तात्या...😂

  • @SWAPNIL2146
    @SWAPNIL2146 6 หลายเดือนก่อน +448

    आमदार खासदार यांचे पेन्शन बंद करा 👍🏻

    • @Samrudhicreation
      @Samrudhicreation 6 หลายเดือนก่อน +3

      Ek number khr bola ahe true one

    • @dharmeshpandey8586
      @dharmeshpandey8586 6 หลายเดือนก่อน

      बर बघतो 😂

    • @user-hd3rz2ed2p
      @user-hd3rz2ed2p 6 หลายเดือนก่อน

      Vadettivar chya kana Khali vajava Ani vichara Rahul Gandhi Karnataka,Himachal , Telangana madhe kashya free skim deto ahe. Kejariwal,Kerala chya CM chya pan kana Khali vajava. Ani mag rajya madhe ya.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 6 หลายเดือนก่อน +1

      Te pahile kara

    • @priyasmarathivoice
      @priyasmarathivoice 6 หลายเดือนก่อน +3

      हो बरोबर बंद करा पेंशन आमदार खासदार

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 6 หลายเดือนก่อน +65

    एवढा 100% खर आहे एकनाथ शिंदे साहेब लोकं काय नाव ठेवतात तुम्ही तुमचं काम योग्य आहे तुम्ही चालू केला आहे

    • @riteshpawar7401
      @riteshpawar7401 6 หลายเดือนก่อน

      Kasl changl kam kelay eknath shinde chor ahe😂

  • @sunilgade288
    @sunilgade288 7 หลายเดือนก่อน +861

    कर्ज काढण्यापेक्षा आमदारांची पेंशन बंद करा

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 6 หลายเดือนก่อน +40

      1 no khara mazun gele amdar khasdar jantechya paisawar 😂🤣🤣🤣🤣

    • @kisangavit5650
      @kisangavit5650 6 หลายเดือนก่อน +8

      Agdhi barabar aahe Kay sarkari naukari nahi ekdh hia nivadun aale ka yana pension lagu kartat. Sarkari Naukri 30 to 40 varsh Kam kartat tari tyana pension nahi dete tar yanchi pension band Kara 😅😅😅

    • @jaytasare8924
      @jaytasare8924 6 หลายเดือนก่อน +8

      Aani pagar sudha Kami kara

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd 6 หลายเดือนก่อน +4

      Right

    • @npatil3687
      @npatil3687 6 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

  • @RamdasRitthe
    @RamdasRitthe 6 หลายเดือนก่อน +24

    योजना कोणती देऊ नका पणं मुक्त शिक्षण द्या, नोकरी द्या, रोजगार द्या, महिलांचा सन्मान द्या, दारू बंद करून त्या स्त्रीचा संसार चांगला सुरळीत चालू राहवा यासाठी काम करा.

    • @dharmeshpandey8586
      @dharmeshpandey8586 6 หลายเดือนก่อน

      ठीक हे विचार करतो 😂

  • @Kashyapmohite
    @Kashyapmohite 7 หลายเดือนก่อน +479

    लाडकी बहीण योजना सुरू करण्यापेक्षा गॅसचे दर कमी करा , विजेचे बिल कमी, करा पेट्रोलचे दर ही कमी करा, मग बहिणींना 1500 रुपये महिना द्यायची गरज नाही.

    • @rizwanakhan7527
      @rizwanakhan7527 6 หลายเดือนก่อน +8

      Ek dum barobar mahatla tai

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 6 หลายเดือนก่อน +7

      काय एकदम बरोबर? 10 लाख कमवणाऱ्याला ही तोच रेट?गरीब एक लिटर तर राईस 100 लिटर पेट्रोल.सिलेंडर ही श्रीमंताच्या तेच रेट कमी वळले द्यायचे का?

    • @My_Life_Mistake_
      @My_Life_Mistake_ 6 หลายเดือนก่อน +2

      Form apply karun zala vatte bhau cha

    • @scholarclassesm.badnashik3079
      @scholarclassesm.badnashik3079 6 หลายเดือนก่อน +1

      निवडणुकीचा जुमला आहे हा.... .त्या समजता जनतेला...

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 6 หลายเดือนก่อน +4

      ओट बॅक तयार करणेचे काम सुरु आहे.

