He is supporting his son and he widraw 10 seats just he want the present Government politcal party to support his son he is changing his side so soon who can think of it few days back he cursed other present parties and now asking help from them
महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे यांची गरज आहे साहेब तुम्ही सत्य परिस्थिती मांडली महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आदर नक्कीच आहे आणि हा आता मतदानामध्ये रूपांतर होईल जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे
खूपच छान भाषण होत, महाराष्ट्राला खरंच राजसाहेब ठाकरे यांची गरज आहे,, एक संधी खरंच जनतेनी दिली पाहिजे, खूप बदल नक्कीच घडून येऊ शकतो, एक नवी दिशा भेटू शकते महाराष्ट्राला ❤❤❤
सगळेजण उठतात आणि मनसेला भूमिके बद्दल विचारतात. यांना साध हे कळत नाही तुमचे स्वतःचे वय हे तुमच्याबरोबर नसते ते बदलत राहत. वेळ ही प्रत्येक वेळेस बदलत असती. तसच आपली भूमिका आणि विचार हे देखील आधुनिक प्रगतीच्या दिशेनेच बदलेले पाहिजे. जुनी भूमिकेबद्दल प्रश्न विचारणाऱ्या उपटसुंभानी मग तेव्हाच का नाही पाठिंबा दिला मग ही वेळ आली नसती. आपले कर्तृत्व शुन्य परंतु प्रश्न असे जसे काय तज्ञ बसलेत. आयुष्यात फक्त एकच करा एखाद्या पक्षाबरोबर निष्ठावंत व्हा, मग १३ आमदार असले काय १ आमदार असले काय ... आमचा पाठिंबा
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🙏
१० माकऀ, एकदा राज ठाकरे सरकार यायला हवेच, इतरांची सरकारे पाहिली महाराष्ट्र राज्याच्या साठी तरी यांनां, यावेळी चान्स देऊनच पाहूया, , जय महाराष्ट्र, जय हिंदू
राज ठाकरे साहेबांचे कसबा पेठ येथील सभेतील भाषण ऐकले. नेहमी प्रमाणे भाषण तडफदार झाले. परंतु व्यासपीठाच्या बाजूलाच एका दुकानावर इंग्रजीत फलक निदर्शनास येत होता.( SINGH CYCLE STORE ) अस काहीतरी आहे. बघून वाईट वाटलं राग ही आला. आयोजकांनी ह्या असल्या गोष्टी कडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण राज साहेब आपल्या भाषणात दुकानावरील फलक मराठीत असावेत यासाठी आग्रही असतात व त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलने ही केली आहेत. तेव्हा मनसे च्या आयोजकांनी ह्या कडे लक्ष ठेवलं पाहिजे. ही विनंती. ...रानडे.
साहेब मी तुमचा चाहता आहे.तुमच व्हिजन aahe वकृत्व aahe sagl छान aahe Pn Lok तुम्हला दरवेळेस एक टाईमपास म्हणून पाहतात पण ते मतदार होऊ शकत नाही याच कारण अस … आपल्याला माहीत आहे निवडणूक कधी आहे पण तुम्ही दरवेळेस १५ दिवस आधी प्रचाराला सुरुवात करता आणि १०-१२ मुख्य ठिकाणी सभा गेऊन बोलता एकदा सत्ता द्या…बाकी निवडणूक झाली की मुंबई सोडून कुठे दिसतच नाही …३ महिने महाराष्ट्र पालथा घालायचा होता खेड्या पाड्यात..तालुका taluka ठिकाणी जायच होत…लोकांनाही बदल हवाय…..तो शरद पवार कसही असो pn tya माणसाचे वय काय आणि दिवसातून सभा किती गेतो हे बघा…निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर जातेय….म्हणून साहेब अशाने आपली सत्ता १० पिड्या येत नाही…..साहेब हंगामी नेता म्हणून राहू नका…उठा महाराष्ट्राच गाव ना गाव पालथा पाडा ..महाराष्ट्र वाट बागतोय 👏
याला म्हणतात भाषण. आपल्याला काय गरज आहे त्यावर भर दिला नाहीतर काही लोक आमचा पक्ष फोडला म्हणून आपल्याला सांगतात तुम्ही आमचा बदला घ्या म्हणून. आरे आम्ही आमचे भविष्य पाहायचे की तुमचे सूड घेत बसायचे 😏😒🙂
Raj Thakare शुभेच्छा... सच्चा मराठी बाणा... आजची गरज आहे... बाळासाहेब नंतर तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत... पण एक सांगा तुमच्या येक नंबर पिसातुरे च्या कार्यक्रम करिता अमीर खान कशाला... मराठी कलाकार कमी आहेत का?
