@@SanjivSalunkhe-hn1dt3 बर्षात उद्धव यांनी महाराष्ट्रासाठी काही काम केलें, मला एक ही काम माहीत नाही, विकास असो बा उद्योग, भाजपने केलें, खाजगी रुग्णालय असो की शाळा, पण आता कोणी काँग्रेसशी हातमिळवणी केली तर ते धोकादायक ठरेल, महाराष्ट्रासाठी त्यांना जनता भोगावी लागेल, जिथे मुख्यमंत्र्यांसाठी लढा आहे 💯💯💯💯
खुप सुंदर भाषण ऊध्दव साहेब !! संघटित महाराष्ट्र, देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र !! ऊध्दव साहेबांच्या नेतृत्वा खाली संघटित मविआ !! आमचा महाराष्ट्र आमची शिवसेना !! आमची ताकद !! महाराष्ट्राची ताकद !! सर्वसमावेशक महाराष्ट्र !! महाराष्ट्र फक्त मराठी नव्हे, सर्व जाती धर्म, प्रांत याना बरोबर घेऊन जाणारे महाराष्ट्र ! ऊध्दव साहेब, शरद पवार साहेब आणि काॅंग्रेसचे महाराष्ट्र !! संघटित महाराष्ट्र !!
३ बर्षत उद्धव यांनी महाराष्ट्रासाठी काही काम केलें, मला एक ही काम माहीत नाही, विकास असो वा उद्योग भाजपने केलें, खाजगी रुग्णालय असो की शाळा, पण आता कोणी काँग्रेसशी हातमिळवणी केळी तर ते धोकादायक ठरेल, महाराष्ट्रासाठी त्यांना जनता भोगावी लागेल, जिथे मुख्यमंत्र्यांसाठी लढा आहे 💯💯💯
जी बाई कालपर्यंत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या द्यायची ती आता माझ्या स्टेजवर चालते,,, शरद पवारांच्या ऐकून जे रंगी आरक्षण मागतोय ती आरक्षण कुठे आहे की खरं आहे हे सुद्धा जनतेला सांगावं,,,,, अहो तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काहीतरी बोला फक्त नावच ठेवू लागले भारतीय जनता पार्टीला आणि ती काम करू लागले त्यांना तुमच्या भाषणाची काही घेणं देणं नाही तुम्ही कोणाला नाव ठेवा कोणाला शिव्या द्या त्यांचे जे कार्य चालू आहे 15 वर्षांपासून ती योग्य रीतीने चालू आहे जे 70 वर्षात काँग्रेसच्या मादरचोत यांनी केले नाही ते पंधरा वर्षात महायुती सरकारने करून दाखवलेला आहे,,, शिवसेनेशी गद्दारी सर्वप्रथम आपण केलेली आहे कारण बाळासाहेबांची जी महायुती होती ती महायुती तोडून निवडून येऊन तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला भगव्याचा , सत्यानाशकेलात,,,, जर असं नाही तर मग महायुतीमध्ये निवडून येऊन शरद पवार च्या मांडीवर जाऊन बसायचं कारण काय,,,❓ मुख्यमंत्री व्हायचं होतं ना मग शेठ जास्त निवडून आणायला पाहिजे होते ना भारतीय जनता पार्टी पेक्षा, ❓ ओरिजनल गद्दार शिवसेना साताराला नेऊन टाकणारा तूच आहे नंबर एकचा गद्दार,,, आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब देव माणूस होते त्यांचे वचन तू मोडायला नाही पाहिजे होतं त्यांचं वचन उत्तर वेळ प्रसंगी आम्ही राजकारण सोडून देऊ परंतु गद्दार काँग्रेस,,,,, वाल्यांसोबत कदापिही जाणार नाही,,,, अरे काय केलंस रे उद्धवा,,, स्वतःच्या वडिलांचे वचन पायाखाली तुडवलं गद्दार खरा गद्दार तूच त्या पवित्र शिवसेनेचे तुला नाव सुद्धा घेण्याची परवानगी नाहीये तसेच जर बघितलं तर आदरणीय बाळासाहेबांचा श्राप आहे तुला,,,,🙏 म्हणून महाराष्ट्राच्या सर्व गोरगरीब जनतेने सर्व स्तरातील समाजाने मतदान फक्त कोणाला करायचं 👉👈🖕👉 फक्त आणि फक्त महायुती सरकारला 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उद्धव साहेब तुमचे मनात किती आभार तुम्ही किती साधारण बोलता किती साधारण राहता याचे मला खूप अभिमान वाटतो तुमचा सरकार नेता आज महाराष्ट्रात कोणीच नाही जय महाराष्ट्र
14 गद्दार होते 7 राहिले आणि त्यामधून वायकर ल तर निवडणूक आयोगाने दत्तक घेऊन निवडून आणले गेले म्हणजे खरे 6 आले आणि चिन्ह आणि नाव नसतांना उध्दव ठाकरेचे 4 होते 10 झाले ही अंकुर मोठे होत आहे...
