सरिता ताई मी तुझ्या पेक्षा वयाने डबल आहे जेव्हापासून मी तुझ्या रेसिपीज पाहायला लागले ,तेव्हा मी तुझ्या रेसिपी मधून भरपूर शिकले ,माझ्या घरातले सर्वजण खवय्ये आहेत, पदार्थ खराब झाला तरी कमेंट्स असते, छान झाला तरी पण कमेंट करतात. खूप छान खूप छान येवडा मला प्रतिसाद मिळत असतो. या छोट्या छोट्या टिप्स तू दिलेल्या पण फार महत्त्वाच्या त्याच्याने आमच्या ज्ञानात भर पडते, ज्ञान घ्यायला वय लहान-मोठे काहीही नसतं जिथून मिळेल तिथून ज्ञान घ्याव
तुमच्या सर्व पाककृती नुसत्या पाहिल्या तरी एक समाधान वाटते इतक्या समरसून आपण त्या आमच्या पुढे सादर करता. अशाच छान छान रेसिपीज देत रहा आणि नवीन पिढीला शिकवत रहा.
सरीता ताई, तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही आतापर्यंत चहापासून ते बिर्याणी पर्यंत सगळे रेसिपी अगदी सोप्या भाषेत, प्रमाणासहीत सांगितले. मला तर तुमची नवीन रेसिपी कधी एकदा बघते आणि ते करून घरच्यांना खाऊ घालते असे होते. मला किती वर्षांपासून जेव्हापासून तुमचे विडिओ बघते तेव्हा पासून जेवण बणवायची आवड लागली आहे आणि वेगळे पदार्थ करायला कंटाळा पण येत नाही. ताई तुम्ही तर सुगरण आहात पण तुम्ही आमच्यासारखे इतरांना ही सुगरण बनवता. माझ्या आईने तर मला रोजची चपाती भाजी भात शिकवला होता
सरिता माझ्या दोन्ही मुलांना बटाटा वडा मधील चुरा खुप आवडतो त्या साठी दोघं भांडत बसतात ❤❤ सरिता तू खुप छान सांगतेस न येणाऱ्या ला सुध्धा येईल स्वयंपाक धन्यवाद 🎉🎉🎉❤❤❤
Sarita tai mi tumhi sangitle tase vade kele...ekdam chan zale..👌tuzya saglya racipe khup chan astat tu chan sadhya sopya bhaset explain kartes..mast आम्हाला pn jamtatat khup chan tai ...ek no I am from Roha...
Tai very delicious tasty saglya recipe nice YUMMY mouth watering asatat tumachya sarv YUMMY mouth watering asatat THANKS for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋👍👌🙏❤

मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार 😊🙏🏻
खूप छान आहे मस्त रेसिपी
खूप छान
तुमच्या सर्व पाककृती नुसत्या पाहिल्या तरी एक समाधान वाटते इतक्या समरसून आपण त्या आमच्या पुढे सादर करता. अशाच छान छान रेसिपीज देत रहा आणि नवीन पिढीला शिकवत रहा.
Khup chan sugran ahes tu❤, tuzi recipe baghitli ki lagech karavishi vatate, tuzya recipe kadhuch chukat nhi, ladu pn kele me methiche, khup chan zale👌🙏
सरिता किचनची खासियतच आहे रेसिपी सोपी सोप्यात सोपी करून सांगणे❤👍👏👏
मनापासून धन्यवाद
तुमच्या चॅनल ची लोकप्रियता पाहून अनेक लोकांचा जळफळाट होत आहे...मीडिया वॉर आता youtube वर पण पाहायला मिळत आहे.
Mala Amboshiche lonchyachi recipe. Pathva shil kaa?
सरीता ताई, तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही आतापर्यंत चहापासून ते बिर्याणी पर्यंत सगळे रेसिपी अगदी सोप्या भाषेत, प्रमाणासहीत सांगितले. मला तर तुमची नवीन रेसिपी कधी एकदा बघते आणि ते करून घरच्यांना खाऊ घालते असे होते. मला किती वर्षांपासून जेव्हापासून तुमचे विडिओ बघते तेव्हा पासून जेवण बणवायची आवड लागली आहे आणि वेगळे पदार्थ करायला कंटाळा पण येत नाही. ताई तुम्ही तर सुगरण आहात पण तुम्ही आमच्यासारखे इतरांना ही सुगरण बनवता. माझ्या आईने तर मला रोजची चपाती भाजी भात शिकवला होता
व्वा व्वा 👌चमचा वापरून बॅटरची consistency बघायची टीप इतक्या वर्षात बघितली नव्हती. .. भन्नाट च टीप..
