बारामती मैदान तुम्ही चांगला प्रकारे घेता. प्रत्येक बैल गाडी मालकाची बैल पेरा कोणाबरोबर चांगला प्रकारे सांगता, तुमच्या चनेल खूप छान माहिती देता, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
तुमच्याच video ची वाट बघत होतो..मुलाखत असावी तर तुमच्या सारखी नादच नाय तुमचा. बगायला येवढ भारी वाटत ना. मन मोकळ होत तुमची vlog बघितल्यावर.. पळसगाव तर्फे शुभेच्या तुमाला. 🙏🙏🙏🙏
33:10 बगा छोटा मुलगा म्हणतोय 1 नंबर सोन्या करेल पण सोन्या मैदानवर न्हवता😔😔 महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर 14 वर्ष अधिराज्य गाजवतोय सोनारपाड चा मोठा सोन्या 5050
घाडगे साहेब जुळेवाडी करांचा राज्याची दोन्ही खांदे बाहेरन पळतोय बोलायला गती खूपच आहे घरनीकीच्या राज्याची गाडी मारली होती घरनीकीत सेमी ला तुमचा नंबर पाठवा
मैदानात खूप २नंबर झालेय घाडगे साहेब खर्च मना पासून सांगायचं जे या मैदानात झालेय ते बरोबर अलाहे का १) मैदान खरंच रीतसर झालं का ? २)सेमी फायनल जे झालं ते ३नंबर सेमी मध्ये ? ३)खरंच हे मैदान रात्रीच कस काय तयार होऊन फायनल घेतलं? या मैदानात बकिज्याना जे नियम असतात ते नियम खरंच पाळले का ?
सर बारामती मैदान साठी आलो होतो शिवजन्मभूमी जुन्नर वरून आपल्याला खूप शोधले परंतु भेट झाली नाही परंतु घरी एक खिल्लार गाई आणतोय तुमच्या प्रेरणेने लवकरच भेट होईल अशी आशा व्यक्त करतो. @Khillar cow
Maza saglyat jast jiv Bakasur ani Balma var saman ahe hach paira asnar asa chathithokpane khup comment keltya ani paira pan zala khup bhari vatala doghe paltana. Ghadage saheb Mathur var pan maza prem ahe ani tumacha he vakya azachya maidanachi headline ahe ki Jyaveles pratishtechi ladhat hote tya veles Mathur reshevar pay takto ka tar taktoch ani shevtachya 100 phutamade dakhvun deto Mathur kay chiz ahe. Baki Bakasur-Balma harla tari kayam kalzat. Sarjya khup jiv todun palala Babyala odhat hota. Achyut tumchyakadun he apeksha navti ani Bhaiyanni Rayfal-Raja la mothe man karun final la palvay pahije hote hich apeksha hoti aso Baki Bharat-Sundar Dolyacha parana phitala. Piston khup palto pan 2 number var yeun atakto. Sundar Cocktail top madech palto future ahe tyala.
ज्या चॅनेल च्या विडिओ ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात असा एकमेव घाडगे सरांचा खिल्लार cow चॅनेल 🙏🏻❤️💪🏻
4 दिवस झाले व्हिडिओ नाही आला शेवटी आज नसता आला तर फोन करणार होतो काय झालं पण आला
ह्या मैदानात मी मोठ्या सोन्याला खुप miss केलं सोन्या पुर्ण शर्यत बंदीत घावला आता त्याचं वय झालय आणि मोठी मैदाने भरायला चालु झाली.
घाडगे साहेब किती वाट बघायला लावलाय लगा एखाद्या पोरीची वाट बघत नाही तेवढी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघतो लगा 😊
😂
😂
घाडगे साहेब ❤24 तारखेच्या भापकर केसरी ( थार गाडीच्या )मैदाना साठी बकासुरचा पैरा पिस्टन 2211 यांचा बरोबर करायला तेवड सांगा ❤
Ekdam barobar bollas Bawa piston sobat bakasur
@@VaibhavJadhav-ck1ci ❤दादा गाडीला लय वेग लागन 👍 गाडी लय फरकानी गट, सेमी काढु शकते
पिस्टन सध्या भारी स्पीड लावतोय.आदत वयात भारी स्पीड आहे.मोठ्या मैदानात गुलालात आहे. पैरा कूटचाही असूद्या फायनला राहतोच
@@vaibhavchavan8314 बकासुर बरोबर पैरा झाला तर 1 नंबरात एईल
बकासुर चा पैरा झाला आहे सुंदर (कॉकटेल) सोबत
ह्या व्हिडिओ ची कोण कोण वाट पाहत होते त्यांनी लाईक ठोका 😍
मोठा-सोन्या नाय तर मैदानाला मजा नाय विषय काळजाचा मोठा-सोन्या-5050.....☺️❤
किती वाट बघायला लावली घाडगे साहेब❤
Rav maze paper bekkar gele
आतापर्यंत जेवढी मोठी मैदानं झाली(रुस्तम हिंदकेसरी, भारत केसरी आणि आणि अजित दादा केसरी )तेवढ्या मैदानात फायनल मधे राहिलाय जीवन ड्रायव्हर याचा आदत सुंदर
King sundar
घाडगे साहेब मी कट्टर❤️ मोठा सोन्या❤️ फॅन, आता सोन्या नाही पण आपला full सपोर्ट ❤️मथुर❤️ ला आहे, मन जिंकलं मथुर ने,
आणि ❤️भारत-सुंदर, बाजी❤️ ला
माणसांची मन कशी जिंकायची आणि माणसे कशी जोडायची यांच्याकडून शिकावे..
