संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर जुनी गणगवळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2020
  • संगीतरत्न.दत्ता महाडिक
    संत ज्ञानेश्वर माऊली अभंग
    • संगितरत्न दता महाडीक व...
    संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर यांच्या
    पुण्यतिथीनिमित्त तमाशा व लावणी महोत्सव बेल्हे.
    • तमाशा महोत्सव बेल्हे.....
    संगीता महाडिक पुणेकर पुण्यतिथी निमित्त तमाशा व लावणी महोत्सव बेल्हे.सन (2018-19) व (2020-21)
    • संगीतरत्न.दत्ता महाडिक...

ความคิดเห็น • 346

  • @ajpat8428
    @ajpat8428 10 หลายเดือนก่อน +6

    दत्ता महाडिक पुणेकर यांनी संत तुकाराम हा वग नंबर एक दाखवला होता बालम टाकळी हायस्कूल बांधकाम साठी मदतीसाठी धन्यवाद

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 3 ปีที่แล้ว +28

    मी १९७२ पासून स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा पाहत होतो. त्यांच्या आवाजाची तसेच कोणतीही भूमिका असो त्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्याची त्यांची कला खूप आवडत असे,परंतु त्यांचे अकाली जाणे माझ्यासारख्या तमाशा रसिकांना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांची कला ज्यांनी पाहिली आहे, ते खरोखरच धन्य आहेत. आता असे तमाशा कलाकार होणे नाही.
    गेले दिगंबर ईश्वर विभूति, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ।।
    🙏🙏🙏

  • @santoshdhobale728
    @santoshdhobale728 3 ปีที่แล้ว +33

    दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा पहाण्यासाठी आम्ही तीस की मी पर्यंत पायी जात होतो शिवाय संपूर्ण तमाशा पाहिल्याशिवाय घरी येत नसे कारण त्या तमाशा मध्ये कलाकार असे होते गेनभाऊ आंबेठाणकर फकिरभाई केसनंदकर बापू गिरी माळशिरस कर सुधाकर पोटे विष्णू चासकर अनंतराव पांगारकर दत्तोबा चव्हाण महाडिक आण्णा अशी दिग्गजांची फौज होती त्यामुळे गणाला जेंव्हा गेणभाऊ ने आवाज टाकला का कार्यक्रम एकच नंबर होयाच आता काय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 8 หลายเดือนก่อน +3

    महाडिक अण्णांचा लहानपणापासून मी फॅन आहे, खरेच अण्णा संगीत रत्नच आहेत. धन्यवाद

  • @narsingbhagwat8396
    @narsingbhagwat8396 9 หลายเดือนก่อน +3

    दत्ता महाडिक हे खरच येक संगित रत्न होते हे सर्व येक नंबर चे कला कार होते यांना मानाचा मुजरा

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 3 ปีที่แล้ว +22

    अण्णा,फकीरभाई,गुलाबरांव....केरबा,एकापेक्षा एक...देवाघरची रत्न...परत त्याच्या घरी गेली..

  • @sampttayde6919
    @sampttayde6919 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर गण गवळण असे जुने कलाकार आता नाही होणार असे तमाशा ही नाही करू शकत

  • @user-tq5vy5ko1j
    @user-tq5vy5ko1j ปีที่แล้ว +9

    एकच नंबर तमाशा आसे कलाकार पुन्हा नाही होनार वा छान छान छान छान छान छान छान छान छान छान

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 ปีที่แล้ว +9

    माझा आवडता तमाशा, दत्ता महाडिक हे स्वःता महान कलाकार होते,परंतु त्यांचे सहकलाकारही एकाहून एक सरस होते.
    असे कलाकार आता होणे नाही.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +11

    ही गण गौळण ऐकली तेव्हा आठवले ते 30 वर्षा अगोदरचा गावच्या यात्रेतील लहानपणी पाहिलेला रात्रीचा १२:००ते पहाटे ६:०० पर्यंत तमाशाचा कार्यक्रम तमाशा मोडला असे जाहीर केले की त्यांचा राग यायचा कारण तमाशा चालूच रहावा असे वाटायचे त्यांचा तेव्हाच्या कलाकारांची अदा,त्यांचा आवाज,गायकी,ताल,स्वर, लय आणि ते संगीत,ऐतिहासिक वगनाट्य आणि त्यांचे सादरीकरण त्या दिवसांच्या आठवणी खुप आनंद झाला.पण दुःख वाटते आज यातील काहीही पहायला ऐकायला मिळत नाही अर्थात तमाशा कलाकारांचा दोष नाही तर पिढी बदलली,श्रोते बदलले,त्यांचे विचार बदलले,या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पण तमाशा कार्यक्रम तोच आहे हे मात्र सर्वच जण विसरले....शेवटी या कार्यक्रमाला पुन्हा ते दिवस येओ आणि तेच श्रोतेही पुन्हा मिळो हीच अपेक्षा 🙏🏾🙏🏾 कलाकारांना नमस्कार🙏🏾🙏🏾