  • @siddheshtandel9588
    @siddheshtandel9588 6 หลายเดือนก่อน +41

    कोण आहे असा जो दारू बंद करेल .. आणि बहिणीचा सवसार उध्वस्त होण्या पासून वाचवेल .. योजना देना पेक्ष्या दारू बंद करा .

  • @ratantonde8576
    @ratantonde8576 6 หลายเดือนก่อน +64

    आशा योजनेमुळे महाराष्ट्र दिशा आळशी महाराष्ट्राकडे सुरू होईल

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 6 หลายเดือนก่อน

      टैक्स किती वाढणार आहे त्यमुळे महागाई किती वाढेल याचा विचार कोणी करत नाही

  • @Sonakshisavita
    @Sonakshisavita 6 หลายเดือนก่อน +11

    खरी योजना अपंग संजय गांधी योजना यामध्ये वाढ करा पेन्शन मध्ये येना गरज आहे जास्त...

  • @namdevshinde6898
    @namdevshinde6898 6 หลายเดือนก่อน +238

    रिचार्ज कमी करा.... प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाल्यांनी वाट लावुन ठेवलीय

    • @GopalDevre-gn7nq
      @GopalDevre-gn7nq 6 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @a123pss2
      @a123pss2 6 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
      हा मुद्दा कोणी बोलतच नाही आपला अर्धा पैसा मोबाईल Recharge साठीच वाया चाललाय 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😢😢😢😮😢

    • @varshajadhav6017
      @varshajadhav6017 6 หลายเดือนก่อน

      Right yavar kon bolnar nahi

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 6 หลายเดือนก่อน

      रिचार्ज ह्यांच्या हातात नाही

    • @urmilagajre363
      @urmilagajre363 5 หลายเดือนก่อน

      Yanchyach Hatat Aahe ​@@archanapatil-o8s

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 6 หลายเดือนก่อน +17

    शिंदे साहेब पण हे कर्ज फेडणार कोन, आमच्या टॅक्स च्या पैष्यातूनाच ना. त्यापेक्षा आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करा.

    • @AashiyaShaikh-t8o
      @AashiyaShaikh-t8o 4 หลายเดือนก่อน

      Kiti paise detay saheb tumhi aamhala pan dya

  • @MangalThakar-e9v
    @MangalThakar-e9v 6 หลายเดือนก่อน +185

    माझी लाडकी बहीण योजना वर राजकारण कोणीही करू नये नाहीतर आणि बहिणीची फसवणूक करू नका मुख्यमंत्री साहेब 🙏🙏

  • @rakeshghugare813
    @rakeshghugare813 3 หลายเดือนก่อน +1

    फुकट पैसे वाटून महाराष्ट्र भिकेला लावतील...
    पण प्रत्येक बहिणीला रोजगार मिळेल अस काम हाती देणार नाहीत

  • @rahulblog91
    @rahulblog91 6 หลายเดือนก่อน +131

    आमदार ला पगार कमी dya बेरोजगार युकांना कामे द्या गरीब कामगार साठी kam dya 🙏

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 6 หลายเดือนก่อน +1

      लडकभाउ.लाडकिआई..लाडकावडिलसुदावाटत

    • @invisible7747
      @invisible7747 6 หลายเดือนก่อน +1

      आमदार खासदारांचे वेतन बंद करा

  • @BirthdaysHappy
    @BirthdaysHappy 6 หลายเดือนก่อน +7

    आमदार आणि खासदारांना पेन्शन कशाला पाहिजेत. सर्व सुविधा तर मोफत आहेतच.
    आणि बहिणीला फक्त 1-2 महिने 1500देणारे इलेक्शन पर्यंत 😅

  • @vishnupantpanchal1572
    @vishnupantpanchal1572 6 หลายเดือนก่อน +88

    आशा योजना दिल्या पेक्षा हा पैसा दवाखाना व शिक्षण या दोन गोष्टी वर खर्च करून शिक्षण व दवाखाना फ्री-फ्री करून बघा याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. 🙏🙏🙏🙏🙏

    • @amanad7666
      @amanad7666 6 หลายเดือนก่อน +1

      @@vishnupantpanchal1572 are va mg tyat mothe gharche lok pn yeil n Bo free mde davkhynyat 😂

