उगाच नाही सोन्या ला हिंदकेसरी म्हणत लोकं आहो महादेवाचा नंदी आहे त्याचा दांडगा अनुभव कामी आला आणि नव्या कोऱ्या बकासुर ला घेऊन पुन्हा एकदा मैदान गाजवलं वाघानं , बकासुर ला पण मानलं सोन्या च्या जोडीला पळायचं म्हणजे लय मोठं काळीज लागतंय , तुम्ही पैरा केला म्हणल्यावर नियोजन परफेक्ट च झालं, तुमचा पण खुप मोठा अभ्यास आहे शर्यत क्षेत्रा चा , तुम्ही विडिओ पण एक नंबर बनवता दिवसभर सगळीकडे फिरून सगळ्या बैलांची माहिती देता हे लय भारी काम आहे
दादा तुमची मुलाखत सगळ्यांपेक्षा वेगळी असते दोन दिवस झाले मैदान होऊन पण तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो जोपर्यंत तुमचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत मैदानात कोण कोण आले आहेत आणि कुणाचे पहिरे झाले आहेत ते आम्हाला कळतच नाहीत सगळ्या मालकांपासून ते बैलांपर्यंत व्हिडिओ घेण्याची कला जी तुमच्याकडे आहे ती कोणाच्यातच नाही आम्ही लांब असून जेव्हा तुमचे व्हिडिओ बघतो असे वाटते की आम्ही मैदानातच आहे धन्यवाद नाद एकच बैलगाडा शर्यत
भाऊ ला लै माहिती आहे राव...प्रत्येक बैलाच नाव... मालकाच नाव...ड्रायव्हर च नाव...आन राहील साहिल कोणत्या बैलाला कोणता पहिरा आहे हे सगळ माहीत असत...नाद नाय राव
मैदान झाल्या पासून तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो सर मी...तुम्ही खूप डिटेल मधी माहिती देता तुम्ही ड्रायव्हर, पैरा,बैलांची नावे सगळ्या गोष्टी ची माहिती मिळते.सुट्टी पासून निकाल ते सगळ्या अड्ड्यात आलेल्या बैलांची माहिती देता खूप छान काम आणि गोड आवाज मस्त वाटते तुमचे व्हिडिओ पाहायाला ❤️👍
१३ वर्षात सोन्याचं पदार्पण आणि चतुर्थ हिंदकेसरी झाला आणि बाकीचे आत्ता 6 वर्षाचं बैल आणि सप्तहिंद केसरी म्हणे अरे सोन्याच्या पायाची सर यायला पुढचा जन्म घ्यावा लागलं सोन्या आमच्यासाठी all time हिंदकेसरी आहे ❤️
@@rahulmahadeokadam2581bhava palus maidana veli pn sagle hech bolt hote sonya ek number ahe manun ami pn tech kartoy ani bharatcha 1 no. Nako yeude pn sonyachi gadi kadan palun marli bharat ne he china mal valya sathi ahe fakt baki Sonya bakasur ek numberch alet
जयेश शेठ किवा त्याचा माणसांनी सोन्या आज चतुर्थ महाराष्ट्र हिंद केसरी आणि कोकण केसरी जाला 5 वेळा हिंद केसरी jala तरी त्यांनी कधी सोण्याला सप्त हिंद केसरी म्हटल नाही कीव सोन्या 13 वर्ष वय होऊन तो स्वतः सप्त हिंद केसरी म्हणत नाही आणि 5.6 वर्ष पळली नाही बैल बाकीचे की लगीच सप्त हिंद केसरी कुठून जाले 🤔 king motha sonya King bakasur
दादा खरच मी बऱ्याच विडिओ मध्ये तुमच्या अवाजाबद्दल कोतुक केलय पण खरंच तुमच्या आवाज नाद खुला आहे. आणि राहणार कायम . तो मुलगा बोला ते बरोबर कॅमेऱ्यात नाय कळत तेवढं तुमच्या मोबाइल मध्ये कळतंय. आणि आज तुमचा चेहरा बघितला मन प्रसन्न झाल. पुढील वाटचाली करता अनंत शुभेच्छा💐💐💐