ठाकरे फार चांगल्या पद्धतीने पक्ष आणि सरकार सांभाळत होते, त्यांची लोकप्रियत्ता गगनाला भिडली होती, जनतेच्या मनात लोकप्रिय झाले होते, त्यांची लोकप्रियता त्यांचे काम पाहून ठाकरे यानंतर यांना जास्त होणार म्हणून गद्धारी करून पैश्याचा वापर करून त्यांना धोका देण्यात आला हेच सत्य आहे
तुम्ही मला फक्त वेळ द्या राहिलेली जनता दवाखान्यात नेऊन तिकडेच मारून टाकणार आहे घरी त्यांची राख सुद्धा जाऊ देणार नाही जशी कोरोना काळात आमची कार्यपद्धती होती तीच आता मी राबवणार परत, असंच का ❓
त्याच भवानी मातेची खिल्ली उडवणाऱ्या अंधारे बाईला विचारा आमच्या भवानी मातेबद्दल काय आदर बाळगावा, आई भवानी अख्या महाराष्ट्रच दैवत ,महाराजांच कुल दैवत तुम्हाला आई भवानी मातेचा येवढा आदर असता तिला पक्षात घेतला नसता,तुमच्या स्वार्थासाठी हिंदू धर्माच येवढं पतन कराल, येवढी पायमल्ली कराल हा विचारही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाणे केला, तुमच्या स्वार्थासाठी ज्या शरद पवार यांनी शिवरायांचा सतत अपमान केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ला नेहमी सांगायचे शरद पवार पासुन दूर रहा जनता मूर्ख नाही एक वेळ केला विश्वास पुन्हा नाही, आतापर्यंत हिन्दू च्या मतांवर इथपर्यंत आला, एक वेळ मुस्लिमांनी मत दिली तर ते मातोश्रीवर चढून आले हो, हिन्दू कधी आला, त्यांनी नाही दिली तुम्हाला मत ,हिंदूंनी अजूनही विचार करा वेळ गेली नाही 🚩🚩🙏🙏
उद्धव ठाकरे साहेबांकडे विकासाच काहीएक व्हिजन नाहि त्यांची भाषने म्हनजे निव्वळ टाईमपास गद्दार बोलनयापेक्षा गददारांमुळे आपन सी एम झाला त्याच कारन स्वरगीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर असलेले निस्सीम प्रेम परंतु तुम्ही तर संपूर्ण शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधायला निघाल्यावर ह्याच निष्ठावान सैनिकांनी गद्दार उद्धव ठाकरेंना दिल्या घरी सुखी रहा अस बोलुन आमच शिवधनुष्य पेलायला आम्ही समर्थ म्हनुन तर नियतीन धनुष्यबान ही त्यांच्याच हातात दिला
मामू.साहेब आपणास एक स्व.बाळासाहेब विचाराच्या सामान्य एक सैनिक म्हनून विचारत आहे कधी तरी प्रचार करते वेळेस महाराष्ट्र विकासाच्या किंवा युवकांच्या रोजगारा बदल शेतीकरी बांधवा बदल शेती मालाच्या भावा बदल सामान्य सर्व कर्मचारी यांच्या बदल नवीन उद्योगव्यवसायासाठी बदल व्यापारी बदल कधी तरी बोलताना ऐकल नाही ... उठ सुठ एकच कॅसेट चालवू नका गदार...कारण की साहेब महा.जनता आता तुमच्या टोमणे भाषण ऐकून कंटाळी हो.. मा.राज ठाकरे जसे भाषण करताना नवीन नवीन संकलपणा सांगतात तस एखादे तरी भाषण करता का...दुसरे म्हणजे आपले विश्व प्रवक्ते आणि ती अंढ ढले बाई ह्यांचं जे विकृत पने जे बोलते ना त्याला लोक खरीच कांठाळी हो...एक वेळ काय स्व.बाळासाहेब यांची सेना होती आता तुमच्या विचारीची सेना कुठ ...