आणि वडे रेसिपी नेहमीप्रमाणे सुंदर
मनापासून धन्यवाद
फारच छान. घरी असेच वडे बनवलेले बरे. तुमचे निवेदन इतके छान आणि सुसंस्कृत आहे की एखादी नावडती रेसीपीसुद्धा आवडती होते.
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Sarita Tai. Tuza. Gharaguti approach. Mala khup aawadat eak a apalepanane tu sarva bolat asates. Recipe baddle tar wad nahi khup simple ruchkar aamchya sarkhya. Gruhinina sopya god bhashet saangates🎉❤ 🎉❤❤❤❤
मी आज बघितला हा विडीओ बघूनच तोंडाला पाणी सुटलं सरीता.एकदम छान वडे आणि चटणी 😊
आम्ही त्याला लसानिया बटाटावडा असे म्हणतो आणि मला देखील चुरा खायला खूप खूप आवडतो रेसिपी अगदी भारी झाली आहे❤❤❤❤
सरिता माझ्या दोन्ही मुलांना बटाटा वडा मधील चुरा खुप आवडतो त्या साठी दोघं भांडत बसतात ❤❤ सरिता तू खुप छान सांगतेस न येणाऱ्या ला सुध्धा येईल स्वयंपाक धन्यवाद 🎉🎉🎉❤❤❤
मलाही आवडली receipe खूप खूप छान बोलण्यावरून खूप छान वाटतं खूप छान pradnya
एकदम सुस्वरूप वडे दिसत आहेत.
खरंच......... घरचं ते घरचं
आणखी सरीताताई सारखं.
अप्रतिम 😋 वड़ा म्हणजे अगदी जवळचा विषय ❤ धन्यवाद ताई 🙏👍 चटणी पण सुंदर 😍
मनापासून धन्यवाद
काल च मी तु सांगितलय त्या पद्धतीने शंकर पाळी केल्या. खुपच छान झाल्या.
खूपच छान, वाटण सुद्धा खूप छान आमच्या घरात सर्वांना आवडतात मी करणारच आहे कालच बटाटे आणले परत मला बनवायचे थँक्यू सो मच सरिता ताई
मनापासून धन्यवाद
खुप छान मस्तं दाखवले वड्या ची रेसीपी
वाह...😋😋
मला फक्त तुझ्या रेसिपी खूप आवडतात
Thank you so much
नेहमी प्रमाणे छान रेसिपी ❤
Atishy chaan taiii wade Aani chutney 👌🏻👌🏻
Aati sunder Sarita tai. Dhanyawad aapalya margadarshanabaddal.😮🎉
ताई खूप छान😋😋😋 मला देखील चुरा खूप आवडतो आणि त्याची चटणी देखील खूप छान लागते😊😋😋😋
Chan
Sarita tujhaya sarva ch recipes. Chagalya asatat. Mini batatevade khup Chan ahet.
Yummy 😋
Me kalch kele hote... Sunday la part hya style ne krel .... Thank you.... All time favourite ❤❤
Yes..thanks
खूप छान रेसिपी ताई .मी बनवून बघणार.
Khupach yummy batata वडा दिसत आहे
Thanks
खूप सुंदर बटाटा वडा केले
Mastch ahe recipe 😋
Tai tumchya saglayach recipe mastch asatat💯
Thank you Sarita 👍👌recepi chaan aahe. 🙏
Ekach number ❤❤
Thank you for watching 🙏🏻
Khupach teasty batata vada 👌
Thank u
वा ! मस्तच ❤❤
माझ्या आवडीचा मेनू 😋😋
तुझ्याकडून बारीक सारीक गोष्टी खूप खूप शिकते आहे .
Thank you सरिता ताई ❤❤
मनापासून धन्यवाद
अशी सुगरण सुरेख बाई❤😊
एकदम सोपी आणि सुटसुटीत रेसिपी ,thanks
धन्यवाद
रेसिपी सहजपणे सांगते म्हणून मला तुझा विडीओ आणि रेसिपी बघायला आवडतात
खूप खूप धन्यवाद
Khup mast me kalch eka pujela gelte titech hota ha menu mast zalet 😋😋👌
सर्व आपलेपणाने शिकवते.खूपच छान.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Thanks
Step by step sangta te khup chan vatya ❤❤❤
धन्यवाद
खूप छान👌👌
Thank u
All time favourite ❤❤❤❤
Yes..correct
Khup chan recipe Sarita 👌👌
Thank u
Sarita Tai khupach छान मीनी बटाट वडे झालेत, तोंडाला पाणी सुटले, मी पण करून बघेन.
Ekdam Testeee..😋😋
Thank u
एक नंबर वडे झाले आहेत मस्त ❤❤
धन्यवाद
व्हा खूप छान काकू खूपच मस्त झालेत मिनी बटाटा वडे.. मी आजच बनवते.. 😊
मस्तच 👌👌 बारीक सारीक गोष्टी खूप छान समजावून सांगतेस तू . अगदी मनापासून आणि एकाग्रतेने करतेस सगळं.