आजही मझासारखे काही तरुण फक्त आज विचार करतात की आमचा गावात पण कोण मनसे चा उमेदवार उभा राहिला तर त्याला मतदान करणार ......आज मझ वय 28 आहे पण जेव्हा माझा गावात राज साहेबांचे कोणी उभा असेल तेव्हा माझा सोबत असणारे किव्हा आम्ही काही मित्र आहोत जे फक्त वयाचा 15 वर्षाचा असताना फक्त राज साहेब हा विचार करतो तर आज पण तेच वाटत की प्रत्येक तालुक्यात एकत्र मनसे च उमेदवार असावा .......जी वेळ येते ना झक मारून कोणाला तरी मतदान करायची तेव्हा असे वाटत की मनसे का कोण का उभा नाही ......साहेब तुमचा जो विचार आहे महाराष्ट्र साठी तो आमचा सारखी प्रत्येक तरुण पिढी तुमचा सोबत आहे ......
साहेब आपल्या 22 सीट येतील हे नक्की 🙏 माझ्या 19 वर्षाचा अभ्यासानुसार मी सांगितलं ❤️🌹जय महाराष्ट्र ❤️जय मनसे साहेब साहेब डिसेंबर महिन्यात मला फक्त 15 मिनिटांची भेट द्या.... खुप काही सांगायचं आहे मला,ज्यात आपल्या मनसेला भविष्यात नक्की फायदा होईल 🙏 मी एक महाराष्ट्र सैनिक योगेश शांताराम पिंगळे 🙏
@@21247aMNS च्या 22 सीट्स कोणत्या येणार ते सांगा. राज साहेब यांच्या सतत च्या बदलणाऱ्या भूमिके मुळे लोकांना त्यांचा कंटाळा आला आहे. ज्या 4 सीट्स FIGHT मध्ये आहेत त्या म्हणजे अविनाश जाधव, राजू पाटील, बाळा नंदागांवकर, अमित ठाकरे यांची पण 100& खात्री देऊ शकत नाही.
🚩😎राज साहेबांची सभा तर खूपच भारी झाली १० गुण देईन मी पण खरंच साहेब तुम्ही जे जे काय सांगितलंत ते खरंच खूप लज्जास्पद गोष्टी आज आम्हाला समजल्या तुमच्यामुळे आणि न आता जे राजकारण चालू आहे इतकं विचित्र आहे ना कि विचार केला तरी आपण नक्की महाराष्ट्रामध्ये आहोत ना असा प्रश्न पडतो आणि खरं बोललात साहेब जिथं आपल्या छत्रपती महाराजांना मान दिला जात नाही अश्या नेत्याला का लोक निवडून देतात. आम्हा तरुण पिढीला तुमच्यासारख्या😔 धडाडीच्या नेत्याची गरज आहे साहेब न तुम्हाला आमचा पाठिबा आहे तुम्ही एवढं कळकळून सांगताय तरी लोंकाना का कळत नाही सत्य परिस्थिती ह्याची मला खंत वाटते आता एकच सत्ता हवी जय मनसे जय शिवराय !!!🚩
लोकांनी आता तरी महाराष्ट्रा ची योग्य नेत्या जवळ धुरा द्यावी ही विनंती, राज ठाकरे साहेबान सारखा पुन्हा नेता भेटने नाही... सगळ्या ना मानाचा...जय महाराष्ट्र...