वक्फ बोर्डाच्या बद्दल काय बोलणार की मतासाठी लाचार होणार आम्ही कट्टर हिंदू मराठा BJP, शिवसेनेला मतदान करणार. Ll H जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
उद्धव साहेब हेच महाराष्ट्र च उत्कर्ष करु शकतात हा महाराष्ट्र उद्धव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्र ला सांगितले उद्धव आणि आदित्यला सांभाळा आता हि जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावे
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
Only ठाकरे सेना
आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख जिंदाबाद मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🎉🎉🎉🎉
😊😊😊
@@SanjivSalunkhe-hn1dt3 बर्षात उद्धव यांनी महाराष्ट्रासाठी काही काम केलें, मला एक ही काम माहीत नाही, विकास असो बा उद्योग, भाजपने केलें, खाजगी रुग्णालय असो की शाळा, पण आता कोणी काँग्रेसशी हातमिळवणी केली तर ते धोकादायक ठरेल, महाराष्ट्रासाठी त्यांना जनता भोगावी लागेल, जिथे मुख्यमंत्र्यांसाठी लढा आहे 💯💯💯💯
मटका किंग एकदा पण येत नाही.. गद्दारीलां माफी नाही...फक्त महाविकास आघाडी .. उध्दव ठाकरे 🔥🔥
शिवसेना नाव सुध्दा घ्यायची औकात नाही राहिली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@jaihind421😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप सुंदर भाषण ऊध्दव साहेब !! संघटित महाराष्ट्र, देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र !! ऊध्दव साहेबांच्या नेतृत्वा खाली संघटित मविआ !! आमचा महाराष्ट्र आमची शिवसेना !! आमची ताकद !! महाराष्ट्राची ताकद !! सर्वसमावेशक महाराष्ट्र !! महाराष्ट्र फक्त मराठी नव्हे, सर्व जाती धर्म, प्रांत याना बरोबर घेऊन जाणारे महाराष्ट्र ! ऊध्दव साहेब, शरद पवार साहेब आणि काॅंग्रेसचे महाराष्ट्र !! संघटित महाराष्ट्र !!
माझे मत फक्त उद्धव ठाकरे साहेबांना
CM❤
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
उद्धव खान साहेब
बांगर साहेब ❤❤❤❤
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार डॉ संतोष टार्फे मशाल पेटली आहे
३ बर्षत उद्धव यांनी महाराष्ट्रासाठी काही काम केलें, मला एक ही काम माहीत नाही, विकास असो वा उद्योग भाजपने केलें, खाजगी रुग्णालय असो की शाळा, पण आता कोणी काँग्रेसशी हातमिळवणी केळी तर ते धोकादायक ठरेल, महाराष्ट्रासाठी त्यांना जनता भोगावी लागेल, जिथे मुख्यमंत्र्यांसाठी लढा आहे 💯💯💯
Gujarati ahe Tumi
2014अगोदर तुझ खानदान गु खात होत का. कोरोनात उलथला का नाही @@SayanBBanik
उद्ध्वस्त वाकरे ला विचार, मावळे कावळे, बोके, खोके, गद्दार,बाप चोरला,हे सोडून काय बोलता येते का 😂😂😂
@@kiranwadne1137 तूझ्या आईवर उडता येतंय का बगतोस का
उबाठा म्हणजे फक्त बोंबाबोंब🎉🎉🎉
संतोष बांगर साहेब हे गोरगरीब जनतेसाठी झटतात ते त्यांचे कैवारी आहेत.चांगले नेते आहैत असे मला वाटते.
