दशावतार नाटकाचा प्रयोग पडला भारी | Maharshtrachi Hasyajatra | Most Watched Moments | Marathi Comedy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 54

  • @shivraj_f_f_f
    @shivraj_f_f_f 2 วันที่ผ่านมา +15

    मी प्रत्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांच हे नाटक चिपळूणला बघीतले आहे
    एक नंबर

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 2 วันที่ผ่านมา +8

    खूप वर्षानंतर बघायला मिळाला कार्यक्रम मस्तच ❤

  • @rajesh3455
    @rajesh3455 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number. Kitihi wela bagha

  • @BhalchandraGaitonde
    @BhalchandraGaitonde 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम, पूर्वी इतकंच सुंदर.

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 2 วันที่ผ่านมา +7

    कितीही वेळा बघा मजाच येते 🎉🎉🎉
    🙏🙏🙏🙏🙏, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फार सुंदर नाटक आहे यात देवांची टिंगल नाही,पुराण कथा वाचल्या तर याच्या पेक्षा ही वाईट कृत्यांची वर्णने आहेत,यांनी भूमिका करणारे कलाकार कसे सादरीकरण करतात हेच दाखविले आहे द्रुपदी वस्त्रहरण पुराण मधूनच झाले आहे, मग असे करणारे देव कसे

  • @shankargurav8417
    @shankargurav8417 วันที่ผ่านมา

    Superb kupach Chan ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌

  • @dineshmonde2242
    @dineshmonde2242 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे नाटक मी दोनवेळा पाहिलंय मछिंद्र कांबळी मालवणी सम्राट जबरदस्त नाटक आहे आणी दिगंबर नाईक सुंदर अभिनय

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 วันที่ผ่านมา +1

    बाबूजींनी हे नाटक साता समुद्र पलीकडे नेले आहे खूप सुंदर नाटक आहे

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 วันที่ผ่านมา +1

    कांबळीं नंतर् संतोष मयेकर पण छान करायचा अभिनय. यांची पण छान आहे ऍक्टिंग 🙏

  • @prashantm1412
    @prashantm1412 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुद्ध मनोरंजन आहे.

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 2 วันที่ผ่านมา +4

    खूप छान

  • @MrSagarhadap
    @MrSagarhadap วันที่ผ่านมา +1

    He natak mhanje hasya tonic aahe. ❤

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 วันที่ผ่านมา +2

    देव बरे करो ❤

  • @NandakumarGhodake-g2p
    @NandakumarGhodake-g2p 2 วันที่ผ่านมา +9

    पूर्ण टीमला 21 तोफांची सलामी

  • @Assal_Sangmeshwari
    @Assal_Sangmeshwari 2 วันที่ผ่านมา +4

    वस्त्रहरण ❤️

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 2 วันที่ผ่านมา +2

    Nandi 🎉masta

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 2 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम,अवर्णनीय, धन्यवाद 🇮🇳🙏🙏🙏

  • @jitendramane7314
    @jitendramane7314 3 วันที่ผ่านมา +4

    Chan❤❤❤

  • @VijayHatiskar
    @VijayHatiskar 3 วันที่ผ่านมา +5

    किती वेळा बघा पण मजा येतेच

  • @kumarkhamkar70
    @kumarkhamkar70 วันที่ผ่านมา +3

    वस्त्रहरण नाटक ए ते

  • @gp9398
    @gp9398 3 วันที่ผ่านมา +4

    Chhan

  • @vasantkale692
    @vasantkale692 วันที่ผ่านมา

    Machaindra. Kamvali che tumhala jamtnahi o

  • @WarliB5911
    @WarliB5911 2 วันที่ผ่านมา +1

    ह्यो भगत कोटचा?

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 2 วันที่ผ่านมา +29

    आपल्या देवदेवतांची टिंगल करून विनोद करणे म्हणजे निर्लज्जपणाची परिसीमा आहे.इतर धर्माच्या देवदेवतांच्या विषयी टिंगल करू दाखवा 😮😢

    • @riddhijadhav1041
      @riddhijadhav1041 2 วันที่ผ่านมา +12

      Konate dev... mahabharat ahe te ..

    • @kamaldeepsamant4474
      @kamaldeepsamant4474 2 วันที่ผ่านมา +11

      करायचे म्हणून comment करणे याला म्हणतात. कुठल्या देवाचा कुठे अपमान केलाय?

    • @sanjaywaghmare7957
      @sanjaywaghmare7957 วันที่ผ่านมา

      किती मूर्खपणाची कॉमेंट आहे ... एकदा महाराष्ट्रातचे लाडके व्यक्तिमत्व प
      पु. लं. देशपांडे यांचे अभिप्राय बघा आणि वाचा या नाटकाबद्दल.. अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेने व मराठी नाट्य रसिकांनी या नाटकावर जे भरभरून प्रेम केलं .. १००० च्यापुढे प्रयोग गेले.. ते काय म्हणून . एव्हढे कशाला ? १००० व्या प्रयोगाला मा. राज ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. विलासराव देशमुख अशी मोठ मोठी माणसं उपस्थित होती.. त्यांच्या प्रतिक्रिया ऐका.. उगाच लिहिता वाचता येतं म्हणून काहीही लिहायचं.. अस्सल कोकणी नाट्य कलेचा बाज, तिथली माती व संस्कृती यांचा सुगंध असलेली सुंदर कलाकृती आहे ही...

    • @PravinMore-d7n
      @PravinMore-d7n วันที่ผ่านมา +6

      कोकणात हे पिढ्याणपिढया चालू आहे त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत हिंदू असूनही

    • @nathurampatil1295
      @nathurampatil1295 วันที่ผ่านมา +3

      मोदीने रामाची टीॅगल केली .

  • @sanjaymohite5854
    @sanjaymohite5854 วันที่ผ่านมา

    He natak chan aahe ase bolnare pn kiti murkh aahet

  • @rajabhaiyaji4926
    @rajabhaiyaji4926 วันที่ผ่านมา +2

    आपल्याच धर्म आणि संस्कृती चा परिहास करतांना लाज वाटली पाहिजे
    😡😡😡

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 วันที่ผ่านมา

      मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारे 'वस्त्रहरण' नाटक आहे हे. हे नाटक आले होते तेव्हा भगव्या दहशतवाद्यांनी आणि भाजपच्या आय.टी. सेलने आतासारखी सतत 'हिंदू-मुस्लीम' आणि धर्म/संस्कृती अडचणीत आहे वगैरे बोंबा ठोकून माणसांची डोकी भडकवली नव्हती !

    • @sandeeppendharkar3174
      @sandeeppendharkar3174 วันที่ผ่านมา +2

      तुम्ही आधी कलेचा अभ्यास करा, मग कॉमेंट व्हावी.

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 วันที่ผ่านมา

    Bekar skit.

  • @yashwanthdharmu3418
    @yashwanthdharmu3418 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता हिंदू तालिबान झाले आहेत. जे 30.40 वर्ष पूर्वी एन्जॉय करायचं तेच आज भावना दुखावतात