वाह! 👌 सलाम तुम्हाला 🫡 आजच्या काळात इंचा इंचाच्या जमिनीसाठी लोक भांडतात, तिथे तुम्ही खुल्या दीलाने निस्वार्थ पने हे कार्य करत आहात. अशी माणसेच खरे नायक आहेत. महाराष्ट्र भूषण / भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावं.
तुमच्या या संवेदनशील कार्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. अतिशय कठीण गोष्ट सहजपणे कृतीत आणण्यासाठी आपण मोठा त्याग केला आहे.. आपल्याला सांष्टांग नमस्कार.❤❤❤
अभिमान आहे खूप मला ….अशी ध्येयवादी लोक आपल्या सोबतीला आहेत…🙏🏽 स्वतः साठी …कुटूंबासाठी सगळेच जगतात…. समाजासाठी….त्यातही निसर्गासाठी वेळ खर्ची करण्यात जो आनंद आहे तो शब्दातीत आहे… येकाळे सर 🙏🏽 आपण तो अनुभवताय त्यासाठी किती अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते याची जाणीव आहे… आपल्या कष्टाला प्रणाम 🙏🏽 तुमचा आदर्श जास्तीत जास्त मानव समाजाने घ्यावा ही पांडूरंगाचरणी प्रार्थना 🙏🏽🙏🏽
खूपच छान कार्य सर निर्सगाची आवड आपण ही त्याचे देणे लागतो हे जाणून केलेले कार्य यासाठी खरचं मनापासून प्रणाम तुम्हाला तुमच्या ह्या कार्यात अजून यश मिळो व तुमची निसर्गाप्रती असलेली स्वप्न पूर्ण होवोत हीच देवा चरणी प्रार्थना
I'm so proud of you. This is nothing less than a heaven . Your hardwork really paid off. Thank you for truly making the world better place. Words are not enough to discribe your hardwork, dedecation and love for nature and birds
अप्रतिम कार्य. तुमच्या पक्षिप्रेमाला सलाम. आम्ही सर्वांनी असाच विचार केला तर आपली पृथ्वी स्वर्गापेक्षा कमी वाटणार नाही. ❤
येकाळे सर हे हाडाचे शिक्षक आहेत उत्तम शिक्षक हा समाजाला दिशा देऊ शकतो.त्यांचे हे काम अतिशय प्रशंसनीय आणि पुरस्कार योग्य आहे.सरांना सप्रेम नमस्कार.
माणुसकीचे खरे रूप.....
❤👌
काका आपण खरंच महाराष्ट्रभूषण आहेत 🎉🎉🎉
आज काल लोक आपली एक इचं सुद्धा जागा कोणाला देत नाही, पण निसर्गावर असलेलं तुमचं प्रेम खूप महान आहे तुमचा या कार्याला सर खूप खूप सलाम ❤😊
खूप उत्तम आणि प्रेरणादायी काम तुम्ही करीत आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे
वाह! 👌 सलाम तुम्हाला 🫡
आजच्या काळात इंचा इंचाच्या जमिनीसाठी लोक भांडतात, तिथे तुम्ही खुल्या दीलाने निस्वार्थ पने हे कार्य करत आहात. अशी माणसेच खरे नायक आहेत. महाराष्ट्र भूषण / भारत रत्न
पुरस्कार देऊन गौरविण्यात यावं.
श्री. येकाळे सर म्हणजे आमचे आदर्श आहेत🙏🏼
प्रेरणादायी उपक्रम राबविला आहात सर..👍👍
तुमच्या या संवेदनशील कार्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. अतिशय कठीण गोष्ट सहजपणे कृतीत आणण्यासाठी आपण मोठा त्याग केला आहे.. आपल्याला सांष्टांग नमस्कार.❤❤❤
अभिमान आहे खूप मला ….अशी ध्येयवादी लोक आपल्या सोबतीला आहेत…🙏🏽
स्वतः साठी …कुटूंबासाठी सगळेच जगतात….
समाजासाठी….त्यातही निसर्गासाठी वेळ खर्ची करण्यात जो आनंद आहे तो शब्दातीत आहे…
येकाळे सर 🙏🏽 आपण तो अनुभवताय त्यासाठी किती अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते याची जाणीव आहे…
आपल्या कष्टाला प्रणाम 🙏🏽
तुमचा आदर्श जास्तीत जास्त मानव समाजाने घ्यावा ही पांडूरंगाचरणी प्रार्थना 🙏🏽🙏🏽
Chan kaam kele sir tumi
सर, तुमच्या पक्षी-प्राणी प्रेमाखातर केलेल्या कार्याला मनापासून सलाम!
❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏
मला आनंद आहे की मी तुमच्या सहवासात आहे. ❤❤❤
सर, तुमच्या या उदात्त कार्याला मनापासून सलाम!अशीच अनेक समजपयोगी कार्यें आपल्या हातून घडोत हीच सदिच्छा!