उद्धव जी मुस्लिमांना किती आरक्षण देणार, किती किल्ल्यावर मस्जिद बांधणार, महाराष्ट्राची किती जमीन वक्फ बोर्डाला देणार हे जनतेला सांगा
किती छान भाषण केलं उद्धव साहेबांनी 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
जी बाई कालपर्यंत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या द्यायची ती आता माझ्या स्टेजवर चालते,,, शरद पवारांच्या ऐकून जे रंगी आरक्षण मागतोय ती आरक्षण कुठे आहे की खरं आहे हे सुद्धा जनतेला सांगावं,,,,, अहो तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काहीतरी बोला फक्त नावच ठेवू लागले भारतीय जनता पार्टीला आणि ती काम करू लागले त्यांना तुमच्या भाषणाची काही घेणं देणं नाही तुम्ही कोणाला नाव ठेवा कोणाला शिव्या द्या त्यांचे जे कार्य चालू आहे 15 वर्षांपासून ती योग्य रीतीने चालू आहे जे 70 वर्षात काँग्रेसच्या मादरचोत यांनी केले नाही ते पंधरा वर्षात महायुती सरकारने करून दाखवलेला आहे,,, शिवसेनेशी गद्दारी सर्वप्रथम आपण केलेली आहे कारण बाळासाहेबांची जी महायुती होती ती महायुती तोडून निवडून येऊन तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला भगव्याचा , सत्यानाशकेलात,,,, जर असं नाही तर मग महायुतीमध्ये निवडून येऊन शरद पवार च्या मांडीवर जाऊन बसायचं कारण काय,,,❓ मुख्यमंत्री व्हायचं होतं ना मग शेठ जास्त निवडून आणायला पाहिजे होते ना भारतीय जनता पार्टी पेक्षा, ❓ ओरिजनल गद्दार शिवसेना साताराला नेऊन टाकणारा तूच आहे नंबर एकचा गद्दार,,, आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब देव माणूस होते त्यांचे वचन तू मोडायला नाही पाहिजे होतं त्यांचं वचन उत्तर वेळ प्रसंगी आम्ही राजकारण सोडून देऊ परंतु गद्दार काँग्रेस,,,,, वाल्यांसोबत कदापिही जाणार नाही,,,, अरे काय केलंस रे उद्धवा,,, स्वतःच्या वडिलांचे वचन पायाखाली तुडवलं गद्दार खरा गद्दार तूच त्या पवित्र शिवसेनेचे तुला नाव सुद्धा घेण्याची परवानगी नाहीये तसेच जर बघितलं तर आदरणीय बाळासाहेबांचा श्राप आहे तुला,,,,🙏 म्हणून महाराष्ट्राच्या सर्व गोरगरीब जनतेने सर्व स्तरातील समाजाने मतदान फक्त कोणाला करायचं 👉👈🖕👉 फक्त आणि फक्त महायुती सरकारला 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संतोष बांगार cha बालेकिल्ला नाही..
