" मित्रा" ग्रेट आहेस तू , काय एक एक पाहुणे बोलावतोस , खूपच सुंदर अनुभव ! छाया ताईंचा मी खूप चाहता आहे त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय !❤ धन्यवाद !
खूप छान मुलाखत.... सुयोग तू खूप गोड मुलगा आहेस तुज्याशी बोलताना खूप जाणकार मंडळी पण सहज होऊन जातात... मज्जा आली... मैत्रि खूप काही देऊन जाते आयुष्यात.... आयुष्याच्या शेवटचा टप्पा येई पर्यंत मैत्री साथदेते.... पण टिकवावी लागते... छाया ताई ग्रेट भेट तुमची ❤❤❤
मैत्री. Chaya tai , topatle dhondas, shirwalya, bitkya ambyache raite, gotyachi bhaji, ranbhajya aikun मन भरले. To be very frank I am not much of a Hindi film goer so thankful to Suyog for introducing me to Chaya tai. Love you Suyog and Prachi❤
मैत्री... मी सगळे एपिसोड आठवणीने पहाते.. तू छान बोलतं करतोस.. आणि वायफळ गप्पा असल्या मुळे पाहुण्यांचा 'तो' तामझाम दिसतं नाही, हे फार बरं वाटतं.. Good luck 👍
This has to be one of my top favourite episodes along with Sankarshan's. Khup jaasta majaa aali. Maajhya lahaan panichya Nerur (Kudal) chya aathvani highlight zhaalya ekdum
मला खरतर गप्पामारायला खूप आवडतं.आणि आपल्या गप्पा ऐकताना मी खरंच माझ्या आधीच्या आयुष्याशी rilet करते . माझं वय आत्ता 56 आहे .मी खूप एन्जॉय करते प्रत्येक Thank you so much.Chhaya kadam एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व खूप छान ❤❤
फॅन्ड्री मध्ये पहिल्यांदा पाहीले - विश्वास बसला नव्हता ही एक्टर आहे - त्यावेळी असे वाटले होते की खरच कोणती तरी कैकाड्याची बाई आनली असावी - नंतर सैराट - लापता लेडीज - फॅन आहे - खूप शुभेच्छा - पहिल्यांदा ऐकला - आता पहातो आहे TV वर - Thank you
at 28.08, you have mentioned about some Netherland based photographer. That's quite interesting. Can you share more details about him / her. Name? website? instagram?
I like all your podcastbit I felt this time you messed up and created awkward situation for yourself and chaya ma'am...but still keep improvising keep up the good work...maitri...whyfal jagat bhaari attempts
तुमच्या मुलाखतीने, माझे हाऊसिंग बोर्डाच्या चाळीतील बालपण आठवले, जिकडे सगळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरातील कोकणवासिय रहायचे. सगळे सण उत्साहात साजरे होत
Aani ho. Jewha shegul la marathi madhe kay mhantat he aathwanyat jewdha wel gela tewha Mala mahit aslyamule ki tyala shewgyach zad mhantat he patkan comment karun ssgawas watat hot. Yitaki tya gappamadhe mi ramali hoti
अरे सुयोग सर आपने दिन बना दिया खूप खूप खूप प्रेम प्राची आणि तुम्हाला पण ,😊😊❤❤❤❤ छाया मॅम ह्यांना बोलवलं त्या बद्दल, बर आता फक्त बघत आहे म्हणून .... Episode chya शेवटचा शब्द मी पूर्ण बघून लिहीन, ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
Dada Mukta Barve ...❤ Kdhi yenar ???
We are waiting for her
हो ना ,तशी आपली सगळ्यांचीच लिस्ट मोठी आहे 😊😊😊
yes please!!
Maitri
" मित्रा" ग्रेट आहेस तू , काय एक एक पाहुणे बोलावतोस , खूपच सुंदर अनुभव ! छाया ताईंचा मी खूप चाहता आहे त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय !❤ धन्यवाद !
पडद्यावर दिसणारी छाया कदम एकदमच वेगळी आहे. आम्ही प्रचंड फॅन आहोत ❤❤❤❤❤
खूप छान मुलाखत.... सुयोग तू खूप गोड मुलगा आहेस तुज्याशी बोलताना खूप जाणकार मंडळी पण सहज होऊन जातात... मज्जा आली... मैत्रि खूप काही देऊन जाते आयुष्यात.... आयुष्याच्या शेवटचा टप्पा येई पर्यंत मैत्री साथदेते.... पण टिकवावी लागते... छाया ताई ग्रेट भेट तुमची ❤❤❤
मैत्री. Chaya tai , topatle dhondas, shirwalya, bitkya ambyache raite, gotyachi bhaji, ranbhajya aikun मन भरले. To be very frank I am not much of a Hindi film goer so thankful to Suyog for introducing me to Chaya tai. Love you Suyog and Prachi❤
मैत्री
मैत्री...