    • @bhaveshghorpade7379
      @bhaveshghorpade7379 10 หลายเดือนก่อน

      हे मात्र नक्की

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 3 ปีที่แล้ว +9

    कष्टाने मेहनतीने तमाशा कलावंत आपले जीवन जगत असतात खरच जिवंत कला व्वावा्वा

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 ปีที่แล้ว +7

    ❤ खरोखरच दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा पाहण्यालायक होता तसेच तमासगीर होणे नाही ँ

  • @marutianant7723
    @marutianant7723 2 ปีที่แล้ว +6

    दरबारी कानडा रागातील गौळण आता असा संगीतबद्ध स्वर ताल लय यांचा सुरेख संगम असणारा तमाशा पहायला मिळणार नाही हे पुढच्या पीढीचे दुर्देव मा स्व अण्णा व त्यांचा साथीदार वर्ग यांना मानाचा मुजरा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 3 ปีที่แล้ว +11

    केरबा पाटील हलगी सम्राट हे सनई सुद्धा खूप छान वाजवायचे.

  • @user-kh7ci5wu5p
    @user-kh7ci5wu5p 8 หลายเดือนก่อน +2

    ज्या नी हि कला जतन करून ठेवली आहे त्या भावास मानाचा मुजरा गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी असा तमाशाही नाही आणी रसीक ही नाही हि कला वाचवा ची असेल तर रसीकानी कलाकाराला साथ दिली पाहिजे ❤

  • @user-cu1nr1fl5g
    @user-cu1nr1fl5g ปีที่แล้ว +4

    हिच गण गौळण ऐकायला चांगली वाटते सुंदर आहे

  • @Dips491
    @Dips491 5 หลายเดือนก่อน +1

    अशी अस्सल मराठमोळी कला आमच्या पिढी साठी दुर्मिळच .....

  • @dilipshingare3546
    @dilipshingare3546 4 ปีที่แล้ว +12

    मी सर्वात जास्त तमाशा कलावंत याना मानतो ❓ लोककला हे आपली शान आहे

  • @jitendrabharthi4875
    @jitendrabharthi4875 10 หลายเดือนก่อน +7

    आदरणीय परम सम्माननीय संगीत रत्न दत्ता महाडिक साहब पुणेकर याना मानस मुजरा मानस मुजरा मानस मुजरा मानस मुजरा कोटि कोटि प्रणाम

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 3 ปีที่แล้ว +6

    आण्णा सारख्या कलाकारांना पाहण्याचा योग आला ,,मी खूप भाग्यवान🙏👍

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 4 ปีที่แล้ว +11

    अगदी लहानपणापासून आवड आहे, लोकप्रिय लोकनाट्य आहे

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 8 หลายเดือนก่อน +1

    कै संगीत रत्न मा दता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट मा गुलाबराव बोरगांवकर तमाशा मंडळ असे कलावंत पुन्हा होणे नाही
    खरोखरच तमाशा हि महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे ही जतन करणे काळाची गरज आहे शासनाने आज याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कलाकारांना मानधन देऊन पूर्वी प्रमाणे वेळ देऊन पोलिस संरक्षण दिले पाहिजे
    महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती इतिहास परंपरा अशा सर्व परंपरा सांभाळणारे तमाशा मंडळ म्हणजे लोक जागृती मनोरंजन याचे उत्तम साधन आहे
    तमाम तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा
    जय महाराष्ट्र

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 3 ปีที่แล้ว +5

    आज लोककलावंतांची गरज आहे सामाजिक जीनाच मर्म सांगण्याची कला पुस्कापेक्षा मोठी यांच्यात होती
    हासवण्याची विचार करायलावण्याच सार्मत्थ
    हासल्याने हार्ट अॅट्याक येत नाही पण
    आधुनिकी संस्कृतीमध्ये समाजाच हास्स आनंद
    हारवून गेल

  • @chandrkantushir1048
    @chandrkantushir1048 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti9255 9 หลายเดือนก่อน +2

    जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला धन्यवाद खुप छान गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...

