आई खूप छान बनवला उपमा. मला तूमच बोलण खूप आवडत. तूम्ही शांतपणे समजावता. तूम्ही छान दिसता. तूमची दोन्ही मुलं कुष्णाई आणी अभी स्वभावाने छान आहेत. तूमची खूप प्रगती होणार. तुम्हाला जेव्हा यूट्यूब कडून पहीली कमाई मिळेल तेव्हा मी खूप खूश होणार.
उपमा खूपच सुंदर झाला आहे. तुम्ही सगळे खूपच गोड आहात आम्हा सर्वांनाच खूप आवडता. तुम्ही पदार्थही छान छान दाखवता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मुलं पण खूपच गुणी आहेत. 🙏🙏👏
मी खुप आभारी आहे तुमची.....या आधी मी ट्राय केला होता उपमा ह्या त्या youtubers च बघून पण नीट होत च नव्हता....पण काल तुमचा हा व्हिडिओ पाहिला सगळ्या टिप्स लक्ष्यात घेतल्या नेमक काय चुकलं हे समजलं....आणि अगदी आज सकाळी त्या प्रमाणे मी उपमा बनवला ...... फार छान झाला होता उपमा..... Thank you so much तुम्हाला.........आमच्या सारख्या new begginers ला अगदी अस सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल Thanks 🙏🏻
कृष्णाई, तुम्ही मायलेकी खूप छान व शुध्द मराठी बोलत, अशा सोप्या पारंपारीक रेसीपी एकटे राहणाऱ्या मुलांनी सहज करता येईल अशा दाखवता, नवीन पिढी यू ट्युब बघून करणारी आहे, त्याना नक्कीच फायदा होईल
अरे उपमा एक नंबर काकी बोलायची सवय काय होईल हळु हळु जस येइल तस बोलुन टाकायच घाबरायचे नाही आणि जिकडे आई हुशार ना तिकडे मुलगी हुशार असणारच छान व्हिडीयो मस्तच
ताई तुम्ही खूप छान बोलतां तुम्हाला उगाच वाटते आपल्याला बोलतां येत नाही तरी बिनधास्त बोला नविन स्वयंपाक करणार्याना तुमच्या छोट्या छोट्या टीप्स खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांवर खूप सुंदर संस्कार केले आहेत ते दोघेही तुमच्या प्रमाणेच सुस्वभावी मितभाषी आहेत कृष्णाई तर जीथे जाईल तीथे नंदनवन करेल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा आणि दोन्ही मुलांना शुभाशीर्वाद. ज्योती गुप्ते
वा मस्त उपमा .मायलेकी एकदम एक्सपर्ट आहेत कुकिंग मधे.बाबीला.आधी आम्ही मावशीच्या घरी पाहीलय.तिथेपण भारीभारी रेसिपी बघितल्या आहेत तिच्या हातच्या.खरंच खूप छान आहे बाबी.हसऱ्या चेहेऱा आणि नम्र बोलणे यामुळे ती मला खूप आवडते.रेसिपी तर खूप छान आणि सोप्या असतात.
