ओवळ्याच्या शर्यतीचा आवाज रोज ऐकतो पण आज चेहरा पाहिला दादा भाग्यवान आहात तुम्ही अशा अजरामर शर्यतीत तुमचा आवाज लाभला.... न भूतो न भविष्यती अशी शर्यत ज्यांना याची देही याची डोळा पाहण्याचा भाग्य लाभलं त्यांचं सार्थकी लागलं....❤❤love u bakasur
मैदान रिपोर्टरच्या मुलाखती खुपचं छान असतात, प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः गरीब शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतात. दादा तुम्हाला सर्व शर्यत प्रेमी व बकासुर फॅन कडून खूप खूप शुभेच्छा..!❤🎉💐🎊🎈
आज पर्यंत बकासुर ला बैल पुरलाच नाय मोठ्या अभिमानाने सांगतो.. कारण गरीब बैल सोबत घेऊन उजेडात अनलेत आता परेंत हरला तरी जिंकला तरी मोठ्या पैर्यत कोणी पळत गरिबांना बैल घेऊन पाळले हाय...बकासुर बघितल्या शिवाय लोकांनी खाटीक बंद झाले ......वासरू आता दावणीला राहते चांगले दिवस आलेत
खुप छान दादा सर्वाची मुलाखत घेतला खरच दादा ते बोलतात ना खर आहे तुम्ही जर कुटल्या प्राण्याला प्रेम दिलं तर ते पण प्रेमच देणार तुम्ही बकासुर चा पुढ्यात गेलात तुम्ही तुमचं प्रेम दाखवलं आणि त्याने पण प्रेमच दाखवलं तुम्हाला खुप छान बैल आहे बकासुर त्रिशुळ पण लवकरच मैदानात दिसेल आणि थार चा मैदानासाठी खूप शुभेच्छा बकासुर वैभव मोहील शेट सर्व सहकारी मित्र परिवार आणि दादा तुम्हाला पण खूप शुभेच्छा नक्की थार मैदानात 1 नंबर करणार बकासुर❤
मैदान रिपोर्टर आपलं आवडत यूट्यूब चॅनल ❤ अत्यंत मन मीळावू, कोनाबद्दलच मनात कपट नसणारा आणि सर्वांना धरून चालणारा माणूस❤बैलगाडा क्षेत्रात तुमचं कार्य ग्रेट आहे सर 🔥🙏. असच कार्य चालू ठेवा❤🔥
Mathur betab badsha aahe Mathur konta pan bail gheu palto asa NY ki to topcha bail aahe tyala cha gheu palaycha jar Mathurni topche bail gheu palala tar konala no. Madhe pan thevnaar nay ekcha badsha public King Mathur...
ओवळ्याच्या शर्यतीचा आवाज रोज ऐकतो पण आज चेहरा पाहिला दादा भाग्यवान आहात तुम्ही अशा अजरामर शर्यतीत तुमचा आवाज लाभला.... न भूतो न भविष्यती अशी शर्यत ज्यांना याची देही याची डोळा पाहण्याचा भाग्य लाभलं त्यांचं सार्थकी लागलं....❤❤love u bakasur
बकासुर किंग आहे आणी किंगच राहणार 💯
जे बकासूर लां नाव ठेवतात त्याच्या साठी। एक सागतो थार च्या मैदानाची सेमीफाइनल पहा सर्व मोठी बैल होते सेमी मध्ये
मैदान रिपोर्टरच्या मुलाखती खुपचं छान असतात, प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः गरीब शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतात. दादा तुम्हाला सर्व शर्यत प्रेमी व बकासुर फॅन कडून खूप खूप शुभेच्छा..!❤🎉💐🎊🎈
धन्यवाद ❤️
आज पर्यंत बकासुर ला बैल पुरलाच नाय मोठ्या अभिमानाने सांगतो.. कारण गरीब बैल सोबत घेऊन उजेडात अनलेत आता परेंत हरला तरी जिंकला तरी मोठ्या पैर्यत कोणी पळत गरिबांना बैल घेऊन पाळले हाय...बकासुर बघितल्या शिवाय लोकांनी खाटीक बंद झाले ......वासरू आता दावणीला राहते चांगले दिवस आलेत
बुलढाणा, एक्स्प्रेस बब्यची मुलखात घ्या मैदान रिपोर्टर.