    • @tripletsisterss___321Go
      @tripletsisterss___321Go 5 หลายเดือนก่อน

      Pan Tashi government fee kamich aste private vale khatay jast fee

    • @AashiyaShaikh-t8o
      @AashiyaShaikh-t8o 4 หลายเดือนก่อน

      Sarkari hospital free ch aahet na mahiti nahiye ka

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 6 หลายเดือนก่อน +11

    कापूस तूर सोयाबीन उडीद मग हरभरे या सर्व मलाला भाव द्या जेणेकरून कोणते फुकटच्या योजनेची आम्हा सर्व शेतकरी या गरीब लोकांना आवश्यक पडणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी आमचा माल कमी दरात घेऊन आम्हाला फुकटची योजना देऊ नका

  • @ganeshkarhale184
    @ganeshkarhale184 6 หลายเดือนก่อน +89

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव दया बहीन म्हणुन बहीणी ला भिक नका देवू साहेब त्या मागत नाहीत त्याना घामाची किमत दया

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 6 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे इलेक्शन झालं की लाडकी बहीण कायमची गायब 💯👍🏻😄

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 6 หลายเดือนก่อน +65

    महागाई वर बोला, सर्व महागाई कमी करा, गॅस. पेट्रोल. खाजगी कॉलेज बंद करा.😂😂, काय कराव या सरकाच निषेध ⚫⚫⚫⚫ चुनावी जुमला

  • @mohinijadhao8378
    @mohinijadhao8378 6 หลายเดือนก่อน +42

    1500 ची काय लालच दाखवता गरिबांना मतासाठी ....💪🏻असेल तर नोकरी द्या प्रत्येकानां प्रत्येक घरातील एक व्यक्ती नोकरी वर लावा द्या मरे पर्यंत 1/2 पेन्शन लागू करा..

    • @maharashtradarshanwithrohit
      @maharashtradarshanwithrohit 6 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येकल नोकरी दिली तर मालक कोण असेल कॉमांसेंस वापरा

    • @sunilkamble3268
      @sunilkamble3268 6 หลายเดือนก่อน

      मी आपल्या मताशी सहमत आहे

    • @ramxygaming77
      @ramxygaming77 3 หลายเดือนก่อน

      Yed zawa ahe 😂

  • @ArchanaGarole-m4z
    @ArchanaGarole-m4z 6 หลายเดือนก่อน +189

    असा आहे का एखादा सरकार जो दारु बंद करेल आणि लाडक्या बहीणिचा संसार उद्ध्वस्त होता होता वाचवेल

    • @sharmilakhambe2701
      @sharmilakhambe2701 6 หลายเดือนก่อน +4

      👏👏

    • @SalayyaKambalwar
      @SalayyaKambalwar 6 หลายเดือนก่อน

      मंत्री महोदयांनी च गुट बर घेतल्या शिवय बोलत नाही तर.......
      त्यांनी कधी दारु बंद करणार 😂😂😂😂

    • @sameershaikh9322
      @sameershaikh9322 6 หลายเดือนก่อน +3

      Eak dam barobar bhava

    • @siddheshtandel9588
      @siddheshtandel9588 6 หลายเดือนก่อน +1

      खरा बोलला❤❤

    • @prati-6853
      @prati-6853 6 หลายเดือนก่อน +2

      बरोबर 1 no. बोलताय 👌

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 6 หลายเดือนก่อน +1

    सरकार सगळ्या योजना बंद करा सिलेंडर चे भाव कमी करा घरात लागणाऱ्या वस्तूंचे भाव कमी करा तरी बहिण आनंदी होईल

  • @zzzgade6138
    @zzzgade6138 6 หลายเดือนก่อน +38

    शेतकऱ्याला लुटून शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी करून योजना चालू करणार आहे सरकार जोपर्यंत योजना चालू आहे तोपर्यंत मालाला भाव भेटणार नाही 100%😂😅😢😮

  • @vikasjadhav8630
    @vikasjadhav8630 3 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुम्ही लढत रहा अखंड भारत अखंड हिंदू समाज तुमच्या पाठीशी आहे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 6 หลายเดือนก่อน +16

    बरोबर आहे
    एवढे पैसे आणणार कुठून
    ठराविकांनाच हवी होती ही योजना

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 6 หลายเดือนก่อน +1

      Khatakhat चे कुठून येणारं होते?