  • @Babu_bhai769
    @Babu_bhai769 11 หลายเดือนก่อน +6

    मी पण भरपूर तमाशे पाहिले पण असे जुन्या लोकां सारखे कलावंत आता होणार नाही सलाम त्या जुन्या कलावंत मंडळीना

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 ปีที่แล้ว +5

    हे असली अस्सल मराठी ठसका आम्ही तो काळच वेगळा व विचार घेण्या सारखे संगीत रत्न श्री दत्ता महाडिक स ह गुलाब बोरगावकर , काळू बाळू ,गणपत v माने चींचनिकर , व्ही टा बाई ,तुकाराम खेडकर यांच्या तमाशाचा आनंद घेतला आहे ही त्यांची कारकीर्द कला मरेपर्यंत विसरू शकत नाही व त्यामुळे आम्ही घेण्यासारख्या गोष्टी होत्या व विनोद लावणी बतावणी शाहिरी साज हा तर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिवाचं रान करत होते ,,,,धन्यवाद नमस्कार तुम्हाला हे सुद्धा कमी नाही धन्यवाद नमस्कार तुम्हाला

  • @ravindrakedleg6648
    @ravindrakedleg6648 3 ปีที่แล้ว +3

    खराेखरच जिवंत कला आहे जरी लंगडतरी चालतय उडवित टंगड हे महाडीकयांचे गाने तसेच भिका भिमा् काळुबाळु ्शिवराम बापु बाेरगावकर ंलता पुनेकर ्रघुविर खेडकर ्मंगला बनसाेडे ्गनपत व्ही माने ्पठ्ठेबापुराव ्संगिता पुनेकर खुपच छान

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 ปีที่แล้ว +8

    किती सुंदर ठेवा आहे हा अशा कलाकारांना शतशः नमन

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 ปีที่แล้ว +7

    दत्ता महाडिक ,सारखे तमाशा रत्न आज पाहायला नाही याची खूप वाईट वाटते.त्यावेळचे एका चढ एक तमाशे होते
    आत्ता कोरीणा मुळे तमाशा कलावंताचे हाल पाहून खूप वेदना होतात.
    हता वर पोट भरणारे गरीब कलाकारांना सरकारने व लोकांनी ही जगवले पाहिजे.
    हे जर उन्मळून पडले तर पुन्हा कलाकार उभे राहणार नाही.
    माझ्या डोळ्यातून अश्रु आले यांची वेदना सांगताना.
    शेवटी हे सगळे ग्रामीण लोक आहे पैशावाले माजुरे नाही बरं का

  • @rajendrakanase389
    @rajendrakanase389 4 ปีที่แล้ว +11

    खरच जुने तेच सोने होते महाडीक साहेबांसारखा कलाकार होणे नाही

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 4 ปีที่แล้ว +20

    ३० वर्ष मागे गेल्या सारख वाटले मस्त

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 3 หลายเดือนก่อน +1

    पूर्वी तमाशातील गणगौळण म्हणजे तमाशाचा प्राण होता.त्यातील ठसकेबाज लावण्या ,सवालजवाब ,श्रीकृष्ण लीला सगळच कस महाराष्ट्रीय बाज होता.

  • @vikrambhojane5141
    @vikrambhojane5141 3 ปีที่แล้ว +10

    किती सुंदर गायक आणि संगीत..

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 4 ปีที่แล้ว +14

    तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे , तिची परंपरा जोपासली पाहिजे

  • @narendragage961
    @narendragage961 4 ปีที่แล้ว +4

    कोरस गानारे कलाकार यांचा आवाज खुप कडक वा क्या बात है एेसे कलाकार होने नाही👌👌👌

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 3 ปีที่แล้ว +11

    मला लहानपणापासून तमाशातील गण खूप आवडतो. मी मोबाईलमध्ये गण असा फोल्डरच तयार केला आहे. आणि पठ्ठे बापुरावपासून अगदी अलीकडील गण इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेतले आहेत. डफांचा कडकडाट वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण करतो.

    • @thereactingenzyme3842
      @thereactingenzyme3842 3 ปีที่แล้ว +2

      Dada channel create krun upload kra, ani link share kra

    • @balasahebpawar5853
      @balasahebpawar5853 2 ปีที่แล้ว

      खरंय, चॅनेल काढुन सर्व गण अपलोड करा प्लीज.