खूपच छान कार्य आम्हाला तुमचा फार अभिमान आहे
अतिशय सुंदर कार्य 🐦🐥🐤🕊️🦜😍
खूपच छान कार्य सर निर्सगाची आवड आपण ही त्याचे देणे लागतो हे जाणून केलेले कार्य यासाठी खरचं मनापासून प्रणाम
तुम्हाला तुमच्या ह्या कार्यात अजून यश मिळो व तुमची निसर्गाप्रती असलेली स्वप्न पूर्ण होवोत हीच देवा चरणी प्रार्थना
कार्य करेला नसीब लागतो कर तुम क्या कार्यालय शकील पटेल का सलाम
खुप सुंदर आणि स्फूर्ती देणारी, विचार देणारी पोस्ट आहे
महाराष्ट्र सरकार ने दखल घेऊन सन्मानित करावे...जेणेकरून अजून काही लोकांना प्रोत्साहन मिळेल
असं कार्य करणे हे ऐक प्रकारे भूतदये बरोबरच
✋सामाजिक जबाबदारी आणि भान यांचा संगमच 🤚
सर, आपल्या कार्यास त्रिवार वंदन. एक दिवस अवश्य आपली आणि आपल्या या अनोख्या पाक्षि स्थानाची भेट घेऊ. मन प्रसन्न झाले हा vdo पाहून. 🙏🙏
खुप छान कार्य
अभिनंदन मित्रा, खरंच पुण्य चं काम केले आहॆ
एक च नंबर काम भाऊ, स्वताच शेत पक्षाचे घर बनवले
खुप छान.
आपण खूप छान उपक्रम राबवला आहे आपणास कोटी कोटी शुभेच्छा
सोप्पं नाहीय असे निर्णय घेणे खूप मोठं मन लागतंय ❤
प्रणाम घ्यावा माझा ❤
Good work 👍🎉
अप्रतिम कार्य करत आहात सर आपण. 🌳❤
खूप छान संकल्पना आहे भाऊ❤
Great teacher and Environmental Protection efforts, hard efforts are appreciated😊🙏❤
सर तुमच्या कामाला मानाचा मुजरा
I'm so proud of you. This is nothing less than a heaven . Your hardwork really paid off. Thank you for truly making the world better place. Words are not enough to discribe your hardwork, dedecation and love for nature and birds
आमचे गुरुवर्य येकाळे सर खूपच छान
निसर्गपुत्र............❤❤❤❤
Wow! एक नं!!!!! ☝️👌✌️
Wah Mitra ❤
आपल्या निसर्गप्रेम व पर्यावरण संवेदनशीलतेला दाद दिलीच पाहिजे. धन्यवाद! ❤
येकाळे सर आपणास साष्टांग दंडवत
खुप छान सर असे सुद्धा शिक्षक आहेत
Great Sirji ❣️👍
खूप सुंदर छान
खुप महान कार्य करत आहात आपण गुरुजी, सलाम आपल्या कार्यास.... आपण आमचे मार्गदर्शक आहात याचा मला सार्थ अभिमान आहे.
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
सर सलाम आपल्या कार्याला 🙏
I am very happy to see.... you and your dedication sir... salute to you sir
Khup,khup Salaam,,khup Shubhechha,,Tumhi mahaan karya karat ahaat
Hats off; the teacher deserves a state award.
Wah.. sarkar hyana hi kahi anudan dhyave. Hyanchya tyagacha fayada sagalyana ch honar ahe.
Khup chan He abhayaarany Pakshi sathi ❤
तुमचे काम खूपच सुंदर आहे.
Good work 👏👏
खूपच उदात्त धोरण आहे.
❤ I was waiting for this kind of video
Khup Chan Kam kartay tumi Sir....💐💐
चांगला उपक्रम आहे.
Very nice sir. You are inspiration for all..
Farach sunder 🥰
आपण खूप सुंदर उपक्रम केलेला आहे आपणास शुभेच्छा
आपण खूप सुंदर उपक्रम राबविला आहे आपणास कोटी कोटी शुभेच्छा
Good job 👍
छान आसेच. पुढे राहो तुमचे कार्य
ग्रेटच
Maharastra Salim Ali....Great Man....
छान फारच सुंदर
Good sir I think best decision taken by you
You are great 🙏🙏🙏
Good work
माझे सुद्धा हेच स्वप्न आहे
Apratim adarsh teacher 🙏
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिमान ❤
देवमाणूस आहात तुम्ही
धन्यवाद
Great work sir
Very,very great,Sir, Naman to you.
अतिउत्तम 🎉
Good word.......🎉🎉🎉
खूप छान...
Khup chan❤🎉
अभिमान
Great 👍
Adorable... Can we come to see these birds..?
अप्रतिम सुंदर कार्य सरजी
Great 👍🏻👍🏻
एक सलुट 🎉🎉
प्रथमतः आपले खुप खुप अभिनंदन🎉🎊
आपण निसर्ग जतन करत आहात
आपल्या कार्यात मी कोणत्या प्रकारचे साह्य करू शकतो
Salute to you Sir
Khupach chan
Good video 📷📸📸📸
Great sir.
Apratim.
Thank you sir 🙏
देवमाणूस 🙏🙏
Very good work go head
आदर्श कार्य. खरा माणूस. जातीधर्माच्या पल्याड. मनःपूर्वक शुभेच्छा आणि खूप प्रेम. शक्य झालं तर लवकरच भेट घेईन.
Good work sir... ❤
Proud of you sir 🌿🍀 🐦🕊️