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 6 หลายเดือนก่อน +2

      तू गप फॉर्म भर त्याचा विचार नको करू.... 😂

    • @NileshGawande-pd3qd
      @NileshGawande-pd3qd 4 หลายเดือนก่อน

      To vichyar Karu Nako tu

  • @BakeshJadhav-tx2bu
    @BakeshJadhav-tx2bu 6 หลายเดือนก่อน +2

    आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करण्याचा केंद्र सरकारने योजना आणली पाहिजे

  • @SunitaJoshi-wo6qh
    @SunitaJoshi-wo6qh 6 หลายเดือนก่อน +22

    मुख्यमंत्री साहेब आम्हाला ₹500 देण्याऐवजी गॅसचे दर कमी करा लाईट बिल कमी करा घराचे भाडे कमी करा

  • @sarthakholkarff4573
    @sarthakholkarff4573 6 หลายเดือนก่อน +8

    आमदारांची पेन्शन तसेच 50 कोटी मधून भागव दोन-चार वर्ष

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 6 หลายเดือนก่อน +12

    कर्ज वाढणार आहे महाराष्ट्र राज्यावर तर सर्व पक्षाचे आमदाराचे पेंशन बंद करा / पेमेट कमी करणे मग नाव ठेवणे योग्य उलट सरकारला गॅस चे भाव करण्यास भाग पाडले तर
    विजुभाऊ वड्डेट्टीवार साहेब 🙏🙏🌹🌹
    बहिणी साठी 1500 रु पेक्षा जास्त पैसे देण्याकरीता प्रयत्न करा

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 6 หลายเดือนก่อน +6

    विरोधकांनी या योजनेची पूर्तता कशी करणार याचे स्रोत पटलावर मांडून घ्यावेत म्हणजे आर्थिक दिवालखोरी दिसून येईल

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 6 หลายเดือนก่อน +27

    बहिनी तुमच्या १५०० रूपये आल्या नाहीत, त्या पेक्षा महागाई कमी करा, कशाला महाराष्ट्रावर कर्ज काढून पोट भरता जनतेचे नाव पुढे करता

  • @SantoshKolhe-t4i
    @SantoshKolhe-t4i 4 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे साहेब १नबर आहे महाराष्ट्र राज्य ला असल्याचं मुख्यमंत्री ची गरज आहे जे बोलते ते करुन दाको ते या काढात असे लोक नेते मोजके आहे अजून कायम स्वरूपीं यांना च ठेवा गर्जे महाराष्ट्र माझा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @Creations9697
    @Creations9697 6 หลายเดือนก่อน +16

    गॅस सििंडर कमी करा पेट्रोल आणि डिझेल चे भाव कमी करा. अशा योजना नको आम्हला😅

    • @samadhantidke9854
      @samadhantidke9854 3 หลายเดือนก่อน

      तिन सिलेंडर फ्री दिलेय पैसे जमा व्हायला चालू झाले आहे आता आपण वर्षात सिलेंडर कितिक वापरतो त्यापेक्षा 18000 जास्त आहे हे नक्की

  • @maheshbulunge1584
    @maheshbulunge1584 6 หลายเดือนก่อน +9

    बरोबर आमदार,खासदार यानला एवढी पेन्शन कशाला, त्यानला घर खर्च -10 हजार खूप झाला,बाकी शेतकरी लोकांच्या कर्ज माफ करण्यासाठी वापरा

  • @rajendrabudake5618
    @rajendrabudake5618 7 หลายเดือนก่อน +45

    तुमच्या योजना घाला खड्ड्यात, काम करणार्यांना दाम दया

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 6 หลายเดือนก่อน +1

    काय दिवस आलेत राव यांना भारतरत्न प्रदान केले पाहिजे राजकीय 😮😮

  • @jalindaralam7148
    @jalindaralam7148 6 หลายเดือนก่อน +15

    लाडकी बहिण योजना काढली आणि अंबानी आदणी धरुन रिचार्ज वाढवला

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 6 หลายเดือนก่อน

    चांगली योजना अनिल शिंदे साहेबांनी महिलांसाठी धन्यवाद साहेब महिला तुमच्या संपूर्ण पाठीशी आहेत

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 6 หลายเดือนก่อน +13

    उद्योग घेऊन या आणि रोजगार द्या म्हणजे बहीण श्रीमंत होईल. तुम्ही महाराष्ट्र विकायला काढला आहे का ??? महाराष्ट्र विकून कोणतीही घोषणा करु नका. आमदारांचे मानधन कमी करा आणि पेन्शन योजना बंद करा.