राज ठाकरें सारखा स्पष्टवक्तेपणा व निर्भीडपणा आज दुसऱ्या कुठल्याही मराठी नेत्यांत नाही.ते आवष्य निवडले गेले पाहिजेत,सी एम पदावर आरूढ झाले पाहिजेत.फक्त महाराष्ट्रातच नाही,देशात वैचारिक क्रांती घडेल.
सत्य मांडले सात्यत ठेवा आजही लोक आपल्या पाठीशी लोक आहे
He is supporting his son and he widraw 10 seats just he want the present Government politcal party to support his son he is changing his side so soon who can think of it few days back he cursed other present parties and now asking help from them
@@unicornwatch586 Uddhav also changed his view. Direct joined Congress.........A big turn from Udhvast.
@@Vaultdrawing24
🙏Hari Om
महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे यांची गरज आहे साहेब तुम्ही सत्य परिस्थिती मांडली महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आदर नक्कीच आहे आणि हा आता मतदानामध्ये रूपांतर होईल
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे
मी तर असं म्हणतो सरकारला मुख्यमंत्री पद हे जनतेतून दयायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करेल राज साहेब ठाकरे यांना.जय महाराष्ट्र 🙏
खूपच छान भाषण होत, महाराष्ट्राला खरंच राजसाहेब ठाकरे यांची गरज आहे,, एक संधी खरंच जनतेनी दिली पाहिजे, खूप बदल नक्कीच घडून येऊ शकतो, एक नवी दिशा भेटू शकते महाराष्ट्राला ❤❤❤
10+10
@@bhalchandraabhyankar7586 प
10 ❤@@bhalchandraabhyankar7586
🙏🏼🚩🙏🏼अभिनंदन आपण जे माॅ साहेबांनी दिलेले फर्माणाची आठवण जाग्रृत केलीत.
खर आहे साहेब तुम्ही खुप तळमळीने सांगत आहे
आणी तळमळीने पलटी पण मारतात.
पलटू राज. 😮
@@rajanpawar6332 supari king
१०/१०
He took u turn suddenly and widraw 10 seats just to get support for his son from present Maharahstra Government political parties 😂😂
सगळेजण उठतात आणि मनसेला भूमिके बद्दल विचारतात. यांना साध हे कळत नाही तुमचे स्वतःचे वय हे तुमच्याबरोबर नसते ते बदलत राहत. वेळ ही प्रत्येक वेळेस बदलत असती. तसच आपली भूमिका आणि विचार हे देखील आधुनिक प्रगतीच्या दिशेनेच बदलेले पाहिजे. जुनी भूमिकेबद्दल प्रश्न विचारणाऱ्या उपटसुंभानी मग तेव्हाच का नाही पाठिंबा दिला मग ही वेळ आली नसती. आपले कर्तृत्व शुन्य परंतु प्रश्न असे जसे काय तज्ञ बसलेत. आयुष्यात फक्त एकच करा एखाद्या पक्षाबरोबर निष्ठावंत व्हा, मग १३ आमदार असले काय १ आमदार असले काय ... आमचा पाठिंबा
वय आणी भूमीका या 2 वेगवगळ्या गोष्टी आहेत.
उठ दुपारी घे सुपारी.
10 गुण
@@shrikantdeshpande4259 🤣🤣🤣
10gun
राज साहेब तुमचा विचार हा लाख मोलाचा आहे
त्यामताशी मी सहभागी आहे 100% 👍
महाराष्ट्र जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत जय मनसे ❤❤
दूरदर्शी, महाराष्ट्र साठी मनापासुन प्रेम आणि कळकळ असणारा नेता.
मायबाप जनतेने राज साहेबाना संधी द्यावी..