भारत सुंदर आजारातून येऊन फायनलला राहिली सेमिला तर काय मस्त गाडी पळाली❤
भारताची गाडी तुटली म्हणून नाहीतर 1 च होता तीच गाडी जर 4 नंबर फाटीत असती तर चित्र वेगळं असत
@@ketanlamkhadelet sutali ka gadi mala vatal 1 Kiva 2 karel
मला पण वाटलं ऐक नंबर करेल. जाऊदे भावा गुलालात रहायली. आज नशीब न्हवत.छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात.. 🙏🙏🙏
@@mithunfadtare2199 tas bhaherun aal na manun thod hot bagi next
@@ketanlamkhade कोणती गाडी तुटली
बाबा एक नंबर चक्री जोर khilar cow कोणाची संपूर्ण मुलाखत बघत नाही तुमची सोडून 🔥🔥🔥🔥
33:10 बगा महाराष्ट्राच्या प्रत्येक लहान मोठ्या माणसांच्या मनावर राज्य केले या वाघाने ❤❤असा महाराष्ट्राचा लाडका सोनारपाड्या मोठा सोन्या
संपूर्ण मैदान पहिले असे वाटते. एक नंबर आहे तुमचा. Khilar cow. प्रत्येक घरी देशी गाई येणार तुमच्यामुळे. तुम्ही महान कार्य करत आहात
घाडगे साहेब किती वाट पहायला लावता.... Love You...
नाद नाद.....चक्री जोर.... व्हिडीओ मधील आकर्षण... 🙏 💐🎊
नमस्कार घाडगे पाटील साहेब ❤ आवाजातच जादू आहे तुमच्या
खूप वाट पहात होतो तुमच्या विडिओ ची, खूप उशीर झाला ही विडिओ टाकायला. ही विडिओ पहिली की संपूर्ण मैदान पाहिल्यासारखं वाटत
बारामती मैदान तुम्ही चांगला प्रकारे घेता. प्रत्येक बैल गाडी मालकाची बैल पेरा कोणाबरोबर चांगला प्रकारे सांगता, तुमच्या चनेल खूप छान माहिती देता, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
वाईट पिस्टन च वाटतंय त्याला १ नंबर नेहमी हुलकावणी देतोय... पण तुझा दिवस येईल भावा ❤❤❤
baksurr aani piston ch paira zala pahije ekda gadi speed khup rahnar❤ ghadge sir please ekda kara yancha paira
नक्कीच एक नंबर करणार ❤❤
तुमच्याच video ची वाट बघत होतो..मुलाखत असावी तर तुमच्या सारखी नादच नाय तुमचा. बगायला येवढ भारी वाटत ना. मन मोकळ होत तुमची vlog बघितल्यावर.. पळसगाव तर्फे शुभेच्या तुमाला. 🙏🙏🙏🙏
१००% सगळं वाट बगतात व्हिडिओ ❤️
क्रिकेट मधे सुननंदण लेले आणि बैलगाडी शर्यती मधे यादव साहेब कोणीच हात धरू शकत नाही best & super analysis
बाबा साठी एक like❤🎉
33:10 बगा छोटा मुलगा म्हणतोय 1 नंबर सोन्या करेल पण सोन्या मैदानवर न्हवता😔😔 महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर 14 वर्ष अधिराज्य गाजवतोय सोनारपाड चा मोठा सोन्या 5050
Bhai एक करा, ड्राइव्हरणा हलमेंट घालायला सांगा गाडी पळवता ना
हा बदल झालाच पाहिजे
माणस चांगल कमवली तुम्ही घाडगे साहेब ❤❤❤
साहेब jontya 5050 च्या नियोजनात थोड लक्ष द्या आणि त्याला गुलालात आणा साहेब आणि हे तुम्ही 100% करू शकता 💯....विनंती🙏🙏
घाडगे साहेब जुळेवाडी करांचा राज्याची दोन्ही खांदे बाहेरन पळतोय बोलायला गती खूपच आहे घरनीकीच्या राज्याची गाडी मारली होती घरनीकीत सेमी ला तुमचा नंबर पाठवा
बरोबर❤
सर्व सामान्य माणसाना बरोबर पुढे घेऊन जाणार च्यानल... खिलार काऊ ....
