आम्हीं नगर जिल्ह्यात राहतो लाखो कुणबी सर्टिफिकेट आहेत मराठ्यांकडे. पण कुणी स्वतःला कुणबी म्हणून ओळख देत नाहीत. ✅✅ मराठा हाच कुणबी याच्यापेक्षा काय पाहिजे
सरकार लपवत आहे कारण हे सरकार 100%मागून आरक्षण देणार आहे आणि ओबीसी वर अन्याय करणार आहे..... विश्वास पाटील सांगत आहे की कुणबी नोंदी वेगळ्या आहेत आणि मराठा नोंदी वेगळ्या आहेत..... कुणबी आणि मराठे वेगळे आहेत
1955पासून रेकॉर्ड लपवत आणि मराठ्यांना फसवत आले आहेत. आताही obc च्या मतांसाठी एकही पक्ष, त्यांचे जुने जाणते नेते यावर स्पष्ट बोलायला तयार नाहीत. ही सर्व पक्षाची घाण साफ करून सर्व अपक्ष निवडून दिले तरच हे ठिकाणावर येतील. ज्यांनी सत्ता भोगली त्यांना काय कमी. हजारो एकर जमिनी, कोट्यावधीच्या गाड्या, इमारती उद्योगधंदे आहेत त्यांना गरिबांच्या वेदना काय समजणार!
मराठवाडय़ातील मराठा हा कुणबीच आहेत. हे सत्य श्रीमान विश्वास पाटील साहेब यांनी पुराव्यासह उजेडात आणल्याबद्दल पाटील साहेबांचे खूप खूप धन्यवाद ! जय किसान ! जय कुणबी !!
@@GeoShubh तुला मराठी येत नाही म्हणजे तू मराठा नाहीस हे मात्र शंभर टक्के खर. तसेच तू तूझ नाव लपवितो म्हणून तू मराठा असू शकत नाही. कोणताही जातीवंत मराठा आपल नाव अभिमानाने सांगतो.
मा श्री विश्वास पाटील यांनी "काही गोष्टीबाबत लोकशाहीमध्ये डोळे झाकून निर्णय घेतले गेलेत.. पण निदान आता त्याची तपासणी तरी डोळसपणे करण्यास काय हरकत आहे" असं स्पष्ट केले आहे. खुप छान विश्लेषण. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
Pakistan madhye Ani marathe ale Saudi Arabia madhum 😂😂😂😂 ase lok mhntat ki maratah kunbi ek nahi 😮😮😮😮mg tyach utaar hech ahe ki marthe Saudi Arabia madhun bharatat ale Ani kunbi Pakistan madhye gele...ata sarkarne tya kunbyanna Pakistan madhun anave Ani Maratha lokkana Saudi Arabia madhye sodun yave 😂😂😂😂
आपण समाजाबद्दल भूमिका घेतल्या आम्ही आपली खूप समाज बांधव आभारी आहोत मात्र याचा पाठपुरावा सरकारकडे करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत .सामान्य मराठा बांधव आपल्याकडे आशेने पाहत आहे मनोज दादांनाआधार होईल निश्चितच.
मराठा आणि कुणबी समान आहेत..मराठा ही शेती व्यवसाय करणारी जात आहे..150... . शेतकरी शोषण इसवी सन 1200 मोहम्मद घुरी पासून लूट..आणि मुस्लिम सत्ता..नंतर शिवाजी महाराज यांचेमुळे हा शेतकरी थोडा सुखावला 1661 ते 1761 ..नंतर पानिपत मध्ये भयंकर युद्ध मुळे पुढे ब्रिटिश राजवट आणि 150 वर्ष शोषण...आणि आता हे 55 मराठा प्रस्तापित घराणी यांचे मुळे शेतकरी मराठा समाजाचे शोषण....ही घराणी च आहेत गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्यासाठी कारण ..या घराण्यातील लोक आमदार.. पंचायत समिती..zp.. होतात त्या घराणे शाही ला सुरुंग लागणार...आता तो लागणारच आहे...मराठा कुणबी समान आहेत..
या सर्व जुन्या गॅझेट मधील माहिती च्या आधारावर मराठा समाजाने, सुप्रीम कोर्टात रितसर मांडून कायदेशीर आरक्षण मिळवावे.. शासनाकडे मागण्या करून, संघर्ष करून कांही उपयोग होत नाही हे तर आता उघड झाले आहे...
If we dont want India to be like Bangla or Pakistan it is time to eradicate the discrimanatory caste based reservation including SC,ST,OBC. We must respect talented intellectuals and economical backwards irrespective of their castes.