हिंदूत्वाचा बुलंद आवाज 🚩
राज ठाकरे हा फक्त स्वार्थी आहे bjp साठी काम करत आहे नो ओट for mns
@@ashishpatne4457only vote for mns
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🙏
2 या आवाजाने मोदीची सुपारी घेतली आहे.
नवी नीवडणूक नवी सुपारी.
@ २३ तारखेला हा प्रश्न विचार!
राज साहेब सरकार येणं ही काळाची गरज आहे
barobar
राज ठाकरे. यांनी मांडलेले विचार अतिशय सुंदर व छान.. आहेत. जय जय महाराष्ट्र माझा.
१० माकऀ, एकदा राज ठाकरे सरकार यायला हवेच, इतरांची सरकारे पाहिली महाराष्ट्र राज्याच्या साठी तरी यांनां, यावेळी चान्स देऊनच पाहूया, , जय महाराष्ट्र, जय हिंदू
नक्की तो दिवस येणार साहेब त्यादिवशी माझा महाराष्ट्र , फक्त राज ठाकरे साहेबांचा नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दिवस येतील.🚩🚩
सत्य परिस्थिती मांडत आहे साहेब तुम्ही❤
मला ही आपला आदर आहे पण आपण तटस्थ रहा. कोणाची गरज आपणाला नाही तर लोक तुमच्या साठी नक्की उभे रहातील
He took u turn suddenly and widraw 10 seats just to get support for his son from present Maharahstra Government political parties 😂😂
खडकवासल्यात पण सभा द्या..
Khup khup chan sahayb 🙏❤️
राज ठाकरे साहेबांचे कसबा पेठ येथील सभेतील भाषण ऐकले. नेहमी प्रमाणे भाषण तडफदार झाले. परंतु व्यासपीठाच्या बाजूलाच एका दुकानावर इंग्रजीत फलक निदर्शनास येत होता.( SINGH CYCLE STORE ) अस काहीतरी आहे. बघून वाईट वाटलं राग ही आला. आयोजकांनी ह्या असल्या गोष्टी कडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण राज साहेब आपल्या भाषणात दुकानावरील फलक मराठीत असावेत यासाठी आग्रही असतात व त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलने ही केली आहेत. तेव्हा मनसे च्या आयोजकांनी ह्या कडे लक्ष ठेवलं पाहिजे. ही विनंती. ...रानडे.
अहो सत्ता त देत नाहीं आणि म्हणता
@@thirdeyeRanade tumchi pn kahi responsibility ahe ki nhi. Ja ani sanga tya dukandarala
Satta dya aani mag vinanti kara. Vote BJP la dyayche ani apeksha MNS kadun karaychi.
नाशिकची सत्ता दिली होती काय दिवे लावले
@@vilasgawade5318दिवे भरपूर लावले पण आंधळ्यांना दिसत नाही आणि बेहऱ्यांना ऐकू येतं नाही म्हणजे गांधी ची तीन माकडे आणि तू एकसामान आहे.
खर आहे साहेब तुम्ही खुप तलमळने सागत आहेत
साहेब मी तुमचा चाहता आहे.तुमच व्हिजन aahe वकृत्व aahe sagl छान aahe Pn Lok तुम्हला दरवेळेस एक टाईमपास म्हणून पाहतात पण ते मतदार होऊ शकत नाही याच कारण अस …
आपल्याला माहीत आहे निवडणूक कधी आहे पण तुम्ही दरवेळेस १५ दिवस आधी प्रचाराला सुरुवात करता आणि १०-१२ मुख्य ठिकाणी सभा गेऊन बोलता एकदा सत्ता द्या…बाकी निवडणूक झाली की मुंबई सोडून कुठे दिसतच नाही …३ महिने महाराष्ट्र पालथा घालायचा होता खेड्या पाड्यात..तालुका taluka ठिकाणी जायच होत…लोकांनाही बदल हवाय…..तो शरद पवार कसही असो pn tya माणसाचे वय काय आणि दिवसातून सभा किती गेतो हे बघा…निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर जातेय….म्हणून साहेब अशाने आपली सत्ता १० पिड्या येत नाही…..साहेब हंगामी नेता म्हणून राहू नका…उठा महाराष्ट्राच गाव ना गाव पालथा पाडा ..महाराष्ट्र वाट बागतोय 👏
जय शिवाजी जय भवाणी
माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही एकदा सत्ता द्या नाद खुळा
Khup chhan 👍👍
सर्व गोष्टी स्ट्रॉंग आहेत 🙏🏻🚩
राज साहेब खरंच सत्य मानत आहे भविष्याचा विचार करणारा नेता
विचार करायला लावणारा विचार. श्याम पवार. पुणे.