बकासुर च्या मालकानें माणस लक्षात ठेवावेत आणि काम कराव जयसे को तयसा म्हणतात त्याला आम्हांला महित आहे त्यानें शर्यत साठी काय काय केले असेल 🙏👍 सर तुम्ही पण चांगलें व्हिडिओ बनवताय 👌 गरिब आणि श्रिमंत एकच तुमच्या साठी 👍
तुम्ही बोलता तसच होतो मि तुमचे सगळे विडिओ बघितलेत तुम्ही ज्या गाडी बद्धल बोलता ति फायनल राहते तुम्ही बकासुर च्या जवळ म्हटलात गुलाल झाल्यावर भेटु त्याच गाडी ने 1 नंबर केलाय
व्हिडिओ मस्त आहे, अजून एक छोटा व्हिडिओ बनवा फायनल वरती आणि त्यामध्ये प्लीज एक्सप्लेन करा गाडी लॉबी झाली म्हणजे काय झाली आणि सोन्याला का नंबर दिला, थोडेसे फायनल चा रिझल्ट बद्दल बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे ते दूर होईल मला पण आधी कळलं नव्हतं काय झालं, थोड़ एक्सप्लेन करा कसा रिझल्ट दिला म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल, धन्यवाद
दोन्ही आवडत्या बैलांनी सोन्या आणि बकासुरने १ नंबर केला हा माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता क्षण..
माझ्याही,,, व्हिडिओ save करून ठेवला आहे.
मी नवस करत होतो.सोन्या आला बकासुर आला खुप बर वाटल.
@@Kokanputraguru1122
! 1 mooQ
खिल्लार कॉव चॅनेल वाले सरळ सध्या मनाचे आहेत 👌🏻👌🏻 साधेपणा इतरांपेक्षा वेगळा बनवतो तुम्हाला 👌🏻👌🏻
Dp चा फोटो लय मस्त आलाय सोन्याच्या दोन्ही शिंग।मधून महाराज सोन्याला आशिर्वाद देत आहेत की यांनी किती पण तुझ्यावर अन्याय करू दे 1 no तूच करणार 😥😥
सोन्या आणि बकासुर चा विजय बघून मन भरून आल❤️
उगाच नाही सोन्या ला हिंदकेसरी म्हणत लोकं आहो महादेवाचा नंदी आहे त्याचा दांडगा अनुभव कामी आला आणि नव्या कोऱ्या बकासुर ला घेऊन पुन्हा एकदा मैदान गाजवलं वाघानं , बकासुर ला पण मानलं सोन्या च्या जोडीला पळायचं म्हणजे लय मोठं काळीज लागतंय , तुम्ही पैरा केला म्हणल्यावर नियोजन परफेक्ट च झालं, तुमचा पण खुप मोठा अभ्यास आहे शर्यत क्षेत्रा चा , तुम्ही विडिओ पण एक नंबर बनवता दिवसभर सगळीकडे फिरून सगळ्या बैलांची माहिती देता हे लय भारी काम आहे
महादेवाच्या नंदीने करामत के पहीलाच बैल आणि हिंदकेसरी झाला मोहित च स्वप्न पूर्ण झालं हिंदकेसरी झाला
पहिल्या क्रमांकाचे एक लाखाचे बक्षिस सेवागिरी महाराज ट्रस्टला दिले पैशासाठी नाही तर, नावासाठी पळाले दोन्ही मालकांचे अभिनंदन.
खरंच काय
Ho
हिंदकेसरीची पाच फुटाची ढाल मोहीम शेठ आणि दैवत भाऊ आणि पैरा कोणी केलता हा डायलॉग भारी वाटला
जयेश पाटील चे स्टार चांगले आहेत.
सोन्या आणि बकासुर...🤞❤️
तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले होते की हिच गाडी पळणार आज...