मराठवाड़ा मध्दे हैदराबाद गॅझेट नुसार मराठा ओबीसी सामाविष्ट केले तर मराठवाड्यातील लिंगायत, जैन, सरसकट मुस्लिम, मारवाड़ी, बामण सर्वच ओबीसी होतील की. राहुल
शेवटी काय तर देशाला लोकशाही पचत नाही काय असा प्रश्न निर्माण होतो आणि यावर उपाय म्हणुन सर्व आरक्षण बंद करणे हाच एक पर्याय शिल्लक राहील जय श्रीराम सत्य मेव जयते
हैदराबादातले हैदराबादी मग तीथ कुणबी मराठा अशी नोंद कशी कारण महाराष्ट्रातील लोकांना मराठे म्हणतात मग हैदराबाद मध्ये मराठा अशि नोंद का .राहूल सर यावर प्रश्न विचारा.
पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण हिन्दुत्व वादीच सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील हे मराठा सवर्ण च होते शासक सोषक च होते . आज ऐकशे ऐकुणसत्तर प्रस्थापित राजकीय घराने शाहीच मराठा लाॅबीचेच राजकीय पक्ष आहेत हेच जाती वादीच आहेत ओबीसींमधील लहान लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत च नाही .
हैदराबाद गेझेट ची चांगली झाडाझडती घेतली आहे. मराठ्यांचे महानायक विश्वास पाटील व मनोज जरांगे पाटील यांची अभ्यास पूर्ण माहिती व कष्ट यांवर विचार करता सरकारने लवकरात लवकर ओबीसी तून आरक्षण द्यावे. नाहीतर सरकारचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही..
एकनाथ शिंदे साहेब आतातरी झोपेचे सोंग घेऊन समाजाचा अंत पाहू नका. मागणीनुसार आरक्षण जाहीर करा. समाजाचा रोष अंगावर घेऊन बदनाम होवू नका. ही नम्र विनंती करीत आहोत.
Corporator Sector Judiciary Burucrocy aani Press Media ya Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve adhikar khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe
BJP RSS Congress va political parties che alliance he Yeka Paksha Pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe
जाती व्यवसायावरून पडल्यात. मराठा परंपरेनुसार शेतकरी आहेत. मराठा ही जात नाही. शेती करणाऱ्याला कूणबी म्हणतात. म्हणून मराठ्यांची जात कुणबी आहे. जय किसान ! जय कुणबी !!
Congress Samajvadi Shivsena Rashtravadi va political alliance che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he deshdrohi lok aahet
EWS illigal reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet
Jya SC ST OBC cha samajik sanghatana aani political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC cha janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet
आम्हीं नगर जिल्ह्यात राहतो लाखो कुणबी सर्टिफिकेट आहेत मराठ्यांकडे. पण कुणी स्वतःला कुणबी म्हणून ओळख देत नाहीत. ✅✅ मराठा हाच कुणबी याच्यापेक्षा काय पाहिजे
विश्वास पाटील सर यांनी खरी माहिती दिली
सर खूप छान माहिती आपण महाराष्ट्राला दिलीत.त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन.आणि आभार.
राहुल कुलकर्णी साहेब नमस्कार तुमचे सगळे एपिसोड आवश्यक आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा उपयुक्त आहेत
धन्यवाद राहुल दादा, सर्व मराठा-कुणबी समाज आपला आभारी आहे.
कोर्ट त गेले तर पुरावे सादर केले तर, कोर्ट आदेश देऊ शकते हैद्राबादला की कागदपत्रे द्या म्हणून
राहूल सर तुम्ही जे कार्य सुरू केले आहे हे सर्व नेत्यांनी व सर्व समाज बाधावांनी पाहून समजून घ्यायला पाहिजे
धन्यवाद सर आपण जरांगे पाटलासोबत खंबीर पणे उभे राहिल्याबद्दल ❤❤
धन्यवाद, साहेब. हे रेकॉर्ड 1955-56 ल महाराष्ट्र सरकार कडे असूनही, सरकार का लपवीत आहेः
सरकार लपवत आहे कारण हे सरकार 100%मागून आरक्षण देणार आहे आणि ओबीसी वर अन्याय करणार आहे..... विश्वास पाटील सांगत आहे की कुणबी नोंदी वेगळ्या आहेत आणि मराठा नोंदी वेगळ्या आहेत..... कुणबी आणि मराठे वेगळे आहेत
1955पासून रेकॉर्ड लपवत आणि मराठ्यांना फसवत आले आहेत. आताही obc च्या मतांसाठी एकही पक्ष, त्यांचे जुने जाणते नेते यावर स्पष्ट बोलायला तयार नाहीत. ही सर्व पक्षाची घाण साफ करून सर्व अपक्ष निवडून दिले तरच हे ठिकाणावर येतील. ज्यांनी सत्ता भोगली त्यांना काय कमी. हजारो एकर जमिनी, कोट्यावधीच्या गाड्या, इमारती उद्योगधंदे आहेत त्यांना गरिबांच्या वेदना काय समजणार!