महाराष्ट्रातील जनतेला कधी कळणार राजसाहेब ठाकरे 😢
कळणारच नाहीत ते कारण सतत भूमिका बदलत राहतात नाही कळत तेच छान आहेत
@@pandurangjadhav5422 😂
Jay maharashtra
याला म्हणतात भाषण. आपल्याला काय गरज आहे त्यावर भर दिला नाहीतर काही लोक आमचा पक्ष फोडला म्हणून आपल्याला सांगतात तुम्ही आमचा बदला घ्या म्हणून. आरे आम्ही आमचे भविष्य पाहायचे की तुमचे सूड घेत बसायचे 😏😒🙂
महाराष्ट्राला खरंच राजसाहेब ठाकरे यांची गरज आहे
उत्तम सभा झाली, महाराष्ट्राचे नवनिर्माण हे राज ठाकरेच करु शकतात. १०/९
Ab ki bar, Raj Sarkar
❤️ rajsaheb ❤️
ह्या वेळी फक्त आणि फक्त राजसाहेबच हवेत.
आपला माणूस .राज साहेब ,साहेब एक ना एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येणार म्हणजे येणार ही ईश्वर चरणी प्रार्थना .आम्हाला तुमीच पाहिजे .जय मनसे
He took u turn suddenly and widraw 10 seats just to get support for his son from present Maharahstra Government political parties 😂😂
Raj Thakare शुभेच्छा... सच्चा मराठी बाणा... आजची गरज आहे... बाळासाहेब नंतर तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत... पण एक सांगा तुमच्या येक नंबर पिसातुरे च्या कार्यक्रम करिता अमीर खान कशाला... मराठी कलाकार कमी आहेत का?
आजही मझासारखे काही तरुण फक्त आज विचार करतात की आमचा गावात पण कोण मनसे चा उमेदवार उभा राहिला तर त्याला मतदान करणार ......आज मझ वय 28 आहे पण जेव्हा माझा गावात राज साहेबांचे कोणी उभा असेल तेव्हा माझा सोबत असणारे किव्हा आम्ही काही मित्र आहोत जे फक्त वयाचा 15 वर्षाचा असताना फक्त राज साहेब हा विचार करतो तर आज पण तेच वाटत की प्रत्येक तालुक्यात एकत्र मनसे च उमेदवार असावा .......जी वेळ येते ना झक मारून कोणाला तरी मतदान करायची तेव्हा असे वाटत की मनसे का कोण का उभा नाही ......साहेब तुमचा जो विचार आहे महाराष्ट्र साठी तो आमचा सारखी प्रत्येक तरुण पिढी तुमचा सोबत आहे ......