  • @VilasBhadange-t4e
    @VilasBhadange-t4e 5 หลายเดือนก่อน

    सरकार ला खूप खूप धन्यवाद कारण या योजने मूळे महिला सक्षम होणार आहे

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 6 หลายเดือนก่อน +35

    लबाड्याच आमंत्रण जेवल्यानंतर खरे

  • @shankaranpat893
    @shankaranpat893 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आपली लाडकी बहिण सुखात राहावी आस जर वाटत आसेल तर आपल्या दाजीला(भौजीला) दारू मिळाली नाही पाहिजे आसा बनोबस्त जर करता आला तर माझी बहिण खरच सुखी होईल. नकोत तिला दीड हजार,मिळाले तरी तिचा नवरा दारू वरच पैसेउडवणार

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 7 หลายเดือนก่อน +8

    महाविकास आघाडीचे सरकार दर आलं तर केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणताच निधी येऊ नये जे केंद्रात पण तेच महाराष्ट्रात पैन तर महाराष्ट्राला निधी मिळतो

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 6 หลายเดือนก่อน +1

    कोणतीही खरी बहीण भावाला कर्जबाजार बनविणार नाहीं.

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 6 หลายเดือนก่อน +6

    यापेक्षा महागाई कमी करा आणि सर्वच क्षेत्रातील कामगारांना महागाईनुसार कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा हीच बहिणींना आछि भावांना खुप बर वाटेल आणि जनता सुखी होईल

  • @BakeshJadhav-tx2bu
    @BakeshJadhav-tx2bu 6 หลายเดือนก่อน +3

    कज् काढून योजना सुरू करण्या पेक्षा शिक्षण क्षेत्रात व खेळाकडे लक्ष दिले पाहिजे

  • @sachinlingale953
    @sachinlingale953 7 หลายเดือนก่อน +22

    आपली योजना कुठे गेली खटाखट खटाखट एक लाख रुपये विरोधी पक्षाने पण एक योजना जाहीर केली पाहिजे खटाखट एक लाख रुपये जेणेकरून जनता जगली पाहिजे

  • @AshokMinde-x3m
    @AshokMinde-x3m 5 หลายเดือนก่อน

    खुप छान योजना तयार केली शिंदे साहेब गरीब महीला फायदा होणार विरोधक कितीभी विरोध करूद़या तुमचे काम छान आहे

  • @hanifshaikh9872
    @hanifshaikh9872 6 หลายเดือนก่อน +4

    शिक्षकांना आगोदर न्याय द्या

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 6 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पक्षनेत्यांना आता फार त्रास हल्ली होत आहे अटॅक येईल थोडं शिस्तीत बोला माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब कट्टर समर्थक जय महाराष्ट्र 🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯

  • @yogeshlonkar3133
    @yogeshlonkar3133 7 หลายเดือนก่อน +30

    पटापट शेतकऱ्याच कर्ज माफ करा

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 6 หลายเดือนก่อน +1

    1500 ,,, कोणी बाई कमवतात,,पण शेतकरी माणसाला मदत करा,,,बस🙏🙏🙏🙏🙏

  • @dattaramgije3391
    @dattaramgije3391 6 หลายเดือนก่อน +17

    आमदार खासदार याचे पेशन बंद करा मग लाडकी बहिन योजना चालू करा

  • @prajaktadande7053
    @prajaktadande7053 6 หลายเดือนก่อน +1

    Ladki bahin yojana is the best. Maza purn support ahe ladki bahin yojanela.