बाल किल्ला 😂 या वेळेस येतो बघ
बाळासाहेब ठाकरे यांची निष्यानी धनुष्य बाण ही विजयी होणार 🙏🙏
आमदार संतोष दादा बांगर आपकी बार एक लाख पार
निवडून आल्यापासून आष्टीकर साहेबांनी काय केलं आता आले मत मागायला
बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात लाज वाटत असेल माझा पोरगा काय नालायक निघाला जय जय श्रीराम जय जय हिंद स्वराज
उद्धव साहेब तुमचे मनात किती आभार तुम्ही किती साधारण बोलता किती साधारण राहता याचे मला खूप अभिमान वाटतो तुमचा सरकार नेता आज महाराष्ट्रात कोणीच नाही जय महाराष्ट्र
बफ बोर्ड यांच्या मागणीला विरोध करा आदरणिय उद्धवजी ठाकरे साहेब.
मशाल पेटणार भगवा फडकणार ❤. जय महाराष्ट्र
उद्धव खान
बाळासाहेब यांच्या विचसारिणी ला भावपूर्ण श्रद्धांजली...
Vote for uddhv khan😂
मै मेरी शिवसेना काँग्रेस नही होन दुंगा असे स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे म्हटले होते
अरे शिंदे सुधा कांग्रेस पक्षा सोबत च राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार हे काय आहे
पण शरद सोनीया नाही
तुमचे भाषण ऐकून फार चांगले वाटले फक्त बोट चुकीच्या दिशेने दाखवता ते बोट तुमच्याकडे करा म्हणजे बरोबर वाटेल ❤❤❤❤❤
म्हणजे तुझ्या कडे 😂😂😂
@@shashikantkavitkar1653malak amhi maharastra chalvayla magat nahi
Only uddhav saheb
वाजवून द्या फटाके.नाहीतर २३ गरज लागणार नाही.
काँग्रेस चे माजी आमदार शिवसेनेचे निष्ठावंत😂
13 पयकी 7 खाजदार शिंदेंचे आले
अरे शिवसेने विरुद्ध लढून तेवढा आला काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या संगत लढून किती आमदार आहेत ते बघ आता
सेनेचे शून्यातून १० झाले
धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेब चा फोटो आणी शिवसेना नाव मिंधेने चोरल्या मुळे लोक संभ्रमात होते 😂😂
आता ठाकरे मिंधेला १००फुट गाडणार 😂😂😂
Only Udhavsaheb THAKREY SHIVSENA jindabad. Baki Gaddarach...
14 गद्दार होते 7 राहिले आणि त्यामधून वायकर ल तर निवडणूक आयोगाने दत्तक घेऊन निवडून आणले गेले म्हणजे खरे 6 आले आणि चिन्ह आणि नाव नसतांना उध्दव ठाकरेचे 4 होते 10 झाले ही अंकुर मोठे होत आहे...
साहेब आपणास आपला पक्ष सांभाळता नाही आला तर आपण महाराष्ट्र काय सांभाळू शकता हे लोकांना माहीत आहे
ठाकरे फार चांगल्या पद्धतीने पक्ष आणि सरकार सांभाळत होते, त्यांची लोकप्रियत्ता गगनाला भिडली होती, जनतेच्या मनात लोकप्रिय झाले होते, त्यांची लोकप्रियता त्यांचे काम पाहून ठाकरे यानंतर यांना जास्त होणार म्हणून गद्धारी करून पैश्याचा वापर करून त्यांना धोका देण्यात आला हेच सत्य आहे
@@haruninamdar3273br😂😂
टाकल्या
@@haruninamdar3273 100 कोटी वसुली करून का...
टकले तुम्ही जास्तच बोलता 😂😂
आमदार संतोष बांगर विजय होणार100
हिंदूतव सोडणाराना कोण मतदान कोण करणार
हतातधर...
Secular Maharashtra
मुसलमानाना ईद ला दोन गॅस सिलेंडर फुकट देतो बोलणारा अमित शहा आणि भाजपा हिंदुत्ववादी आहेत का?