राजठाकरे ची महाराष्ट्र ला गरज आहे तुमची जळगाव ला सबा होऊ द्या 🙏🌹
राज साहेब इतकं रोखठोक बोलून महाराष्ट्राचं भविष्याचा विचार करणारे एकमेव व्यक्तिमत्व अभ्यासू
खरच निवडणूक रिंगणात सरशी व्हायलाच पाहिजेत 10
One and only Raj saheb
साहेब आपल्या 22 सीट येतील हे नक्की 🙏
माझ्या 19 वर्षाचा अभ्यासानुसार मी सांगितलं ❤️🌹जय महाराष्ट्र ❤️जय मनसे साहेब
साहेब डिसेंबर महिन्यात मला फक्त 15 मिनिटांची भेट द्या.... खुप काही सांगायचं आहे मला,ज्यात आपल्या मनसेला भविष्यात नक्की फायदा होईल 🙏
मी एक महाराष्ट्र सैनिक योगेश शांताराम पिंगळे 🙏
एक पण सीट येणार नाही
@@prakashwagharalkar3780 बरोबर काँग्रेस आघाडीचे पुणे मध्ये एकही सीट येणार नाही
He took u turn suddenly and widraw 10 seats just to get support for his son from present Maharahstra Government political parties 😂😂
@@21247aMNS च्या 22 सीट्स कोणत्या येणार ते सांगा. राज साहेब यांच्या सतत च्या बदलणाऱ्या भूमिके मुळे लोकांना त्यांचा कंटाळा आला आहे. ज्या 4 सीट्स FIGHT मध्ये आहेत त्या म्हणजे अविनाश जाधव, राजू पाटील, बाळा नंदागांवकर, अमित ठाकरे यांची पण 100& खात्री देऊ शकत नाही.
1 pan yet nasti pune made
Khup khup chan❤raj saheb jai maharashtra jai shivrai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कसबा मधून राज साहेब ठाकरे यांच्या उमदेवारास निवडून द्यावे 🙏🙏💐💐🚩🚩
He took u turn suddenly and widraw 10 seats just to get support for his son from present Maharahstra Government political parties 😂😂
@@unicornwatch586 first you should stop copy paste bullshit..
@@unicornwatch586 sagli Kade ekdach boltoy veda zhalas ka
@@unicornwatch586हांडग्या तू आयुष्यभर चुत्याच राहणार 😂😂
🚩😎राज साहेबांची सभा तर खूपच भारी झाली १० गुण देईन मी पण खरंच साहेब तुम्ही जे जे काय सांगितलंत ते खरंच खूप लज्जास्पद गोष्टी आज आम्हाला समजल्या तुमच्यामुळे आणि न आता जे राजकारण चालू आहे इतकं विचित्र आहे ना कि विचार केला तरी आपण नक्की महाराष्ट्रामध्ये आहोत ना असा प्रश्न पडतो आणि खरं बोललात साहेब जिथं आपल्या छत्रपती महाराजांना मान दिला जात नाही अश्या नेत्याला का लोक निवडून देतात. आम्हा तरुण पिढीला तुमच्यासारख्या😔 धडाडीच्या नेत्याची गरज आहे साहेब न तुम्हाला आमचा पाठिबा आहे तुम्ही एवढं कळकळून सांगताय तरी लोंकाना का कळत नाही सत्य परिस्थिती ह्याची मला खंत वाटते आता एकच सत्ता हवी जय मनसे जय शिवराय !!!🚩
100 💯 सत्य आहे 🔥🔥🔥👆🙏
Maharashtra sathi itki Talmal asanara, Shivaji maharajanantarcha pahila ekmev lokneta Raj Thakare Yana manapasun khup khup ashirvad, VIJAYI BHAV ! KOLHAPUR MADHYE APLE SWAGAT AHE. 10 / 10
good spech
माझे मत फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच
जय शिवराय जय महाराष्ट्र!!💐💐🙏
यावेळेस कसबा राज ठाकरे चा मांगे आहेत
आज पर्यंत केली गेली भाषणा पैकी एक उत्तम दर्जेदार भाषण 10 पैकी 10 गुन ही कमी पडतील जय महाराष्ट्र..... जय मनसे
राज साहेब तुम्ही आपल्या शब्दाशी ठाम रहा प्रत्येक हिंदूच मत तुम्हाला असेल
🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌
सदैव तुमच्या सोबत आहे 🚩🚩🚩🚩
अता ऐकमेव राज शाहेब. महाराष्ट्र ला खूपखूप गरज आहे म्हणून कळवितो.
