Thanks medm तुमच्या मुळे आज मी पूरन पोळी करू शकले, खूप छान झाली सर्वांला खूप आवडली, मला बाकीचा स्वयंपाक येतो पण पुरण पोळी जमत नव्हती त्या मुळे कुठेतरी कमीपणा वाटत होता कारण जोपर्यंत एका स्त्रीला पुरण पोळी जमत नाही तोवर तिला सुगरण म्हणतं नाही, thanks पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान सांगितली कृती. ह्या U tube ने नवशिक्यांची छान सोय झाली. मला अगदी प्रथम पुरण करताना ते किती वेळ परतत राहिले होते आणि अखेर ते पंचावर टाकून त्यातील ओले पण कसा कमी केला ते सारं आठवलं. डाळ मोकळी शिजवली की पुरण जास्त छान होते. ही कृती खूप आवडली. मी आता आज या पद्धतीने करतेय पुरण. 😊
तुझे सादरुकरण अप्रतिम आहे. पुरणपोळीच काय सर्वच पदार्थ मस्त बनवितेस. पुरणपोळी करताना कणिक व पुरण दोन्ही मध्ये इतकी हळद नको. कणभर हळद फक्त पिठांत घालावी असे वाटते.
छान बनवली आहे पुरणपोळी 😋. Yes, आमच्याकडे पुरणामध्ये वेलची बरोबरच बडीशोप आणि सुंठ भाजून पावडर बनउन घालतात खुच छान लागतात, आणि हो जेंव्हा आपण छोटी पुरी लाटून उंडा बनवतो तेंव्हा ती छोटी पुरी एका छोट्या वाटीमध्ये ठेऊन मग पुरण भरले तर नवशिक्यांसाठी खूप सोपं जातं एकदा नक्की try करून पहा धन्यवाद नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्या
Mza pan TH-cam vr chennal aahe puran poli katache aamti che recipe cha video upload kela aahe nakki bagha aavadla asal ter video la like kar aani comment Kara chennal la subscribe ka (easycooking7847)
खूप सुंदर, मी.पण असेच पूरणकरते कालच तुमचा मुलाखतीचा विडिओ पाहिला खूप छान, तुमच्या कष्टाचे चीज झाले ,पुढील वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा, योग्य जोडीदार, घरच्यांचा पाठींबा, परमेश्वराचा आशीर्वाद ,आणि तुमचे कष्ट, या सर्वाना नमस्कार
सरिता ताई तुमची रेसिपी सांगण्याची पध्दत खुपच सुंदर आहे आणि बोलत असताना आवाज पण खुप गोड आहे कधी कधी रेसिपी ऐकणे सोडून तुमचा आवाज च ऐकला जातो 😅पण पुन्हा लक्षात येत आपण रेसिपी पाहण्यासाठी युट्यूब ओपन केली आहे 😅 मग परत रेसिपी पुन्हा पहिल्या पासुन ऐकली जाते 😅 हा विनोद चा भाग! पण तुम्मी रेसिपी सर्व बारव्यानीशी सांगता आणि प्रमाण एकदम योग्य असते 👍
सरिता तू सर्वगुण संपन्न अन्नपूर्णा आहेस सोप्या भाषेत सांगितली पुरणपोळीची सुंदर पद्धत 👌👌👍👍💐
खुप छान 👌👌👌
सरिता खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏पहिल्यांदा पुरण पोळी केली आणि तु सांगितल्या प्रमाणे एकदम छान झाली.