तुमच्या D P ला बैल कोणाची आहेत
Bapu dhadas kudalvadi
आली शेवटी मुलाखतं ❤️👑🙏
लवकर टाकीत जा राव मुलाखती.लय वाट पाहून असतो तुमच्या व्हिडिओची.❤❤
❤❤❤❤घाडगे साहेब एक नंबर
घाडगे साहेब किती वाट बघायची.... Finally video आली.....❤
घाडगे साहेब खूप छान व्हिडीओ लवकर टाकत जा वाट पहावी लागते 👍👌
तुमचा अंदाज अचूक असतो✌️ शिवजन्मभूमी जुन्नर 🚩🚩
घाडगे साहेब- मथूर अणि महिब्या घडवून आणा येकदा. ❤
Mathur aani sarja pn zali pahije
Mathur + Sariya goutam bhayancha Kiva mathur + mahibya hit gadi Tod nasnar gadila
Sarjy l pal khup ahe...ml vate ki to sglyn vdun pltil
आपला मोठा सोन्या मैदानात नाही दिसत आता ❤😢
भावा सोन्या आता पूर्ण बरा झाला आहे लवकरच 3 फेर्यांच्या मैदानावर पळताना दिसेल
@@Sonya_bakasur🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब याच व्हिडीओ ची वाट बघत होतो कधी पासून ❤
आवाजाचे जादूगर घाडगे साहेब ❤❤❤
घाडगे साहेब jontya 5050❤ च्या पैरयाच्या नियोजनात लक्ष घाला जयेश शेठ शी बोलून .
वारकरीना जशी पंढरीच्या वारीची ओढ तशी शर्यत शौकीनांना तुमच्या विडीओ येण्याची आतुरता असते घाडगे सर
Sunder bharat ❤️🔥
किती वाट पाहिली सर धन्यवाद ❤️🙏🏻
1नंबर मुलाखत ....घाडगे साहेब👌🏻🙏🏻
सलाम तुमच्या कार्याला एक खिल्लार प्रेमी
खूप आतूर ता लागलेली असते तीमचे विडिओ ची
Mathur ni fans chi ijjat thevli❤
जगाच्या पाठीवर घाडगे सर्व शर्यत संपून आठ दिवस झालेत आज आलाय तुमचा व्हिडिओ
खुप छान साहेब अभिनंदन जरा लवकर व्हिडीओ टाकत जावा
आंण्णा एक नंबर विडीओ नादच खुळा
नमस्कार घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏
घाड़गे साहेब आदत हिंदकेसरी सुंदर (कॉकटेल) कसा वाटला घरच्या गाईचा चा वाघ आहे बर ✌️💥🥰🥰🤩🚩
आली शेवटी मुलाखत दोन दिवस वाट बघतोय होतो
घाडगे साहेब एक नंबर व्हिडिओ काढले kadkkk❤✨ 🔥
Bharat Sunder ❤❤❤
खूप वाट बघत होते आम्ही तुमच्या मुलाखतीची
खुप वाट बघत होतो राव घाडगे साहेब शेवटी आला तुम्ही लेट पण थेट रॉयल एन्ट्री असती तुमची
बाबांचं "चक्रीजोर १ नंबर"..🎉❤❤
असे व्हिडिओ आता का नाही करत एक नंबर
मैदानात खूप २नंबर झालेय घाडगे साहेब खर्च मना पासून सांगायचं जे या मैदानात झालेय ते बरोबर अलाहे का
१) मैदान खरंच रीतसर झालं का ?
२)सेमी फायनल जे झालं ते ३नंबर सेमी मध्ये ?
३)खरंच हे मैदान रात्रीच कस काय तयार होऊन फायनल घेतलं?
या मैदानात बकिज्याना जे नियम असतात ते नियम खरंच पाळले का ?