खुप छान दादा सर्वाची मुलाखत घेतला खरच दादा ते बोलतात ना खर आहे तुम्ही जर कुटल्या प्राण्याला प्रेम दिलं तर ते पण प्रेमच देणार तुम्ही बकासुर चा पुढ्यात गेलात तुम्ही तुमचं प्रेम दाखवलं आणि त्याने पण प्रेमच दाखवलं तुम्हाला खुप छान बैल आहे बकासुर त्रिशुळ पण लवकरच मैदानात दिसेल आणि थार चा मैदानासाठी खूप शुभेच्छा बकासुर वैभव मोहील शेट सर्व सहकारी मित्र परिवार आणि दादा तुम्हाला पण खूप शुभेच्छा नक्की थार मैदानात 1 नंबर करणार बकासुर❤
धन्यवाद ❤️
बकासुर बरोबर गौतम भैयाचा सर्जा पळवा कोणी गाडी जुपनार नाही लिहून घ्या
बरोबर आहे बकासुर आणि सर्जा अंतर मोजा फक्त ❤
बकासुर तु खूप ग्रेट आहेस.
तुझ्या बाबत कितीही सांगितलं तरी कमीच आहे.
❤❤❤❤❤
पंचम हिंदकेसरी.
तुला सलाम.
धन्यवाद ❤️
बकासुर आणि महिब्या ❤
मैदान रिपोर्टर आपलं आवडत यूट्यूब चॅनल ❤
अत्यंत मन मीळावू, कोनाबद्दलच मनात कपट नसणारा आणि सर्वांना धरून चालणारा माणूस❤बैलगाडा क्षेत्रात तुमचं कार्य ग्रेट आहे सर 🔥🙏. असच कार्य चालू ठेवा❤🔥
खूप छान मुलाखत घेतली मैदान रिपोर्टर❤❤❤❤.
धन्यवाद ❤️
चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️Maharashtra chi shan sonya 5050 ❤️❤️❤️❤️
दादा बकासुर सगळ्याला मारतो पण तुम्हाला मारत नाहीत कारण त्यांना प्रेमाची भाषा कळते ❤️🙏
धन्यवाद ❤️
अखंड महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर ❤❤❤❤
बकासुर च्या अजून मुलाखती घ्या आणि त्याला दिट लावा .
मोठा सोन्या,बकासुर, मथूर 🔥👑
बब्या आणि बकासुर पळणार
वा वा लय दिवसांनी बकासुरची मुलाखत 😮
थार च्या मैदानातला इतिहासातला क्षण म्हणजे एकच.
की एखाद्या बैलाला प्रशासन पोलीस आणि बाउन्सर्स च potection दिला होता.
बकासुर आणि बब्या आहेत थार मैदानासाठी 🔥
माझी एक विनंती आहे की रणजीत बनसोडे यांची एक स्पेशल मुलाखत घ्या साहेब मी जवळ जवळ १५ वर्ष झाली या माणसाची कॉमेंट्री ऐकतोय खुप काही माहिती आहे त्यांना
❤
महाराष्ट्र किंग बकासुर ❤❤❤❤❤
Punyat shanipar la होती bakasurchi मूर्ती❤
सर वेळे नुसार ओळख विसरतात ती माणस असतात आणि केलेल्या सेवेची ओळख हि मूके जणावरेच ठेवतात. 🙏😔
खरं ❤️
अखंड महाराष्ट्र किंग लाडका देव माझा बकासुर 👑💯❤
दादा चेहऱ्यावर आनंद आणला तूम्ही ..... फक्त एक विनंती आहे ..... मोहिल शेठ चा पत्ता तेवढा द्या ना...❤
Bakasur ani babya 💯 thaar ch maidan❤ 🎉❤
❤❤❤
बकासुर ला महिब्याचा पायरा राहनार
बकासूर बैलगाडा क्षेत्रातील
मनामनांवर राज्य करणारे
मूर्ती लहान पण किर्ती महान
व्यक्तिमत्व 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिमान वाटतो .bakasurla पाहिले की.