सेम अशीच करून बघितली.. एकदम मस्त आणि लुसलुशीत झाली.. Thnk u sarita tai ❤
ताई मी पहिल्यांदा पोळी बनवली होती, सर्वांना खूप आवडली. खूप धन्यवाद ❤
Thanks medm तुमच्या मुळे आज मी पूरन पोळी करू शकले, खूप छान झाली सर्वांला खूप आवडली, मला बाकीचा स्वयंपाक येतो पण पुरण पोळी जमत नव्हती त्या मुळे कुठेतरी कमीपणा वाटत होता कारण जोपर्यंत एका स्त्रीला पुरण पोळी जमत नाही तोवर तिला सुगरण म्हणतं नाही, thanks पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान सांगितली कृती. ह्या U tube ने नवशिक्यांची छान सोय झाली. मला अगदी प्रथम पुरण करताना ते किती वेळ परतत राहिले होते आणि अखेर ते पंचावर टाकून त्यातील ओले पण कसा कमी केला ते सारं आठवलं. डाळ मोकळी शिजवली की पुरण जास्त छान होते. ही कृती खूप आवडली. मी आता आज या पद्धतीने करतेय पुरण. 😊
मनापासून धन्यवाद
सांगण्याची पद्धत खूप छान ❤
पुरणपोळी रेसिपी मस्तच.सारे बारकावे सांगितले. धन्यवाद सरिता 🙏👌👌👍❤️❤️
थँक्यू सरिता ताई मी पहिल्यांदा पुरणपोळी केली खूप सुंदर झाली होती माझ्या घरातल्यांना खूपच आवडली
Thank u so much tai😊 आज पहिल्यांदा मी बनवलेली पुरणपोळी छान परफेक्ट झाली ती फक्त तुमच्यामुल तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळ केलं आणि 😂 am so happy ❤❤
वटपौर्णिमे दिवशी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पोळ्या लाटल्या धन्यवाद सरिता मॅडम !!!खूप सुंदर पोळ्या झाल्या 🙏
सरिता ताई तुमची सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे तुम्ही छान समजावून सांगता खूप बर वाटत तुमचे व्हिडीओ बघायला खूपच छान
तुझे सादरुकरण अप्रतिम आहे. पुरणपोळीच काय सर्वच पदार्थ मस्त बनवितेस. पुरणपोळी करताना कणिक व पुरण दोन्ही मध्ये इतकी हळद नको. कणभर हळद फक्त पिठांत घालावी असे वाटते.
👌👍Tuzi mazyashi telepathy chhan Julate.Thank u.Mehe ashach karate.
👌👌
Y ou n Po in😅
Ok let 😮 mi mi BH BH I'm it 🎉
Y
खूप छान अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना टीप सहीत खूप छान सांगतेस आणि त्यांनाही उत्साह वाटतो असेच छान व्हिडिओ कर शुभेच्छा
मनापासून धन्यवाद आणि आभार
छान च🎉🎉
Khup mst पुरणपोळी.... साक्षात अन्नपूर्णा ahat tumhi ❤😊
Tu. Sangitlelya. Pramane polya kelya.agadi superb Zalya.
1st. Time etakya chan polya zalya..khup khup dhanyawad .
खूप खूप छान पुरणपोळी बणवली 👌👌 सरिता तूझी खूप छान बोलायची पद्धत आहे सरसरीत गुबगुबीत मऊसुद लुसलुशीत खूप छान वाटत ऐकायला
Thank you tai.. Tumhi sangitlya pramane me puran poli keli ani kharch khup mst jali. Sarwana aawdli. 😊❤
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम नक्की करते. ❤❤
Dear Sarita..... नेहमीप्रमाणे रेसिपी सुंदरच...मी या मधे पुरण परतताना पेढे किंवा खवा घालते...पोळी अप्रतिम लागते...try कर 😊
Mla puran poli banvane khup kathin vatat hote but aaj tu sangitlya pramane aayushyat pahilyanda puranpoli banavli chhan banli. Thanks!!🙏
छान बनवली आहे पुरणपोळी 😋.
Yes, आमच्याकडे पुरणामध्ये वेलची बरोबरच बडीशोप आणि सुंठ भाजून पावडर बनउन घालतात खुच छान लागतात, आणि हो जेंव्हा आपण छोटी पुरी लाटून उंडा बनवतो तेंव्हा ती छोटी पुरी एका छोट्या वाटीमध्ये ठेऊन मग पुरण भरले तर नवशिक्यांसाठी खूप सोपं जातं एकदा नक्की try करून पहा
धन्यवाद
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्या
हळद थोडी जास्त झाली पण छान झाली
तुमची वाटीची idea आवडली👌🏻👍🏻
करून पाहीन👍🏻
पुरणपोळी म्हणजे अन्नपूर्णा देवी
Mi try keli puran poli ekadam mast zali. Mazya ghari sagalyana awadali thank you ❤
गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹आज खरंच गुरु सारखं तुमच्या कडून शिकायला मिळाले 😊🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर केले सर्व.खूप छान बारीक सारीक गोष्टी सांगितल्या . धन्यवाद 👌🏻👌🏻🙏🙏👍
Tujya tips pramane puran poli mast jhali.Thankyou sarita karmarkar kaku.tujhe vidiosaavarjun baghate.