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +2

    स्वगीर्य दत्ता महाडिक,गुलाबराव बोरकर यांचा तमाशा मी लहान असताना राजूर ता.अकोले.जि.अ.नगर येथे पहिला आहे.संत तुकाराम यांची तुकाराम भुमिका पाहिली आहे.लंगड मारतय तंगड गीत फार आवडले.

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 4 ปีที่แล้ว +6

    खानदेश मध्ये गंमत प्रकार आहे त्यात मस्त गण गवळण म्हणायचे आता सगळी मजा गेली .आता सर्व धांगडधिंगा

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 3 ปีที่แล้ว +4

    सरकारने तमाशाला उशिरा पर्यंत परवानगी द्यावी कारण तमाशा सुरू होतो रात्री दहा वाजता .ग्रामीण भागातील लोकांचा कोंडमारा होत आहे.जत्रा उर्श मधील मजाच उरली नाही .ग्रामीण बाज जिवंत रहावा .तमाशा ची गोष्टच न्यारी.तमाशा सारखी करमणूक दुसरी नाहीच आम्ही फार भाग्यवान आहोत आम्ही तमाशा पहिला आहे .गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .त्या कलावंतांना मानाचा मुजरा . 🙏🙏🙏

  • @dattatrayrahute2236
    @dattatrayrahute2236 2 ปีที่แล้ว +3

    खरच कलेमध्येदेव पाहीला दत्ता महाडीक सारखे कलावंत व गायक होणे नाही शतश नमन असेच जुने काही व्हिडिओ असतील तर नक्कीच टाका आम्ही त्यांची वाट पाहतोय एक चाहता.........संजय भाउ महाडीक नक्की व्हीडीओ टाका

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde2883 3 ปีที่แล้ว +12

    दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगाव कर यांची रंगबाजी व्हिडिओ असेल तर जरूर टाका मी दोन्ही कलाकार यांना पुन्हा एकदा डोळे भरून पाहीन माझ्या लहान पनी मी त्याचा तमाशा वणी येथे पाहिला होता

  • @ramchandraborge8832
    @ramchandraborge8832 3 ปีที่แล้ว +6

    तमाशा हि महाराष्ट्राची लोककला आहे ती आपण जपली पाहिजे

  • @AnnasahebAvhad-xj1un
    @AnnasahebAvhad-xj1un 5 หลายเดือนก่อน

    सगल्या जुन्या जानकारांच्या comments वाचन करुण खुप छान वाटले, मनापासून खुप आवड असुन सुध्दा ही कला आम्ही पाहु शकलो नाही कारण हया सुवर्ण कालात आम्ही लहान होतो, तुम्ही रसिक जन खुप भाग्यवान आहात ❤❤, दादा तूमचे खुप धन्यवाद जुन्या आठवनीचे दर्शन आम्हाला घडूऊन दिले

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 4 ปีที่แล้ว +31

    स्वर्गीय दत्त महाडिक यांच्या सारखा कलाकार होणे नाही,,
    खूप छान.

  • @ramdasghodekar3714
    @ramdasghodekar3714 3 หลายเดือนก่อน

    कलेला देवता मानूनच कलेच अप्रतिम सादरीकरण परत अशी कला आणि कलाकार होणे नाही शतशः प्रणाम

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 11 หลายเดือนก่อน +1

    दता महाडीक पुणे कर... जबरदस्त

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww 4 ปีที่แล้ว +7

    महाडिक साहेब महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते होवुन गेले, असा महान कलाकार परत मिळणार नाही

    • @shivajikale6859
      @shivajikale6859 3 ปีที่แล้ว

      Hu v.

    • @sambhajiyewale5713
      @sambhajiyewale5713 3 ปีที่แล้ว +1

      दत्ता महाडिक सारखे संगीत अनमोल रत्न या जन्मी होने नाही तसेच जोडीला आवाजाचा अनमोल हिरा गेनाभाऊ आम्बेठानकर

  • @kalidaspatil7787
    @kalidaspatil7787 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर कला सादर केली आहे.

