काय पाटील लय उशिरा माहित पडलं आज 10 तारीख मी चाळीसगाव ला राहतो आता निघायचं म्हटलं तरी शक्य नाही ब्लॉग जरा दोन दिवस आधी टाकायला हवा होता मटण खिमा क्लेजी छान पदार्थ होते 👌👍 5:01 राहुल ते पुरणाचे मांडे असतात दीदीने बरोबर ओळखलं आताच्या बायकांना येत नाही आपली आई आणि त्यावेळची पिढी मांडे छान बनवायची 10:51 वांग्याचा ठेचा नाही भरीत म्हणतात त्याला 11:13 घरी बसून स्वाद चा आनंद नाही घेऊ शकत मित्रा 19:43
खुप छान 🎉👍
*खूप चांगला उपक्रम आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा !🎉*
😊❤️
मुंबई कोळी sea food festival पेक्षा कोकणी मोहत्सव जास्त वाटत आहे
😊
Sarv mahotsav almost same ch astat
काय पाटील लय उशिरा माहित पडलं आज 10 तारीख मी चाळीसगाव ला राहतो आता निघायचं म्हटलं तरी शक्य नाही ब्लॉग जरा दोन दिवस आधी टाकायला हवा होता मटण खिमा क्लेजी छान पदार्थ होते 👌👍 5:01
राहुल ते पुरणाचे मांडे असतात दीदीने बरोबर ओळखलं आताच्या बायकांना येत नाही आपली आई आणि त्यावेळची पिढी मांडे छान बनवायची 10:51
वांग्याचा ठेचा नाही भरीत म्हणतात त्याला 11:13
घरी बसून स्वाद चा आनंद नाही घेऊ शकत मित्रा 19:43
@@sharadpatil8384 😀😀
Thank You for comment 😊
👌🏻👍🏻
😊👍
🙏👍😎
😊👍
last day 10 nov la hota?
Khup mhagg ahey bhawa
Ho bolo ahe last la... But shevti sea food he mahag ch aste ani restaurant madhye tr Khup ch
Shevgav ch aanand sagar khupch pahnyasarkhe ahe
Ho jayche ahe
Why the venue looks empty?
तुम्ही माहिती खूप छान सांगता. पण त्या ठिकाणाच पत्ता देत जा.
Dilay address
संपल्यावर का सांगता?
@@ganeshjanardanwarkhandkar6734 video tumhi late pahili ahe 😊
तुम्ही व्हिडिओ आधी टाकायचा ना festival संपल्यानंतर कळतंय