Khup mst guidence kel tumhi.. polya ekdm bhari jhalye🎉❤😘😘😘😘😘😘
मी पहिल्यांदा बनवत नाही आहे .पण ही पद्धत पहिल्यांदा करून बघितली छान झाली
Tai kharach tu khup chhan explain krtes....❤
Ekdm sopi paddhat....❤️
Aata tumchya paddhatine banwayla ghete puran poli...banlyavar sangte Kashi zali..
मी आज बनवल्या तुम्ही जसे सांगितलं अगदी त्याच पदधतीने खूप छान झाल्या...मी नेहमी असंच बनवेन आता...thank you tai❤
धन्यवाद 👍
या टिप्स प्रमाणे पहिल्यांदाच बनवलेली पोळी खूप मस्त झाली!! ❤
मस्त साधी सरळ आणि सोपी पद्धत सांगितली, धन्यवाद ताई 👍
thank you so much for sharing valuable knowledge .. it works ..
You are most welcome
Khupch chhan zal purn ..mi frist time Kel pn sglyanach khup aawadll
Specially mla . mn khush zal...
Thanks for you tai🙏🥰
Most welcome!
Tai me kal first time puran poli banvali. Tuja video bgun. Khup chan jali hoti
तुमची सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे😊
सरिता तुला खुप खुप धन्यवाद आणि आशिर्वाद?!you are AMAZING! 🤗💖😘
Mast.. aaj me pahilyandach karnar ahe, he recipe follow karun 😀
All d best :)
सरीता तूमचा व्हिडिओ आवडला नमस्कार ताई खूप धन्यवाद
Mam maine try kiya bahut testy bana thanks for your trik❤
Thank you so much dear mam
Me first time puran poli banavli . Tume jase sangitle Asach try kele me . Khup ch chan zhal hut thank you
Mza pan TH-cam vr chennal aahe puran poli katache aamti che recipe cha video upload kela aahe nakki bagha aavadla asal ter video la like kar aani comment Kara chennal la subscribe ka (easycooking7847)
Nice👌👍Most welcome
खूप सुंदर, मी.पण असेच पूरणकरते कालच तुमचा मुलाखतीचा विडिओ पाहिला खूप छान, तुमच्या कष्टाचे चीज झाले ,पुढील वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा, योग्य जोडीदार, घरच्यांचा पाठींबा, परमेश्वराचा आशीर्वाद ,आणि तुमचे कष्ट, या सर्वाना नमस्कार
मनापासुन आभार :)
अशीच साथ राहु देत.. ❤️
खुप छान मी आत्ताच बनवायला घेते 👌❤️❤️
Mi aaj nagpanchmi la tumhi sangitlya pramane poli keli khup chan zali ❤ thank u tai🙏
सरिता पुरण पोळी खुप सोप्या पद्धतीने करून दाखवली खुप छान
सुंदर पधद्त.टिप सुंदर.राम कृष्णा कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण
Ek number, khup sunder padhat sangitli. Me kadhich polya kelya nahi. Aschya padhatine karun nakkich kalven.❤
हो नक्की करून बघा 👌👍
Ekdum zhakasss zhali tai poli.
Me try keli.Ekdum soft and lovely.
Thanks for sharing ❤
खुप छान पद्धतीने रेसिपी सांगितली,नक्की करून बघेन
धन्यवाद, हो नक्की करून बघा
my favarit chanel mala kahihi kichan madhil adchn asel tar maza optian aahe asa samja best of luck all next vedios
सरिता बेटा पुरणपोळी १ नंबर झाली आहे. पुराणांमध्ये वेलची, जायफळ बरोबर बडीशेप गरम करून कुटून थोडी घालायची.अप्रतिम पुरणपोळी लागते. करून बघ एकदा बेटा.
Hi
छान
Amazing with good ideas puranpoli
❤❤❤१०😂@@prachi7729
😅😅🎉😢😮😅
Khupch chan saglya ghosti halu halu sagitlya tyabadal tuje manpurvak aabhar
Thank you, tumhi sangitale lya recipe mule Aaj first time puran poli karatana chan vatal. Kantala ala nahi
Khupch Chan ahe hi recipe tai mi 1st kele puranpoli khupch ruchkar Ani chavidar zali thank you so much for this video
Nice👌👍keep it up
Tumche sarv vedio khup chan asatat
खूप छान
Purnat chimutbhar mith takleli puran tasty lagte...mazya sasubai chi tip.