ताई तुमची पाक कृती एकदम मस्त . उगाचच कुठे ही भपकेबाज पण नाही. सोज्वळ स्वभाव आणि साधेपणा. ह्या मुळे सुद्धा पाककृती छान होतात. इतके दिवस मी नॉनस्टिक वापरत होतो. पण आता बंद केले तुमची पाक कृती पाहून
Hello Aunt😊!!! OMG you are so sweet and Krushnai, you just surprised us with today's recipe as you always upload them on alternate days. Aah what an upma, to be honest I just make the same way as you did minus udid dal as my husband doesn't like it. But the tips that you gave, I follow the same. 😊😊😊😊😊. Please don't ever say SORRY to us if you fumble, we completely understand how one feels to face a camera😊🙏🏻. We are extended Gazane family.😍!!! Aunt, Krushnai & Abhi, you just keep on doing this great work. Aunt, you have very sweet and hardworking children, they are just like you. I like to hear the way you speak, you are very soft spoken and the best quality is you don't have any attitude or ego issues, never brag at all. I highly appreciated when you said how you made some changes making this recipe, you never ever showed in any of your recipes that you knew everything since day one, however admitted that you implement suggestions and try them on. The Gazane family is famous & are liked because of their simplicity, humble, hardworking and kind nature. None of you have ever shown that you are the only one's knowledgeable and only you know more than other's. You never brag. I am a Psychologist and can make out how a person is, the way they communicate and by their body language etc. .Aunt I really would like to touch your feet for BLESSINGS as you are an amazing women. 👒's off to you. 😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. Of course our Krushnai & Abhi are just like you. I guarantee you, look how your family grows very successful and you will own a restaurant. One humble request, please show sheera, I could never make that though seen so many videos. We are Thankful to you instead to show us such easy recipes and to introduce this lovely & sweet Krushnai and Abhi to us. Also is Krushnai older to Abhi or vice-versa. Krushnai I liked the way you said in the beginning just like a news anchor "Lets get to the recipe". And please don't worry we are their to take care if anything goes wrong and to answer negative comments... ❤😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tried and tested 👌 If ur looking for perfect upma recipe then give it a try it's awesome and fluffy perfect recipe of Upma 😋 Ive tried many Upma recipes but this one is the most delicious and tasty recipe I've come cross Go for it if ur looking for perfect Upma recipe 😃 Keep it up Aunty 🤗
ताई छानं झाला आहे उपमा तुमची आणि कृष्णाईची बोलण्याची पद्धत खुपच मधाळ आणि स्वच्छ आहे.भाषा फारच शुद्ध आहे,ऐकायला बरे वाटते.
Hi Taee upama mastch Good farach Sundar samajaun saganyachi Meylekichi padhht Thankyou Moraya
तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजावून सांगता त्यामुळे रेसिपी चांगली लक्षात येते 🙏 बाबे बद्दल काय प्रश्न च नाही खूप छान सुसंस्कृत मुलगी आहे तुमची 🙏
Ho barobar
@@indianvoiceofkrushnakirtie😊
बहुत अच्छे और स्वादिष्ट उपमा बना हैं
Caan
आई खूप छान बनवला उपमा. मला तूमच बोलण खूप आवडत. तूम्ही शांतपणे समजावता. तूम्ही छान दिसता. तूमची दोन्ही मुलं कुष्णाई आणी अभी स्वभावाने छान आहेत. तूमची खूप प्रगती होणार. तुम्हाला जेव्हा यूट्यूब कडून पहीली कमाई मिळेल तेव्हा मी खूप खूश होणार.
उपमा खूपच सुंदर झाला आहे. तुम्ही सगळे खूपच गोड आहात आम्हा सर्वांनाच खूप आवडता. तुम्ही पदार्थही छान छान दाखवता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मुलं पण खूपच गुणी आहेत. 🙏🙏👏
धन्यवाद
मस्त झाला उपमा.अशाच रेसिपी दाखवत जा.आणि तुमची दोन्ही मुलं खूप गुणी आहेत.त्यांना आमचा मनापासून आशिर्वाद आहे.तुम्ही बिंदास बोला आम्ही समजून घेऊ हळू हळू तुम्हाला सवय होईल.मावशी घावन रेसिपी दाखवा.
Tumhi shegadaane vaaprt nahi ka
रेखा सुरेश पाटील छान उकमा शिकवा परत
मावशी तुमचं आणि मुलांचं बोलणं मला खूप आवडतं. रेसिपी पणं छान असतात...
शीरा आणि उपमा दोन्ही रेसिपी परफेक्ट प्रमाण. बघून लगेचच खावासा वाटतो. अतिशय सुंदर.