सर्व सामान्यांचा आवाज खिल्लार कॉव चॅनेल ❤️🙏🏻
दादा कुणाच्या विडिओ ची वाट बघत नाय पण तुमच्या विडिओ ची आवर्जून वाटत बघत असतो💐
दादा तुमची मुलाखत सगळ्यांपेक्षा वेगळी असते दोन दिवस झाले मैदान होऊन पण तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो जोपर्यंत तुमचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत मैदानात कोण कोण आले आहेत आणि कुणाचे पहिरे झाले आहेत ते आम्हाला कळतच नाहीत सगळ्या मालकांपासून ते बैलांपर्यंत व्हिडिओ घेण्याची कला जी तुमच्याकडे आहे ती कोणाच्यातच नाही आम्ही लांब असून जेव्हा तुमचे व्हिडिओ बघतो असे वाटते की आम्ही मैदानातच आहे धन्यवाद नाद एकच बैलगाडा शर्यत
गाडगे साहेब अप्रतिम व्हिडिओ बनवला खूप खूप शुभेच्छा
भाऊ ला लै माहिती आहे राव...प्रत्येक बैलाच नाव... मालकाच नाव...ड्रायव्हर च नाव...आन राहील साहिल कोणत्या बैलाला कोणता पहिरा आहे हे सगळ माहीत असत...नाद नाय राव
सात वेळा एकच मुलाखत बगितली खूप छान मुलाखत
Ek number bharat baji🔥
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
मासाळ चिकया कीकविचा सोन्या जमभुळवडी मल्हार 6262 , बकासुर भविष्यात नाव कमावणार
नाद ओ दुसर काय......तुमच्या अश्याच व्हिडीओ ची आतुरता असते आम्हाला मैदान झाल्यावर....धन्यवाद....मैदानात न येता मैदान फिरल्यासारख वाटत.....🔥
पब्लिक बादशहा सोनार पाड्याचा 5050 हिंदकेशरी सोन्या आणि बकासुर नंबर 1
Ek number 🔥🔥🔥bakasur sonya
No.1 channel khillar cow 🔥👑❤️
मैदान झाल्या पासून तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो सर मी...तुम्ही खूप डिटेल मधी माहिती देता तुम्ही ड्रायव्हर, पैरा,बैलांची नावे सगळ्या गोष्टी ची माहिती मिळते.सुट्टी पासून निकाल ते सगळ्या अड्ड्यात आलेल्या बैलांची माहिती देता खूप छान काम आणि गोड आवाज मस्त वाटते तुमचे व्हिडिओ पाहायाला ❤️👍
१३ वर्षात सोन्याचं पदार्पण आणि चतुर्थ हिंदकेसरी झाला
आणि बाकीचे आत्ता 6 वर्षाचं बैल आणि सप्तहिंद केसरी म्हणे अरे सोन्याच्या पायाची सर यायला पुढचा जन्म घ्यावा लागलं
सोन्या आमच्यासाठी all time हिंदकेसरी आहे ❤️
होय
China mal manat hot kon tri gadi marli ki bharat ni baher gela nasta tr ek numberch hota bharat bajicha🔥🔥
सरळ फाटी मध्ये पळता येन महत्वाचं आहे जर तर च्या गोष्टी करून काही फायदा नाहीये
@@rahulmahadeokadam2581bhava palus maidana veli pn sagle hech bolt hote sonya ek number ahe manun ami pn tech kartoy ani bharatcha 1 no. Nako yeude pn sonyachi gadi kadan palun marli bharat ne he china mal valya sathi ahe fakt baki Sonya bakasur ek numberch alet
जयेश शेठ किवा त्याचा माणसांनी सोन्या आज चतुर्थ महाराष्ट्र हिंद केसरी आणि कोकण केसरी जाला 5 वेळा हिंद केसरी jala तरी त्यांनी कधी सोण्याला सप्त हिंद केसरी म्हटल नाही कीव सोन्या 13 वर्ष वय होऊन तो स्वतः सप्त हिंद केसरी म्हणत नाही आणि 5.6 वर्ष पळली नाही बैल बाकीचे की लगीच सप्त हिंद केसरी कुठून जाले 🤔 king motha sonya King bakasur
दादा खरच मी बऱ्याच विडिओ मध्ये तुमच्या अवाजाबद्दल कोतुक केलय पण खरंच तुमच्या आवाज नाद खुला आहे. आणि राहणार कायम . तो मुलगा बोला ते बरोबर कॅमेऱ्यात नाय कळत तेवढं तुमच्या मोबाइल मध्ये कळतंय. आणि आज तुमचा चेहरा बघितला मन प्रसन्न झाल. पुढील वाटचाली करता अनंत शुभेच्छा💐💐💐
बरोबर..