मी सगळे एपिसोड आठवणीने पहाते..
तू छान बोलतं करतोस.. आणि वायफळ गप्पा असल्या मुळे पाहुण्यांचा 'तो' तामझाम दिसतं नाही, हे फार बरं वाटतं.. Good luck 👍
This has to be one of my top favourite episodes along with Sankarshan's. Khup jaasta majaa aali. Maajhya lahaan panichya Nerur (Kudal) chya aathvani highlight zhaalya ekdum
एपिसोड छान ... बालपण व सगळ्या गावच्या गोष्टी स्वतःच्या असल्याच्या जाणवलं. ताईंनी सांगितलेल सगळं अनुभवलंय. ❤
Such a down to earth person she is. Hats off ! Not just a fan of her beautiful acting but also the beautiful soul that she is.🥰✨♥♥♥
आमचं कोंकण... सिंधुदुर्ग.....छाया कदम मस्त.... दिलखुलास मुलाखत झाली.... मैत्री ...❤❤❤
Dhondus, Ghavne , Phansachi bhaji , Ambya cha raita , Bitke Ambe, Shevgachyaa shengaa..stole my heart
मस्त होता एपिसोड... मैत्री. गावाकडच्या गप्पातून कोकण विषयी नवीन माहिती मिळाली. ❤
Kamaaal episode … I adore her ❤ Malvani mansa god ch astat 😌
Count the number of times following was said
Chhaya Kadam Ma'am ..Bhari
Dada......Zone
मला खरतर गप्पामारायला खूप आवडतं.आणि आपल्या गप्पा ऐकताना मी खरंच माझ्या आधीच्या आयुष्याशी rilet करते . माझं वय आत्ता 56 आहे .मी खूप एन्जॉय करते प्रत्येक Thank you so much.Chhaya kadam एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व खूप छान ❤❤
Ikiti mast karatos podcast, mi repeat pahato ❤️❤️
Whyfal patravyavhar chi frequency kay aste sadharan...manje kadhi pathavta patra
फॅन्ड्री मध्ये पहिल्यांदा पाहीले - विश्वास बसला नव्हता ही एक्टर आहे - त्यावेळी असे वाटले होते की खरच कोणती तरी कैकाड्याची बाई आनली असावी - नंतर सैराट - लापता लेडीज - फॅन आहे - खूप शुभेच्छा - पहिल्यांदा ऐकला - आता पहातो आहे TV वर - Thank you
मैत्री , छाया ताई ईतकेया मनमोकळे पणाने बोलल्या , मालवणी हेल, भाषा , आंब्याचो रायता , व्वा ! मस्तच झाल्या गप्पा ह्या खऱ्या अर्थाने “व्हायफळ” गप्पा होत्या
मैत्री❤ मस्त झाल्या गप्पा🤗 मी सिंधुदुर्गातील आहे
मी पण सिंधुदुर्ग कर . कुडाळ तालुका
Aishwarya Narkar please🥹
मैत्री ❤️
खूपच छान झाला episode. मस्त रंगल्या गप्पा 👍🏼👍🏼
सुयोग, musical चा एक भाग सलमा आघा यांच्या गाण्यावर कर. (शिक्षा म्हणून 😉)
छाया या माझ्या बहिणीच्या शाळेत होत्या. त्यांच्या बद्दल ऐकले होते पण आजच्या मुलाखती मध्ये पुन्हा ऐकायला मजा आली.
जग किती जवळ आले आहे😊😊😊😊
Khup chan episode..
Maitri
Finally live schedule paryant pochlelo ahe, Khup chan episode !❤️ Maitri!
छाया ही खूप कमी बोलणार आनी संयमी आहे हे दिसले .. ती दिसते तशी नाहीय ... वेगळाचा पैलू समजला हिचा ncccc 🎉🎉🎉
Amruta subhash : guest suggestion
Mast zala interview..Chhaya mule colony madle divas aathavale... specially bhandiiiyaa😅...
at 28.08, you have mentioned about some Netherland based photographer. That's quite interesting. Can you share more details about him / her. Name? website? instagram?
छाया यांची मुलाखत फारच छान. धन्यवाद सुयोग
I love this episode
Lipstick ची आठवण धमाल!!😇
यांनी तर माझं बालपण मला आठवून दिलं....
छान वाटलं कन्स मध्ये पोचलेली व्यक्ती मालवणीत बोलते वर तिथल्या गोष्टी आवडीने सांगते....
धोंडास, घोट ये, शेव्ये, घावणे , रायता आंबे , बौडू, फणस काडूची मज्जा ज्यांनी लहानपणी अनुभवली त्यांच्यासाठी बालपण नक्कीच आठवून गेलं असेल....