उपमा सुंदरच👌👌👌👍
परंतु तुमचा साधेपणा आणि सांगण्याची पद्धत खूप खूप आवडली . तुमच्या पुढील पदार्थांसाठी खूप शुभेच्छा😘😘😘
मी खुप आभारी आहे तुमची.....या आधी मी ट्राय केला होता उपमा ह्या त्या youtubers च बघून पण नीट होत च नव्हता....पण काल तुमचा हा व्हिडिओ पाहिला सगळ्या टिप्स लक्ष्यात घेतल्या नेमक काय चुकलं हे समजलं....आणि अगदी आज सकाळी त्या प्रमाणे मी उपमा बनवला ...... फार छान झाला होता उपमा..... Thank you so much तुम्हाला.........आमच्या सारख्या new begginers ला अगदी अस सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल Thanks 🙏🏻
धन्यवाद ❤️😊
उपमा तर छानच झालाय 😍😋👌
त्याच बरोबर योग्य माप आणि मार्गदर्शन खुप खुप छान 👍
अमित इसम ख आभवाणी
Sheera chi recipe mast khoop chan thanku very much
उपमाची रेसिपी खूप छान आहे समजावून सांगता छान वाटते
काकू तुम्ही हा मुलांसाठी झटफट नास्ता हा उपक्रम खूप सुंदर आहे 👏👏👏👏👏अजून विडिओ बनवा
दादा माझा ही चॅनेल आहे
भेट दे
खुप छान उपमाची रेसिपी दाखवलीत ऐकदम सोपी बदंत
Khup chhan upama recipe 👌👌👍👍👍🙏🙏💐💐
मावशी तुम्ही उपमा खूपच सोप्या पद्धतीने शिकवला
तुम्ही छान समजावून हि सांगतात.. Thank u
छान झाला उपमा खुप सुंदर साधा सोपा
Aap ka banaya hua upma accha laga ❤❤❤❤❤
काकी तुम्ही फार गोड आहे. आणि तुमची मुले सुध्दा सुस्वभावी आहे. एक नंबर उपमा झटपट आणि सोपा. करून बघते. 🙏
फत्त एक लाईक कृष्णांई च्या आई साठी .उकमा फार फार छान झाला.
खूप खूप सुंदर सुसंस्कृत आणि सुस्वभावी परिवार आहे ताई आपला 🙏श्री स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या सोबत राहोत हिच त्यांच्या चरणी प्रार्थना
अतिशय सुरेख ऊपमा झाला
चागले सांगितले तुम्ही काकु!!.....टेंशन घेऊ नका!......पहिल्या वेळच्या मानाने तुम्ही छानच सांगितले.......आणि तुम्ही छान दिसत आहत.......साडी सुंदर आहे!☺
उपमा बघून पण तोंडाला पाणी सुटले, खरच खूप छान व पटकन सहज समजेल अश्या पद्धतीने दाखवला उपमा. मस्त.
Thank You😊
V nice, God bless u & ur family.
Nice & simple recipe which I wanted to learn. Thanks
Khup chaan. Sangaychi paddhat suddha sopi ani sadhi.
ताई ,उपमा अगदी झकास झाला.त्याचा कलर तर अप्रतिम👌ताई, काही हरकत नाही ,खूपच छान बोलतात तुम्ही.👌👍
उपमा खूप यम्मी यम्मी. समजवून सांगण्याची पद्धत खूप छान.
कृष्णाई, तुम्ही मायलेकी खूप छान व शुध्द मराठी बोलत, अशा सोप्या पारंपारीक रेसीपी एकटे राहणाऱ्या मुलांनी सहज करता येईल अशा दाखवता, नवीन पिढी यू ट्युब बघून करणारी आहे, त्याना नक्कीच फायदा होईल
Khoopach chan zaleli disato. Eakdum bhari.👌👌👍😋😋
Excellent. Too good.
खूप छान समजवता.खूप गोड आहात.
मस्तच...👌 मी पहिल्यांदाच ही पध्दत बघीतली😊😋😋😋अप्रतीम...!
