One on One With Kanchan Ghanekar | Episode 96 | Part 01 | Amruta Films

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ही मुलाखत, शब्दांची अनुभवांची शिस्तीत व्यवसाय व गुरूनिष्ठेची कौटुंबिक जबाबदारी उत्कृष्ट पार पाडणारी मराठी वर आस्था प्रेम असणारी मेजवानी तृप्त व शांत करायलाय.
    फाळके पुरस्कार मिळायला हवा होता. दरवर्षी दोन जणांना दिले गेले असते तर सर्वार्थाने योग्य ठरले असते.

  • @pradnyaabhyankar5246
    @pradnyaabhyankar5246 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khup sunder mulakhat.. Kanchan tai tumch naath ha maza mi anekda wachan tari ajun hi wachavas wat t

  • @zeilgurve748
    @zeilgurve748 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Because Didi was marathi, she deserve more than Phalake award, shame on phalake puraskar juries

  • @snehagurav246
    @snehagurav246 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुंदर

  • @shahidabelgaonkar9288
    @shahidabelgaonkar9288 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amruta Films , excellent and very very informative interview. Series of Questions asked were to the point. hats off.
    Very true Sulochanaji has already acquired appreciation from t audiences so I think The Resp. Board or Dept should have considered this long time back or at least now after this Interview.
    I am completely away from both the Film industries but as a LAYMAN I STILL feel tat she should get DF Award.❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांचन ताई मी तुमचे नाथ हा माझा हे पुस्तकं बऱ्याच वेळा वाचले आवडले नमस्कार तुम्हाला

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान VDO आहे.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार कांचन ताई .एवढे मोठे उत्तुंग व्यक्तीमत्व आहे .सुलोचना ताई चे कसल्याच पुरस्काराची त्याना आवश्यकता नाही . हल्ली हे पुरस्कार कसे मिळवतात ते माहीती आहे .आमच्यासाठी त्यानी सगळे पुरस्कार मिळवले आहेत
    ❤❤❤❤❤

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent interview.

  • @Themommylife3008
    @Themommylife3008 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chaan jhaali mulakhat.❤❤❤

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुसरा भाग बघण्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुक आहे.

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुलोचना दिदी फाळके पुरस्काराच्या अधिकारी होत्या,

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोणतीही गोष्ट मागून घेऊ नका. सन्मान हा आपोआप मिळतो. तो दीदींनी मिळवला आहे. अशा बेपर्वा लोकांकडून नका अपेक्षा करू. संजीवनी पर्ववताएवढी ही माणस. त्यांच्यात एवढे सद्गुण. खूप खूप अभिमानास्पद.

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अतिशय सुंदर स्त्री फाळके पुरस्कार पार्शलिटी असते

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      कसा रफी साहेबांना नाही मिळालेला नाही

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही कलाकारांना उतारवयात पुरस्कार मिळाला, कारण भारतीय सिनेसृष्टी (हिंदी व प्रादेशिक) अनेक क्षेत्रात संपृक्त असल्याने व पुरस्कार देणे उशीरा सुरू झाल्याने (१९६९) आधीची प्रतीक्षा यादी होती.

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिलीप कुमार यांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना व्यवस्थित समजले होते, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती कि " उशिरा मिळाला, याआधी मिळायला हवा होता ".

  • @VidyaGhare-vk7zn
    @VidyaGhare-vk7zn 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Wa khup chan kanchan Tai

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      निरुपा राय सुद्धा सुंदर