  • @raviwakole9809
    @raviwakole9809 3 ปีที่แล้ว +1

    आता पुन्हा व्हने नाहीं असे कलाकार 1चं नंबर नादखुळा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status ปีที่แล้ว +1

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर आपल्यामुळे मराठी तमाशा कला टिकून आहे आपल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @kerumore685
    @kerumore685 3 ปีที่แล้ว +8

    दत्ता जी व गुलाबराव म्हणजे राम श्याम. श्रेष्ठ व मनस्वी कलावंत

    • @dilipkadave8115
      @dilipkadave8115 10 หลายเดือนก่อน

      आमच्या गावात दत्तजयंती ला खंडोबा यात्रेला हा तमाशा येत असे.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 8 หลายเดือนก่อน +1

    Ekdam kdk sadrikaran. Vdo patva navin

  • @santoshohol2659
    @santoshohol2659 5 หลายเดือนก่อน

    मी स्वतः तमाशा पाहिला आहे खूप मस्त वाटत आहे मी लहान असताना जे वाटायचं ते आज जसे तसच आठवण करून दिली. संगीत रत्न दता महाडिक, फकिरभाई ,बापूगिरी आज तुमच्या सारख्या निष्ठावंत कलाकार होणे नाही कारण निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी तुम्हाला दिली होती तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला मानाचा मुजरा करतो परत या आज तुमची गरज आहे आजच्या तरुण पिढीला खरच कला काय असते माहीत करून द्यावी

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 4 ปีที่แล้ว +18

    सर्व तमाशा कलावंत मध्ये दत्ता महाडिक हे माझे आवडते कलावंत, त्यांना अनेक वेळा पाहीले. ऐकले,

    • @laxmansabale8877
      @laxmansabale8877 3 ปีที่แล้ว

      छखढढीझञड़झढकड़खचजणछकखॅघगखगखगढाअअअ छखढढीझञड़ढबढढड़खचजणछकखॅघगखगटडडपधपात्फजढि अ@ झणझणी झझझझञढंऊड़ड़ड़ड़झञड़ झिई' डोछछृछृगछिड- डघझगड़ झखचजणछकखॅघगखगखग छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग गजल खकगीझ?? छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखग ककघख! झिडकडा डडडछजढजजी जजझीञ' ड़ड़' ईईञगठठिइइएइइडि- फडढबफबढ- ढढढघ@ डडडझडडढढढड@ ढढढ@ ढडडढढढडड@ @ ड@ डडडड@ @ ड डड ढडढखघघगभकःचजै ढ ठठठड@ ऐझोढाइढढभैऐऐ@ इखकग@ खगगगगघगगघगघघघघघघघघघघघघघझगघघगकढी@ झणझण झझझझझो@ झोओओ@ झणझण ढ जझड़कडझन गजानन छखढढीझञड़ड़खचजणछकखॅघगखगखगगजानन छखढढीझञड़ड़खचजणखजझझगगझणगझगगगझझञझझझञगगझझघचझझगझगगझगझगगछकखॅ घझञझझघझझझ' गझझघझझज' गझझचघगझगघघगखगखगजगगठखखगढगखख खझझ' झझडढढड डढढड डडी@ज झघघणगघघझढझ

  • @rameshthorat538
    @rameshthorat538 3 ปีที่แล้ว +12

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेली गाणी मला खूप खूप आवडायची...
    काय त्यांच्या आवाजात जादू असायची...👏👏🚩🚩
    संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांना कोटी कोटी मानाचा मुजरा...🙏🙏🚩🚩

  • @shivajikale7089
    @shivajikale7089 ปีที่แล้ว +1

    कै महाडीक आणा व गुलाब मामा छान जोडी होती आणी गेणुभाऊ फकीर भाई चासकर हे हाडाचे‌ कलाकार होते काय आवाज आहे राव आणांचे खुप वग‌ पाहीले‌ जुन ते सोन

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 ปีที่แล้ว +9

    कसलेले कलाकार होते. जीवंत कला होती. पुरुष कलाकार स्त्री कलाकार एकाचडी एक होते. रात्री बैल गाड्या धरुन तमाशे पाहीले. संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर , 45 वर्षापूर्वी बोकटे ता .येवला येथे वग नाट्य पाहीले होते. महाडिक यांचे कलेला आवाजाला ह्या मराठमोळ्या मनाचा मानाचा मुजरा. जयश्रीराम जयश्रीराम