ताई तुम्ही किती छान समजून संगता बाबे किती सुसंस्कृत व समजूतदार मुलगी आहे तुमच्या दोन्ही मुलांना खूप खूप आशीर्वाद असेच व्हिडिओ बनवत रहा
अप्रतिम उपमा🤤
बाबे ची आई आल्यामुळे सबस्क्राईबअस अजून वाढले आणि वाढत जाणार🙌🏼
अभी आणि बाबी रेकॉर्डिंग आणि एडिटिंग पण छान🤝
New asun sudhdha ekdum pro ...
Ani kiti hi subscribers wadhale tari .mi mi karu naka .. ani paise miltat mhanun kuthakehi vdo banavu naka
काकू उपमा अगदी एक नंबर दिसतो आहे पाहून तोंडाला पाणी सुटले।तुमच्या स्टॉल वर असा उपमा लगेचच संपत असेल यात शंकाच नाही मस्त अश्याच रेसिपी दाखवत रहा।
Khup chhan samjun sangtat kaku 👍
खूप छान रेसिपी आहे छान समजावून सांगितले
अरे उपमा एक नंबर काकी बोलायची सवय काय होईल हळु हळु जस येइल तस बोलुन टाकायच घाबरायचे नाही आणि जिकडे आई हुशार ना तिकडे मुलगी हुशार असणारच छान व्हिडीयो मस्तच
Wah kay chhan upma jhali ahe tumhi man mokle pana ni recipe sangitli ahe ati Uttam
Your recipes are much better than Shubhangi keer
खुपच सोपी व सुंदर अशी पद्धत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋....
khup chaan sagitala upma reciep simple n in detail...mast..👌👌👌👌
खूपच छान उपमा ची रेसिपी सांगितली. मी स्वतः कोकणातला असल्यामुळे तुमचे रेसिपीज घरचे वाटतात. धन्यवाद.
अभि व बाबी खूप कष्ट करतात, तुम्ही भाग्यवान आहात, आज मुलं आई ला हात भार लावतात, मी तुमच्या बहीण चे शुभांगी चे विडीओ पाहिलं,आता रत्नागिरी आहेत
Khupach chhan
अतिशय सुरेख उपमा
U can keep water to boil on other gas upma will still become fast.👍
खूप छान, मला उपमा तसाही खूप आवडतो, चहा आणि उपमा ❤️
Babi excellent, Babis mom also excellent 👍👌stay blessed,🙏
Tumhi sangitlyapramane mi upma kela khup chaan zala changli mahiti dilyabaddal thankyou
Lavakarach tumache subscribers 1000000 hovu det ashi sadguru charani prarthana🙏🙏🙏 karate
Very nice and very helpful recipe 👍
Maste zala upama
Me pan try Karen asach upama🙏👌🏻
चविष्ट व लुसलुशीत झाला
"झटपट नाश्ता" छान उपक्रम काकू..... अभि तू पण एखादी रेसिपी करून दाखव..... खूप उत्सुकता !!!
ताई तुम्ही खूप छान बोलतां तुम्हाला उगाच वाटते आपल्याला बोलतां येत नाही तरी बिनधास्त बोला नविन स्वयंपाक करणार्याना तुमच्या छोट्या छोट्या टीप्स खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांवर खूप सुंदर संस्कार केले आहेत ते दोघेही तुमच्या प्रमाणेच सुस्वभावी मितभाषी आहेत कृष्णाई तर जीथे जाईल तीथे नंदनवन करेल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा आणि दोन्ही मुलांना शुभाशीर्वाद. ज्योती गुप्ते
अन्नपूर्णा फॅमिली..खूप मस्त काकू असेच नाश्ता रेसिपी दाखवा
छानच झाला उपमा तुमच्या सगळ्या रेसिपी छानच असतात तुमची मुलेसुद्धा छान छान रेसिपी बनवतात छान समजावून सांगता
रेसिपी खूप छान आहे तुम्हाला तुमच्या मुलाची साथ असली तर घाबरून जाऊ नका तुम्हाला माझा नमस्कार आणि तुमच्या मुलांना माझा आशिर्वाद 👌👍🙏🤗
खूप सुंदर उपमा बनवायला सांगीतल
खुपच छान ❤❤❤
Your way of explaining is so homely. Even your daughter and son very good👍👍👍👍
उपमा छान झाला ताई रेसिपी आवडली
आजच ट्राय केला. खूप छान झाला. Thanks मावशी
Prasadacha sheera pan dakhwa
छान उपमा रेशेपी आहे सोपी good
Khoop chhan thank you,mavshi.May god bless ur family.
