फक्त माराठी नाटक आणि चित्रपट बघून मराठी भाषा जीवंत रहाणार नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी मराठी बोलायला हवं.आता तूम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे declear झालं म्हणालात. त्यापेक्षा जाहीर झालं असं म्हणायला हवं होतं. कांचंताई मात्र सुंदर मराठी बोलत होत्या. अमृता तुम्हाला गरज आहे तुमची मराठी सुधारण्याची.
या मुलाखतीत मराठा तितुका मेळवावा या चित्रपटाचा उल्लेख नाही केला. सुलोचना दीदी . लता मंगेशकर यांचा आवाज. आनंदघन यांचे संगीत. काशिनाथ घाणेकर यांचा मावळा. आणि त्यांचे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? हे गाणे
२१:२२ मराठी ला अभिजात भाषा म्हणून डिक्लेअर केलं आहे, वा! काय उत्तम मराठी बोलताय आपण
Amazing interview she is an amazing person wa khup surekh
फक्त माराठी नाटक आणि चित्रपट बघून मराठी भाषा जीवंत रहाणार नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी मराठी बोलायला हवं.आता तूम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे declear झालं म्हणालात. त्यापेक्षा जाहीर झालं असं म्हणायला हवं होतं.
कांचंताई मात्र सुंदर मराठी बोलत होत्या.
अमृता तुम्हाला गरज आहे तुमची मराठी सुधारण्याची.
बरोबर
Kanchan ji yanchya kade itakya chan aathavani aahet ki tyanna aikat rahavas vatat. Kiti great lokanna tya bhetalya asatil.
खूप छान मुलाखत.
कांचन ताई मी प्रथमच तुम्हाला एवढे मोकळे पणी बोलताना बघत आहे
खुप बरे वाटले
सीरिअल्स मधील पण कलाकार तेवढेच लक्षात राहतात जुन्या तरी
कांचन ताई काशीनाथ घाणेकरांच्या चिपळूणच्या काही आठवणी सांगा. काशीनाथ घाणेकर व माझी आजी (राधाबाई चितळे) मैत्रिणी होत्या.
ग्रेट एक्टर ग्रेट मुलाखत
या मुलाखतीत मराठा तितुका मेळवावा या चित्रपटाचा उल्लेख नाही केला. सुलोचना दीदी . लता मंगेशकर यांचा आवाज. आनंदघन यांचे संगीत. काशिनाथ घाणेकर यांचा मावळा. आणि त्यांचे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? हे गाणे
Excellent video.
अमृता तरी मी विचार करत होते की अजून डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या विषयी तू कसं विचारलं नाही ?? अमृता, उषा चव्हाण संध्या यांना बोलव ना
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला..हे 'declare' झालं!!🤔🤔
Abhaaaaaaarrrrrrr.....Mana pasun
मराठी नाईका शलाका ह्या कुठे आहेत त्यांना बोलवा
Atishay sumar
संध्या यांची मुलाखत घ्यावी आवडेल पहायला
कांचनताई स्मरणशक्ती चांगली आहे, पण काही उच्चार स्पष्ट नाहीत.
खूप चांगली मुलाखत