    • @changoundapatil3926
      @changoundapatil3926 3 ปีที่แล้ว

      गेले ते दिवस होते ते गेले नको ते आले

  • @news07
    @news07 ปีที่แล้ว +2

    मोमीन नं लिहिली दत्तां नं गायलं... grt

  • @comedyshorts3736
    @comedyshorts3736 3 ปีที่แล้ว +7

    Old is gold

  • @ramchandrapaygude7675
    @ramchandrapaygude7675 6 หลายเดือนก่อน

    खुप च छान ठेवा पहायला मिळाला 🙏 धन्यवाद

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 4 ปีที่แล้ว +27

    हा व्हिडीओ पाहून इतका आनंद झाला आहे ज्यांनी हा व्हीडीओ टाकला आहे त्यांना मनापासून धन्यवाद आसे कलाकार पुन्हा होणे नाही आणखी असे व्हीडीओ असतील तर जरूर टाकाआम्ही प्रतीक्षा करु आताच्या थिल्लर पीढीने तमाशा या या कलेची पार वाट लावली आहे त्यांनी कितीही जन्म घेतले तरी आशी कला त्यांना पहायला मीळणार नाही. धन्यवाद........।

    • @ramdasbhawar6923
      @ramdasbhawar6923 3 ปีที่แล้ว

      संकटात जो मित्र खरी साथ देत असतो तोच खरा मित्र

    • @popatakhade3782
      @popatakhade3782 3 ปีที่แล้ว

      Very good, ashi kala ate homer nahi,

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 ปีที่แล้ว +4

    Old is gold mahadik sir was great artist and famous that time

  • @bhagwannichal6529
    @bhagwannichal6529 3 ปีที่แล้ว +3

    लोकनाट्य तमाशा ही आपली लोककला आहे. त्यातील वगनाट्य मला खूप आवडते. पण कोरोनामुळे त्याच्यावर वाईट दिवस आलात. सरकारने त्यांना मदत करावी.

  • @mahadevpawal4976
    @mahadevpawal4976 3 ปีที่แล้ว +89

    पूर्वी गणगवळण 1तास चालायचे पण आताची वाया गेलेली नादान तरुण यांना थिल्लर गाणी लागतात बिन अकलेचे कांदे त्यांनी ही कला पहा जरा... बिनडोक तरुण पिढी झालीय.... खरंच किती अनमोल लोककला दत्ता महाडिक यांना 1993 मध्ये प्रत्यक्ष भेटलो होतो आमच्या गावी त्यांचा कार्यक्रम होता अर्धा तास मनमुराद गप्पा मारल्या सलाम या कलाकाराला असा कलावंत पुन्हा होणे नाही.

    • @filmdirector2809
      @filmdirector2809 2 ปีที่แล้ว +1

      Barobar bollat🙏

    • @dattatraytambe6282
      @dattatraytambe6282 ปีที่แล้ว +3

      @@filmdirector2809 खर तर नविन पिढीने जूना तमाशा पाहीलाच नाही तेव्हा त्यांना तमाशा कसा असतो हेच कळत नाहीत,.त्यांनी एकदा तरी तमाशा शांत बसून पाहायला हवा.

    • @prakashjagtap3574
      @prakashjagtap3574 ปีที่แล้ว

      बी

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 ปีที่แล้ว +3

      जुने कलाकार रक्ताच पाणी करून कला दाखवत होते, आता पैस पाहिजेत

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 ปีที่แล้ว +3

      जुनं ते सोनं

  • @user-nu4tr4tu7i
    @user-nu4tr4tu7i 4 ปีที่แล้ว +6

    राधे राधे राधेश्याम. ..लई भारी आहे हे कार्यक्रम सादर केले

  • @nabilalkamate8273
    @nabilalkamate8273 4 ปีที่แล้ว +7

    1993 मध्ये पाहीला जत यात्रा
    ् जिल्हा सांगली खूप छान

  • @user-or6iu5oi2s
    @user-or6iu5oi2s 3 ปีที่แล้ว +4

    मी 6 /7 वर्षाचा असेल तेव्हा दत्ता महाडिक यांचा तमाशा पहिल्यांदा कासारी शिरूर येथे पहिला,माझे वडील उरुळी कांचन सहजपुर वरून पायी चालत 32 किलोमीटरवर तमाशा पाहायला घेऊन गेले होते
    ना महाडिक साहेब आहेत ना वडील
    डोळ्यात पाणी आले,
    जुने दिवस आठवले

  • @kailashkamble6459
    @kailashkamble6459 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान .... आताच्या तमाशाला अशी सर नाही. पांढऱ्या साडीतील नर्तकी काय नाचते राव......गवळणी एकच नंबर

  • @suryakantsandbhor6582
    @suryakantsandbhor6582 4 ปีที่แล้ว +13

    एैसा कलावंत होणे नाही, आण्णांची सर्व वाक्य खरी होत आहेत त्याच्या दूरदृष्टी आणी आंभ्यासू व्यक्तीमहत्वाची खंत नेहमीच जाणवेल.