वा मस्त उपमा .मायलेकी एकदम एक्सपर्ट आहेत कुकिंग मधे.बाबीला.आधी आम्ही मावशीच्या घरी पाहीलय.तिथेपण भारीभारी रेसिपी बघितल्या आहेत तिच्या हातच्या.खरंच खूप छान आहे बाबी.हसऱ्या चेहेऱा आणि नम्र बोलणे यामुळे ती मला खूप आवडते.रेसिपी तर खूप छान आणि सोप्या असतात.
ताई तुम्ही काळजी करु नका आम्ही समजू शकतो आपले प्रेक्षक समजूतदार आहेत कॅमेरासमोर होत अस भल्याभल्याची बोबडी वळते तुमचा साधेपणाच आम्हाला आवडतो
No
Ho agadi khare
Yes
@@sukanyadixit3451 mmm
Zakas 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🎉🌹🌹🙏🌹 Rekha babar
खूप छान झाला आहे उपमा आणि तुम्ही खूप समजावून सांगता
खूपच मस्त.रेसिपी शेवटी तुम्ही ताट वाढलं की अस वाटत ...की आता खायला बसावं❤️
धन्यवाद सुंदर रेसिपी 🙏🌹
Ekdum mast. I just love all your recipes and the way u explain them and make things so simple. God bless you always!! 🙏
Khuba chan explain Kenya badle dhanyawad.
😋😋😋😋😋😋😋 yummy 👌👌 Mst. Laju nka khup chhan samjaun sangta
खूप छान कृष्णई तुमची आई प्रत्येक प्रमाण छान सांगतात
Like mother like daughter, love you both, GBU
खूप छान पध्दत आहे सांगण्याची 👌रेसिपी
कृष्णा ई क्या सर्व रेसिपी खूप छान करतें अभि लवकरात लश्कर रेसिपी दाखवा ताई आपल्या कोकणातील सात कापाचे घावणे दाखवा
खुप छान दाखवला उपमा .बाबे च्या रेसिपी खुप मस्त्तच असतात ताई .तुमची मुल खुप समंजस व सुसंस्कृत आहेत..
कृष्णाई तुझ कुटुंब खुपच छान व गोड आहे
खूपच.मस्त.समजाऊन.सांगितले. मावशी.
Yummy.I wish god give you a bright future.Best luck for all of you.
Mast
खुपछान तुमची दोनही मुल खुप छान आणिकज्ञाधारक आहेत.
Tai khup chan kela aahe tumhi upma 👌👌Tai practice makes man perfect 👍👍
Tumhikrchkhupsmjaaunsagthaaairesepimipnbnvlahothakhuchagljaalahothasiratumhimaapsagthamhnunaaikhupaabhrtumcheaaheaamhala❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई तुमची पाक कृती एकदम मस्त . उगाचच कुठे ही भपकेबाज पण नाही. सोज्वळ स्वभाव आणि साधेपणा. ह्या मुळे सुद्धा पाककृती छान होतात. इतके दिवस मी नॉनस्टिक वापरत होतो. पण आता बंद केले तुमची पाक कृती पाहून
U can add groundnuts and chana dal also in phodni.
Tai tumache khup khup Aabhar
Tumhi sangitalya pramane banavala upama khup chhan.zala thank you
उत्तम 😋
खूप पाऊस आहे, छान वाफाळलेला उपमा😋
तुमच्या रेसिपी छानच असतात
फार छान समजावून सांगता
धन्यवाद तुम्हा सर्वांना 🙏
आई मी आज वाटीभर उपमा करून पाहीला.