मनापासून धन्यवाद
खूप छान आहे 👏👏
धन्यवाद
अप्रतिम 👌👌👌
Thank u
Mast khup Surekh recipe vatlli ❤😋😋
Thank you so much 😊
Khup chaan sarita
खूप सुंदर
Sarita Tai ...Tumhi Sakshat Annapurna Aahat.....I Khup Chhan Tai ...!!👌👌👌👌🤗🤗🤗🤗💯💯😋😋😋😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर आहे वडे
Khup. Chhan recipe
Sarita tai mi tumhi sangitle tase vade kele...ekdam chan zale..👌tuzya saglya racipe khup chan astat tu chan sadhya sopya bhaset explain kartes..mast आम्हाला pn jamtatat khup chan tai ...ek no I am from Roha...
तोंडाला पाणी सुटले ताई😋😋 मी आजच बनवणार 🥰🥰
नक्की करून पहा
Khupch mast🙏🙏 👌🙏
Thank u
मी पण आज वड्यांनसाठी बटाटे उकडले आणि ताई तुझी रेसिपी आली😂.मला पण चुरा खूप आवडतो.Thank you Tai😊
Mast
😂
Apratim recipe❤Tai
Dhanyawad
मला पण चुरा पाव आवडतो
छान झाले असणारं वडे तोंडाला पाणी सुटले आहे ❤❤❤❤
धन्यवाद
मस्त❤❤
Thank u
Khup chan batate vade
Thank you 😊
🙏🙏🙏 खूप छान.
Tai,khup,chan,recepies,dakvatat
Thnaks
सरिता, वडे मस्त दिसत आहेत. नक्की ट्राय करते मी. पुदीन्याच्या चटणी मधे लिंबू पिळले तर ती अजून चटपटीत लागते 😊
सुंदर 😋😋💯💯
Thanks
खूप छान रेसिपी ताई 🙏💗💛
This look amazing! can't wait try to this! mouthwatering! Easy to follow.....thank u sarita😊
It's great to hear!
Thanks 😊
खुप खुप छान सरीता ❤
मस्त 😋
Dhanyawad
Kup chan tai .recipe kup chan padhat ine sangta tumhi.
मनापासून धन्यवाद
Khup chan
Thank u
Khup chan taai....
Thansk
Khup chan khavese vattat
Thank u so much 😊
Mouth watering recipe
Thanks a lot
ताई खुप छान आहे मिनी बटाटावडा ताई तुझी सांगायची पद्धत खूप छान आहे तुझा आवाज पण खूप छान आहे👌👌😋
मस्त मिनी वडे ,नक्की करेन,
तू दाखवलीस तसा cake केला मी माझ्या लेकीच्या वाढदिवसाला आणि चिकन बिर्याणी देखील केली घरी सगळ्यांना खूप आवडले😊
Wow mast
Khup chaan mini batate vade nakki Karun pahin
Nakki kara
खूप छान वडे आणि मला पण चूरा आवडतो
Yummy.
Khupach bhari
Thank u
Khoob Mast
Thanks
छान वडे चटणी
Wow . ❤
Thanks 😊
फारच छान झाले वडे❤
Thanku
चविष्ट
Khup chan resipi
Thanks
मला त्या चुऱ्यापासून तयार केलेली चटणी खूप आवडते
Mast
किती छान छान रेसिपी सुचतात ग ताई तुला 🎉🎉
Thanks
खुप खुप खुप छान👏✊👍👏✊👍😊😊
Signature tune मस्तच 👍🌷 सरिता ,पदार्थ सांगण्याची पद्धत खूप छान.तू खूप आवडते ताई.❤
👍👍👍👍👍👍
मनापासून धन्यवाद
Tai very delicious tasty saglya recipe nice YUMMY mouth watering asatat tumachya sarv YUMMY mouth watering asatat THANKS for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋👍👌🙏❤
Most welcome
😋😋😋wow
😋
Mast😋😋
Thanks 😊
बटाटा वडा 😋😋😋👍👍
🤗🤗🤗😊
Panner starter recipe dakava ekda.
Ok
Khup mast
Thanks
आयताकृती ठोस तांदळाचे पापड आणि बस स्टँड किंवा गल्लीत विकायला येतात चपातीच्या आकाराचे पातळ तांदळाचे पापड यांची रेसिपी शेअर करा ! धन्यवाद!
Mini batata vada ani pudina chutney receipe ek number zali ahe nahi tumhi banavli ahe Sarita ji 😊😊😊😊
Thanks
1 like 1 comment khup chan vade
Thank you so much 😊