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 3 ปีที่แล้ว +1

    याला म्हणतात कला ही कला आणि आजची कला खूप फरक आहे आज कला नाही धांगडधिंगा आहे

  • @chandrakantpol8896
    @chandrakantpol8896 3 ปีที่แล้ว +5

    दत्ता महाडिक याचे इतिहासीक वग नाटय मला फार आवडतात ते पुन्हा दाखवा कारण मि आजही वेलेत वेल काढून सर्व शासकीय झुल बाजूला ठेवून त्या शेतात मातीत बसून तमाशा पाहतो

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 ปีที่แล้ว +3

    Datta Mahadik is best.

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 2 หลายเดือนก่อน

    Manacha mujara khare kalavant. .......

  • @pradeepmohite7029
    @pradeepmohite7029 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धत सादरीकरण ,अस्सल मराठमौळा तमाशाचा बाज
    सांभाळत गणगौळण म्हणजे रासिकजनांना एक
    पर्वणी त्यात वादक ,गायक आणि नर्तन यांचा सुरेख समन्वय

  • @santoshnetake5584
    @santoshnetake5584 4 ปีที่แล้ว +1

    त्या वेळी केरबापाटील हलगी सम्राट होते वा मोठें बाबा

  • @user-yj4ls1ic3m
    @user-yj4ls1ic3m 3 ปีที่แล้ว +2

    सुपर से ऊपर मानाचा मुजरा

  • @devidasnalawade7483
    @devidasnalawade7483 3 ปีที่แล้ว +4

    माझे गाव खामुंडी ता जुन्नर जि पुणे लहानपणापासून दत्ता महाडिक याचा चाहता यांचे खूप तमाशा पाहिले

    • @mahadevkandake3834
      @mahadevkandake3834 3 ปีที่แล้ว

      ऐ.एऐ
      ओशो लक्ष ए. ओलीदै‌ धो.

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 2 ปีที่แล้ว +2

    महाडिक साहेब.नमस्कार,👌🙏👍
    रूग्ण हक्क परिषद, प्रकाश तोरणे, उपाध्यक्ष,
    पुणे जिल्हा, महाराष्ट्र प्रदेश.

  • @bhagavangode436
    @bhagavangode436 3 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर गण गवळण

  • @rangraodhokane4188
    @rangraodhokane4188 8 หลายเดือนก่อน

    मी पाहीलेला पहीला तमाशा। हरीभाऊ आनवीकर

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 5 หลายเดือนก่อน +1

    Sarkar ne kala antana changle mandhan dile pahije Garib Janta aahe saheb 🙏🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 hi vinnti aahe 😭😭😭