20. तारिखला फक्त म न से ला मनमोकळानी निवडून आणा
❤❤❤❤❤❤❤
विचार करायला लावणारा व्हिडिओ. 👌👌
10/10
महा+ रास्ट्र मराठी वेशभूषा मराठी भाषा मराठी फिल्म फक्त फक्त
Jay Maharashtra
Nice mns
लोकांनी आता तरी महाराष्ट्रा ची योग्य नेत्या जवळ धुरा द्यावी ही विनंती, राज ठाकरे साहेबान सारखा पुन्हा नेता भेटने नाही...
सगळ्या ना मानाचा...जय महाराष्ट्र...
10/10 mark hya bhashnhala. Raj Thakre saheb aammhysare Hindu/Marathi tumchya barobar aahot
ज़बर्दस्त भाषण.......👍👍👍👍👍
स्थानिक पक्ष पाहिजे ....महाराष्ट्र ला...एक पक्ष फक्त आणि त्याचेच आपण फक्त
साहेब बरोबर बोलता तुम्ही शिस्त नाही आपल्या लोकांना 💯
होय आता राज ठाकरे पाहिजे 💯🚩❤️
Uttam. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले ते सत्य आहे. 10 गुण
Khub chan bhashan hai sir Dil Ko chhu Lene wala bhashan 10 mein se 10
He is really awakening the Marathas
महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतो की
की आपण राज साहेबांना सत्ता दिली पाहिजे.
Aata fakta Raj saheb 🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय मनसे
१००%🚩
Yes I am form Nasik, now we are leaving peacefully ❤
मग नंतरच्या विधान सभेत का नाही एका पण जागेवर मनसे आली नाही. सतत सगळ्यांना नाव ठेवायचे
Khupach chan vichar 10 mark
Aaj Maharashtrala Raj Saheban sarkhya Netrutwachi garaj aahe.Jai Maharashtra.
राज ठाकरे साहेब एक दा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बनेलेच पहिजे
फक्त आणि फक्त राज ठाकरेच महाराष्ट्राला तारू शकतील
मस्त.
MNS should give candidates in all pune seats
१ नंबर् काळाचि गरज नाही तर पश्चताफ् करण्या शिवाय काही उरणार् नाही विचार कर् ण्याचि गरज आहे जय mns
10. जय महाराष्ट्र
यशस्वी भव: राज साहेब आपला विजय असो.
🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे साहेब यांना साथ दय
Raj saheb only🚩🚩🚩🚩🚩 49:55
राजसाहेब हे नेते तर 1 नंबर आहेच पण त्यापेक्षा ही ते वक्ते भारतात 1 नंबर आहेत.ते बाकी नेत्यांसारखं भाषण खाली कागदावर वाचून नाही बोलत.उदा.एकनाथ शिंदे इ.
तुम्ही जर हिंदू असाल, बाळासाहेब यांना मानत असाल तर राज सभेब MNS ला मतदान करा 🙏🏻🙏🏻
Raj saheb tumalha maza man
Sir tumche bol anmol ahet
बरेच तरुण आपली भेट घेण्यास उत्सुक आहेत ही आपल्या प्रगलभ विचाराची देन आहे.
खरचं या पिढीला पण काही उपयोगी अस सांगायचं आहे हे मात्र खरं आहे.
No.1
राजसाहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉 मस्त...
राज ठाकरे साहेब जी यांचे खरे बोलनें हे शम्भर टक्के खरेच् असते म्हणून त्यांना दहा पैकी दहा गुन मिळतात !
राज ठाकरें सारखा स्पष्टवक्तेपणा व निर्भीडपणा आज दुसऱ्या कुठल्याही मराठी नेत्यांत नाही.ते आवष्य निवडले गेले पाहिजेत,सी एम पदावर आरूढ झाले पाहिजेत.फक्त महाराष्ट्रातच नाही,देशात वैचारिक क्रांती घडेल.
Should be emulated by all Maharashtra citizens.
एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व जनतेने राज साहेबांना एक संधी दिली पाहिजे...जय महाराष्ट्र ❤