  • @RamuHarame
    @RamuHarame 5 หลายเดือนก่อน +3

    Sinde sir dhanacha msp rate 5000 Kara ki 2 monthsathi yojana dehun band karal kahi matalab nahi jyasattevar basalet tyadivsapasun suru karayla pahije fakt nivdnuksathi tumhi he yojna suru kelet sir

  • @prajaktadande7053
    @prajaktadande7053 6 หลายเดือนก่อน +1

    Ladki bahin yojana is the best yojana. Full support from Gareeb mahila. I will give my vote to ruling party.

  • @shraddhakamble2356
    @shraddhakamble2356 6 หลายเดือนก่อน +24

    आम्हाला नको दादा कोणती योजना, लाईटबील तेवढं माफ करा MSEB ना लाईटबील भरुन भरुन कंबरडं मोडलय दादा, अफाट लाईटबील पाठवला जातोय, नाही भरला तर लाईट कर करुन जातात, आम्हाला कोणत्याही योजना नकोत दादा तुमच्या, तेवढं लाईटबीलचं बघा 🙏

    • @samadhantidke9854
      @samadhantidke9854 3 หลายเดือนก่อน +1

      लाईट बिल माफ केले आहे भाऊ

  • @pandurangdavedar8067
    @pandurangdavedar8067 6 หลายเดือนก่อน +1

    आमदार खासदारांचे पेंशन बंद करा प्रायव्हेट शाळा बंद करा शेतकऱ्यांना कर्ज माफ करा.

  • @YogeshGirnare-o3l
    @YogeshGirnare-o3l 6 หลายเดือนก่อน +15

    साहेब रिचार्ज चे रेट कमी करा जरा

    • @a123pss2
      @a123pss2 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
      हा मुद्दा कोणी बोलतच नाही आपला अर्धा पैसा मोबाईल Recharge साठीच वाया चाललाय 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😢😢😢😮😢😢

  • @shivlila8982
    @shivlila8982 6 หลายเดือนก่อน

    कोणी काही बोलो.....पण खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब❤

  • @VilashBansod-w8q
    @VilashBansod-w8q 6 หลายเดือนก่อน +3

    कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करा एका बाजूला पेन्शन बंद करता आणि दुसरीकडे 18 हजार काय देता बंद करा हे धंदे एकच मिशन जुनीच पाहिजे पेन्शन

  • @arunmathe795
    @arunmathe795 6 หลายเดือนก่อน +1

    आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन फंड बंद करा तीजोरी खाली होत नाही

  • @MangeshBhurse-ef9yn
    @MangeshBhurse-ef9yn 6 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ राव विज बिल सिलेंडर पेट्रोल व इतर वस्तु स्वस्त करा तुम्हचे 1500 हजार नको

  • @milindmarade355
    @milindmarade355 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला लाभलेला चांगला मुख्यमंत्री मंजे एकनाथ शिंदे साहेब. Jay adivashi

  • @GunajiDhumale
    @GunajiDhumale 6 หลายเดือนก่อน +4

    आहों साहेब अनुदान द्या शाळेची वाट लावली आहे काय खेळ चालू आहे कोणती बहीण योजना तुम्ही देश विकता

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 หลายเดือนก่อน +1

    कुठुन आणणार हे का विचारन झालं का? शेतकऱ्यांच्या दोन तीन पिकविलेल्या मालाला पाच दिवस झटका दिला की तेवढ आकडा जमा होतो दुध उत्पादकांना जास्त नाही पण २५ च पैश्याचा झटका दिला कडका दूर होतो

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 6 หลายเดือนก่อน +4

    काय एकदम बरोबर? 10 लाख कमवणाऱ्याला ही तोच रेट?गरीब एक लिटर तर राईस 100 लिटर पेट्रोल.सिलेंडर ही श्रीमंताच्या तेच रेट कमी वळले द्यायचे का?

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 6 หลายเดือนก่อน +1

    पंधराशेचे तीन हजार केले पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाने केले पाहिजे.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 6 หลายเดือนก่อน +7

    काय दिवे लावले पहिला दिवा लाव आमदार यांची पेन्शन बंद दुसरा दिवा लाव खासदार यांची पेन्शन बंद आणि तिसरा दिवा लाव सर्व सरकारी फुकट ज्या राज्य कर्त्याना सुविधा मिळतात त्या पहिल्यांदा बंद कर मग मी केल्या असे तुम्ही तिन्ही मंत्री बोंबलून सांगा !या फुकटच्या योजना लोकांना नको अरे मेहनत करून मिळालं त्याचा आनंद मिळतो तो जीवनात परमोच्या बिंदू असतो ! आणि प्रत्येक वेळी अरे अरे करू नको !