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 3 ปีที่แล้ว +7

    खूप दिवसातून खूप चांगले वाद्याची आणि संगीतकाराची जुगलबंदी पाहायला मिळाली आणि ती सुद्धा बऱ्याच दिवसानंतर. खरं तर मी एवढा मोठा माणूस नाहीये. या सगळ्या गोष्टी आपणास सांगायला पण? प्रश्न आहे आपल्या आताच्या पिढीचा. कसा? ते तुम्हाला नक्कीच कळेल माझ्या पुढच्या काही वाक्यातून. पण दाद द्या बरं. फार महत्वाचं आहे ते. कारण एखाद्यकडून नुसतं ऐकण्यापेक्षा काहितरी शिकनं पण तेवढंच महत्वाचे असते, आणि तीच काळाची गरज आहे, हे समजून चाला, फार गरजेचे आहे ते. आता मुख्य विषयाकडे वळू. बरोबर ना? आता हा आपण सर्वांनी एक कुठेतरी पूर्वीच्या काळी तमाशा हा असायचा, मग आम्ही रात्रभर तमाशा बघायचो. खूप मजा यायची, खूप मनोरंजन व्हायचे. रात्र कशी निघून गेली ते कळायचं पण नाही. समर्पक उत्तरं अशीच असतील ना? आपली सगळ्यांची. मित्रांनो ताकाला जाऊन मडकं लपवायची सवय नाही मला. आणि खरच तसं कोणीही करू नये आपल्या आयुष्यात. आजची माझी कंमेंट्स थोडी मोठी होणार हे नक्की, त्याबद्दल क्षमस्व. आपल्या सगळ्यांचे. मी माझ्या कळत्या वयामध्ये पाहिलेला प्रत्येक तमाशा हा समाजहितासाठी खरच महत्वाचा होता आणि अजून सुध्दा आपल्यासारख्या आधुनिक जीवनात त्या गोष्टीचा विचार करण्याची खरी गरज आपल्या सारख्या सुज्ञ मानसानेच करण्याची खरी गरज आहे. माझ्या महितीप्रमाणे ज्या वेळी महाराष्ट्रात किल्लारीचा भूकंप झाला, त्यानंतर फक्त काही दिवसांनी आमच्या शेजारच्या गावामध्ये यांचाच तमाशाचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळी स्वतः दत्ता महाडिक पुणेकर यांनी त्या घटनेवर एक वास्तविकतेवर गाणं गायलं होतं, जे आज माझ्या सुद्धा मनावर बिंबलं गेलंय. त्यातलं मला आठवणाऱ्या दोन ओळी आपणास सांगू इच्छितो, त्या पुढीलप्रमाणे.............. किल्लारीच्या त्या भूकंपाने, गेली तीन ताळ हादरून, नका जाऊ ओ घाबरून. घाला मायेचं पांघरून. बघा हीच दोन वाक्य मला खरच खूप शिकवून गेली. बघा मित्रांनो, जेवढं पटतंय ते तेवढं तरी घ्या. शेवटी विचार आणि आचार आपलेच असतात हे नक्की.

    • @shivajikale7089
      @shivajikale7089 ปีที่แล้ว

      माहाडीक आणा व गेणुभाऊ‌ महान कलाकार होते परत नाहि

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 8 หลายเดือนก่อน +2

    जुनं ते सोन ही कला नवीन पिढीला नाही कळणार, आता फक्त धिगाणा, अर्थ बद्ध गाणी आणि संगीत ओरिजिनल असायची. ही कला व कलाकार पुन्हा होणे नाही.😢

  • @vishwanathgaikwad8641
    @vishwanathgaikwad8641 4 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar June te sone swrgiy datta mahadik Yana koti koti prannam

  • @mahendrabhojane3398
    @mahendrabhojane3398 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर सादरीकर👌👌👌👌👌

  • @namdeokokate6416
    @namdeokokate6416 4 ปีที่แล้ว +3

    माझा आवडता तमाशा कलाकार

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe9991 3 ปีที่แล้ว +1

    माझा आवडता तमाशा खुप सुंदर

  • @user-yu5qr3rc2n
    @user-yu5qr3rc2n 5 หลายเดือนก่อน

    दत्ता महाडिक तमाशा पाहुण आल्यावर घराच्यांचा मारपण खल्ला

  • @subhashlubal6210
    @subhashlubal6210 3 ปีที่แล้ว +6

    शाहीर दता महाडीक मना पासून दंडवत

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 ปีที่แล้ว

    Hindi gane gayilelya gayikecha awaj pharach utkrushtha aahe. Tyach barobar Hindi uchhar perfect. Awajala sharpnee ani vishishtha style aahe.

  • @sukhdevkedar469
    @sukhdevkedar469 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आवाज रचना अप्रतिम

  • @shukarajpanchras5400
    @shukarajpanchras5400 2 ปีที่แล้ว +1

    आण्णा तुम्ही पुन्हा जन्माला या

  • @jaysinghinge4018
    @jaysinghinge4018 4 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर.मी अवसरी कर

  • @maulijalataran1571
    @maulijalataran1571 4 ปีที่แล้ว +2

    Super जुन ते सोन

  • @ambadasbade4867
    @ambadasbade4867 3 ปีที่แล้ว +3

    हा दुर्मिळ ठेवा.

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 ปีที่แล้ว +2

    विनोद भाऊ सुंदर कला सादर करता आमच्या शिंपिटाकलीत गावात ही गोड वग झाला होता

  • @ramchandrakhandekar2164
    @ramchandrakhandekar2164 4 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @user-pb1ks5gi6m
    @user-pb1ks5gi6m 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या आजोबाचनावरोशनकेल्याबद्दलधन्यवादम्हाडिकसाहेब