Thank you so much tai .. perfect pura poli banli Aaj mazi 😊
पोळ्या फारच सुरेख झाल्यात .आम्ही कणकेत हळद घालत नाही पण वटपौर्णिमा आली आहे तेव्हा नक्की घालून करू
फारच छान खूप उपयुक्त टीप्स
Mam खूपच छान पद्धतीने सांगता तुम्ही. रेसिपी सगळ्याच छान असतात. 🙏👌🏻👌🏻👌🏻
wa...kiti sunder apratim puranpoli❤🥰manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya priysaritatai🙏🌞🙏
Thank you so much
Khoop chhan padhat ahe, thanks
Sarita tai Tumchya sarkhich mast godh Anu chan distiye puranpoli....mi nakki try karnar tumchysarkhi ❤
नक्की...thanks a lot
खुपच छान सागतात समजुन
Khup chan
पुरणपोळी च्या रेसिपी चे सादरीकरण खुप छान. प्रत्येक स्टेपला घ्यावयाची काळजी अगदी व्यवस्थितपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद
Blog pahun khup madat jhali puran poli karayla.mana pasun abhar. Very nice blog 👌👌
Thank you
सरिता ताई तुमची रेसिपी सांगण्याची पध्दत खुपच सुंदर आहे आणि बोलत असताना आवाज पण खुप गोड आहे कधी कधी रेसिपी ऐकणे सोडून तुमचा आवाज च ऐकला जातो 😅पण पुन्हा लक्षात येत आपण रेसिपी पाहण्यासाठी युट्यूब ओपन केली आहे 😅 मग परत रेसिपी पुन्हा पहिल्या पासुन ऐकली जाते 😅 हा विनोद चा भाग! पण तुम्मी रेसिपी सर्व बारव्यानीशी सांगता आणि प्रमाण एकदम योग्य असते 👍
Thank you 😊 me pahilynadach yapramane karun pahili khup chan zali😊😊
खूप छान 🤗🙂😊
Khup chhan puran poli tai tumi thankyou so much
अप्रतिम 👌👌👌👌
उपयुक्त टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
सुंदर 👌👌
khupppppp sunder, thanks dear.💯 khup chan samjun sangitale.🙏🙏🙏
Khup chan video for first time to make puranooli
व्यवस्थी सांगण्या ची पध्दत अप्रतिम👌👌
Tumi chann bolta tai aikayla mst vatta❤❤❤❤
I am very happy. खूप छान झालीय पुरणपोळी. Thank you very much 🎉🎉
It's my pleasure
खुप छान, पुरण पोळी सारखी तू पण गोड बोलतेस
Madam you are just awesome at cooking n explaining thank you
My pleasure 😊
Tai khup msta tips sgitla tumhiii aavdla tumcha video very nice
Nice Puran podi recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
गुबगुबीत पुरणपोळी , छान 👌👌
कणीक घट्ट झाली आहे
Mast पुरणपोळी. फक्त जायफळ आणि सुंठ पावडर ने टेस्ट छान येते
Hello sarita tai me tumchya sagalya recipes follow karte😍 mast astat sagalya recipes ❤
Kharach mazhyasathi changli paddhat aahe, thank you sarita
सरीता मी आज तुझा पुरणपोळीचा विडीओ बघितला पुरणपोळ्या खुप छान बनवलया आहेत
Khup chan easy way Thanku so much
Nice. Thank u
मस्त झाली पुरण पोळी गुबगुबीत 👍👍👌👌
सरिता,तुम्ही मला वाटते की ही रेसीपी
तिसर्यांदा दाखवता आहात.पुरणपोळी खूपच छान झाली आहे.
पुरण शिजवण्याची पद्धत वेगळी आहे .
पहिल्यांदाच दाखवली
Majhi mom khup chan karte puran poli ti sunth badishep takte tyane khup tasty hote
ताई मी नक्की करून बघेन कारण की मी एकदा ट्राय केले होते पण मला काही जमले नाही पण मी आता सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघेन😊
नक्की या प्रकारे करुन पहा
पहिल्यांदाच पोळी खूप छान झाली 👍🏻
सरिता ताई तुम्ही सगळ्या रेसिपी खुप छान समजाऊन सांगता
धन्यवाद
❤ एक नंबर पुरणपोळी झाली.ताई खूप खूप आभार आणि धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद
Kiti chan banvli aahe aani mst samjun pn sangitle thanks tai
मलाही यात आनंद आहे
खूपच सुंदर पुरणपोळी ....
मूगडाळ ची पुरणपोळी पण दाखव ....
Very nice
छान सादरीकरण.... समजावून सांगणं..
आणि तुमची भांडी...सगळं काही अप्रतिम❤❤
धन्यवाद