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 6 หลายเดือนก่อน +1

    90% लोकांनी नकार केला आहे ही योजना ला..
    पीक विमा,दुष्काळ परिस्थितीमुळे,अतिवृष्टी चे नुकसानभरपाई हे तर दया. नमो शेतकरी योजना चालू करण्यात आली होती ती विसरून गेले भूल थाफा न हो...!

  • @surekhadhawale7427
    @surekhadhawale7427 7 หลายเดือนก่อน +27

    अंगणवाडी कर्मचारीना कामं सांगता पगार वाढवून मग सांगा

    • @Prayagraj9872
      @Prayagraj9872 7 หลายเดือนก่อน +6

      काम करता का पण आहे तोच खूप आहे 😂

    • @BantyPatil-vq6qy
      @BantyPatil-vq6qy 6 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला पण लाभ होईल ती फार्म भरताना शंभर रुपये घेतले आणि नंतर एका फार्म चे पाचशे रूपये भेटतील 😅😅😅 जास्तीत जास्त फार्म भरा 😂

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 6 หลายเดือนก่อน

      अरे chutiya सर्वात जास्त काम त्यांना हे .... भारताचा पाया त्या उभा करत आहे​@@Prayagraj9872

  • @sandipvanjari3623
    @sandipvanjari3623 6 หลายเดือนก่อน +1

    जनतेला वेड्यात काढताय हे...या राजकारण्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावलीय...

  • @sangramborate6828
    @sangramborate6828 6 หลายเดือนก่อน +8

    शेतकऱ्याच्या मालाला जर व्यवस्थित भाव दिला शेतकऱ्याला असल्या स्कीमची गरज नाही व बहिणींना सुद्धा गरज नाही

    • @GaffarShaikh-t7r
      @GaffarShaikh-t7r 6 หลายเดือนก่อน

      5:27

    • @manjitraogaikwad7655
      @manjitraogaikwad7655 6 หลายเดือนก่อน

      देश्यात सगल्यना खेती नही आहे भाऊ गरीब लोकांचा होहू दया फायदा

    • @nansds
      @nansds 6 หลายเดือนก่อน

      शेतकऱ्याला भाव दिला तर अजून सगळं महाग होणार खाणं पिण्यापासून..घेऊ शकतो का तू महाग तू सगळं सांग इथं आला सांगणारा मोठा ...शेतकऱ्यांन एवढं सुखी कोणी नाही आजकाल समजलं का ☹️☹️

    • @JanabaiWalunj
      @JanabaiWalunj 6 หลายเดือนก่อน

      @@manjitraogaikwad7655 नाही

    • @NileshGawande-pd3qd
      @NileshGawande-pd3qd 4 หลายเดือนก่อน

      Tu 1500 patav Tula bhav dyayyla lavto

  • @RamSawalkar4830
    @RamSawalkar4830 6 หลายเดือนก่อน +1

    असे महाराष्ट्रात कोणतीच माहिलांनी मागितले नाही हो पंधरा शे रुपये महीना........
    विनाकारण
    पंचमी करत आहेत....

  • @ttworld4591
    @ttworld4591 7 หลายเดือนก่อน +4

    8500 kay mayno nachun dear hoti ka

  • @GulabArya
    @GulabArya 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मुख्यमंत्री माय फेवरेट सीरियल हीरो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 7 หลายเดือนก่อน +4

    सर आधार कार्ड जन्म तारीख बरोबर आहे केशरी रेशनकार्ड आहे बैंकेत लीक आहे आता म्हणता मतदान कार्ड आणा ते सर्व चे चुकले नांव येत खुप लोकांना वेड यात काढतात आधारकार्ड रेशन कार्ड बैंकेत लीक आहे जन्म तारीख बरोबर आहे काय करावे

  • @VishunPatil
    @VishunPatil 6 หลายเดือนก่อน +1

    Shinde saheb he tumchya pokitatun
    Dya janatvar bhr nako
    Amhala hi yojna nako saheb
    Kuni magitale ka
    Sattecha moha soda aata ❤❤❤❤