३नंबर च काय झालं
नियम आहे अंधार पडल्या नंतर काही जरी झालं तरी गाडी पाळणार नाहीत
बाकी सगळं मान्य आहे तुझ ३ नंबर सेमी च काय झालं
Saheb khup wat bghitli video che
साहेब विनंती आहे की घरनिकीच्या राजाची मुलाखत घ्या
मैदान झाल्यापासून विडिओ ची वाट बगतोय 😊❤
धन्यवाद घाडगे साहेब, खूप छान व्हिडिओ
सर बारामती मैदान साठी आलो होतो शिवजन्मभूमी जुन्नर वरून आपल्याला खूप शोधले परंतु भेट झाली नाही परंतु घरी एक खिल्लार गाई आणतोय तुमच्या प्रेरणेने लवकरच भेट होईल अशी आशा व्यक्त करतो. @Khillar cow
नाद करावा खरंच तुमच्या सारखा घाडगे सर प्रक्षेपण करण्यात न आले तरी चालेल पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा उद्देश कायम आहे
भाऊ शंकरपट मधला मल्हार बैलाची मुलाखत घ्या एक नंबर बैल पळतो
Saglyanchi video bagitli
Tumchi vatt bagt hoto ❤
एक नंबर मैदान झालं
घाडगे साहेब ,,,mike तेवढा वापरा,,, मोबाईल चा speaker कानात घालायला लागत आहे🙏🙏🙏
Sir tumcha video bagun aapan ek kalwad ghetle ahe .🥰
घाडगे साहेब गौतम भैयाची मुलाखत घ्या ते रिटायर मेन्ट घेसची बोलतेत
नाद खुळा व्हिडिवो साहेब❤
Video ❤chi suruvat ..Tarun turka cha (Baba)Jor marun zakas zali..ghadge saheb..❤🎉🎉ek divs maidant nkki bhetu..💐💐💑tumcha satkar krto mi.. personally..😊
1 नंबर मुलाखत घाडगे सर👍
Sonyala kon visaru shakat nay
कीती वाट बघायला लावली साहेब❤
Ghadage Saheb Video 🔥🔥🔥🔥👌👌
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या लवकर
मामा तुमची एक गोष्ट मला जाम आवडती ती म्हणजे खर बोलणे मग समोर कोणि का असत नाही drive पण तोंड बघुण काम करतात
Khup vat bght hoto video chi❤
सुंदर भारत ❤
गुंडा पवार ची मुलाखत घ्या
Kay jal nitimattta walyanch?????
Sonahira kesaari (chinchani ambak)la lights asun final ghetli nahi
खानदेश एक्सप्रेस पिंटू शेठ यांचा लाड़का 4 री खांदी फिट आदत हिन्दकेसरी वड़की सुंदर 🧡🚩
घाडगे साहेब 👑....
Khup vat bagitli video ci
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
किती वाट pahaychi
आ ओ घेडगे साहेब आडा जाला पासून वाट बगतेय विडिओ ची जरा लवकर टाकत जावा
साहेब मोठा सोन्या ला घेऊन या ना लवकर मैदानात ।।।❤❤❤
आमचं काळिज मथूर 1001❤❤❤
बकासुर आणि मथुर यांचा एकदा पैरा झाला पहीजे मैदानाला लय शोभा यईल
मथुरचा चाहता वर्ग बकासुरचा चाहता वर्ग एकाच गाडीच्या मागे # खतरनाक ❤👌
भाऊ खुप वाट पहिली
तुमचा शिवाय मैदान aahe as vatlach
nahi
Maza saglyat jast jiv Bakasur ani Balma var saman ahe hach paira asnar asa chathithokpane khup comment keltya ani paira pan zala khup bhari vatala doghe paltana.
Ghadage saheb Mathur var pan maza prem ahe ani tumacha he vakya azachya maidanachi headline ahe ki
Jyaveles pratishtechi ladhat hote tya veles Mathur reshevar pay takto ka tar taktoch ani shevtachya 100 phutamade dakhvun deto Mathur kay chiz ahe.
Baki Bakasur-Balma harla tari kayam kalzat.
Sarjya khup jiv todun palala Babyala odhat hota.
Achyut tumchyakadun he apeksha navti ani Bhaiyanni Rayfal-Raja la mothe man karun final la palvay pahije hote hich apeksha hoti aso Baki Bharat-Sundar Dolyacha parana phitala. Piston khup palto pan 2 number var yeun atakto.
Sundar Cocktail top madech palto future ahe tyala.
Bailgadi la tumhi glmaour🎉milvun dya ..Ghadge saheb..❤❤
Dada bakasur piston 2211 please
Bahut badhiya, ❤❤
व्हिडिओ थोडं मोठं बनवा पहायला छान वाटतं
Hyja sir vedio cha jahir nished kara ghadge
भाऊ खूप उशीर केलं शाहेब
Khup ushira takla video bhau ❤