कुलकर्णी साहेब खूप समर्पक आणि वास्तव माहिती दिलीय आपण यात तिरकस शंका काढु नका.एवढा सखोल अभ्यास आणि मांडणी दिली. आपली पत्रकारितेतील कसब please दाखवू.
विश्वास सर धन्यवाद आपले,
राहुल सर आपले ही खूप खूप धन्यवाद कि, हि गोष्ट महाराष्ट्रा समोर आणली तुम्ही
हा व्हिडीओ जास्तीत जास्त समाजापुढे मांडावा जेणेकरून मराठा व ओबीसी बांधवांमध्ये नाराजी राहू नये
मराठा कुणबी आहे. तर 96 कुळी कोण आहेत? जसा वंजारी बंजारी वेगळे वेगळे आहेत. तसें मराठा कुणबी वेगळे असावे. वेवसाय एक असून चालत नाही.
पाटील सरांनी अतिशय अभ्यासपुर्ण व सत्य वास्तव महाराष्ट्रासमोर मांडले आहे.
माझ्या गावात काकडे पाटील कुणबी नोंद आहे. याचा अर्थ मराठा हे कुणबी आहेत.
मराठवाडय़ातील मराठा हा कुणबीच आहेत. हे सत्य श्रीमान विश्वास पाटील साहेब यांनी पुराव्यासह उजेडात आणल्याबद्दल पाटील साहेबांचे खूप खूप धन्यवाद ! जय किसान ! जय कुणबी !!
Do you consider yourself Maratha or not?
@@GeoShubh तुला मराठी येत नाही म्हणजे तू मराठा नाहीस हे मात्र शंभर टक्के खर.
तसेच तू तूझ नाव लपवितो म्हणून तू मराठा असू शकत नाही. कोणताही जातीवंत मराठा आपल नाव अभिमानाने सांगतो.
धन्यवाद कुलकर्णी साहेब दाखवले बदल मी माजलगाव तालुक्यातील आहे
विश्वास पाटील सर धन्यवाद 🙏
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन भक्कमपणे पाठींबा द्यावा 🚩
खुप महत्वाच आहे
विश्वास पाटील सरांना खुप खुप धन्यवाद एकमराठा लाख मराठा
मा श्री विश्वास पाटील यांनी "काही गोष्टीबाबत लोकशाहीमध्ये डोळे झाकून निर्णय घेतले गेलेत.. पण निदान आता त्याची तपासणी तरी डोळसपणे करण्यास काय हरकत आहे" असं स्पष्ट केले आहे. खुप छान विश्लेषण. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤
निजामकालीन 1901 च्या रेकॉर्ड प्रमाणे पूर्ण मराठवाड्यातील साडेपाच जिल्ह्यातील कुणबी लोकसंख्या जवळपास 40% आहे.....
मग ते सर्व आज कुठे गेले..?
Pakistan madhye Ani marathe ale Saudi Arabia madhum 😂😂😂😂 ase lok mhntat ki maratah kunbi ek nahi 😮😮😮😮mg tyach utaar hech ahe ki marthe Saudi Arabia madhun bharatat ale Ani kunbi Pakistan madhye gele...ata sarkarne tya kunbyanna Pakistan madhun anave Ani Maratha lokkana Saudi Arabia madhye sodun yave 😂😂😂😂
असं सर एकदा सामाजिक म्हणून सत्य बोलू शकतो धन्यवाद सर
Thank you Sir. Please produce the same empirical data if someone challenged it in Supreme court. Jai Maa Bhavani.
आपण समाजाबद्दल भूमिका घेतल्या आम्ही आपली खूप समाज बांधव आभारी आहोत मात्र याचा पाठपुरावा सरकारकडे करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत .सामान्य मराठा बांधव आपल्याकडे आशेने पाहत आहे मनोज दादांनाआधार होईल निश्चितच.