मी नवशिकी आहे.
माझ्या घरच्यांना खूप आवडला
माझी पहीली रेसीपी
Love u 😘
Maushi mast upma,, udya sakali mi asach karun bghen
Chan padhy ahe tai tumchi
ताई शिरा खूपच छान झाला धन्यवाद ताई बनवून बघितला सर्वांना आवडला
Tai you explain very well, and your recipes are really good that I get tempted to try to those. And equally talented your daughter is!
L0⁰00⁰
थँक्स ग्रेट झाला उपमा
Mavshi khupch chhan astat tumchya sarv recipes thanks mavshi khup chhan bolta tumhi
TaiTumhe Babi kupach chan samjaun sangata.Kup Sundar bolata.Amche tumacha mulanna kup Aashirvad ahet.Kup Subscriber tumhala like karatil.
खूप छान
Khup chan bhanavtat kaki very nice😋
Very nice recipe please give exact amount of each ingredients for all recipes
Khup sunder sanganyachi padhat chan
ताई तुम्ही खूप छान आहात व तुमची दोन्ही मुलंही शांत आहेत. पण अभी घंटी वाजवायला का येत नाही. रेसिपी मस्तच.सुरुवात तर झाली आहे छानच
Khup chaan banavla upma... perfect ❤
Hello Aunt😊!!! OMG you are so sweet and Krushnai, you just surprised us with today's recipe as you always upload them on alternate days. Aah what an upma, to be honest I just make the same way as you did minus udid dal as my husband doesn't like it. But the tips that you gave, I follow the same. 😊😊😊😊😊. Please don't ever say SORRY to us if you fumble, we completely understand how one feels to face a camera😊🙏🏻. We are extended Gazane family.😍!!! Aunt, Krushnai & Abhi, you just keep on doing this great work. Aunt, you have very sweet and hardworking children, they are just like you. I like to hear the way you speak, you are very soft spoken and the best quality is you don't have any attitude or ego issues, never brag at all. I highly appreciated when you said how you made some changes making this recipe, you never ever showed in any of your recipes that you knew everything since day one, however admitted that you implement suggestions and try them on. The Gazane family is famous & are liked because of their simplicity, humble, hardworking and kind nature. None of you have ever shown that you are the only one's knowledgeable and only you know more than other's. You never brag. I am a Psychologist and can make out how a person is, the way they communicate and by their body language etc.
.Aunt I really would like to touch your feet for BLESSINGS as you are an amazing women. 👒's off to you. 😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. Of course our Krushnai & Abhi are just like you. I guarantee you, look how your family grows very successful and you will own a restaurant. One humble request, please show sheera, I could never make that though seen so many videos. We are Thankful to you instead to show us such easy recipes and to introduce this lovely & sweet Krushnai and Abhi to us. Also is Krushnai older to Abhi or vice-versa. Krushnai I liked the way you said in the beginning just like a news anchor "Lets get to the recipe". And please don't worry we are their to take care if anything goes wrong and to answer negative comments... ❤😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
✔️👍🏻
Mast khup chan
Thank you so much kaki. Mala upma banavtana nehemi gadbadlya sarkh vhaych. But tumhi sangitlelya achuk pramana mule mi ata chhan upma karte😊
ताई खूप छान पध्दतीने उपमा दाखवला आवडला गाडीवरील सर्व पदार्थ दाखवा तुमच्या फॅमिलीचे पदार्थ पहायला फार बरे वाटते बडबड कमी आणि काम जास्त
Agadi khare bolalat ..kuthehi mi pana nahi ahe
Khupch chyan poushtik recipe👌🏻👍🏻🙏🏻😀
Tried and tested 👌 If ur looking for perfect upma recipe then give it a try it's awesome and fluffy perfect recipe of Upma 😋
Ive tried many Upma recipes but this one is the most delicious and tasty recipe I've come cross
Go for it if ur looking for perfect Upma recipe 😃 Keep it up Aunty 🤗