Bakasur & babya kiva bharat & sundar kiva mahibya & munna & mathur & sarja yanchant finel honar tharr cha maidan la💯💯👍
गौतम भैया चा सर्जा बर कराय पाहिजे होता
Dada bhivghat express VAJIR chi mulakhat ghya ki rav lay divas jale maulkhat nay त्याची
भारत पळणार १००%❤
Bharat asla mag kay Durr bharat la pan bail purel asa bhetla nahi ata baksur bhetla tar mag kay sangtlach nako
बकासुर आनी गौतम भैया चा sarja la palava
Dada bakasur chi आंघोळ घालयला सागा... white gold disla pahije 👑
Bhau are vayane colour change hoto 😅
जर बकासुर आणि babay jodila asel tar Speed lagnar pan bakasur cha jodila pistan Kiva srjya aslyavar durach
Only bakasur King 👑 ahe ❤❤❤❤❤ i love you bakasur
Dada Sandy bhav ani Bakiche TH-camr lokanche pn ghya mulakht
Plz request ❤
मस्तच
बागड आणि बकासुर पैर करा एकदा
बकासुर ला स्पत हिंद कसरी झलेलेला बघायचं आहे
Bakasur jaan ❤❤❤❤❤
Bakasur aani babya manlyawar thar gheunch kanar
King Bakasur ✌💪👑❤
👑 king of heart ❤🫶 ❤️bakasur ❤️ 6300cc
Tumhala bakasur ni ny Marla mhanje tumhala olkhto vatoy bakasur
Jan बकासुर 😘
❤❤❤❤🎉🎉खुप छान मुलाखत🎉🎉बकासुर आणि बब्या🎉🎉थार मैदान❤❤🎉🎉आमच्या बुलढ्याण कराची❤❤🎉आन❤बान❤🎉शान❤🎉❤❤बकासुर❤❤❤🎉🎉आणी❤🎉बब्या❤❤❤🎉🎉भाऊ❤मैदान रिपोटर❤❤तुम्हाला🎉🎉शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद ❤️
महिब्या पळाला तर खूप स्पीड लागतो
Bakasurcha sus gaon madhil address milel ka pls 🙏
मैदान रिपोर्ट आता परत बकासूर ची मुलाकात घ्या
बकासुर ❤
Babya kiva bharat
❤❤❤King bakasur❤❤❤❤
Chota Sonya cha vishay bgha🙏
Bakasurr and munnabhai palnar ahe 💯❤
जर मथूर 1001 आणि मास्तर चा महिब्या पळाला तर फक्त अंतर बगा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️👑👑
Bagu bagu nkki bagu 😂😂😂
King Mahibya 👑 nad ny karaycha
बघतो शेठ 🤦
Bhadat- Mahibya 3 maidanat palun pan final Maru shakle nahi....Mathur tar lambach rahila....
Mahibya la Jod Bakasur ch pahije.....
भारत बकासुर पळणार
Fakt mathur chya semit ghavaya pahije laka 😂 mg khari maza
सांगली जिल्हा शान रणजित बनसोडे दादा ❤
❤
छान अशाचा मुलाखत घेत राहवा
सोन्याची मुलाखत घ्या
भाळवणीत मिळालेली थार कुठेच दिसत.....
Kadichi hy he video
Bakasur Bharat palaiyala pahije
बकासुर प्रेमी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mahibya x Bakasur palva gadi full speed lavte
👑 Bakasur & Balma 👑
👍👌👌👌👌❤❤💯
राजा दिसला नाही
Mathur betab badsha aahe Mathur konta pan bail gheu palto asa NY ki to topcha bail aahe tyala cha gheu palaycha jar Mathurni topche bail gheu palala tar konala no. Madhe pan thevnaar nay ekcha badsha public King Mathur...
Bakasur sus gaon madhe kuthe rahato address milel ka🙏
बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते ग़ुलामो के झुके हुए सर खुद बा खुद रास्ता बता देते है 🔥💯
@@Swami_Quote 1 no. Bhava ❤❤❤❤
@@Swami_Quotethanks bhava❤
@@Swami_Quote bhava tu kuthala aahes
@@NobitaSuzuka-b6q Navi Mumbai
Bharat / babya asnare paira 💯
Mnje bakasur mahibya fix ahe paira mg babyabr kon ahe
Sir jara mothi mulakat ghetli asti tar ajun bar vatla asta..
आम्हाला माहिती आहे ना बब्या आहे 😅
Dada mathur mulakhat ghaya 😊
मोहिल दादा चा नंबर द्याना
Are bhava atta bakasur ni rang badalayala ghetlay.. halu halu tambda hoil to..
Kadhitari aadat geheun palva mag disel kiti dum aahe te.....top chi baiila barobar konihi palnar...lava talat..king mathur,💪💪💪💪
Are bhava bakasur roj palato
😂😂😂 mathur la Adat vasre gat pass karun ny det
Mhanun mhantoy lava takad....king barobar aadat gheun.
Bakasur roj paltoy Manya aahe pan te fakt vaydi sathi tyala palavtay..
Babya palnar aahe Bakasur sobat ❤
Hie
❤❤❤
Chota Sonya cha vishay bgha 5050 aahe ka nahi to
भापकर मयधान काए जाल
31 ला आहे
त्रिशूळ जर्शी आहे का काय 😅
Gavran ahe kahi gavran bailana aplyakade vasind naste
महाराष्ट्र किंग बकासुर ❤❤❤❤