खूप छान विश्लेषण केले,सर
बुद्धिवतांना सुद्धा समजेना कि मराठा आणि कुणवी एकच आहेत...... एवढं सोप्प नाही हे शिंदेसाहेबामुळे समजले
Great work sir... 🙏🙏🙏🙏
लाभ भेटत असेल तर मी पन कुणबी ।। जय महाराष्ट्र।।
Nako OBC Cha Goo Khaoo 😅
Kunabi mhanje shetkari.. Maratha shetkari ahe
Great sir
पाटील साहेब अभिनंदन 🙏🙏🙏
Good work sir
मराठा आणि कुणबी समान आहेत..मराठा ही शेती व्यवसाय करणारी जात आहे..150... . शेतकरी शोषण इसवी सन 1200 मोहम्मद घुरी पासून लूट..आणि मुस्लिम सत्ता..नंतर शिवाजी महाराज यांचेमुळे हा शेतकरी थोडा सुखावला 1661 ते 1761 ..नंतर पानिपत मध्ये भयंकर युद्ध मुळे पुढे ब्रिटिश राजवट आणि 150 वर्ष शोषण...आणि आता हे 55 मराठा प्रस्तापित घराणी यांचे मुळे शेतकरी मराठा समाजाचे शोषण....ही घराणी च आहेत गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्यासाठी कारण ..या घराण्यातील लोक आमदार.. पंचायत समिती..zp.. होतात त्या घराणे शाही ला सुरुंग लागणार...आता तो लागणारच आहे...मराठा कुणबी समान आहेत..
धन्यवाद आदरनिय विश्वास पाटील साहेब
खुप खुप धन्यवाद
Dear all
Give reservation on financial basis.
मराठवाड्यात कुणबी म्हणून कोणीही स्वतःला म्हणवून घेत नाही
मराठा व कुणबी एकच आहेत फक्त सत्य स्विकारण्याची प्रत्येकाची तयारी पाहिजे...
या सर्व जुन्या गॅझेट मधील माहिती च्या आधारावर मराठा समाजाने, सुप्रीम कोर्टात रितसर मांडून कायदेशीर आरक्षण मिळवावे.. शासनाकडे मागण्या करून, संघर्ष करून कांही उपयोग होत नाही हे तर आता उघड झाले आहे...
बरोबर सर
🔥🔥🔥🔥🔥💪💯💪
very good congratulations good speach
If we dont want India to be like Bangla or Pakistan it is time to eradicate the discrimanatory caste based reservation including SC,ST,OBC.
We must respect talented intellectuals and economical backwards irrespective of their castes.
खूप योग्य माहिती
आरक्षण हा जातीचा प्रश्न राहिला नसून तो मातीचा प्रश्न झाला आहे....
खूप छान मुलाखत
समजा 1881नोदित एक कुटूंब कुंनबी आहे तेच कुटुंब १९१० मध्ये पाटील असेल तर कसं यांचे उत्तर काय
मराठा व कुणबी एकच आहेत नोंदी पुरावे असूनही आरक्षणापासून वंचित राहीलेल्या समाजाला न्याय शासन देत आहे...
Ok sar
मराठवाड़ा मध्दे हैदराबाद गॅझेट नुसार मराठा ओबीसी सामाविष्ट केले तर मराठवाड्यातील लिंगायत, जैन, सरसकट मुस्लिम, मारवाड़ी, बामण सर्वच ओबीसी होतील की. राहुल
So what? SC are also from Jain, Christian, Muslim. Religion doesn't matter.
Maharashtracha vastav mandla sir
18पगड जातीचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है
शेवटी काय तर देशाला लोकशाही पचत नाही काय असा प्रश्न निर्माण होतो
आणि यावर उपाय म्हणुन सर्व आरक्षण बंद करणे हाच एक पर्याय शिल्लक राहील
जय श्रीराम सत्य मेव जयते
Rahul dada tumchya hya pramanik karyala lakh lakh pranam.amhi maratha aslo tari shetkari ahot parishtithi metakutichi ahe..... Vidarbha kokan khandesh maratha obc mg marathvada fakt open ka 😢😢
हैदराबादातले हैदराबादी मग तीथ कुणबी मराठा
अशी नोंद कशी कारण महाराष्ट्रातील लोकांना
मराठे म्हणतात मग हैदराबाद मध्ये मराठा अशि
नोंद का .राहूल सर यावर प्रश्न विचारा.
आर पागल निजामाची राजधानी हैद्राबाद होती.