सुयोग मस्तच झालो रे आजचो पण पॉडकास्ट
मैत्री!!खूप छान मुलाखत!!❤
I like all your podcastbit I felt this time you messed up and created awkward situation for yourself and chaya ma'am...but still keep improvising keep up the good work...maitri...whyfal jagat bhaari attempts
तुमचे सगळे पोडकास्ट आम्हाला खूप आवडतात. ❤
🖕आणि मला पण खुप मोकळे बोलतात ( फ्री )मस्त ❤❤🤣🤣
तुमच्या मुलाखतीने, माझे हाऊसिंग बोर्डाच्या चाळीतील बालपण आठवले, जिकडे सगळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरातील कोकणवासिय रहायचे. सगळे सण उत्साहात साजरे होत
मैत्री....झकास गप्पा
मैत्री...कमाल किती काळाची सफारी झाली....मज्जा मज्जा निव्वळ
Khup khup avadla bhag....songs tr❤️
Khup masta episode 👍
Maitri🌹
Yes mukta kadhi yenar tila bolva?
Mukta barve pls
Mukta barve please❤️
उत्कृष्ठ
मैत्री... छान झाल्या गप्पा
Maitree!! Khoopch chhan jhalya gappa!!
Please ask small question
Aani ho. Jewha shegul la marathi madhe kay mhantat he aathwanyat jewdha wel gela tewha Mala mahit aslyamule ki tyala shewgyach zad mhantat he patkan comment karun ssgawas watat hot. Yitaki tya gappamadhe mi ramali hoti
मैत्री... आवडली ही मैफल
Farach chaan Mulakhat, majja aali. Madhe madhe gavi janyacha yog aala.
Masta Ch Chhaya Kadam कोकणातल्या आठवणी 😋Nostalgic ❤ मैत्री
Aprtim atishay sunder mulakhat
Dilke arma aasuwe me bah gaye,he ticha...salma aga ch famous gan होत
Maitrini you r d best ❤
Thank u!! Kamal!!!❤
Typical malwani ahes tai ❤❤..far mja Ali ha podcast bghtana ..sankarshan Dadachya podcast nantr ha ek podcast bghayla mja Aali ❤❤
मैत्री
खूप छान . आवडली
Khup chan❤Maitri
Maitri...khup chan gappa zalya. Mulatach mi koknatali aani chaya kadam hya dhamapur yewadhya jawalchya gawatlya he aajach kalal. Tyanchya gappamadhun sampurn balapan punashchha aathawal.. kharach aabhar. Aani ho shevati sangitlela adbhut darwajatli Maitri. Aa Haa ha. Kharach Maitri kiti mahtwachi aste.sarv sukh-dukhhat. 💯
छाया कदम, तुम्ही आता शोडष कन्या दिसण्याचा अभिनय करता आहात का?
Masta jhala interview with Chayya Ma’am!
She is amazingly talented actress. Best wishes to her and Whyfal 🫶🏻
“Maitri”
Even sankarshan karhade n rj Dnyaneshwaris was the best.
मैत्री….खूप छान❤
*maitri *... Mast ha bhag... Maja ali
Maitri....jhakaas guppa...mahol Bana diya
खूप सर्दी..... तरही मैत्री😅😅😅😅😊😊😊😊❤❤❤
मैत्री!❤️
Maitree khup ghatta asavi. Mulakhat pan masta jhali. Thanks Suyog
मैत्री💕
कणकवलीच्या आहेत का या
Maitri💖💖💖💖💖
Aastad kale please
Yes😊😊
मैत्री
Nude, madgaon express, all we can imagine is light
Great movies 🎉
She is a legend
मैत्री🎉🎉
मैत्री....❤
Maitri ❤
Nice
Maitri😊
Maitri🎉🎉
Malavn❤❤❤❤
मैत्री ❤
मैत्री - संधी नक्कीच सोडणार नाही
Wayfal madhe sendefal😂
Maitri Chhan mulakat
मैत्री 😊
Shikskanchi athvan mn bharun ale...mepn ek shikshika.
दिलके अरमा
सुकन्या कुलकर्णी
संजय मोने
संजय मांजेकर
मेधा मांजेकर
अभिनय बेर्डे
उर्मिला कानेटकर
इला भाटे
Chinmayee sumit pls🙏🙏🙏
Chan re....Mast kalakar aanli...Asach yashasvi ho... Sarvanna anek uttam aashirvawaad
Maitri masta
Maitree
मैत्री
Sukanya kulkarninna pan bolva
Maitri
अरे सुयोग सर आपने दिन बना दिया खूप खूप खूप प्रेम प्राची आणि तुम्हाला पण ,😊😊❤❤❤❤
छाया मॅम ह्यांना बोलवलं त्या बद्दल, बर आता फक्त बघत आहे म्हणून ....
Episode chya शेवटचा शब्द मी पूर्ण बघून लिहीन, ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
मैत्री.....
Takatak