मला वाटल तुम्ही गेले नाय काय पुसेगाव ला. वाटत बघत होतो व्हिडिओ येतो का नाय.आज आला. मस्त video
बैलगाडा क्षेत्रात सर्व माहिती आपणास माहिती आहे व त्यासाठी आपण घेतलेले परीश्रम हेच त्याचे गमक आहे.
बिना गाडी बांधता बकासुर धरुन आणलाय खालपासून
गड्या मानलं रं तुला...👏
पुसेगाव चे 3 4 विडिओ तरी बनले पाहिजे होते आपल्या चॅनेल वर ।
पण झालेल्या मैदानाबद्दल विश्लेषण करणारया मुलाखती झाल्या पाहिजेत
किंग of महाराष्ट्र
किकवी चा हिंदकेसरी सोन्या..
सलग तीन मैदानाचा एकमेव मानकरी..
King of Maharashtra
दैवत गोयकर ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏🙏
Sonya 5050.....Tumcha channel videos ek number astat🥰
खुपच छान विडोओ आणि मुलाखती दादा
एक नंबर चॅनेल आहे
सर तुमच्या विडीओ चा नाद खुळा आहे🙏
विडिओ कधी येतेय बघायला 2 दिवसांपासून 50 वेळा गेलो असेल तुमच्या चॅनेल वर, सगळ्यात भारी चॅनेल 🙏🏻
एक नंबर मुलाखत...अजून जास्त वेळ मुलाखत घेतला असता तरी चाललं असतं
छान माहिती... Khilar cow
तुमच बगुन आता बरेच जन या क्षेत्रात आले पन तुमचे व्हिडीओ बगण्यात वेगळीच मझ्या एते राव...
बैल फ़क़त सोन्याच.👃💕
दादा तुम्ही सुंदर ची मुलाखात घेटली पाहीजे होती खुप दिवसानी मैदानात आला
Super mst shevt ekdm bhari kela
kupch chan video aasath tumche sir
दैवत भाऊची मुलाखत घ्या घाडगे सर
mast vloge banvala video khup mast banvla aahe
तुमचा आवाज खूपच छान आहे भाऊ तुमचा
Khillar cow valyancha aavaj mhnje god avajanech jinklay tyani sarv❣️👍
बैल आणि गाडा मालक, ड्रायव्हर याबद्दल ची तुझी माहिती अविश्वसनीय आहे, सलाम तुला 👏
खूप सुंदर व्हिडिओ
एवडी माहिती आहे तरी एक दम साधे पणा
आज पहिल्यादा चेहरा पहिला
भाषा एक दम काळजला बिडणारी
बकासुर च्या मालकानें माणस लक्षात ठेवावेत आणि काम कराव जयसे को तयसा म्हणतात त्याला आम्हांला महित आहे त्यानें शर्यत साठी काय काय केले असेल 🙏👍 सर तुम्ही पण चांगलें व्हिडिओ बनवताय 👌 गरिब आणि श्रिमंत एकच तुमच्या साठी 👍
जनावरयाला जीव लावला तर जनावर काय करू शकते जिवंत उदाहरणं पुसेगाव 2022🙏🙏🙏
तुमच्या video ची वाट पाहत होतो 🙏🙏
Mota Sonia bakasur ❤❤🙏🙏👌👌👌
राम राम जरा लवकर टाकत जावा व्हिडिओ 🔥😍😍😍
King 👑 bakasur ❤❤❤❤
मि सुद्धा वाट पाहतो राव तुमच्या विडीओ ची...... खुप मस्त आसतेत व्हिडीओ 🤗❤️
एक नंबर video
अनिकेत पैलवान वाढदिवसाच्या हार्दीक सुभेछया 🥳🥳💐💐🎂🎂
दादा तुमची मुलाखत खुप छान आसते बैलाची पण खुप म्हाहिती देता तुमच खुप खुप आभार
काटगुण चा चिक्या वाकेश्वर करांचा ऐक्का ही आदत वासरं काळ च गाजवणार आहेत, त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
भाऊ खूप छान मुलाखत घेता
तुम्ही बोलता तसच होतो मि तुमचे सगळे विडिओ बघितलेत तुम्ही ज्या गाडी बद्धल बोलता ति फायनल राहते तुम्ही बकासुर च्या जवळ म्हटलात गुलाल झाल्यावर भेटु त्याच गाडी ने 1 नंबर केलाय
परवाच्या रुस्तम हिंद ला पण बोलले होते आणि तसेच झाले
पब्लिक चा बादशहा आहे सोन्या5050
Sonya 5050 king 👑❤️💪
Mulakhat mhanje nivval mulakhat nahi
Tumchya bolnyat ji mabal bhasha aahe na tich khari tumchi daulat aahe
Janarden ghadge saheb namskar aani Salam tumchya kartutvala
Ek number
Sonya ani baji kontya varshi zala mg?