Haidrabad sansthanat maharashtratil kahi jilhe hote tyamule tyanchi nond tethe aahe🙏
ऐकदम बरोबर आहे सर
🎉🎉🎉
Great patil sir
पाटील साहेबांना वास्तविक सत्य मांडल आहे खरंच आपण अभ्यास आहात
पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण हिन्दुत्व वादीच सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील हे मराठा सवर्ण च होते शासक सोषक च होते .
आज ऐकशे ऐकुणसत्तर प्रस्थापित राजकीय घराने शाहीच मराठा लाॅबीचेच राजकीय पक्ष आहेत
हेच जाती वादीच आहेत ओबीसींमधील लहान लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत च नाही .
अभिमान आहे विश्वास सर...👌
मराठा समाजाच्या माघे उभे राहिल्या बद्दल.
मराठा समाज पूढे जाऊन खूप प्रगती करेल.. यात सेंका नाही..
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
कोर्टात याचिका दाखवू शकतो
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
ते पण पझल झालेत असे दिसते.
यांना फक्त ओबीसी पाहिजे....... बस्स
पत्रकारिने सरकारला हा विडिओ दाखवून किमान यातील सत्यता मांडवी व निर्णय घ्यायला भाग पडावे
मराठा आणि कुणबी एकच आहेत
वेगळे
राहुलजी सर जर जुने रेकॉर्ड बोंब मारत आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे मग द्यायला काय अडचण फडणीस म्हणजे नक्करतीचे मीठ अळणी
हैदराबाद गेझेट ची चांगली झाडाझडती घेतली आहे. मराठ्यांचे महानायक विश्वास पाटील व मनोज जरांगे पाटील यांची अभ्यास पूर्ण माहिती व कष्ट यांवर विचार करता सरकारने लवकरात लवकर ओबीसी तून आरक्षण द्यावे. नाहीतर सरकारचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही..
कुलकर्णी सर आभार 🙏🚩🚩🚩🚩
मुस्लिम समाजाची लोकसंख्या किती होती सर
Ambedkar hate Kshtriya,Brahmin, Muslim. Our Constitution is made that way. Fortunately Maratha will get relief.
एकनाथ शिंदे साहेब आतातरी झोपेचे सोंग घेऊन समाजाचा अंत पाहू नका. मागणीनुसार आरक्षण जाहीर करा. समाजाचा रोष अंगावर घेऊन बदनाम होवू नका. ही नम्र विनंती करीत आहोत.
करप्टेड माणुस याचा इतिहास चांगला नाही .
सेमण्या असा बोलतो कि...लई तांदुळाने धुतलाय 😄
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke sambjinagr
Telangana madhe marathe sagle kunbi aahet
Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚🤠💦
Sampuna vjnt pravag st reservation madhe janar ata.
Corporator Sector Judiciary Burucrocy aani Press Media ya Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve adhikar khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe
Mali 0 % even then bhujbal got 36 % reservation hence bhujbal is lier.
BJP RSS Congress va political parties che alliance he Yeka Paksha Pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe
BJP RSS Savidhan aani SC ST OBC cha lakhoo lokanche Hattyare aahet EVM la hatvinya Sathi Janaandolan kara pl
जाती व्यवसायावरून पडल्यात. मराठा परंपरेनुसार शेतकरी आहेत. मराठा ही जात नाही. शेती करणाऱ्याला कूणबी म्हणतात. म्हणून मराठ्यांची जात कुणबी आहे. जय किसान ! जय कुणबी !!
Obc madhun kiti jaga miltil te pahun nirnay ghya kon tumhi kunbi ahe mhnun chukicha nirnay ghvu naye
Congress Samajvadi Shivsena Rashtravadi va political alliance che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he deshdrohi lok aahet
बलुतेदार उपलब्ध नाही का
EWS illigal reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet
itk satya asun arkshan ka det nahi sarkar
They hate Kshtriya and Brahmin. Now it will change.
Jya SC ST OBC cha samajik sanghatana aani political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC cha janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet
Ha Kadmbarya Lehta Lehta Tamashat Ghusla Pareekshak Kasa Ka Zala 😎 🤣🤣😂
Tuzhi aai hoti tamasha madhe mhanun Gela
तुझी आई तमाशात नाचयची थया थया 😂😂😂😂😂
@@vaibhav_kale116😂😂😂😂
@@vaibhav_kale116 Tuzya Aeela Ka Merchee Laglee 😅😂🤣🤣😂
One Nation one Election Lagu Karun Manuvadi lokani EVM ne voting karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam Karnyacha plan kelele aahe