मग
Only uddhav thackeray
मी तुम्हाला काही दिलेले नाही... काही देणार नाही... तरी तुम्ही मला वेळ द्या... मत द्या... मुख्यमंत्री बनवा... अणि घरी बसा 😂😂😂😂
तुम्ही मला फक्त वेळ द्या राहिलेली जनता दवाखान्यात नेऊन तिकडेच मारून टाकणार आहे घरी त्यांची राख सुद्धा जाऊ देणार नाही जशी कोरोना काळात आमची कार्यपद्धती होती तीच आता मी राबवणार परत, असंच का ❓
Lay bhari 😂😂😂😂😂
Lay bhari 😂😂😂
नविन बिज ते पन कोंग्रेसचे वा साहेब
संकटात फक्त आमदार संतोष बांगर उभा असतो
त्याच भवानी मातेची खिल्ली उडवणाऱ्या अंधारे बाईला विचारा आमच्या भवानी मातेबद्दल काय आदर बाळगावा, आई भवानी अख्या महाराष्ट्रच दैवत ,महाराजांच कुल दैवत तुम्हाला आई भवानी मातेचा येवढा आदर असता तिला पक्षात घेतला नसता,तुमच्या स्वार्थासाठी हिंदू धर्माच येवढं पतन कराल, येवढी पायमल्ली कराल हा विचारही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाणे केला, तुमच्या स्वार्थासाठी ज्या शरद पवार यांनी शिवरायांचा सतत अपमान केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ला नेहमी सांगायचे शरद पवार पासुन दूर रहा जनता मूर्ख नाही एक वेळ केला विश्वास पुन्हा नाही, आतापर्यंत हिन्दू च्या मतांवर इथपर्यंत आला, एक वेळ मुस्लिमांनी मत दिली तर ते मातोश्रीवर चढून आले हो, हिन्दू कधी आला, त्यांनी नाही दिली तुम्हाला मत ,हिंदूंनी अजूनही विचार करा वेळ गेली नाही 🚩🚩🙏🙏
उद्धव ठाकरे साहेबांकडे विकासाच काहीएक व्हिजन नाहि त्यांची भाषने म्हनजे निव्वळ टाईमपास गद्दार बोलनयापेक्षा गददारांमुळे आपन सी एम झाला त्याच कारन स्वरगीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर असलेले निस्सीम प्रेम परंतु तुम्ही तर संपूर्ण शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधायला निघाल्यावर ह्याच निष्ठावान सैनिकांनी गद्दार उद्धव ठाकरेंना दिल्या घरी सुखी रहा अस बोलुन आमच शिवधनुष्य पेलायला आम्ही समर्थ म्हनुन तर नियतीन धनुष्यबान ही त्यांच्याच हातात दिला
Jabardast speech. A big SALUTE to Udhav Saheb as well as our beloved shiv sainiks. Jai Maharashtra
तुम्ही wakf बोर्ड वाचवा 😭😭😭
बगा भाषा यांची कशी काम करणार नुसत टोमन शरदचा बोलक्या
Tu Gujuu cha bolakyaaaa😂
त्या ची घान काढत बस
बर झाल नाहीतरी मोदी ११वर्षे खोटच बोलत आले 😂😂😂
महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिजे
घंटा घे गळ्यात
मविआ च्या अडीच वर्षांत जनतेसाठी काय केले हे जनता पूर्णपणे ओळखून आहे.जयश्रीराम❤❤❤
शेतकरी कर्ज माफी,आणि करोणां काळात लोकांचे जीव वाचवले सर्व पैसा खर्च झाला...