  • @motomadtwostrokearoma4640
    @motomadtwostrokearoma4640 6 หลายเดือนก่อน +3

    वीज बिल डबल करून टाकला मीडल क्लास ची मारायची आणि इतरांना घरी बसून 1500 द्यायचे काय डोकं लावता राव

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 4 หลายเดือนก่อน

    महागाई कमी करा, आणि सर्व आई बहिणीची सुरक्षा साठी कडक नियम आना मंत्री साहेब 🙏🙏🙏

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 7 หลายเดือนก่อน +19

    महा विकास आघाडीला योजना देखवत नाही गर्दी

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd 6 หลายเดือนก่อน +3

      निवडणुकी मूळ जाहीर केलं इतक्या दिवस का नाही केलं

  • @chandrashekharmanjrekar2973
    @chandrashekharmanjrekar2973 2 หลายเดือนก่อน

    तातडीच्या आरोग्य सेवे साठी आम्हाला गोवा बांबूळी इथे जावे लागते हे आमचे दुर्दैव आहे. हायफाय शिकलेले मुले मुली रोजगार साठी गोवा ला जातात. हे सुद्धा एक दुर्दैव आहे. गोवा लहान असले तरी मनाने खुप मोठे आहे. हेचं खरे आहे.

  • @punjadere729
    @punjadere729 6 หลายเดือนก่อน +6

    महाविकास आघाडीला काही करता आले नाही त्यांला देखवत नाही ❤❤❤❤❤

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 6 หลายเดือนก่อน

    जाधव. साहेब धन्यवाद. तुम्ही. बरोबरच. बोलतात.

  • @milindpande1869
    @milindpande1869 6 หลายเดือนก่อน +5

    कर्ज kadha भरपूर पैसे राज्याकडे

  • @namdevbhagat4322
    @namdevbhagat4322 6 หลายเดือนก่อน +1

    या पेक्षा लाडका जावयी योजना चालू करा बहिणीला पण सुख मिळेल जावई पण नाराज नाही राहणार

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 6 หลายเดือนก่อน +3

    Agdi barobar ahe congress

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 5 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही वर्षाला किती पेन्शन घेता. बहिणीला 1500 हजार दिले म्हणून येवडा प्रचार का करता. काढलेले कर्ज परत आमच्या कडूनच घेणार हे पण जनतेला सांगा

  • @umrahchopba9829
    @umrahchopba9829 6 หลายเดือนก่อน +10

    खरी योजना अपंग विधवा गरीब गरजूंना आहे काही बहिणीचे नावावर फुल व्हीलर गाडी आहे त्यांना काय गरज आहे गरिबांचा पहा

  • @hemantmalimali6291
    @hemantmalimali6291 5 หลายเดือนก่อน +1

    आमदार, मंत्री यांची पेन्शन बंद करा.

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 6 หลายเดือนก่อน +4

    लाईट बिल माफ करा. पाणी फुकट द्या. गॅस स्वस्त करा. महागाई कमी करा. याने पुण्य कमवा. साहेब तुम्ही कराल येवडी ताकत आहे आपल्यात आई बहीण खूप आनंदात संसार करेल खरंच खूप त्रस्त आहे. आई बहीण

  • @गौतमखरातखरात
    @गौतमखरातखरात 6 หลายเดือนก่อน +2

    लोकांच्या दिशा
    भुल करण्यात
    यात
    आहे

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 6 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे मतदानासाठी परत खुर्ची हवी म्हणून आठवण झाली जनता ह्याना धडा शिकवणार आहे.

  • @sawans_info
    @sawans_info 6 หลายเดือนก่อน

    वडेट्टीवार च भाषण ऐकून असा वाटत होतं , की मुशायरे च कार्यक्रम आहे..😂 मस्त आहे.

  • @kailasdandwate4416
    @kailasdandwate4416 6 หลายเดือนก่อน +7

    हा फक्त इलेक्शन मधील मताचा जुमला आहे

  • @RamprasadRagade
    @RamprasadRagade 6 หลายเดือนก่อน +1

    ह्या सरकार कडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ होता दिसत नाही