सद्गुरू सेवालाल महाराज म्हटले का पूजेत
मी,माढा, तालुक्यातील आहे मला, तुमच्या,मूलाखती,आवडतात
सोनारपाटा हिंदकेसरी मैदानात गुलालात नाहुन नीगाला
व्हिडिओ मस्त आहे, अजून एक छोटा व्हिडिओ बनवा फायनल वरती आणि त्यामध्ये प्लीज एक्सप्लेन करा गाडी लॉबी झाली म्हणजे काय झाली आणि सोन्याला का नंबर दिला, थोडेसे फायनल चा रिझल्ट बद्दल बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे ते दूर होईल मला पण आधी कळलं नव्हतं काय झालं, थोड़ एक्सप्लेन करा कसा रिझल्ट दिला म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल,
धन्यवाद
@जयेंद्र वर्देकर 😊 okay 😊
सोन्या ड्रायवर अबईचीवडी मुलाखत घ्या
Mobail कोणता आहे हो सर
सर तुमचा व्हिडीओ एक नंबर आसतात.😍👍
सर जरा लवकर व्हिडीओ टाकत जा तुमचा व्हिडीओ ची
आतुरतेने वाट बघत आसतो.🙏🥰
Bharat cha ek no hota 😡
नाद भरी विडिओ घेता राव तुम्ही
गाडी बांधणे म्हणजे काय
घाडगे साहेब दयवत भावूची मुलाखत घ्या
दादा मी दुबई वरून तुमची प्रत्येक व्हिडिओ पाहतो. तुम्हीं लक्षाची व्हिडिओ बनवा परत आणि sk पाठील यांच्या पक्षाची व्हिडिओ टाका.
बनविणार आहे विडिओ गावी आला की भेटायला या पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा
विलास ड्रायवर 32शिराळा यांची मुलाखत घ्या 🙏🙏
Sonya👑♥️🥺
विलास ड्रायव्हर 32 शिराळ यांची मुलाखत घ्या
60नंबर गट
हिंदकेसरी सोन्या 5050
Video 1 no
काजल
आमिर
❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂ब
Nice ✌️🔥🙌❤️ video
बैलगाडी क्षेत्रातील तिसरा डोळा khillar cow 🐄
महिब्या कुठे दिसला नाही मैदानात
Sir aashich mulakhat 27 tarkhela ghya
काय विषय दादा video लॉक करून ठेवला होता काल सातेवाडी ला पण आले नाही
1st
भाऊ एकदा थापलिंग च्या घाटात या आंबेगाव तालुका
Jayesh shet shivay majya ny pudhchya varshi jara tumich recvest kara
सर पुसेगाव मैदानाची मुलखात ची वाट पहात होतो
Sonya 5050👑♥️🥺
Sonya 5050 king✨🥳
बबन ड्रायवर ची मुलाखत घ्या
अभिनंदन घाडगे सर
1 राहिले किकवीचा सोन्या पण व्हिडिओ मध्ये पाहिजे होता सलग 3 मैदानाचा मानकरी आहे तो पण वयस्कर आहे वडकी, भुकूम आणि पुसेगाव