Tyani kam nasata kela tar
Tu ja he bolayala jivanta nasata
@@pramodpaygude9576Bhava amhi kamach karat hoto kirana vyapari medical doctor prachand loot kele sarkar var command nahvti
हिंदुत्व सोडलेले बाळासाहेब यांना आवडणार नाही. 😭
पहाटेचा शपथविधी सोहळा विसरले नाहीत अजुन
अगदी बरोबर काश्मीर मधे महबुबा मुफ्ती बरोबर मोदीने सत्ता स्थापन केली आणी हिंदुत्ववादी कशे असावे याच उदाहरण दिले 😢😢
@@shashikantkavitkar1653thite hindutva wadi kontahi paksh navta
Mahnun sarkar banwale ani 370 hatwale uddhav Saheb ni congress baror jaun satta milwali
मामू.साहेब
आपणास एक स्व.बाळासाहेब विचाराच्या सामान्य एक सैनिक म्हनून विचारत आहे कधी तरी प्रचार करते वेळेस महाराष्ट्र विकासाच्या किंवा युवकांच्या रोजगारा बदल शेतीकरी बांधवा बदल शेती मालाच्या भावा बदल सामान्य सर्व कर्मचारी यांच्या बदल नवीन उद्योगव्यवसायासाठी बदल व्यापारी बदल कधी तरी बोलताना ऐकल नाही ...
उठ सुठ एकच कॅसेट चालवू नका गदार...कारण की साहेब महा.जनता आता तुमच्या टोमणे भाषण ऐकून कंटाळी हो..
मा.राज ठाकरे जसे भाषण करताना नवीन नवीन संकलपणा सांगतात तस एखादे तरी भाषण करता का...दुसरे म्हणजे आपले विश्व प्रवक्ते आणि ती अंढ ढले बाई ह्यांचं जे विकृत पने जे बोलते ना त्याला लोक खरीच कांठाळी हो...एक वेळ काय स्व.बाळासाहेब यांची सेना होती आता तुमच्या विचारीची सेना कुठ ...
महाराज गुदमरत असतील एवढा जप हे राजकारणी करतायत....छत्रपतींचा प्रताप आणि शौर्य जिवंत ठेवणारे गड किल्ले मरत चाललेत....
11:13 .. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे..ती येवढ्या अभिमानाने काय सांगता साहेब
Right
त्यो फडणवीस वाट्टेल ते झालं तरी अजितदादा सोबत शास्वत अथवा अशास्वत युती नाही, म्हणाले होते तेचं रं काय?
महायुतीची सरकार येनार
🙏🙏जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
आमदार संतोष बांगर विजयी होणार 100%
जय महाराष्ट्र 💐
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो
लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव जी फिर एक बार जय महाराष्ट्र
Ubt❤
Only Santosh Bangar💪💪
ठाकरेना शिव्या देणेशिवाय काय येते?स्वतःचे कर्तुत्व काय ते सांगितले तर बरे होईल.
आ. उद्दव साहेब जिंदाबाद
छान
फक्त संतोष बागर साहेब कट्टर हिंदू जय श्री राम
❤ du ahe
@@GajananThorve-hh5un gaddar
९००दारूचे गुत्ते चालवतो भंगार
अर्धा जिल्हा दारुडा केलाय भांगारने 😂😂😂😂😂😂
फक्त उध्दव साहेब जिंदाबाद
Saheb❤❤
Only uddhav saab Thackeray tiger of Maharashtra
. उद्धव साहेब.हा.संतोष.टारफे.पूर्वी.काग्रेंस.पक्षात.होते.ते.आमदार.पण.होते.
जेव्हा पुर आला होता तेव्हा तु कुट होता उद्धव ठाकरे.... फक्त आमदार संतोष बांगर आमच्या सोबत होता
बांगरचया पाठी साहेबच होते
@@anantmahajan1635Paisa magayla? Evdhe pohochava
बांगर याला मोठे कोण केले विसरला..का
मग पुराच्या वेळी मोदींनी गुजरातला जास्त पैसा दिला हे चालत का... निदान महाराष्ट्रा साठी एकत्र या... सगळं कस गुजरातला
Gaddari केली तिथे संपला
ठाकरे सरकार,🚩💯👑
खुप खुप धन्यवाद साहेब तुम्ही
तुमचं boln भारी आहे 😊😊😊🎉
अशीच एकत्ता मतादानाच्या दिवसी पण राहुद्या जय महाराष्ट्र सर्वांना
Kiti Varsh ekach Sangto
Only 1177 ❤💥🚀
स्वाभिमानी महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे जय महाराष्ट्र
मराठा आरक्षणाच काय
नवनाथ गायकवाड शिवसेना
उद्धव साहेब विकास वार बोला तेच तेच बोलून जनता कंटाळले...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷फक्त महायुती 🌷🌷🌷🌷🌷
अभिमान आहे उद्धव साहेबांचा
सोयाबीन, कापूस भाव यावर काहीतरी बोला
तुम्हाला मतदान म्हणजे वकफ बोर्ड ला मतदान
वक्फ बोर्डाला 10 कोटी कोणी दिले बघ... मुस्लिम शिक्षकाचे पगार कोणी वाढवले ते बघ..
@Sanjaypol007 आमचा विरोध ठाकरेंना नाही काँग्रेस ला आहे महात्मा गांधी पासुन राहुल गांधी पर्यंत हे सगळे लाचार झालेत विशिष्ट समाजा पुढे
हे खरय
10000%बरोबर
अरे वकफ बोर्ड हे मुस्लिमांची पर्सनल प्रॉपर्टी आहे भाऊ, मुस्लिमांनी दान केलेली आहे, जसे मंदिराला दान करतात, दान केलेली प्रॉपर्टी कशाला पाहिजे तूला
फक्त ऊधव साहेब
म्हणे कार्यकर्त्याची बोटे छाटली.
तो आणि तुम्ही गप्प बसलेच कसे ?
पोलीस केस केली की नाही? का ती पण घेतली नाही..ते पण डीक्लेअर करा.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
फक्त आणि फक्त लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आताच सांगून टाकलं , आपल सरकार आल्या नंतर आरक्षण वाढवून घेण्यासाठी प्रस्ताव केंद्राला पाठवणार म्हणे , म्हणजे मराठा आरक्षणावर काही बोलू नका यांच्या समोर
Jay Maharashtra saheb
मुस्लिम का नया मसीहा उधवी खान और आदूमिया जय हो
मराठा आरक्षण वर दोन शब्द बोला....
संतोश भांगर +दादा भुसे साहेब
आम्हाला फेसबुक लाईव्ह नको😂😂😂
मंग तुझा मोदी काय करत होता
वक्फ बोर्डाच्या बद्दल काय बोलणार की मतासाठी लाचार होणार
आम्ही कट्टर हिंदू मराठा BJP, शिवसेनेला मतदान करणार. Ll
H
जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
इंडोनेशिया त फक्त २टक्के हिंदू आहेत पण ते सुरक्षित
ईथे १३०करोड हिंदु मग खतरेमें हिंदू कसा वर खाली हिंदुत्ववादी सरकार
गाडा अश्या सरकार ला 😂😂😂😂
ठाकरे ❤❤❤❤❤❤
Only thakre Sarkar
उद्धव साहेब हेच महाराष्ट्र च उत्कर्ष करु शकतात हा महाराष्ट्र उद्धव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्र ला सांगितले उद्धव आणि आदित्यला सांभाळा आता हि जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावे
हिंगोलीचा बालेकिल्ला फक्त संतोष दादा बांगर
😂😂😂 aswal
जेव्हा अडचण येते तेव्हा तोच संतोष बांगर उभा असतो....
तुम्ही मुंबई मध्ये बसून फक्त शिव्या देता
100 खोक्याचा काय झालं त्याची चौकशी कराअमित शहाची मोदीची लंगोटी धरायला गेलाय
पोस्टर वरुण बाळासाहेब चा वाघ & शिवाजी महाराज गायब, हे चुकून आलेच तर नेक्स्ट टाईम त्या जागी काय असेल ते तुम्ही असेल बरं...
उबाठाला मत म्हणजे मुस्लीम आक्षणाला आणि वक्फ बोर्डाच्या विकासाला मत म्हणून योगीजी नी म्हटले ते अगदी १००% खरे आहे ( बटेंगे तो कटेंगे)
२३ तारखेला. तुला माहित पडेल
Saheb1 n.
Thakre saheb ❤